तेलकट त्वचेसाठी उपाय Oily Skin Care Tips in Marathi

oily skin care tips in marathi  तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठी टिप्स आज आपण या लेखामध्ये तेलकट त्वचेवर कोणकोणत्या टिप्स करू शकतो या बद्दल पाहणार आहोत. सध्याच्या प्रदूषित हवेमुळे किंवा दगदगीच्या आयुष्यामध्ये त्वचेची काळजी न घेतल्यामुळे आपली त्वचेच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते तसेच खूप तेलकट त्वचा देखील एक त्वचेची समस्या आहे कारण जर आपली त्वचा तेलकट असेल तर आपली त्वचेवर पिंपल्स उटतात तसेच तेलकट त्वचेवर धूळ साचून त्वचा खराब किंवा घाण दिसू शकते आणि त्यामुळे आपली त्वचा पूर्णपणे खराब दिसते आणि म्हणून मला वाटते कि जास्त तेलकट त्वचा हि एक समस्या आहे आणि यामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या उदभवू शकतात.

जेव्हा त्वचेला मऊ बनवण्यासाठी आपल्या त्वचेमधील सेबेशियस ग्रंथी हे सेबाम तयार करत असते परंतु जर हे सेबम जास्त प्रमाणात तयार झाले तर तुमची त्वचा हि तेलकट होऊ शकते आणि तेलकट त्वचेमुळे मुरूम, पुरळ, त्वचा काळवंडने या सारख्या समस्या सुरु होतात. तेलकट त्वचा हि हवामानाच्या बदलामुळे. हार्मोन्सच्या बदलामुळे, अनुवांशिक गुणधर्मामुळे, जास्त प्रमाणात तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात चरबी असल्यामुळे अशा अनेक कारणांच्यामुळे आपली त्वचा तेलकट होऊ शकते.

पण तेलकट त्वचा हि खूप मोठी गंभीर समस्या नाही किंवा काळजी करण्यासाठी समस्या नाही कारण आपण या वर काही घरगुती उपाय करून तेलकट त्वचा कमी करू शकतो. चला तर आता आपण तेलकट त्वचा कमी करण्यासाठी कोणकोणत्या टिप्स वापरू शकतो ते पाहूया.

oily skin care tips in marathi
oily skin care tips in marathi

तेलकट त्वचेसाठी उपाय – Oily Skin Care Tips in Marathi

तेलकट त्वचा म्हणजे काय – what is mean by oily skin 

जेव्हा त्वचेला मऊ बनवण्यासाठी आपल्या त्वचेमधील सेबेशियस ग्रंथी हे सेबम तयार करत असते परंतु जर हे सेबम जास्त प्रमाणात तयार झाले तर तुमची त्वचा हि तेलकट होऊ शकते आणि तेलकट त्वचेमुळे मुरूम, पुरळ, त्वचा काळवंडने या सारख्या समस्या सुरु होतात.

तेलकट त्वचा होण्याची कारणे – causes of oily skin 

असे म्हणतात कि आपली त्वचा मऊ बनवण्यासाठी त्वचेमधील सेबेशियास ग्रंथी ह्या सेबम तयार करतात आणि हे सेबम प्रमाणात असेल तर ते चांगले असते आणि जर हे जास्त प्रमाणात वाढले तर त्यामुळे त्वचा तेलकट होऊ शकते. खाली आपण त्वचा तेलकट होण्याची करणे पाहूया.

 • काही वेळा अनेक लोकांची त्वचा तेलकट होण्याचे कारण हे अनुवांशिक गुणधर्मामुळे असते.
 • तसेच संबधित व्यक्तीच्या हार्मोन्सच्या बदलामुळे देखील तेलकट त्वचा होते.
 • जर एखाद्या व्यक्तीचे वजन जास्त असेल किंवा चरबी जास्त प्रमाणात असेल तर त्या व्यक्तीची त्वचा तेलकट होऊ शकतो.
 • हवामानाच्या बदलामुळे देखील त्वचा तेलकट होऊ शकते.
 • जर एखाद्या व्यक्तीचा आहार हा खूप तेलकट असेल तर त्या व्यक्तीची त्वचा देखील तेलकट होऊ शकते.

तेलकट त्वचा कमी करण्यासाठी टिप्स – oily skin care tips at home in marathi

तेलकट त्वचा देखील एक त्वचेची समस्या आहे कारण जर आपली त्वचा तेलकट असेल तर आपली त्वचेवर पिंपल्स उटतात तसेच तेलकट त्वचेवर धूळ साचून त्वचा खराब किंवा घाण दिसू शकते आणि त्यामुळे आपली त्वचा पूर्णपणे खराब दिसते. पण तेलकट त्वचा हि खूप मोठी गंभीर समस्या नाही किंवा काळजी करण्यासाठी समस्या नाही कारण आपण या वर काही घरगुती उपाय करून तेलकट त्वचा कमी करू शकतो.

