मुंबई अंडरवर्ल्डचा इतिहास Mumbai Underworld History in Marathi

mumbai underworld history in marathi मुंबई अंडरवर्ल्डचा इतिहास, आज आपण या लेखामध्ये मुंबई अंडरवर्ल्ड या विषयी माहिती घेणार आहोत तसेच त्यांचा इतिहास काय आहेत ते देखील पाहणार आहोत. मुंबई या शहराला आर्थिक दृष्ट्या खूप महत्व आहे आणि पूर्वी देखील होते, ब्रिटीशांच्या राजवटी मध्ये मुंबई हे व्यापाराचे प्रमुख केंद्र होते आणि यामुळे बाधक गोष्टी आणि गुन्हेगारी हि या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आणि हे शहर अनेक चांगल्या कामांच्या सोबत बेकायदेशीर कामांचे देखील ठिकाण झाले आणि मुंबई या शहरामध्ये मुंबई अंडरवर्ल्ड आणि माफिया यासारख्या संकल्पना अस्तित्वात आल्या.

अंडरवर्ल्ड म्हणून ओळखले जाणारे मुंबई माफिया हे गुन्हेगारीची एक संघटीत संस्था आहे जी दारू आणि जुगाराच्या तुटपुंज्या तस्करीतून उदयास आली. १९८० च्या सुमारास महत्वकांक्षी पोलीसंच्यासाठी निवडीचे एकच ठिकाण होते आणि त्यावेळी मुंबई या शहरामध्ये अंडरवर्ल्ड खंडणीच्या रॅकेटने लोकांना त्रस्त केले होते यावेळी मुंबई या शहरामध्ये बाबू रेशीम, करीम लाला, राजन नायर या सारखे अनेक गुंड होते आणि ते शहरावर वर्चस्व करण्यासाठी एकमेकांच्या विरुध्द लढत होते आणि याची सामान्य लोकांनी देखील धास्ती घेतली होती.

पठाण टोळ्या आणि दाऊद इब्राहिम यांच्यामध्ये देखील लढाई झाली आणि मुंबई शहराच्या रस्त्यावर रक्त सांडू लागले त्यामुळे सामान्य लोक भयभीत झाले. तसेच दादर या ठिकाणी मनोहर सुर्वे उर्फ मन्य सुर्वे हा एक तरुण रहिवासी होता जो कॉलेजमध्ये टॉपर बनून देखील तो दरोडेखोर बनला आणि मन्या सुर्वे हा शिक्षित सदस्यांपैकी होता जो अंडरवर्ल्ड मधील होता. पण त्याची ११ जानेवारी १९८२ मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

mumbai underworld history in marathi
mumbai underworld history in marathi

मुंबई अंडरवर्ल्डचा इतिहास – Mumbai Underworld History in Marathi

काही प्रसिध्द मुंबई अंडरवर्ल्ड लोकांची नावे ?

यावेळी मुंबई या शहरामध्ये बाबू रेशीम, करीम लाला, राजन नायर या सारखे अनेक गुंड होते आणि पठाण टोळ्या आणि दाऊद इब्राहिम यांच्यामध्ये देखील लढाई झाली आणि मुंबई शहराच्या रस्त्यावर रक्त सांडू लागले त्यामुळे सामान्य लोक भयभीत झाले. तसेच दादर या ठिकाणी मनोहर सुर्वे उर्फ मन्य सुर्वे हा एक तरुण रहिवासी होता जो कॉलेजमध्ये टॉपर बनून देखील तो दरोडेखोर बनला.

मुंबई अंडरवर्ल्डची सुरुवात कशी झाली ?

मुंबई अंडरवर्ल्डची सुरुवात हि हाजी मस्तान यांच्यापासून झाली. हाजी मस्तान हे डॉकमध्ये काम करणारे एक कामगार होते आणि ते डॉकमध्ये काम करत असताना त्यांना रोज अनुभव यायचा कि एक बाहेरच माणूस आपल्या कंपनी मध्ये येऊन ते काम करणाऱ्या हमालांच्याकडून पैसे घेत होते आणि ह्या हमालांच्याकडून पैसे घेणाऱ्या व्यक्तीचे नाव शेर खाण असे होते.

हाजी मस्तान यांनी एक दिवस असे ठरवले कि शेर खाण सोबत लढायचे आणि त्याला हमालांच्याकडून पैसे उकळण्यापासून रोखायचे आणि म्हणून त्यांनी एक दिवशी असे केले कि शेर खान हमालांच्या कडून पैसे घेण्यासाठी आला होता त्यावेळी त्यांनी ओळीमधील १० लोकांना बेपत्ता केले होते आणि हे शेर खानच्या लक्षात आले.

