ngo in nashik information in marathi नाशिक मधील एनजीओ संस्था, एनजीओ (NGO) हि एक संघटना आहे ज्याला नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन (non goverment organisati on) म्हणून ओळखले जाते. एनजीओ हि संस्था गरीब लोकांना, वृध्द लोकांना आणि असहाय्य मुलांना सहारा देण्यासाठी काम करते तसेच आपत्कालीन काळामध्ये, गरिबांना अन्न पुरवठा करणे आणि पर्यावरण सुरक्षा यासारख्या गोष्टींच्यासाठी मदत करते म्हणजेच हि संस्था समाजसुधारक किंवा समाजसेवक म्हणून काम करते आणि हि स्वयंसेवी संघटना आहे.
आणि नशिक या शहरामध्ये अनेक एनजीच्या संस्था आहेत आणि आज आपण या लेखामध्ये नाशिकमधील एनजीओ विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. नाशिक या शहरामध्ये एनजीओच्या संस्था ह्या मोठ्या प्रमाणात आहेत आणि ह्या संस्था आरोग्य शिक्षणाचा प्रचार, पर्यावरणाचे महत्व, मानवी तस्करी, बालरोजगारा विषयी विरोध, समुदाय एकत्रीकरण, असहाय्य महिलांना मदत, अनाथ मुलांचे शिक्षण या सारख्या गोष्टींच्यावर काम करतात.
आणि त्याच्या क्षेत्रामध्ये म्हणजेच नाशिक भागामध्ये अनेक वाईट गोष्टींच्यासाठी सक्रियपणे लढा देतात. भारतामधील एनजीओ या संस्थांचे मुख्यालय ही नाशिक हे शहर असून नाशिक या शहरामध्ये १३० ते १३५ एनजीओ संस्था आहेत.
नाशिक मधील एनजीओ संस्था – NGO in Nashik Information in Marathi
एनजीओ म्हणजे काय ?
एनजीओ हि एक अशी संस्था आहे जी लोककल्याणासाठी काम करणारी एक स्वयंसेवी संघटना आहे आणि हि एक गैर सरकारी संस्था आहे. जी सरकारच्या कोणत्याही मदती शिवाय समाजसेवा किंवा समाज कार्य करते.
हि संस्था गरीब लोकांना, वृध्द लोकांना आणि असहाय्य मुलांना सहारा देते तसेच हि संस्था महिलांना मदत करते, अनाथ लोकांना सहारा देते, अनाथ मुलांना शिकवणे, गरिबांना अन्न पुरवठा करते, पर्यावरण सुरक्षा राखते तसेच आपत्कालीन काळामध्ये मदत करते.
नाशिक मधील एनजीओ संस्थांची यादी – List of ngo in nashik information in marathi
Top 10 NGO in Nashik Information in Marathi
एनजीओ या संस्था लोकांच्या कल्याणासाठी आणि हितासाठी काम करतात आणि अश्या नाशीमध्ये १३० ते १३५ एनजीओ आहेत आणि तत्यामधील काही एनजीओ संस्थांची नावे खाली पाहणार आहोत.
मधुरा महिला सक्षमीकरण आणि कल्याण ट्रस्ट :
मधुरा महिला सक्षमीकरण आणि कल्याण ट्रस्ट हि नाशिक मधील एक एनजीओ संस्था आहे आणि हि २००६ मध्ये स्थापन झाली आहे आणि हि बाल विकास, महिला सक्षमीकरण, शेती विकास, रोजगार, प्राणी आणि वन्यजीवा संरक्षण या साठी काम करते.
सप्तशृंगी बहुदेशीय सेवाभावी संस्था :
सप्तशृंगी बहुदेशीय सेवाभावी संस्था हि नाशिक जिल्ह्यातील विजयनगर या ठिकाणी आहे आणि या संस्थेची स्थापना २०१० या साली झाली आहे आणि संस्था क्रीडा, शेती, शिक्षण आणि पर्यावरण संरक्षण या सारख्या गोष्टींच्या विषयी काम करते.
ग्रामीण भागांच्यासाठी महाराष्ट्र तंत्रज्ञान हस्तांतरण संस्था :
नाशिकमधील ग्रामीण भागांच्यासाठी महाराष्ट्र तंत्रज्ञान हस्तांतरण संस्था हि १९९३ मध्ये स्थापन झालेली संस्था आहे आणि हि संस्था रोजगार निर्माण करणे, प्राणी आणि वन्यजीव संरक्षण, शेती, बाल आणि युवक विकास, तंत्रज्ञान माहिती देणे, अन्न आणि पोषण, आरोग्य या क्षेत्रांच्यामध्ये कार्य करते.
