दिवाळी शुभेच्छा संदेश 2023 Happy Diwali Wishes in Marathi

Happy Diwali Wishes in Marathi – Diwali Quotes in Marathi दिवाळी शुभेच्छा संदेश 2022 हिंदू धर्मामध्ये साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त मानला जातो. दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा असे आपण पूर्वीपासूनच ऐकत आलो आहे. लहानपणापासून आपल्याला दिवाळी या सणाची उत्सुकता असायची. दिवाळी कधी येणार आणि आपल्या शाळेला महिनाभर सुट्टी कधी मिळणार याची आपण आतुरतेने वाट पाहत असायचो. दिवाळीला मिळणारे नवीन नवीन कपडे मिठाई खाद्यपदार्थ आणि त्याबरोबरच दिवाळीला फोडण्यात येणारे फटाके याकडे आपली कायम लक्ष असायचे. 

दिवाळी हा सण भारतात सर्वत्र अगदी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. महाराष्ट्रात दिवाळीची पाच दिवस साजरी केली जाते. दिवाळीची पहिली अंघोळ भाऊबीज तुलसी विवाह लक्ष्मीपूजन या सर्व उपक्रमांनी संपूर्ण दिवाळी पूर्ण होत असते. 

happy diwali wishes in marathi
happy diwali wishes in marathi

दिवाळी शुभेच्छा संदेश 2022 – Happy Diwali Wishes in Marathi

Happy Diwali Quotes in Marathi 

रांगोळीने अंगण सजले

आकाश कंदील दारी

पहाटेचे स्नान घेता

दीपावलीची तयारी

आतषबाजी लखलखाट 

सुगंधित परिसर सारा

फराळाचा थाट मोठा

दिवाळीचा खरा पसारा

Happy Diwali Message in Marathi 

नवनवे वस्त्र लेवूनी

आली दिवाळी आली

गोड धोड फराळ घेऊनी

घरोघरी अवतरली.

उटण्याचा गंध लेऊनी

अभ्यंगस्नान घडते

दिवाळीचा नाद वेगळा 

स्वादाचे स्वादाचे नवरंग चढते.

Diwali Whatsapp Messages in Marathi

करंजीचा अन् चीवड्याचा 

स्वाद खमंग येतो

लाडू अन् चकली सोबत

दिवाळीचा आस्वाद घेतो. 

फटाक्यांची आतषबाजी 

घुमतो गगनात नाद

दिवाळीचा रंग नशेचा

फराळाचं घेऊ आस्वाद

Diwali Padwa Quotes in Marathi

आकाशकंदील गेले उजळूनी

पणत्यांची जडली नाती

दिवाळीची ज्योत सांगते

नात्यांमधली प्रीती. 

दिवाळीचा उत्सव नात्यांचा

वसुंधरा ही सजते

भाऊबीजेला मोल केले

मना मना मध्ये सजते

Happy Diwali Wishes in Marathi Text

ओवळीता बहीण लाडकी

भाऊबीजेला चढतो रंग

दिवाळीचा क्षण प्रेमाचा

उत्सवात होऊ दंग

सण दीपावलीचा 

कार्तिक घेऊन आला

रोषणाईने खुलते अंगण

चैतन्य घेऊन आला. 

Diwali Whatsapp Messages in Marathi

रांगोळीने अंगण सजले

आकाश कंदील दारी

पहाटेचे स्नान घेता

दीपावलीची तयारी

आतषबाजी लखलखाट 

सुगंधित परिसर सारा

फराळाचा थाट मोठा

दिवाळीचा खरा पसारा

Deepavali Wishes in Marathi

नवनवे वस्त्र लेवूनी

आली दिवाळी आली

गोड धोड फराळ घेऊनी

घरोघरी अवतरली.

उटण्याचा गंध लेऊनी

अभ्यंगस्नान घडते

दिवाळीचा नाद वेगळा 

स्वादाचे स्वादाचे नवरंग चढते.

