पुतळाबाई भोसले माहिती मराठी Putalabai Bhosale Information in Marathi

putalabai bhosale information in marathi पुतळाबाई भोसले माहिती मराठी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आपल्याला माहीतच आहे आणि त्यांना आठ पत्नी होत्या हे देखील माहित आहे आणि त्यामधील पुतळाबाई ह्या देखील सर्वांना माहित आहेत आणि आज आपण या लेखामध्ये पुतळाबाई यांच्याविषयी संपूरणे माहिती घेणार आहोत. पुतळाबाई ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिसऱ्या पत्नी होत्या आणि त्या मनाने खूप चांगल्या आणि हळव्या मनाच्या होत्या.

पुतळाबाई ह्या पालकर घराण्यातील होत्या आणि त्यांचे लग्न छत्रपती शिवाजी महाराजांशी १६५३ मध्ये झाले होते. त्यांना स्वताचे मुलबाळ नव्हते त्यामुळे त्या छत्रपती संभाजी महाराजांना आपला मुलगा मानून त्यावर प्रेम करत होत्या. ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला.

त्यावेळी काही दिवसांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या सख्या आई सईबाई यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांची काळजी आणि त्यांचे पालन पोषण हे पुतळाबाई यांनीच केले आणि संभाजी महाराजांना आईची माया दिली.

पुतळाबाई ह्या पालकर घराण्यातील होत्या आणि त्यांचे भाऊ नेताजी पालकर हे होते आणि त्यांचा विवाह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत झाला आणि त्यांना स्वराज्यामध्ये सर्वजन निष्ठावंत राणी म्हणून ओळखत होते.

कारण त्या प्रचंड निष्ठावंत होत्या आणि स्वराज्य निर्मितीमध्ये आणि कारभारामध्ये पुतळा राणीसाहेबांचे देखील एक महत्वाचे आणि चांगले योगदान होते. त्याचबरोबर स्वराज्याची आणि भोसले घराण्याची मान, मर्यादा, अब्रू आणि इभ्रत जपणाऱ्या म्हणून पुतळा राणीसाहेबांना ओळखले जाते

putalabai bhosale information in marathi
putalabai bhosale information in marathi

पुतळाबाई भोसले माहिती मराठी – Putalabai Bhosale Information in Marathi

पूर्ण नावमहाराणी पुतळाबाई शिवाजी भोसले
घराणेपालकर
ओळखछत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिसऱ्या पत्नी
विवाह केंव्हा झाला१६५३
मृत्यू२७ जून १६८०

पुतळा महाराणी आणि संभाजी महाराज यांचे नाते कसे होते ?

ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर नव्हते आणि त्यांच्या अनुपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंत्यविधी केले होते आणि नंतर सोयराबाई आणि इतर मंत्र्यांनी मिळून संभाजी महाराजांच्या विरुध्द कटकारस्थान रचले आणि त्यांना गादीवर न बसता यावे यासाठी प्रयत्न केले.

त्यावेळी संभाजी महाराजांना असे वाटू लागले कि संपूर्ण रायगड हा आपल्या विरुध्द आहे त्यावेळी पुतळाबाई ह्या संभाजी महाराजांच्या पाठीमागे होत्या कारण त्यांनी सई महाराणी साहेबांच्या जाण्यानंतर संभाजी महाराजांना आपल्या मुलासारखे पाळले होते आणि त्यांना आईची माया दिली होती. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्याच्या गादीवर बसल्यानंतर त्या महाराजांच्या मृत्यूनंतर ८५ दिवसांनी सती गेल्या.

