soyarabai information in marathi – soyarabai bhosale information in marathi सोयराबाई भोसले माहिती मराठी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आपल्याला माहीतच आहे आणि त्यांना आठ पत्नी होत्या हे देखील माहित आहे आणि सोयराबाई ह्या देखील त्यामधील एक आहेत आणि आज आपण या लेखामध्ये सोयराबाई यांच्याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. सोयराबाई ह्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या द्वितीय पत्नी होत्या आणि त्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या सावत्र आई.
सोयराबाई ह्या तळबीडच्या मोहिते घराण्यातील होत्या आणि त्यांच्या वडिलांचे नाव संभाजी मोहिते हे होते आणि त्यांचे सख्खे बंधू हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरसेनापती होते.
सोयराबाई यांचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांच्यासोबत १६५० पूर्वी झाला होता आणि त्यांना राजाराम हे पुत्र झाले होते आणि त्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या आई होत्या. सोयराबाई ह्या अतिशय सुंदर, देखण्या.
सोयराबाई भोसले माहिती – Soyarabai History in Marathi
नवा | सोयराबाई |
ओळख | छत्रपती शिवाजी महाराजांची द्वितीय पत्नी |
वडिलांचे नाव | संभाजी मोहिते |
बंधू | हंबीरराव मोहिते |
विवाह | १६५० च्या पूर्वी |
मृत्यू | १६८१ |
सोयराबाई यांनी केलेली कट कारस्थान – soyarabai bhosale information in marathi
सोयराबाई ह्या रूपवान आणि सुंदर तर होत्याच्या परंतु आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी होत्या आणि त्यांना इतका मोठा मोठा मान मिळाला असून म्हणजेच त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नीचा मान मिळाला असून त्यांना सत्तेचा देखील हव्यास होता.
कारण त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या ऐवजी छत्रपती राजाराम महाराज म्हणजेच त्यांचे पुत्र यांना स्वराज्याचे दुसरे छत्रपती बनवाचे होते आणि म्हणून त्यांनी स्वराज्यातील अष्टप्रधान मंडळाच्या सोबत कटकारस्थान करून त्यांनी राजाराम महाराजांना गादीवर बसवण्याचे प्रयत्न केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर सोयराबाई आणि अष्टप्रधान मंत्र्यांनी कट रचला आणि छत्रपती संभाजी महाराज यांना कैद करण्याची योजना आखली.
त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज हे शत्रूंच्या विरुध्द लढाईसाठी मोहीम राबवत असताना त्यांनी इतर मंत्री आणि सोयराबाई यांनी घेऊन राजाराम महाराजांना छत्रपती बनवण्याचा कट केला होता. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आजारी पडले होते.
आणि त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज हे रायगडावर नव्हते आणि ते शत्रूंच्या विरुध्द लढाईसाठी मोहीम राबवत होते आणि त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांना महाराज आजारी असल्याचे सांगितले नाही आणि महाराजांच्या निधनानंतर देखील त्यांना त्यांच्या निधनाची बातमी सांगितली नाही आणि हे सर्व सोयराबाई यांच्या सांगण्यावरून केले होते.
परंतु सोयराबाई यांचे बंधू हंबीरराव मोहिते यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले होते कि माझ्या मृत्य नंतर छत्रपती संभाजी महाराजाच बनतील आणि स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी आपल्या बहिणीच्या विरोधात जाऊन संभाजी महाराजांना स्वराज्याचे दुसरे छत्रपती बनवले.
सोयराबाई यांच्याविषयी काही विशेष तथ्ये – facts
- सोयराबाई यांना एक बहिण आणि एक भाऊ होते, बहिणीचे नाव अनुबाई असे होते आणि भावाचे नाव हबिराराव मोहिते असे होते आणि हंबीरराव हे स्वराज्याचे सरसेनापती होते.
- सोयराराणी साहेब ह्या तळबीडच्या मोहिते घराण्यातील होत्या आणि त्यांच्या वडिलांचे नाव संभाजी मोहिते असे होते.
- सोयराराणी साहेबांना दोन मुले होते एक मुलगा राजाराम महाराज आणि दुसरी मुलगी बाळी बाई.
- ६ जून १९७४ मध्ये झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये सोयराबाई यांना पट्टराणीचा मान मिळाला होता.
- जरी त्यांच्या वयाविषयी अंदाज नसला तरी त्यांचा विवाह छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत त्या अगदी कोवळ्या वयाच्या असताना झाला असावा असे अनेक इतिहासकार म्हणतात. सोयराबाई आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा विवाह हा तिची मावशी तुकाबाई आणि राजमाता जिजाऊ यांनी केला होता.
- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई म्हणजेच राजमाता जिजाऊ यांच्या मृत्यूनंतर सोयराबाई यांना शिवाजी महाराजांच्या घरामध्ये आणि विस्ताराने मराठा दरबारी राजकारणामध्ये देखील एक महत्व प्राप्त झाले.
- छत्रपती संभाजी महाराज आणि सोयराबाई यांचे सख्खे भाऊ हंबीरराव यांच्या मदतीने सोयराबाई यांना सत्तेतून दूर करू शकले आणि मग १६८० मध्ये छत्रपती संभाजी महाराज औपचारिकपणे सत्तेमध्ये आले.
- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यू नंतर त्यांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांना स्वराज्य गादीवर बसवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरुध्द अनेक कटकारस्थाने केली.
आम्ही दिलेल्या soyarabai history in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर सोयराबाई भोसले माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या soyarabai bhosale information in marathi या soyarabai information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about soyarabai bhosale माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये soyarabai bhosale death information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट