मातंग समाजाचा इतिहास Matang Samaj History in Marathi

matang samaj history in marathi – mang caste history in marathi mang caste history in marathi – मातंग समाजाचा इतिहास, आज आपण ह्या लेखामध्ये मातंग समाज यांच्याविषयी माहिती आणि मातंग समाजाच्या इतिहास काय आहे ते पाहणार आहोत. मातंग समाजाला मांग समाज म्हणून देखील ओळखले जाते आणि हा समाज अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट असलेला समाज आहे. हा समाज मोठ्या प्रमाणत महाराष्ट्रामध्ये आढळतो आणि भारतामध्ये एकूण ११ राज्यामध्ये मातंग समाजाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट केले आहे. मातंग समाज हा एक रांगडा समाज पूर्वीपासून मनाला जातो आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मातंग समाज हा गडांचे, घरे, पहारे तसेच किल्ल्यांची जबाबदारी देखील मातंग समाजाकडे देखील होती.

मातंग समाजातील लोक हे बांधकामाच्या जागेसाठी खड्डे खणणे, शेतीची कामे करणे या सारखी कामे मातंग समाज करत असतो. मातंग समाजाला महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि भारताच्या काही राज्यामधील दलित जाट आहे आणि मातंग किंवा मंग हे आंध्र प्रदेशमध्ये मादिगास म्हणून ओळखले जाते.

मांग हि प्रमुख जातीपैकी एक आहे आणि महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या लोकसंखेच्या विविध जणगणने नुसार दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि ऐतिहासिक दृष्ट्या मातंग समाजाला किंवा मांग समाजाला अस्पृश्य जात म्हणून देखील ओळखले जाते. अस्पृश्यामध्ये मंग किंवा मातंग हे जातीच्या उतरंडीत सर्वात खालचे आहेत.

महार आणि चांभार यासारख्या महाराष्ट्रातील इतर अस्पृश्य जाती समुदायांच्या तुलनेत बहुसंख्य मांग किंवा मातंग हे निरक्षर आणि कमीत कमी जमातीचे आहेत. चला तर आता आपण मातंग सामाज्याविषयी खाली आणखीन माहिती घेवूया.

matang samaj history in marathi
matang samaj history in marathi

मातंग समाजाचा इतिहास – Matang Samaj History in Marathi

मांग जातीविषयी इतिहास – matang samaj information in marathi

अनुसूचित जाती १ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर लोकसंख्या असलेली जात म्हणजे मांग समाज आणि महाराष्ट्र राज्यामध्ये हि जात मोठ्या प्रमाणात आढळते आणि याला मातंग समाज किंवा मांग समाज म्हणून देखील ओळखले जाते. महाराष्ट्राच्या अनिसुचीत जातीच्या श्रेणीत मांग जात येते आणि आणखीन ५९ जाती यामध्ये येतात. एखाद्या सामाजिक समूहाने जात किंवा जाती व्यवस्थेची उतरंड कशी जोडली हे समजून घेणे महत्वाचे आहे. मांग किंवा मातंग विषयी अशी पौराणिक कथा आहे कि मातंग हे ऋषींचे वंशज होते त्यांनी मातंग ऋषींचे अनुसरण केल्यामुळे आज त्यांची ओळख मातंग अशी झाली आहे.

पण मुळता त्यांची ओळख हि मातंग अशी होती. ऐतिहासिकदृष्ट्या मांग हा शब्द मराठी प्रदेशमध्ये मध्ययुगीन काळामध्ये १३ व्या शतकापासून प्रचलित आहे. व्यूत्पत्तीशास्त्रानुसार मंग या शब्दाचा अर्थ आणि मूळ म्हणजे जो शस्त्रास्त्रांशिवाय दहशत निर्माण करतो किंवा ज्याच्याकडे सामर्थ्य आहे अशी व्यक्ती. पारंपारिकपणे ग्रहणाच्या वेळी मांगांची भिक्षा मागितली जाते कारण कारण राही आणि केतू हे राक्षस जे अशा प्रसंगी सूर्य आणि चंद्राला गिळतात असे मानले जाते.

