नासा या संस्थेची माहिती Nasa Information in Marathi

Nasa Information in Marathi – NASA Full Form in Marathi नासा विषयी माहिती नासा हि संस्था अंतराळ विषयक संशोधन करण्यासाठी अमेरिकेने स्थापन केलेली संस्था आहे ज्या संस्थेची स्थापना इ. स १९५८ मध्ये झाली. नासा हि संस्था आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये हि संस्था जागरूक असते आणि हि संस्था हवामानाचे तसेच नैसर्गिक अंदाज अचूक देते त्याचबरोबर नासा (NASA) नागरी आणि लष्करी अंतराळ संशोधन करते आणि उपग्रह मोहिमांच्या मधून वेगवेगळी माहिती गोळा करते.

नासा हि एक अशी साठ आहे जी अंतराळ विषयक सर्व गोष्टींचा अभ्यास करते कारण हि संस्था आणि या मधील शास्त्रज्ञ सौर यंत्रणेतील ग्रहांचा अभ्यास करतात.

तसेच उपग्रह तयार करतात ज्यामुळे उपग्रह शास्त्रज्ञांना पृथ्वी विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मदत करत असतात. नासा या वैमानिक आणि अवकाश संस्थेने आपल्या स्थापनेपासून अनेक कामे किंवा मिशन पार पडले आहेत त्यामधील काही म्हणजे स्काईलॅब अवकाश स्थानक, मून लँडिंग मिशन मग त्यानंतर या संस्थेच्या अभ्यासामध्ये अंतराळ यानांचा देखील समावेश झाला.

राष्ट्रीय वैमानिक आणि अवकाश संस्थेचा (NASA) मुख्य उद्देश हा पृथ्वीचा अगदी खोलवर जावून आणि निरीक्षण करून चांगल्या प्रकारे वैज्ञानिक अभ्यास करणे आणि पृथ्वीच्या सर्व प्रक्रीयेविषयी माहिती घेणे. नासा (NASA) या संस्थेचे मुख्य कार्यालय हे अमेरिकेतील वॉशिंग्टन डी.सी. या ठिकाणे आहेत आणि अमेरिकेमध्ये नासाची इतरत्र १० केंद्रे आहेत त्याचबरोबर नासाची छोटी छोटी ७ कार्यस्थळे देखील आहेत.

nasa information in marathi
nasa information in marathi

नासा या संस्थेची माहिती – Nasa Information in Marathi

नावनासा (NASA)
पूर्ण स्वरूपनॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (National Aeronautics and Space Administration)
स्थापनाइ. स १९५८
मुख्य कार्यालयअमेरिकेतील वॉशिंग्टन डी.सी. येथे आहे

नासा का फुल फॉर्म – NASA Full Form in Marathi

नासा (NASA) चे पूर्ण स्वरूप नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (National Aeronautics and Space Administration) ज्याचा अर्थ मराठीमध्ये राष्ट्रीय वैमानिक आणि अवकाश प्रशासन असा होतो.

नासा नासा म्हणजे काय ?

नासा हि एक अमेरिकन संस्था आहे जी अंतराळ विषयक काम करते किंवा हि संस्था विमान किंवा अंतराळाशी संबधित अभाय्सा करते नासा हि संस्था आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये हि संस्था जागरूक असते आणि हि संस्था हवामानाचे तसेच नैसर्गिक अंदाज अचूक देते.

त्याचबरोबर नासा (NASA) नागरी आणि लष्करी अंतराळ संशोधन करते आणि उपग्रह मोहिमांच्या मधून वेगवेगळी माहिती गोळा करते. नासा (NASA) चे पूर्ण स्वरूप नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन असे आहे.

इतिहास 

नासाच्या स्थापणेबद्दल असे म्हंटले जाते कि नासाची निर्मिती सोव्हिएत युनियनने ४ ऑक्टोबर १९५७ ला त्याच्या पहिल्या उपग्रहाच्या प्रक्षेपणानंतर केली होती. त्यानंतर अमेरिकन काँग्रेसने २ जुलै १९५८ रोजी नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (नासा) ची स्थापन करणारा कायदा मंजूर केला आहे म्हणजेच नासा (NASA) या संस्थेची स्थापना इ. स १९५८ मध्ये झाली.

स्थापनेनंतर नासाने अंतराळामध्ये उपग्रह सोडले, बुध, मिथुन आणि अपोलो या सारख्या काही मोहिमांच्या मुळे नासाला अंतराळात उड्डाण करण्याची सवय लागली आणि त्यामुळे इ. स १९६९ मध्ये मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले त्याचबरोबर या संस्थेने काही महत्वाची मिशन पार पडली जसे कि बुध, मिथुन आणि अपोलो या सारख्या काही मोहिमांच्या मुळे नासाला अंतराळात उड्डाण करण्याची सवय लागली आणि त्यामुळे इ. स १९६९ मध्ये मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले.

नासा या संस्थेची मुख्य नासाची उद्दिष्टे 

  • अंतराळामधील तांत्रिक विषयक असणाऱ्या नवीन कल्पना जगाच्या समोर आणणे.
  • अवकाशामध्ये लागणारी उपकरणे आणि सजीव या दोन्ही हि गोष्टी अवकाशामध्ये वाहून नेण्यासाठी वाहने विकसित करणे.
  • मानवामध्ये अंतराळाविषयी माहिती पुरवून अंतराळा विषयी मानवाच्या ज्ञानाचा विस्तार करणे.
  • सर्वात मोठी वैज्ञानिक प्रगती साध्य करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ संस्थांशी समन्वय साधने / चर्चा करणे किंवा एकत्र काम करणे.

