नाम फाउंडेशन माहिती NAAM Foundation Information in Marathi

naam foundation information in marathi नाम फाउंडेशन माहिती, भारतामध्ये अनेक लोकांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था सुरु केल्या आहेत आणि तसेच महाराष्ट्रामध्ये नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या मराठी अभिनेत्यांनी मिळून एक संस्था स्थापन केली आहे ती म्हणजे नाम फाऊंडेशन आणि आज आपण या लेखामध्ये नाम फाऊंडेशन या संस्थेविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. नाम फाऊंडेशन या धर्मादाय संस्थेची स्थापना नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी केली आणि हि स्थापना २०१५ मध्ये झाली.

हि संस्था स्थापन करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे दुष्काळ भागामध्ये शेतामध्ये काहीच पिकत नसल्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करून मरत होते आणि अश्याच आत्महत्या करून मरणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी नाम फाऊंडेशन या संस्थेची स्थापना झाली.

ज्यावेळी हवेलीमधील बाहुली या गावामध्ये आगीची घटना घडून या आगीमध्ये १६ जणांची घरे जाळून खाक झाली होती आणि नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी नाम फाऊंडेशन मार्फत त्या लोकांना छत पुरवले होते. त्याचबरोबर नाम फाऊंडेशन मार्फत नाना पाटेकर यांनी खडकवासला धरणातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले होते आणि या कामामध्ये अनेकांचा सहभाग देखील होता.

संस्थेची स्थापना नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी केल्यानंतर नंतर या संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात मदतीचे हात पुढे आले आणि या संस्थेच्या स्थापनेनंतर एक ते दोन आठवड्यामध्ये सहा कोटी पेक्षा अधिक मदत जमा झाली या मदतीमध्ये काही संस्था, गणेश मंडळे, इतर मंडळे आणि संघटना होत्या.

अश्या प्रकारे नाम फाऊंडेशन मध्ये मदत वाढली आणि या मार्फत नाम फाऊंडेशनने अनेक दुष्काळ ग्रस्त भागामध्ये शेतकऱ्यांना आणि आत्महत्या करून मेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मदत केली आणि त्यांचे जीवन सुरळीत बनवण्याचा प्रयत्न केला.

naam foundation information in marathi
naam foundation information in marathi

नाम फाउंडेशन माहिती – NAAM Foundation Information in Marathi

संस्थेचे नावनाम फाऊंडेशन
स्थापना१५ सप्टेंबर २०१५
संस्थापकनाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे
उद्देशदुष्काळ भागातील शेतकऱ्यांना आणि कुटुंबांना मदत

नाम फाऊंडेशनचा इतिहास – naam foundation history in marathi

२०१५ मध्ये ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ या सारख्या दुष्काळ भागामध्ये शेतकऱ्यांना आणि आत्महत्या करून मरण पावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी वैयक्तिक स्वरूपामध्ये मदत केली होती आणि २०१५ मध्ये त्यांनी सप्टेंबर नाम फाऊंडेशनची स्थापना केली.

नाम फाऊंडेशनचे उद्देश – objectives

कोणतीही कंपनी किंवा संस्था असो हि काही तरी समोर उद्देश ठेऊन स्थापन केलेली असते आणि तसेच नाम फाऊंडेशन देखील समोर काही उद्देश ठेवूनच स्थापन झाली आहे खाली आपण हि संस्था स्थापन होण्याचे मुख्य उद्देश काय आहेत ते पाहूया.

 • नाम फाऊंडेशनची स्थापना हि दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत करणे.
 • दुष्काळ भागामध्ये शेतामध्ये काहीच पिकत नसल्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करून मरत होते आणि अश्याच आत्महत्या करून मरणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करणे.

नाम फाऊंडेशन विषयी महत्वाची माहिती – information about naam foundation in marathi

खाली आपण नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी स्थापन केलेल्या नाम फाऊंडेशनविषयी महत्वाचे मुद्दे पाहणार आहोत.

 • नाम फाऊंडेशन या धर्मादाय संस्थेची स्थापना नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी केली आणि हि स्थापना २०१५ मध्ये झाली.
 • ज्यावेळी हवेलीमधील बाहुली या गावामध्ये आगीची घटना घडून या आगीमध्ये १६ जणांची घरे जाळून खाक झाली होती आणि नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी नाम फाऊंडेशन मार्फत त्या लोकांना छत पुरवले होते.
 • या संस्थेच्या स्थापनेनंतर एक ते दोन आठवड्यामध्ये सहा कोटी पेक्षा अधिक मदत जमा झाली या मदतीमध्ये काही संस्था, गणेश मंडळे, इतर मंडळे आणि संघटना होत्या.
 • सुरुवातीच्या काळामध्ये मराठवाडा आणि विदर्भ या सारख्या दुष्काळ भागामध्ये शेतकऱ्यांना आणि आत्महत्या करून मरण पावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी वैयक्तिक स्वरूपामध्ये मदत केली होती.
 • २०१५ मध्ये दुष्काळ भागातील २३० शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना १५००० रुपये दिले होते.
 • हि संस्था स्थापन करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे दुष्काळ भागामध्ये शेतामध्ये काहीच पिकत नसल्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करून मरत होते आणि अश्याच आत्महत्या करून मरणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी नाम फाऊंडेशन या संस्थेची स्थापना झाली.

नाम फाऊंडेशनची कामगिरी

नाम फाऊंडेशन हे २०१५ मधेच स्थापन झाले आणि या संस्थेने अनेक प्रकारे दुष्काळ भागातील शेतकऱ्यांना आणि कुटुंबांना मदत केली.

 • नाम फाऊंडेशनच्या मार्फत नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी २०१५ मध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला एकूण पंधरा हजार रुपये देऊन मदत केली.
 • त्याचबरोबर नाम फाऊंडेशन मार्फत नाना पाटेकर यांनी खडकवासला धरणातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले होते
 • ज्यावेळी हवेलीमधील बाहुली या गावामध्ये आगीची घटना घडून या आगीमध्ये १६ जणांची घरे जळून खाक झाली होती आणि नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी नाम फाऊंडेशन मार्फत त्या लोकांना छत पुरवले होते.
 • शहीद जवानांच्या कुटुबियांना आर्थिक आणि मानसिक पाठबळ देण्यासाठी नाम फाऊंडेशन मार्फत नाना पाटेकर यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता आणि या कार्यक्रमाचे नाव जय जवान जय किसान असे होते.
 • त्यांनी २०१५ मध्ये दुष्काळ भागातील २३० शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना १५००० रुपये दिले तसेच त्यांना मेडिकल किट दिला आणि त्यांना ब्लँकेंट दिले तसेच महिलांना साडी चोळी देखील दिली.

आम्ही दिलेल्या naam foundation information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर नाम फाउंडेशन माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या naam foundation details in marathi या naam foundation work in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about naam foundation in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये naam foundation history in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!