 • कोरफड मध्ये असे औषधी गुणधर्म असतात आणि हे सौंदर्यासाठी देखील खूप उपयुक्त असते आणि हे त्वचा कोरडी करण्यासाठी आणि त्वचा उजळ बनवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. जर आपण आठवड्यातून २ ते तीन वेळा त्वचेला लावा आणि ते १५ ते २० मिनिटे तसेच ठेवा आणि मग पाण्याने स्वच्छ धुवा. असे केल्याने त्वचेचा तेलकट पणा कमी होतो आणि त्वचा उजळण्यास मदत होती.
 • त्वचेला खूप प्रमाणात तेलकट पणा असेल तर तुम्ही दिवसातून ३ ते ४ वेळा कोमट पाण्याने तोंड धुवा यामुळे देखील तुमची तेलकट असलेली त्वचा कमी होऊ शकते.
 • त्वचेवर टोमॅटोचा रस लावल्यास देखील तेलकट पणा कमी होतो. टोमॅटोचा रस हा चेहऱ्याला आणि आणि हाताला लावा आणि ते १५ ते २० मिनिटे तसेच ठेवा आणि मग १५ ते २० मिनिटांनी पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या.
 • त्वचेची काळजी रोजच्या रोज घ्या.
 • मधामध्ये देखील असे अनेक औषधी गुणधर्म असतात आणि मधाचा वापर हा अनेक सौंदर्य फायद्यासाठी केला जातो आणि तेलकट त्वचेवर देखील मध खूप उपयुक्त ठरू शकतो. जर तुमची तेलकट त्वचा असेल तर तुम्ही त्वचेवर मध मास्क सारखे लावा आणि मग ते २० ते २५ मिनिटे लाऊन ठेवा आणि मग ते २० ते २५ मिनिटांनी पूर्णपणे वाळल्या नंतर ते कोमट पाण्याने धुवा. असे केल्याने तुमचा चेहरा ताजातवाना, चमकदार आणि चेहऱ्याचा तेलकट पणा देखील कमी होण्यास मदत होते.
 • काकडी हि चेहऱ्याचे सौंदर्य खुलवणाऱ्या उपायापैकी एक आहे आणि जर आपला त्वचा तेलकट असेल तर आपण आपल्या त्वचेवर वर काकडीची पेस्ट बनवून लावू शकतो आणि हि पेस्ट आपल्याला १५ ते २० मिनिटे ठेवावे लागते आणि मग ते १५ ते २० मिनिटानंतर पाण्याने स्वच्छ धुवा आणि मग मग फरक पहा कि आपला त्वचेवरील तेलकट पणा कमी झालेला असेल आणि त्वचा फ्रेश देखील दिसेल.
 • खूप पूर्वीच्या काळापासून त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी वापरला जाणारा उपाय म्हणजे डाळीचे / बेसन पीठ. असे म्हटले जाते डाळीचे पीठ हे आपला रंग उजळण्यासाठी मदत करते तसेच हे त्वचेचा तेलकट पणा देखील कमी करण्यास मदत करते म्हणून जर तेलकट त्वचा असणाऱ्या व्यक्तीने आठवड्याच्या ३ दिवसातून डाळीचे पीठ आणि दुध मिक्स करून चेहऱ्याला आणि हाताला लावले आणि ते १५ ते २० मिनिटे ठेऊन ते पाण्याने स्वाचा धुतले तर आपल्या त्वचेमध्ये फरक पडतो.
 • मुलतानी माती हि त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरली जाते आणि जर आपण मुलतानी मातीचा पॅक जर त्वचेवर लावला आणि तो २० ते २५ मिनिटे तसाच ठेऊन मग ते पाण्याने स्वच्छ धुतले तर त्वचेचा तेलकट पणा कमी होतो तसेच त्वचेला मऊपणा आणि त्वचा उजळ बनते.
 • चंदन लावल्यामुळे त्वचेचा तेलकटपणा कमी होण्यास मदत होते. चंदाची कांडी उगाळून त्याची पेस्ट त्वचेला लावा आणि ते १५ ते २० मिनिटे तसेच ठेवा आणि १५ ते २० मिनिटाने ते पाण्याने स्वच्छ धुवा.
 • तुम्ही चरबीयुक्त आणि तेलकट अन्न टाळा आणि त्या ऐवजी सकस आणि पौष्टिक आहार खा त्यामुळे तुमच्या त्वचेचा तेलकटपणा कमी होईल. तुम्ही तुमच्या आहारामध्ये फळे वेगवेगळ्या प्रकारची फळे, पालेभाज्या आणि फायबर युक्त गोष्टी समाविष्ट करा.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या oily skin care tips in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर तेलकट त्वचेसाठी उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या oily skin care tips at home in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि face care tips for oily skin in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!