प्रजासत्ताक दिन शुभेच्छा 2024 Republic Day Wishes in Marathi

Republic Day Wishes in Marathi – Republic Day Quotes in Marathi प्रजासत्ताक दिन शुभेच्छा मराठी खरंतर, प्रजासत्ताक दिनाची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी आपण सर्वप्रथम आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्यलढा समजून घेऊयात. तर मित्रहो, भारतीय  स्वातंत्र्यलढा म्हणजे आपल्या भारतावर स्वतःची सत्ता उभारण्यासाठी आलेली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि त्यानंतर आलेले युनायटेड किंग्डम या दोहोंचे आपल्या देशातील आधिपत्य घालवून एक स्वतंत्र आणि स्थानिक सरकार बनवण्यासाठीची चळवळ होती. सुरुवातीच्या काळात इंग्रजांच्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने व्यापाराच्या नावाखाली आपल्या देशात वसाहतवाद सुरू केला होता.

त्यामुळे, भारतीय जनतेमध्ये ब्रिटिशांबद्दल नाराजी पसरली. साधारणतः इसवी सन १७५७ ते इसवी सन १८५७ असा आपल्या भारतीय स्वातंत्र्याचा प्रदीर्घ काळ होता. ब्रिटिशांनी पहिल्यांदा आपल्या देशात व्यापारी अंमल प्रस्थापित केला आणि त्यानंतर स्वतःचे वर्चस्व भारतीय उपखंडात स्थापित केले.

आपल्या भारत देशातील भारत या शब्दामधील ‘भा’ म्हणजे तेज आणि ‘रत’ म्हणजे रममाण झालेला, अशा प्रकारे तेजामध्ये रममाण झालेला देश म्हणजे भारत देश. असा सुंदर आणि परिपूर्ण अर्थ आपल्या भारत देशाला मिळाला आहे. आपल्या भारत देशामध्ये तीन सण हे राष्ट्रीय सण म्हणून साजरे केले जातात.

त्यातील सगळ्यात पहिला सण म्हणजे ‘२६ जानेवारी‘, जो दिवस भारतामध्ये प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. दुसरा सण म्हणजे ‘१५ ऑगस्ट‘, या दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला होता आणि आपले भारतीय इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाले होते.

republic day wishes in marathi
republic day wishes in marathi

प्रजासत्ताक दिन शुभेच्छा मराठी – Republic Day Wishes in Marathi

Republic Day Quotes in Marathi

republic day quotes in marathi
republic day quotes in marathi
 • विचारांचं स्वातंत्र्य, विश्वास शब्दांमध्ये, अभिमान आत्म्याचा… चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला.. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 • उत्सव तीन #रंगाचा  आज सजला #नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी हा #देश  घडवला  #प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! जय हिंद
 • रंग रूप वेष भाषा जरी अनेक भारत देशाचे निवासी सगळे आहेत एक जय भारत
 • स्वातंत्र्यवीरांना करुया, शतशः प्रणाम, त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच, भारत बनला महान..! प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 • तनी मनी बहरू दे नव जोम होऊ दे पुलकित रोम रोम प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 • हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे आ चंद्रसूर्य  नांदो स्वातंत्र्य भारताचे भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो!
 • उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी, ज्यानी भारत देश घडविला… भारत देशाला मानाचा मुजरा! भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 • सरफरोशी की तमन्ना, अब हमारे दिल में है,  देखना है जोर कितना, बाजु ए कातिल में है, प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
 • पुन्हा एकदा एकमेकांचा आदर करत आणि आपल्या देशाचा मान वाढवण्याची शप्पथ घेऊया… प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Republic Day Wishes in Marathi

happy republic day marathi
happy republic day marathi
 • देश विविध रंगाचा,ढंगाचा.. विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा… प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 • माझा भारत महान, भारतीय असण्याचा मला आहे अभिमान भारताचा प्रजासत्ताक दिन चिरायू होवो.
 • भारतीय असण्याचा करूया गर्व, सोबत मिळून करू साजरे प्रजासत्ताक पर्व. देशाच्या शत्रूंना मिळून हरवू घराघरावर तिरंगा लहरवू |
 • कोणताही देश परिपूर्ण राहत नाही त्याला परिपूर्ण बनवावे लागते” माझा देश माझी ओळख. प्रजासत्ताक दिवसाच्या अनेक शुभेच्छा
 • आम्ही देशाची आन बान, आम्ही देशाची आहोत संतान. तीन रंगांचा तिरंगा आहे आमची पेहचान. प्रजासत्ताक दिवसाच्या अनेक शुभेच्छा.
 • वेगवेगळी माती जरीही एकच आहे भूमी, हिंदू, मुस्लिम, शीख नी ख्रिस्ती सारे एकच आम्ही, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 • स्वातंत्र्याची ध्वजा फडकते, सूर्य तळपतो प्रगतीचा, भारतभूच्या पराक्रमाला मुजरा या महाराष्ट्राचा प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!