पुतळाबाई साहेब यांच्याविषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

  • पुतळाबाई ह्या सईबाई, सोयराबाई, सकवारबाई, काशीबाई, सगुणाबाई लक्ष्मीबाई आणि गुणवंताबाई यांच्या सोबत खूप प्रेमाने आणि मनमिळावूपणे वागत होत्या.
  • पुतळाबाई ह्यांचा कारकीर्द १६२० ते १६८० पर्यंत होती असे अनेक इतिहासकारांनी सांगितले आहे.
  • पुतळाबाई ह्या बाजी प्रभू प्रधान यांची त्या मुलगी होत्या.
  • अनेक इतिहाकार असे सांगतात कि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला जी समाधी आहे ती त्यांच्या निष्ठावंत वाघ्याची (कुत्रा) समाधी आहे परंतु अनेक इतिहासकार असे म्हणतात कि ती समाधी वाघ्या नावाच्या कुत्र्याची नसून ती समाधी पुतळा महाराणी साहेबांची आहे.
  • पुतळा महाराणी साहेब यांचे लग्नाअगोदरचे मुल गाव पुणे जिल्ह्यामध्ये घोड नदीच्या दक्षिणेस असणारेमौजे तांदळी हे त्यांचे गाव आहे.
  • छत्रपती शिवाजी महाराजांना सईबाई यांच्या मृत्यू नंतर खूप दुख झाले होते परंतु त्यांच्या मृत्यू नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा आधार पुतळा महाराणी साहेब बनल्या आणि संभाजी महाराजांचे देखील पालन पोषण चांगल्या प्रकारे केले.
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर सती जाणाऱ्या त्या एकमेव पत्नी होत्या आणि त्यांनी सती जाताना छत्रपती शिवाजी महाराज यांचे जोडे घेवून त्या सती गेल्या आणि त्या महाराजांच्या मृत्यू नंतर ८० ते ८५ दिवसानंतर सती गेल्या होत्या.
  • पुतळा महाराणी साहेब ह्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यू नंतर अस्वस्थ होत्या.
  • छत्रपती शिवाजी महाराजांनी असे सांगितले होते कि माझ्या पाठीमागे छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य गादीवर बसणार आणि म्हणून पुतळा महाराणी साहेबांनी छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्य गादीवर बसवण्यास मदत केली आणि मग त्या सती गेल्या.
  • छत्रपती शिवाजी महाराज आणि पुतळा महाराणी साहेब यांचा विवाह १५ एप्रिल १६५३ मध्ये शहाजी महाराजांच्या जहांगिरीमध्ये महाराष्ट्र राज्यातील पुणे या ठिकाणी अगदी थाटामाटात पार पडला होता.
  • पुतळाबाई ह्या महाराजांच्या निष्ठावंत जोडीदार होत्या.
  • एक चांगली आई आणि एक चांगली पत्नी कशी असावी यांचे चित्र त्यांनी संपूर्ण जगसामोरे ठेवले आहे
  • छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या वडिलांच्या मृत्यू नंतर आपली आई म्हणजेच स्वराज्याची जननी जिजामाता यांना सती जाण्यापासून रोखले होते आणि हि सती जाण्याची पध्दत मोडण्याचा प्रयत्न केला परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पुतळा महाराणी साहेब खूप दुखी झाल्या होत्या आणि म्हणून त्यांनी महाराजांच्या मृत्यू नंतर काही दिवसांनी स्वताला सती घालवले.

पुतळा महाराणीसाहेबांचा मृत्यू – putalabai death in marathi

महाराणी पुतळा राणीसाहेब यांनी स्वराज्याची मान, मर्यादा, अब्रू आणि इभ्रत जरी जपली असली तरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यू नंतर त्यांचा धीर सुटला होता आणि त्या खूप दुखी झाल्या होत्या. महाराजांच्या मृत्यूनंतर ८५ दिवसांनी पुतळा महाराणी साहेबांचा देखील मृत्यू झाला म्हणजेच त्यांचा मृत्यू २७ जून १६८० मध्ये रायगड किल्ल्यावर झाला.

आम्ही दिलेल्या putalabai bhosale information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पुतळाबाई भोसले माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या putalabai information in marathi या putalabai death in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि putalabai shivaji bhosale in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये putalabai wife of shivaji maharaj in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!