कृत्रिम उपग्रह माहिती Satellite Information in Marathi

satellite information in marathi – satellite meaning in marathi कृत्रिम उपग्रह माहिती, उपग्रह हे अवकाशातील ग्रहांच्याप्रमाणे आहेत परंतु त्यामध्ये काही नैसर्गिक उपग्रह आहेत तर काही मानवनिर्मित आहेत आणि आज आपण या लेखामध्ये उपग्रह म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते या विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. उपग्रह हे एक मानव निर्मित यंत्र, चंद्र किंवा ग्रह असू शकतो जे एखाद्या मोठ्या ग्रहाभोवती किंवा ताऱ्याभोवत प्रदक्षिणा घालते आणि उपग्रह म्हणजे हे अंतराळामध्ये सोडलेल्या आणि ते पृथ्वीभोवती किंवा अंतराळातील इतर कोणत्याही ग्रहाभोवती फिरणाऱ्या एका मानवनिर्मित यंत्र.

असे अनेक उपग्रह आहेत जे मानवाने (शास्त्रज्ञांनी) निर्माण करून ते अवकाशात सोडले आहेत आणि ज्यामुळे आपल्याला आपल्या पासून दूर असलेल्या लोकांच्यासोबत फोनवर बोलता येते त्यांना पाहता येते तसेच आपण जीपीएस (GPS) वर रस्ता शोधू शकतो.

आणि त्याचबरोबर पृथ्वीवरील हवामानाचा अंदाज लावण्यासाठी देखील काही उपग्रह अवकाशात सोडलेले आहेत ज्यामुळे आपल्याला पुढील पृथ्वीचे वातावरण आणि हवामान कसे होणार आहे याबद्दलचा अंदाज येतो.

satellite information in marathi
satellite information in marathi

कृत्रिम उपग्रह माहिती – Satellite Information in Marathi

नासा (NASA) उपग्रहांचा उपयोग कसा करतात ?

नासा हि संस्था अंतराळ विषयक संशोधन करण्यासाठी अमेरिकेने स्थापन केलेली संस्था आहे ज्या संस्थेची स्थापना इ. स १९५८ मध्ये झाली. नासा हि संस्था आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये हि संस्था जागरूक असते आणि हि संस्था हवामानाचे तसेच नैसर्गिक अंदाज अचूक देते आणि या संस्थेने अवकाशामध्ये अनेक ग्रह सोडले आहेत जे उपग्रह नासाच्या शास्त्रज्ञांना पृथ्वी आणि अवकाशातील अनेक गोष्टींचा अभ्यास करण्यास मदत करत असतात.

जे ग्रह पृथ्वीसाठी बनलेले आहेत ते पृथ्वीच्या वातावरणासंबधित माहिती देतात म्हणजेच ते जमीन, ढग, पाऊस, थंड, बर्फ, महासागर या सारख्या गोष्टींच्या विषयी माहिती घेतात आणि माहिती देतात तसेच हे जंगलातील आग, ज्वालामुखी आणि इतर गोष्टींचे निरीक्षण देखील करतात.

हि सर्व माहिती उपग्रहांनी मिळवल्यामुळे नासाच्या शास्त्रज्ञांना हवामानाचा अंदाज लावण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर हे धुमकेतू, उपग्रह, लघुग्रह, ग्रहांचा शोध आणि ताऱ्यांचा इतिहास या सारख्या गोष्टी देखील शोधतात ई यामुळे शास्त्रज्ञांना अनेक प्रकारचे शोध आणि संशोधन करण्यासाठी मदत होते.