नासा या संस्थेची कामगिरी 

  • नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन ( NASA ) या संस्थेने अंतराळामध्ये अनेक उपग्रह सोडले आहेत त्यामधील काही उपग्रह पृथ्वीवरील हवामानाचे स्वरूप समजण्यासाठी मदत करते.
  • बुध, मिथुन आणि अपोलो या सारख्या काही मोहिमांच्या मुळे नासाला अंतराळात उड्डाण करण्याची सवय लागली आणि त्यामुळे इ. स १९६९ मध्ये मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले.
  • त्याचबरोबर नासा वैमानिक क्षेत्रामध्ये देखील मदत करते जसे कि नवीन विमान विकसित करणे आणि त्या नवीन विकसित केलेल्या विमानांची चाचणी करणे आणि त्या विमानांची यशस्वी रित्या उड्डाण करणे. नासाने विकसित केलेली हि विमाने युध्द क्षेत्रामध्ये वापरण्यासाठी तयार केलेली असतात.
  • नासा या वैमानिक आणि अवकाश संस्थेने आपल्या स्थापनेपासून अनेक कामे किंवा मिशन पार पडले आहेत त्यामधील काही म्हणजे स्काईलॅब अवकाश स्थानक, मून लँडिंग मिशन मग त्यानंतर या संस्थेच्या अभ्यासामध्ये अंतराळ यानांचा देखील समावेश झाला.

नासाच्या मोहिमा – mission 

नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) या संस्थेच्या स्थापणे नंतर गेले ६० वर्ष अंतराळामध्ये मोलाची कामगिरी केली आणि या संस्थेने वैमानिक आणि अंतराळ विषयक अनेक मोहिमा केल्या त्यामधील काही मोहिमा खाली दिल्या आहेत.

सालउपक्रमउद्देश
इ. स १९९७प्रगत रचना एक्सप्लोरर (ACE)  लाँच केलेहे एक्सप्लोरर लाँच करण्याचे कारण म्हणजे हे सौर, अंतर्ग्रहण तारामंडलीय आणि आकाशगंगाच्या उत्पत्तीचे कण निरीक्षण करतात.
इ. स १९६८अपोलो मिशन सुरू झालेअपोलो मिशनमुळे नासाला मोठी कामगिरी प्राप्त झाली कारण त्यामुळे नसतील अंतराळ वीरांनी ११ वेळा उड्डाण केले आणि चंद्रावर पहिले पाऊल टाकणारा अमेरिका हा पहिला देश बनला.
इ. स २००७उपग्रह (AIM) प्रक्षेपित केलाAIM या उपग्रहामुळे नासाला पृथ्वीविषयी माहिती मिळू लागली कारण तो पृथ्वी भोवती ५५० किलो मीटर उंचीवर फिरतो. हा उपग्रह तापमान आणि रासायनिक मुबलकता मोजतो, वाऱ्याच्या दिशेचे फोटो घेतो तसेच पृथ्वीवर पाऊस पडत असलेल्या उल्कापिंडांची गणना करतो.
इ. स २००२एक्वा लाँचएक्वा हा एक उपग्रह आहे जो पृथ्वीवरील जल प्रणालीवर माहिती घेतो. या उपग्रहावर पृथ्वीवर निरीक्षण करणारी सहा वेगवेगळी उपकरणे आहेत.
मे २०१९आर्टेमिस चंद्र कार्यक्रम सुरू झालानासाने अनावरण केलेल्या आर्टेमिस कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा २०२४ मध्ये अंतराळवीरांना चंद्राच्या पृष्ठभागावर ठेवणे आहे
२०१६चक्रीवादळ ग्लोबल नेव्हिगेशन उपग्रहचक्रीवादळ ग्लोबल नेव्हिगेशन उपग्रह अवकाश्यामध्ये सोडण्याचा मुख्य उद्देश म्हणजे महासागरावर वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग मोजून चक्रीवादळाचा धोका समजवून घेणे.
२०२०मार्स रोव्हर लाँचिंगरोव्हर प्राचीन भूतकाळातील मंगळावर राहण्यायोग्य परिस्थितीची चिन्हे आणि स्वतःच मागील सूक्ष्मजीव जीवनाची चिन्हे शोधण्यास मदत करेल.
२०२१डबल लघुग्रह पुनर्निर्देशन चाचणीडबल लघुग्रह पुनर्निर्देशन चाचणी हि एक ग्रहांच्या संरक्षण चालित तंत्रज्ञानाची चाचणी आहे जी धोकादायक लघुग्रहाद्वारे पृथ्वीवर होणारा परिणाम रोखण्यासाठी केली गेली.
  1. नासा चे मुख्यालय कोठे आहे?

    नासा चे मुख्यालय अमेरिकेतील वॉशिंग्टन डी.सी. येथे आहे

  2. What is The Full Form of NASA in Marathi?

    नासा (NASA) चे पूर्ण स्वरूप नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (National Aeronautics and Space Administration) ज्याचा अर्थ मराठीमध्ये राष्ट्रीय वैमानिक आणि अवकाश प्रशासन असा होतो.

आम्ही दिलेल्या nasa information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर नासा या संस्थेची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या nasa sanstha information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about nasa in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये nasa full form in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!