त्याच्या लक्षात येताच हाजी मस्तान यांनी आपल्या लोकांच्यासोबत शेर खाणवर आणि त्याच्या लोकांच्यावर हल्ला केला आणि त्यावेळी शेर खाण वर हाजी मस्तान भारी पडले आणि शेर खाण आणि त्याची मनसे आपला जीव वाचवून पळून गेले. अश्या प्रकारे हाजी मस्तान यांनी मुंबई माफिया किंवा मुंबई अंडरवर्ल्डची सुरुवात झाली.

मुंबई अंडरवर्ल्ड इतिहास – mumbai underworld history 

मुंबई हे पूर्वी आणि आज देखील व्यापाराचे एक प्रमुख ठिकाण होते आणि या ठिकाणी आलेले काही लोक हे या व्यापारी शहरामध्ये येऊन माफिया बनले. अंडरवर्ल्ड म्हणून ओळखले जाणारे मुंबई माफिया हे गुन्हेगारीची एक संघटीत संस्था आहे जी दारू आणि जुगाराच्या तुटपुंज्या तस्करीतून उदयास आली.

मुंबई अंडरवर्ल्डची सुरुवात हि हाजी मस्तान ह्याच्यापासून झाली आणि तो काही काम करण्यासाठी मुंबई मध्ये आला होता आणि त्याने नंतर अनेक छोट्या छोट्या गोष्टींची तस्करी सुरु केली म्हणजेच तो टीव्ही तसेच टेप आणि सोन्याच्या बिस्किटांची तस्करी करू लागला आणि त्याने अनेक मारामाऱ्या देखील केल्या.

प्रथम तो एका डॉकमध्ये काम करायचा तेथे एक बाहेरील व्यक्ती हमालान्च्याकडून पैसे घेण्यास यायचा आणि हे हाजी मास्तनला आवडले नाही त्यावेळी त्याने त्याचावर हल्ला केला आणि त्याला पैसे उकळण्यापासून थांबवले आणि तेंव्हापासून तो मुंबई माफिया झाला. तसेच हाजी मस्तान यांचे काम पाहून बाबू रेशीम हा देखील याच कामामध्ये उतरला आणि तो देखील तस्करी करू लागला आणि या कामामध्ये बाबू रेशीम याला अरुण गवळी आणि रमा नाईक यांनी मदत केली तसेच त्यांना गोदीमध्ये असलेल्या हॉकर्स युनियनचा देखील चांगला पाठींबा मिळाला.

बाबू रेशीम यांना १९८० च्या काळात भाई म्हणून ओळखले जावू लागले. तसेह त्यांनतर करीम लाला आणि दाऊद इब्राहीम यासारखे मुंबई अंडरवर्ल्ड होऊन गेले. करीम लाला यांनी आपला भाऊ शब्बीर आणि दाऊदला हाताला धरून विकलेल्या वस्तूंसाठी पैशाची वसुली करण्यास सुरुवात केली तसेच दाऊद ने संड खानची हत्त्या केली आणि दाऊद देखील प्रसिध्द होता क्गेला आणि नंतर त्याची एक स्वातंत्र्य टोळी तयार झाली. अश्या प्रकारे मुंबई अंडरवर्ल्डची मुंबई या शहरामध्ये वाढत गेले.

मुंबई अंडरवर्ल्डविषयी महत्वाची माहिती – important information about mumbai underworld 

  • ब्रिटीशांच्या राजवटी मध्ये मुंबई हे व्यापाराचे प्रमुख केंद्र होते आणि यामुळे बाधक गोष्टी आणि गुन्हेगारी हि या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आणि हे शहर अनेक चांगल्या कामांच्या सोबत बेकायदेशीर कामांचे देखील ठिकाण झाले
  • प्रतिस्पर्धी दाऊद आणि छोटा राजन पळून गेल्यानंतर मुंबई अंडरवर्ल्डचा अंत झाला.
  • दाऊद इब्राहीम हा मुंबई मधील एक मोठा गँगस्टर होता आणि तो ड्रग किंगपीन आणि मुंबई येथील दहशतवादि होता.
  • बाबू रेशीम, करीम लाला, राजन नायर हे सुरुवातीच्या काळामध्ये मुंबई अंडरवर्ल्डशी संबधित होते.
  • दादर या ठिकाणी मनोहर सुर्वे उर्फ मन्या सुर्वे हा एक तरुण रहिवासी होता जो कॉलेजमध्ये टॉपर बनून देखील तो दरोडेखोर बनला जो पुण्याजवळील मुळशी या गावातील होता.
  • बाबू रेशीम यांना १९८० च्या काळात भाई म्हणून ओळखले जावू लागले.

आम्ही दिलेल्या mumbai underworld history in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मुंबई अंडरवर्ल्डचा इतिहास माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या या article मध्ये update करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!