उपग्रह यांच्याविषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

  • उपग्रह हे वेगवेगळ्या आकारामध्ये असतात म्हणजेच ते आकाराने छोटे किंवा आकाराने मोठे असू शकतात म्हणजेच त्यामधील काही हे आपल्या हाताएवढे लहान असतात तर काही मोठ्या वाहनाच्या आकाराचे असू शकतात.
  • उपग्रहाच्या कल्पनेचा पहिला उल्लेख हा एडवर्ड एव्हरेट हेल, द ब्रिन मून या लघुकथेमध्ये आढळतो.
  • जे उपग्रह पृथ्वीभोवती फिरतात त्या उपग्रहांच्यामध्ये सेन्सर आणि कमेरा या सारखी उपकरणे बसवलेली असतात जेणे करून ते पृथ्वीभोवती फिरत असताना पृथ्वीवरील नैसर्गिक हालचालींची आणि अनेक गोष्टींची माहिती गोळा करता यावी आणि त्यावर संशोधन करता यावे.
  • जे कृत्रिम उपग्रह आहेत ते बहुतेक पृथ्वीच्या भोवती प्रदक्षिणा घालतात कारण त्यांना पृथ्वीची पाहणी करण्यासाठी अवकाशामध्ये सोडलेले असते आणि काही उपग्रह शनी, शुक्र, मंगळ या सारख्या ग्रहांना देखील प्रदक्षिणा घालतात.
  • अनेकांना माहित नाही कि रॉकेट वरून उपग्रह अवकाशामध्ये सोडले जातात.
  • नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन म्हणजेच नासा या संस्थेने अंतराळामध्ये अनेक उपग्रह सोडले आहेत त्यामधील काही उपग्रह पृथ्वीवरील हवामानाचे स्वरूप समजण्यासाठी मदत करते.
  • उपग्रह हे तशी १८ हजार मैल वेगाने प्रवास करतात म्हणजेच ते एका दिवसामध्ये पृथ्वीच्या संपूर्ण परिघाला सुमारे १४ वेळा प्रवास करू शकतात.
  • पृथ्वीवरील त्यांच्या उंचीवरून उपग्रहांचा कक्षीय वेग हा बदलत असतो.
  • इ. स २००७ मध्ये नासाने AIM हा उपग्रह अवकाशात सोडला होता आणि या उपग्रहामुळे नासाला पृथ्वीविषयी माहिती मिळू लागली कारण तो पृथ्वी भोवती ५५० किलो मीटर उंचीवर फिरतो. हा उपग्रह तापमान आणि रासायनिक मुबलकता मोजतो, वाऱ्याच्या दिशेचे फोटो घेतो.
  • पृथ्वीच्या कक्षेमध्ये फिरणाऱ्या उपग्रहांची संख्या हि २५०० हून अधिक आहे.
  • अवकाशामध्ये दुसरा उपग्रह एक्सप्लोरर १ हा युएसएने (USA) ३१ जानेवारी १९५८ मध्ये प्रक्षेपित केला होता.
  • उपग्रह हे दोन प्रकारचे असू शकतात एक म्हणजे नैसर्गिक उपग्रह आणि दुसरा म्हणजे मानव निर्मित उपग्रह जे मानवांनी अवकाशात अवकाशाती अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी सोडलेले आहेत.
  • उपग्रह हे वातावरणातील ढग, रेणू आणि धूळ यांच्या वर उडतात त्यामुळे ते जमिनीच्या पातळीवरील दृश्य रोखू शकतात.

उपग्रहांचे वेगवेगळ्या प्रकारे होणारे उपयोग – use

उपग्रह अवकाश्यामध्ये सोडण्याचे अनेक वेगवेगळे फायदे आहेत आणि ते कोणकोणते आहेत ते खाली आपण पाहणार आहोत.

  • उपग्रहांच्यामुळे आपण वर सांगितल्याप्रमाणे आपल्याला आपल्या पासून दूर असलेल्या व्यक्ती सोबत बोलता येते त्याचबरोबर त्या व्यक्तीला पाहता येते तसेच त्याला अनेक फोटो आणि व्हिडीओ आणि डॉक्युमेंट पाठवू शकतो.
  • उपग्रहांच्यामुळे वर्तमान काळामध्ये आणि भविष्य काळामध्ये लोकांना मार्ग शोधण्यास मदत होत आहे आणि पुढे देखील होईल म्हणजेच लोकांना जीपीएस (GPS) द्वारे ज्या ठिकाणी जायचे आहे ते ठिकाण शोधण्यासाठी मदत होते.
  • पृथ्वीभोवती भिरणारे ३० उपग्रह हे एक प्रणाली बनवतात ग्लोबल  पोझिशनिंग सिस्टम बनवते आणि उपग्रह सतत सिग्नल पाठवतात आणि त्यावेळी तुमचा जीपीएस (GPS) रिसिव्हर ते सिग्नल उचलण्यास मदत करतो आणि त्यामुळे ते आपल्याला अचूक मार्ग दाखवते आणि आपल्याला ज्या ठिकाणी जायचे आहे त्या ठिकाणाचा मार्ग दाखवते.
  • उपग्रह हे सुरक्षितता देखील पुरवते म्हणजेच हे पृथ्वीभोवती फिरत असते आणि पृथ्वीभोवती फिरत असताना पृथ्वीच्या हवामानाचा अंदाज घेत असते आणि अंदाज घेत असताना काही धोका आहे असे लक्षात आल्यानंतर ते शास्त्रज्ञांना देखील लक्षात येते आणि त्यामुळे नैसर्गिक धोक्याचे कारण समजल्यामुळे त्यावर काही प्रमाणात उपाय करण्यासाठी मदत होऊ शकते.
  • काही उपग्रह हे निरीक्षक म्हणून काम करतात आणि त्यामुळे आपल्या पृथ्वीवरील जमीन, ढग, महासागर या सर्व हालचालींच्या विषयी माहिती मिळते.
  • चक्रीय वादळे आणि ज्वालामुखीचा उद्रेक याचे भाकीत देखील उपग्रहांच्यामुळे करता येते.

आम्ही दिलेल्या satellite information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर कृत्रिम उपग्रह माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या satellite meaning in marathi या Satellite information in marathi wikipedia article मध्ये update करू, मित्रांनो हि information about satellite in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये artificial satellite information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!