दिवाळी शुभेच्छा कार्ड – Diwali Greetings in Marathi HD

याबरोबरच दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. दिवाळीला दारात रांगोळी काढली जाते घराच्या अंगणात कधी लावला जातो घराच्या चौकटी नवर पण त्यांनी सजवली जाते लहान मुली मातीचा किल्ला बनवतात फटाक्यांची धूमधाम भरत असते रात्रीच्या वेळेस आसमंतात एक वेगळाच सुगंध दरवळत असतो दिवाळीच्या दिवशी दिव्यांनी संपूर्ण परिसर उजळून निघतो आणि मना मनात एक वेगळीच प्रसन्नता असते.

दिवाळीची पहिली पहाट तेव्हा सर्वजण सकाळी पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान करतात स्नानापूर्वी आपली आई आपल्या शरीराला उठणे लावते. सुगंधी उटणे लावून अंघोळ केल्यामुळे आपली त्वचा तेजस्वी बनते.

अशी पहिली अंघोळ झाल्यानंतर सर्वजण दिवाळी ला केलेला फराळ म्हणजेच लाडू चकली चिवडा करंजी अनारसे शंकरपाळ्या इत्यादींचा आस्वाद घेत आपल्या कुटुंबीयांसोबत खूप चांगला वेळ घालवतात. दिवाळी ही थंडीच्या दिवसात येत असल्यामुळे आपली त्वचा निस्तेज होऊ नये म्हणून स्निग्ध पदार्थ केले जातात. 

दिवाळी शुभेच्छा बॅनर – Diwali Wishes Images in Marathi

diwali wishes images in marathi

diwali wishes images in marathi

diwali wishes images in marathi

diwali wishes images in marathi

diwali wishes images in marathi

diwali wishes images in marathi

diwali wishes images in marathi

diwali wishes images in marathi

थोड्या दिवसांनी जेव्हा लक्ष्मीपूजन येते त्यावेळी लक्ष्मीचे पूजन केले जाते घराघरात संध्याकाळच्या वातावरणात एक वेगळीच पवित्रता पसरलेली असते अशावेळी सर्वजण मनोभावे लक्ष्मीपूजन करतात. लहान मुलांचे कट मोठी तरुण मंडळीही आकाशामध्ये फटाके उडवतात. पूर्वीच्या काळी फटाके उडवण्याची मजा काही औरच असायची परंतु हवा प्रदूषण होऊ नये म्हणून आज काल फटाके उडवणे यावर थोडी मर्यादा आलेली आहे. 

भाऊबीजेच्या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते. भाऊबीज ही थोड्या फार फरकाने रक्षाबंधनला सारखीच असते फक्त बहीण भावाला राखी बांधत नाही. भाऊबीजेच्या सणाला अनुसरून मराठी चित्रपटांमध्ये बरी गाणी प्रसिद्ध आहेत. 

लक्ष्मीपूजन आरती नंतर भाऊबीज नंतर आता तुलसी विवाह ही दिवाळीच्या दिवसातच साजरा केला जातो. अशावेळी तुळशीचे लग्न आहे श्रीकृष्णाशी लावली जाते.  

त्यामुळे दिवाळी हा दिवाळीचा सण असून वेगवेगळ्या गोष्टींनी ,रांगांनी ,दिव्याच्या प्रकाशाने, नातेवाईकांच्या गर्दीने, फटाक्यांच्या आतषबाजीने, फराळाच्या दर्वळीने  आणि आणि मनामनातील खूप आठवणींनी परिपूर्ण होत असतो आणि होत राहील. 

आम्ही दिलेल्या happy diwali wishes in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी 2022” happy diwali quotes in marathi विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या diwali padwa quotes in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि happy diwali wishes in marathi text माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण diwalichya hardik shubhechha in marathi या लेखाचा वापर deepavali wishes in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!