ते दोघेही मांग होते असे मानले जाती आणि धर्माभिमानी त्याच्या जातीतील पुरुषांना शांत करण्यासाठी त्यांना भिक्षा देतात. मानववंश शास्त्रज्ञ असे म्हणतात कि मांग जातीची उत्पत्ती हि अदिवासिंमधून झाली असावी. पूर्वीच्या काळी महार आणि मांग यांना दुपारी ३ ते सकाळी ९ या पुनाच्या वेळेमध्ये दारामध्ये प्रवेश दिला जात नव्हता.

कारण त्यांच्या शरीरावर उच्च जातीच्या व्यक्तीवर म्हणजेच विशेषता मराठा किंवा ब्राह्मण यांच्यावर पडणारी सावली खूप लांब असते. पूर्वीच्या काळी मंग किंवा महार यांना गावाच्या सीमेवर राहण्यास भाग पाडण्यात येत होते. मांग आणि महार ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणाला मांगवाडा किंवा महारवाडा असे म्हंटले जाते. मांग गारुडी, होलार मांग, पेंड मांग मोची मांग आणि डाकलवार यांच्यात उतरंड आहे. 

मांग समाजाविषयी काही महत्वाची माहिती – matang samaj information in marathi

  • मांग किंवा मातंग हा समाज अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट असलेला समाज आहे.
  • मातंग समाजातील लोक हे बांधकामाच्या जागेसाठी खड्डे खणणे, शेतीची कामे करणे या सारखी कामे मातंग समाज करत असतो.
  • ऐतिहासिक दृष्ट्या मातंग समाजाला किंवा मांग समाजाला अस्पृश्य जात म्हणून देखील ओळखले जाते.
  • मानववंश शास्त्रज्ञ असे म्हणतात कि मांग जातीची उत्पत्ती हि अदिवासिंमधून झाली असावी.
  • पूर्वीच्या काळी मंग किंवा महार यांना गावाच्या सीमेवर राहण्यास भाग पाडण्यात येत होते आणि हे खेड्यामध्ये उत्तरेकडील भागात राहतात.

मांग किंवा मातंग समाजाविषयी विचारले जाणारे प्रश्न – questions 

  • मांग किंवा मातंग समाज म्हणजे काय ?

मांग हे सामान्यता खेड्यांच्या उत्तरेकडील भागात राहतात. या समुदायाच्या ऐतिहासिकदृष्ट्या गावाच्या सुरक्षेशी आणि दोरी बनवणे, झाडू बनवणे, संगीतकार, चामड्याच्या वस्तू बनवणे, जल्लाद, अंत्यसंस्कार संचालक, खड्डे खनने आणि शेतीची कामे या समाजाची लोक करतात.  

  • मांग आणि मातंग एकच आहेत का ?

मांग किंवा मातंग समाज हा एकाच आहे आणि हा समाज महाराष्ट्र मध्ये राहणारा अनुसूचित जातीमधील एक समाज आहे. मांग किंवा मातंग समाज हा खेड्याच्या उत्तरेकडील भागामध्ये राहतात.

  • मांग किंवा मातंग कोणत्या धर्माचे पालन करतात ?

मांग हे हिंदू धर्माचे पालन करतात आणि मांग किंवा मातंग समाज हे कृष्ण, राम आणि हनुमान या देवतांची पूजा करतात.

  • मांग जाती कोणकोणत्या आहेत ?

मांग किंवा मातंग समाज्यामध्ये मांग गारुडी, होलार मांग, पेंड मांग मोची मांग, बढे मांग, चपळसांडे मांग, ढोर मांग, बुमड मांग आणि मराठा मांग या मांग जाती आहेत.

आम्ही दिलेल्या matang samaj history in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मातंग समाजाचा इतिहास माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या matang samaj information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि matang samaj wikipedia in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!