राम नवमी शुभेच्छा 2024 Ram Navami Wishes in Marathi

Ram Navami Wishes in Marathi – Ram Navami Quotes in Marathi राम नवमी शुभेच्छा 2022 राम म्हणजेच प्रभू श्री रामचंद्र श्री भगवान विष्णूचा सातवा अवतार आहे. चैत्र शुद्ध नवमीला भगवान श्रीकृष्णाने रामाचा अवतार घेऊन पृथ्वीवर पदार्पण केले म्हणजेच या दिवशी रामाचा जन्म झाला. त्याच दिवसाला राम नवमी असे म्हणून ओळखले जाते आणि ती याच दिवशी साजरी केली जाते. दशरथ राजा च्या पोटी रामाने जन्म घेऊन सृष्टी वर एक उपकारच केले होते. रामाचे जन्माने सर्वत्र आनंदीआनंद पसरला होता आता दुःखाचा नायनाट होणार होता आणि एक मर्यादापुरुषोत्तम असणाऱ्या व्यक्तिमत्वाचे स्वागत सृष्टीने केले होते. ज्या प्रमाणे श्रीकृष्णाचे जन्म रात्री बारा वाजता झाला होता त्याच प्रमाणे प्रभू रामचंद्राचा जन्म हा दुपारी बारा वाजता झाला होता.

ram navami wishes in marathi
ram navami wishes in marathi

राम नवमी शुभेच्छा 2022 – Ram Navami Wishes in Marathi

Ram Navami Quotes in Marathi

आसमंत दुमदुमला सारा
हर्षित झाले नभांगण
प्रभु रामाची रामनवमी
प्रफुल्लित हे तारांगण

कौशल्य पोटी जन्मला राम
हर्ष दाटला अंगणात
सत्यवचनाचा टिळा माथी
आयोध्येच्या रिंगणात

Ram Navami Status in Marathi

एक पत्नी, सत्य वचनाचा,
टिळा लाविला भाळी
अयोध्येचा राम जन्मला
रामनवमी वाजे भूपाळी

वनवासाची चौदा वर्षे
झेलीत रामा आला
रावण रुपी असत्याचा रहास
करुनी राम आला.

Ram Navami Chya Hardik Shubhechha in Marathi

जल्लोशाला उधाण आलं
अयोध्या सजली सारी
रामनवमीचा दीन आजचा
दुमदुमली ही नगरी

रामनवमी भारतात सर्वत्र अगदी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. आणि भारताचे वेगवेगळ्या भागात राम नवमी उत्सव वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. रामनवमी साजरी करताना गीत-रामायण ,धरम कथेचे निवेदन, ग्रंथ इत्यादी धर्मग्रंथ यांचे पठण केले जाते.

रामनवमी साजरी करताना भारतातील मोठ्या मंदिरांमध्ये तसेच घराघरांमध्ये रामाच्या मूर्तीची पूजा केली जाते. मूर्ती पूजन ना बरोबर रामाच्या प्रतिमेचे ही पूजन केले जाते. या उत्सवाच्या वेळी श्रीरामाला जुईची फुले चमेली चंपा केवढा इत्यादी फुले वाहिली जातात रामाची आरती गायली जाते. जसे घरात एखादे मूल जन्मल्यावर आपण त्याला पाळण्यात बसवतो त्याच प्रमाणे राम नवमीला रामाचा पाळणा ही स्त्रिया म्हणतात.

Ram Navami Shubhechha in Marathi

गुढ्या तोरणे सजली नगरी,
अयोध्येच्या दारी
पाळण्याचा स्वर घुमला
रामनवमी आली दारी.

पुण्यामालानी सजला पाळणा
घुनऱ्या सारे वाटा
रामनवमी जन्म राघवर
आयोधेचा उत्सव मोठा.

Ram Navami Message in Marathi

कौसलेची कुस उजवली
हर्ष दशरथा झाला
राघवाचा जन्म आजचा
आला रामनवमीला

श्री प्रभू रामचंद्र या व्यक्तिमत्त्वातून बरी सी गुण आजकालच्या पिढीला घेण्यासारखे आहे. वाईट इच्छा वासना या मुळे रोड हरवलेल्या आजच्या पिढीला मर्यादापुरुषोत्तम रामाकडून बरेच हे गुण घेतले पाहिजे. आजकालची तरुण पिढी फक्त श्रीराम श्रीराम या नावाचा जयघोष करण्यात दंग आहेत. परंतु श्रीराम या नावाच्या मागे दडलेले भयंकर मोठे सत्व गुण सकारात्मक विचार हे कळतच नाही.

बंधुप्रेम लक्ष्मनाचे
नित्य होई साकार
सण रामनवमीचा
जीवना देई आकार

Ram Navami 2022 Status in Marathi

रांगोळीने सजली नगरी
मोद गुंजला वनी
रामनवमी आज उगवली
कोकीळ गाई गाणी.

Shree Ram Navami Images in Marathi

shree ram navami images in marathi
ram navami images marathi

 

shree ram navami images in marathi
ram navami images marathi

 

shree ram navami images in marathi
ram navami images marathi

 

shree ram navami images in marathi
ram navami images marathi

 

shree ram navami images in marathi
ram navami images marathi

 

shree ram navami images in marathi
ram navami images marathi

 

shree ram navami images in marathi
ram navami images marathi

 

shree ram navami images in marathi
ram navami images marathi

 

shree ram navami images in marathi
ram navami images marathi

त्यामुळे रामनवमीच्या निमित्त संपूर्ण भारतात प्रभू रामचंद्राचे नाव स्मरण केले जाते. रामाबद्दल चांगल्या गोष्टी जनमानसात रुजवला जातात त्या आत्मसात करण्यासाठी प्रेरणा दिली जाते. पेरणीला आहे उत्सव देखील रामनवमीनिमित्त भरवले जातात. 

आम्ही दिलेल्या ram navami wishes in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “राम नवमी शुभेच्छा 2022” ram navami chya hardik shubhechha in marathi विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ram navami quotes in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि ram navami marathi quotes माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण shri ram navami wishes in marathi या लेखाचा वापर ram navami images marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!