Happy Dasara Wishes in Marathi – Dussehra Wishes in Marathi दसरा शुभेच्छा 2022 दसरा या सणाचे हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदू धर्मात दसऱ्याला साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानले जाते. दसरा म्हणजेच विजयादशमी या दिवशी आपट्याची पाने देऊन “सोने घ्या आणि सोन्यासारखे राहा” असे बोलून दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या जातात. दसरा या सणामागे एक आख्यायिका ऐकावयास मिळतात. प्रभू रामचंद्र आपल्या चौदा वर्षाचा वनवास संपवून अयोध्येला परत आला त्यावेळी एक उत्सव साजरा करण्यात आला त्याच दिवसाला दसरा असे म्हणतात.
त्याचप्रमाणे बळीराजा जो जनतेसाठी आणि प्रजेच्या रक्षणासाठी प्रगतीसाठी खूप अपरिमित कष्ट करत होता. त्याचे राज्य येणे ही सर्व प्रजेची इच्छा होती. त्यामुळे या दिवशी बळी राज्याचे राज्य आले. म्हणून सोने लुटण्याची प्रथा आहे.
याबरोबरच दुर्गादेवीने याच दिवशी महिषासूर राक्षसांचा वध केला. आणि दसऱ्याला दुर्गा देवीला महिषासुरमर्दिनी असेही ओळखले जाऊ लागले. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करण्यासाठी शुभ मुहूर्ताची गरज असते त्यामुळे त्याच राहा शुभमुहूर्त असल्यामुळे याच दिवशी बर्याच गोष्टींची सुरुवात हिंदू धर्माप्रमाणे केली जाते.
याच दिवशी भारतामध्ये बरेच लोक विविध वस्तू खरेदी करतात तसेच आपल्या घरातील हत्यारांची ही पुजा दसऱ्याच्या दिवशी केली जाते. घराघरांमध्ये गोडधोड जेवण बनवून विजयादशमी साजरी केली जाते. दसरा प्रमाणेच साडेतीन मुहूर्तांपैकी दिवाळी, गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया ही आहेत.
दसरा शुभेच्छा मराठी – Dasara Wishes in Marathi
Dussehra Wishes in Marathi
श्रावण सरला , आश्विन आला!
हर्ष मनीचा द्विगुणित झाला !
चैतन्याचा सूर्य उगवला
आला दसरा आला
- नक्की वाचा: दिवाळी सणाची माहिती
मनामनात हर्ष दाटला !
आनंदाने नटू चला
आसमंत हा गेला उजळून
दसऱ्याचे सोने लुटू चला
सण आपला आला बहरून
उमळली झेंडूची फुले
चैतन्याचा आला दसरा
निससर्गही हर्षाने डुले
Dasara Wishes in Marathi Font
हिरव्या ऋतूची शाल पांघरूण
नटली वसुंधरा
आपट्याचे आज बहरले मोल
आनंद नाचतो घराघरा
सुकून गेली उदासवाणी
वसंत फुलला नवा
विजायदशमीचा मुहूर्त आगळा
सोन्याचा नजराणा हवा
दारी शोभते पुष्प तोरण
रांगोळी शोभते अंगणी
घेऊ सोने हे आपट्याचे
हर्ष आला भरुनी
Dasara Quotes in Marathi
दसरा सण आहे मोठा
रूप त्याचे अनमोल
भेटीगाठी घेऊ सारे
ओठी सौख्याचे बोल
प्रभू रामाचे आगमन होता
अयोध्या नगरी खुलली
सण दसऱ्याचा अवचित
उधाण आले जणसांगरी
Dasaryachya Hardik Shubhechha in Marathi
वंनवासाची चौदा वर्षे
लंका पतीचे हरण झाले
विजायदशमीचा सण गरजतो
सोने दसऱ्याचे घरी आले
Happy Dasara Status in Marathi
बहरला उत्सव नात्यांचा
सोने दसऱ्याचे लुटू चला
मांगल्याचा अन् चैतन्याचा
उत्साह सकला वाटू चला
Dussehra Greetings in Marathi
मनामनात हर्ष दाटला !
आनंदाने नटू चला
आसमंत हा गेला उजळून
दसऱ्याचे सोने लुटू चला
दसरा शुभेच्छा फोटो – Dasara Images in Marathi
दसरा शुभेच्छा बॅनर – Happy Dussehra Images in Marathi
दसऱ्याला आपट्याची पाने देऊन सोने देण्याची प्रथा का आहे यालाही एक कारण आहे. पूर्वीच्या काळी कोणती विद्या घेण्यासाठी एखाद्या शिष्याला गुरूच्या घरी राहून संपूर्ण विद्या आत्मसात किंवा शिकून घ्यावी लागत असे. त्या दुरंदर नावाच्या एका गुरु कडे कौत्स नावाचा शिष्य विद्या ग्रहण करण्यासाठी आला होता.
पण संपूर्ण माहिती अशी गोळा झाल्यानंतर जेव्हा काहीच आपल्या गुरुला गुरुदक्षिणा देण्यासाठी निघाला तेव्हा गुरुने आपल्या शिष्याला रोखले. कारण गुरूच्या मते विद्या ही पवित्र गोष्ट आहे त्याचे मोल कधीच करावयाची नसते. परंतु कौत्स ऐकायलाच तयार नव्हता म्हणून गुरूने कौसा गडी 12 कोटी सुवर्ण मुद्रा यांची मागणी केली.
ही अगदी अवघड गोष्ट असल्यामुळे कौत्स ला काय करावे सुचेना. परंतु कौत्स 12 कोटी सुवर्ण मुद्रा मिळवण्यासाठी बाहेर पडला. तुझ्या राजाकडे गेला असता आता त्याला राजाकडून ही बारा कोटी सुवर्ण मुद्रा ची मदत मिळाली नाही. त्यामुळे राजाने इंद्राला 12 कोटी सुवर्ण मुद्रा यांची मागणी केली अथवा युद्धास तयार होण्यास सांगितले.
तेव्हा इंद्र देवाने आपट्याचे झाड पृथ्वीवर अवतरून त्याला लागणारी कितीही पर्न जी सुवर्ण रूपात होती ती घेण्यास सांगितले. परंतु कौत्स या शिष्याने 12 कोटी सुवर्णमुद्रा घेऊन ते आपल्या गुरुला गुरुदक्षिणा म्हणून दिली आणि बाकीची सर्व ही गावकऱ्यांसाठी ठेवली. तेव्हापासून सोने म्हणजेच आपट्याची पाळणे देण्याचा प्रघात पडला.
यादवराव दसऱ्याला वरण पोळी गुळ वासुंदे गुलाल जमण्यासारखे गोड-धोड पदार्थ घरी केले जातात. दसऱ्याला घराघरांमध्ये पाहुण्यांची रेलचेल चालू असते. आशा सणांमुळे कुटुंब एकत्र येतात नात्याने एकमेकांना भेटतात एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होत असते.
आम्ही दिलेल्या dasara wishes in marathi font माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर “दसरा शुभेच्छा संदेश मराठी 2021” happy dussehra wishes in marathi विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ganpati bappa quotes in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि dasara quotes in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण dasaryachya hardik shubhechha in marathi या लेखाचा वापर dasara images in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट