रवा बेसन लाडू रेसिपी मराठी Rava Besan Ladoo Recipe in Marathi

Rava Besan Ladoo Recipe in Marathi रवा बेसन लाडू रेसिपी मराठी रवा बेसन लाडू हि एक स्वीट डिश आहे. जी आपण सणांमध्ये बनवू शकतो, काही लोकांना फक्त रवा लाडू खाण्यासा आवडत नाहीत. त्या लोकांच्या साठी रवा बेसन लाडू हा एक उत्तम प्रकार आहे. रवा बेसन हे लाडू बनवताना आपण सर्वप्रथम रवा कोरडा लालसर रंगावर भाजावा आणि मग तो बाजूला काढून त्याच कढई मध्ये तूप घालून त्यामध्ये बेसन पीठ खमंग वास येईपर्यंत चांगले भाजावे आणि मग त्यामध्ये ड्राय फ्रुट्स घालावे. मग त्यामध्ये एक तारी पाक करावा आणि तो पाक रवा बेसन मिश्रणामध्ये मिक्स करावा आणि त्याचे लाडू बांधण्याइतपत ते घट्ट झाले कि त्याचे लाडू बांधावेत.

रवा बेसन लाडू हि रेसिपी भारतामध्ये बहुतेक ठिकाणी बनवली जाते आणि हि रेसिपी लहान मुलांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत सर्वांना आवडतो. रवा बेसन लाडू हा घरी बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि आपण हा पदार्थ दिवाळीच्या फराळामध्ये देखील बनवू शकतो. चला तर आता आपण एकदम सोपा आणि कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनणारा स्वादिष्ट रवा बेसन लाडू हा पदार्थ पाहणार आहोत.

Rava Besan Ladoo Recipe in Marathi
Rava Besan Ladoo Recipe in Marathi

रवा बेसन लाडू रेसिपी मराठी – Rava Besan Ladoo Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ२५ ते ३० मिनिटे
एकूण लागणारा वेळ३५ ते ४५ मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतखूप सोपी

रवा बेसन लाडू म्हणजे काय ?  

रवा बेसन हे लाडू बनवताना आपण सर्वप्रथम रवा कोरडा लालसर रंगावर भाजावा आणि मग तो बाजूला काढून त्याच कढई मध्ये तूप घालून त्यामध्ये बेसन पीठ खमंग वास येईपर्यंत चांगले भाजावे आणि मग त्यामध्ये ड्राय फ्रुट्स घालावे मग त्यामध्ये एक तारी पाक करावा आणि तो पाक रवा बेसन मिश्रणामध्ये मिक्स करावा आणि त्याचे लाडू बांधण्याइतपत ते घट्ट झाले कि त्याचे लाडू बांधावेत.

रवा बेसन लाडू रेसिपी – how to make besan ladoo

रवा बेसन लाडू हा एक पारंपारिक पदार्थ आहे जो खूप पूर्वीपासून बनवला जातो आणि हा गोड पदार्थ आपण सणांमध्ये किंवा दिवाळीच्या फराळामध्ये बनवला जातो. रवा बेसन लाडू हा पदार्थ घरी बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये अगदी उत्तम बनतो. चला तर आता आपण रवा बेसन लाडू कसे बनवायचे आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते.

तयारीसाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ२५ ते ३० मिनिटे
एकूण लागणारा वेळ३५ ते ४५ मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतखूप सोपी

रवा बेसन लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make rawa besan ladoo recipe 

रवा बेसन लाडू बनवण्यासाठी रवा, बेसन पीठ, साखर आणि तूप हे महत्वाचे साहित्य लागते आणि हे साहित्य आपल्या घरामध्ये आधीपासून उपलब्ध असते आणि जर ते घरामध्ये उपलब्ध नसेल तर आपण ते बाजारातून अगदी सहजपणे उपलब्ध करू शकतो. चला तर आता आपण रवा बेसन लाडू बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • अर्धी वाटी बेसन पीठ.
  • १ वाटी बारीक रवा.
  • १ वाटी साखर.
  • ३ ते ४ चमचे तूप.
  • १/२ वाटी पाणी.
  • १/२ चमचा वेलची पावडर.
  • १/२ वाटी काजी बदाम तुकडे.

रवा बेसन लाडू बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make rawa besan ladoo recipe 

रवा बेसन हे लाडू घरी बनवण्यासाठी खूप सोपे आहेत आणि खूप कमी वेळेमध्ये अगदी स्वादिष्ट बनतात. चला तर आता आपण वर दिलेले साहित्य वापरून रवा बेसब लाडू कसे बनवायचे ते पाहूयात.

  • सर्वप्रथम गॅसवर मध्यम आचेवर कढई ठेवा आणि कढई गरम झाली कि त्यामध्ये बारीक रवा घाला आणि गॅसची आच मंद करा आणि मंद आचेवर रवा कोरडाच लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्या आणि रवायला लालसर रंग आला कि तो बाजूला काढून घ्या.
  • मग त्याच कढई मध्ये तूप घाला आणि तूप विरघळे कि त्यामध्ये बेसन घाला आणि ते मिक्स करा आणि ते मंद आचेवर सतत हलवत राहून ते खमंग वास येईपर्यंत भाजा.
  • आता ते पीठ चांगले भाजले कि त्यामध्ये भाजलेला रवा आणि ड्राय फ्रुट्स घाला आणि ते चांगले मिक्स करा आणि गॅस बंद करा.
  • आता एका भांड्यामध्ये १ वाटी साखर घाला आणि त्यामध्ये अर्धी वाटी साखर घाला आणि ते गॅसवर मध्यम आचेवर ठेवा आणि ते सतत हलवत राहा आणि त्याचा एक तारी पाक बनवून घ्या.
  • आता हा पाक रवा बेसन मिश्रणामध्ये मिक्स करा आणि ते मिश्रण लाडू बांधण्याइतपत ते घट्ट झाले कि त्याचे लाडू बांधा.
  • तुमचे स्वादिष्ट रवा बेसन लाडू तयार झाले.

टिप्स (Tips) 

  • या रेसिपीमध्ये पाक बनवणे हि मुख्य कृती आहे कारण जर आपल्याला चांगला पाक जमला तरच लाडू चांगले बनतात.
  • रवा बेसन लाडू आपण १० ते १५ दिवस एका हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकतो.
  • लाडू वळताना आपण त्याला वरून काजू किंवा बेदाणे देखील लावले तरी चालतात.
  • आपण यामध्ये रव्याचे प्रमाण थोडे कमी घातले तरी चालते.

आम्ही दिलेल्या rava besan ladoo recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर रवा बेसन लाडू रेसिपी मराठी माहिती rava & besan mix ladoo recipe in marathi बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या rava besan ladoo recipe in marathi by archana या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि rava besan ladoo recipe in marathi by madhura माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये besan ladoo madhurasrecipe Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!