Republic Day Marathi Quotes

26 january wishes in marathi
26 january wishes in marathi
 • जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती ! त्वामहं यशोयुतां वंदे ! प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 • स्वप्न सगळेच बघतात, स्वत:साठी इतरांसाठी, आपण आज एक स्वप्न बघूया, देशासाठी आपल्या सर्वांसाठी, सुरक्षित भारत, सुविकसित भारत, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 • जेव्हा त्यागांचे स्वप्न सत्यात उतरले, देश मुक्त होता, आज त्या वीरांना सलाम, ज्याच्या हौतात्म्याने हे प्रजासत्ताक केले
 • माझे सरकार नाही ना माझे, कोणतेही मोठे नाव माझे नाही, मला छोट्याशा गोष्टीचा अभिमान आहे, मी “हिंदुस्थान” चा आहे आणि “हिंदुस्थान” माझा आहे
 • तिरंगी आमचा भारतीय झेंडा, उंच उंच फडकवू, प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू, या भारतमातेला, कोटी कोटी वंदन करूया, भारताला जगातील सर्व, संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी, कटिबध्द होऊया.., प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 • देश विविध रंगाचा, देश विविध ढंगाचा, देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा, प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा

26 January Wishes in Marathi

happy republic day 2022 wishes in marathi
happy republic day 2022 wishes in marathi
 • “अवघ्या जगाला मार्गदर्शक ठरणाऱ्या भारतीय लोकतंत्राच्या प्रजासत्ताकदिन चिरायू होवो. ।।जय हिंद जय भारत ।।”
 • घे तिरंगा हाती, नभी लहरू दे उंच उंच, जयघोष मुखी, जय भारत जय हिंद, गर्जु दे आसमंत, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 • सर्व शांती आणि समृद्धी असू शकते, आणि आशीर्वादाने आपल्याला आनंदित होवो, आमच्या देशाने आम्हाला दिलेले आहे, शुभेच्छा सर्वोत्तम प्रजासत्ताक दिन सर्व शुभेच्छा..!!
 • विचारांचं स्वातंत्र्य, विश्वास शब्दांमध्ये, अभिमान आत्म्याचा… चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला.. प्रजासत्ताक दिवस 2022 हार्दिक शुभेच्छा..!!
 • एकता ही भारताची सर्वात मोठी ताकद आहे. एकत्र येऊनच  आपण देशाला एक अधिक मजबूत प्रजासत्ताक बनवू शकतो. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा! प्रजासत्ताक दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा!
 • सुजलाम सुफलाम, मलयज शीतलाम, शस्य श्यामलाम मातरम…. भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो… प्रजासत्ताक दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा!

Happy Republic Day Marathi

indian republic day wishes in marathi
indian republic day wishes in marathi
 • मुक्त आमचे आकाश सारे, झुलती हिरवी राने वने, स्वैर उडती पक्षी नभी, आनंद आज उरी नांदे, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 • असंख्यांनी केले सर्वस्व त्याग, तुझ्यासाठी अनेकांनी केले बलिदान, वंदन तयांसी करुनिया आज, गाऊ भारतमाताचे गुणगान, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 • माझी मायभूमी, तुला प्रणाम… तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना. भारत मात की जय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
 • आपल्या देशाचा सुवर्ण वारसा, लक्षात ठेवू आणि भारताचा भाग, असल्याचा अभिमान वाटू या. “आनंदाचे प्रजासत्ताक दिवस”
 • अवघ्या जगाला मार्गदर्शक ठरणाऱ्या, भारतीय लोकतंत्राच्या प्रजासत्ताकदिन चिरायू होवो. ।।जय हिंद जय भारत ।।
 • आम्ही या देशाची तरुण पिढी शपथ घेत आहोत.. कि आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत; आतंकवाद, भ्रष्टाचाराशी लढत राहूत… आम्ही आमच्या भारत मातेचं संरक्षण करत राहूत. जय हिंद….जय भारत..!!! प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
 • भारताला सलाम! जिथे प्रत्येक अंकुर त्याच्या खरा रंगांमध्ये, जेथे प्रत्येक दिवस एकतेचा उत्सव साजरा करतात, प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
 • स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा… विचारांचं स्वातंत्र्य, विश्वास शब्दांमध्ये, अभिमान आत्म्याचा… चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूयात आपल्या महान राष्ट्राला
26 january marathi sms
26 january marathi sms
happy republic day marathi
happy republic day marathi

आम्ही दिलेल्या republic day wishes in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर प्रजासत्ताक दिन शुभेच्छा मराठी 26 january marathi sms बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या republic day quotes in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि 26 january wishes in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये republic day marathi quotes Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!