उम्मीद फाऊंडेशन :
उम्मीद फाऊंडेशन हि गैर सरकारी संस्था आहे जी महिला सक्षमीकरण, बालरोजगारी आणि बाल शोषण, आरोग्य आणि आरोग्यसेवा, रोजगार, लोकसंख्या नियंत्रण, जागृती कार्यक्रम आणि गरिबी या सारख्या विषयांच्या क्षेत्रामध्ये काम करते तसेच हि संस्था स्वच्छ भारत अभियान यासारखे अनेक उपक्रम देखील राबवते.
एज्युकेशन फाऊंडेशन :
एज्युकेशन फाऊंडेशन हि नाशिक मधील एनजीओ संस्था मुलांच्या शिक्षणाविषयी काम करते आणि या संस्थेची स्थापना २०१५ मध्ये झाली. हि संस्था प्रामुख्याने बाल आणि युवा विकास, कायदा, शिक्षण आणि पर्यावरण शिक्षण या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे.
नॅशनल असोसीएशन फॉर द ब्लाइंड :
नॅशनल असोसीएशन फॉर द ब्लाइंड हि संस्था एक जुनी एनजीओ संस्था आहे आणि या संस्थेची स्थापना १९८४ मध्ये झाली होती आणि हि संस्था ब्लाइंड लोकांच्यासाठी काम करते.
आधार सामाजिक संस्था :
सामाज्यामध्ये अनेक बांधकाम मजूर आहेत ज्यांची मुले त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीमुळे चांगले शिक्षण घेऊ शकत नाहीत आणि त्यांच्या चांगल्या प्रकारे पोषण देखील होत नाही आणि या साठी मदत म्हणून अनेक एनजीओ संस्था आहेत ज्या मुलांचे शिक्षण आणि पोषण यावर काम करतात.
आणि तसेच आधार सामाजिक संस्था हि नाशिक मधील त्यामधील संस्था आहे जी बांधकाम मजुरांच्या मुलांना चांगले शिक्षण आणि संगणक प्रशिक्षण देते तसेच आणि त्यांना चांगल्या =प्रकारे पोषण मिळावे म्हणून देखील मदत करते.
युवा एनजीओ
युवा एनजीओ या संस्थेचे मुख्य उदिष्ट म्हणजे मुलांच्या आणि तरुण प्रौढांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे ज्यामुळे ते पुढे जाऊन भारताचे जबाबदार नागरिक बनतील. युवा एनजीओ हि नाशिकमधील संस्था २०१३ मध्ये स्थापन झाली आहे आणि हि संस्था कौशल्य आणि करिअर विकास केंद्र आणि युवा सक्षमीकरण या सारखे कार्यक्रम राबवते.
समग्र फाऊंडेशन :
समाजामध्ये एकता आणि ऐक्य टिकवून ठेवणे हे या संस्थेचे मुख्य कार्य आहे आणि हि संस्था शिक्षण, आरोग्यसेवा, पर्यावरण आणि रोजगार या क्षेत्रासाठी काम करतात.
महिला हक्क संरक्षण समिती :
महिला हक्क संरक्षण समिती हि नाशिकमध्ये १९८२ मध्ये दिवंगत श्रीमती यांनी सुरु केली आहे आणि हि संस्था महिलांना साहाय्य करते त्याचबरोबर महिला सक्षमीकरणासाठी देखील मदत करते. हि संस्था हुंडा, कौटुंबिक हिंसाचार, महिलांचा छळ या सारख्या गोष्टींच्या विरुध्द लढते.
दिशा फाऊंडेशन :
दिशा फाऊंडेशन हि नाशिक मधील एनजीओ संस्था आहे आणि याची स्थापना २००२ मध्ये झाली आणि या संस्थेचे मुख्य उदिष्ट म्हणजे उपेक्षित समुदायांना त्यांच्या जीवनाचा दर्जा आणि कल्याण सुधारून त्यांच्या शाश्वत विकासासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे.
आम्ही दिलेल्या ngo in nashik information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर नाशिक मधील एनजीओ संस्था बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Top 10 ngo in nashik information in marathi या Ngo in nashik information in marathi wikipedia article मध्ये update करू, मित्रांनो हि information about ngo in nashik in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये List of ngo in nashik information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट