सितार वाद्याबद्दल माहिती Sitar Information In Marathi

sitar information in marathi भारताचे राष्ट्रीय वाद्य म्हणून ओळखले जाणारे सितार हे एक तंतुवाद्य आहे जे तंबूरा आणि विना ह्या दोन वाद्यांचे एकत्रीकरण करून निर्माण केले आहे आणि सितार हे भारतीय संगीतातले एक महत्वाचे वाड्या आहे. असे म्हंटले जाते कि सितार हे वाद्य अमित खुसरो यांनी फारस किवा इराण मधून भारतामध्ये आणले आहे म्हणून अमित खुसरो यांना सितार या वाद्याचा जनक म्हणटले आहे.

सितार हे वाद्य भारतातील लोकप्रिय वाद्यांपैकी एक आहे आणि सितार या वाद्याचा उपयोग पूर्वीच्या काळापासून संगीतामध्ये केला जातो आणि याचे जागृत उदाहरण म्हणजे प्राचीन काळातील प्रसिध्द कवयित्री मीराबाई. मीराबाई यांनी आपली सगळी श्री कृष्णावरची भक्ती आपल्या भाजनामधून दाखवली आणि सगळी भजने सितार सोबतच गाईली होती.

sitar-information-in-marathi
sitar information in marathi/sitar musical instrument information in marathi

सितार वाद्याबद्दल माहिती – Sitar information in Marathi

आत्ता आपण जाणून घेवूयात सितार कसे दिसते आणि ते कश्यापासून बनलेले असते

सितारची मान आणि चेहरा महागोनीच्या लाकडाने बनलेले असते आणि जो खालचा गोल मोठा भाग असतो त्याला टूंम्बा असे म्हणतात तो सुक्या भोपळ्याणे बनवलेला असतो. विकसित सिताराला किमान अठरा तर असतात त्यामध्ये मुक्या तर असते आणि उर्वरित तारा ह्या अनुनदा आणि लयबध्द साथ देतात त्याचबरोबर सीताराला दोन स्वतंत्र पूल असतात जे वरती एक असते आणि खाली एक असते. वरच्या बाजूस प्लेयिंग स्ट्रिंग असते आणि खालच्या बाजूस चीकरी स्ट्रिंग असते. खालच्या पुलावर जवळजवळ बारा तार असतात त्याल टॅरीफ तार म्हणतात. ह्या टॅरीफ तार खूपच बारीक असतात आणि वाजविल्या जाणाऱ्या रागांच्या नोट्सनुसार असतात. या तारांना जेव्हा अचूकपणे ट्यून केले जाते तेव्हा वरच्या मुख्य स्ट्रिंग वर संबधित नोटे वाजविली जाते तेव्हा सोर्ष न करता प्रतिध्वनी येईल असा नैसार्गिक प्रभाव सीताराला असतो.

हार्मोनियम वाद्याची माहिती 

सितार वाद्याचा इतिहास – history of sitar in marathi

पाश्चिमात्य जगामध्ये सितार या वाद्याचा वापर बहुतेक भारतामध्ये केला जात होता. सितार हे शक्यतो १७०० व्या दशकात विकसित झाले असा विश्वास आहे. सितार या वाद्याच्या शोधाचे श्रेय अमीर खुसरो यांना दिले आहे. अमित खुसरो हे एक भार्तात्तील महान व्यक्ती आणि उत्तर भारतीय शास्त्रीय संगीतकार होते. आज आपण ज्या प्रकारचा सितार पाहतो तो सितार मुघलांच्या काळामध्ये विकसित झाला आहे. १८ व्या शतकात अमीत खुसरो यांनी पहिले सितार विकसित केले आहे. त्यानंतर तानसेनचा जावाई नौबत खान याने पर्शियन सेह्तर येथून सितार विकसित केले तसेच अमित खुसरो यांचा नातू मासित खान हा सिताराच्या विकासातील सर्वात प्रभावी संगीतकारांपैकी एक होता त्यानंतर काही काळ ओसरल्यानंतर अमृत सेन आणि रहीम सेन यांनी सीताराच्या टयूनिंग आणि स्ट्रिंग मध्ये बदल केले. सितार या वाद्याचा वास्तविक इतिहास काहीही असला तर सितार हे वाड्या शतकानुशतके विकसित होत गेले आणि अजूनही विकसित होत आहे. 

सीतारला किती तार असतात?

सीताराला १ ते ५ तार असतात. जर सीताराला एक तारांकित तार असेल त्या सीताराला एकतारा सितार म्हणतात. जर सीताराला दोन तारांकित तार असतील त्या सीताराला दोतारा म्हणतात आणि जर सीताराला चार तारांकित तार असतील तर त्या सीताराला चतरतारा म्हणतात. पाच तारांकित तार असल्या तर त्या सीताराला पचतारा सितार म्हणतात.

सितारचे भाग ( parts of sitar )

sitar-parts-information-in-marathi
information about sitar in marathi/sitar musical instrument information in marathi

सिताराचे 2 प्रकार ( types of sitar )

सितार हे भारतातील लोकप्रिय वाद्यांपैकी एक आहे आणि हे वाद्य भारतीय संगीतामध्ये खूप प्राचीन काळापासून वापरले जातात. सितार या वाद्याचे दोन प्रकार आहेत आणि ते म्हणजे पारंपारिक सितार आणि विद्युत सितार.

1.पारंपारिक सितार – traditional sitar information in marathi

पारंपारिक सीताराचा शोध सुमारे सातशे वर्षापूर्वी भारतामध्ये लागला. असे मानले जाते कि सितार या वाद्याला पर्शियन भाषेत मिज्रब किवा मेझराब म्हंटले जाते. पारंपारिक सिताराचे दोन प्रकार आहे सदा आणि तराबदार. सितार हे वाद्य धार्मिक सोहळ्यामध्ये वाजविले जाते आणि हे वाड्या फक्त भारतामध्येच लोकप्रिय नाही तर हे जगाच्या इतर भागामध्येही आवडीने वाजवले जाते. या वाद्याची लांबी ४ फुट असते आणि या सीताराला चार मुख्य भाग असतात आणि ते म्हणजे दांद, टूंम्बा, तबली आणि गुळु जे एका विशिष्ट लाकडाने बनलेले असते. सिताराचे इतर भाग म्हणजे पूल, खुंटी, टेल पीस, पितळ किवा तांब्याचे तार असते.

2.विद्युत सितार – electrical sitar information in marathi

विद्युत सितार हा एक प्रकारचा विद्युत गिटार आहे जे सितार सारखे वाजवता येते.  विद्युत सितारचा शोध १९३२ मध्ये लागला आणि आत्ताच्या जगामध्ये हे एक लोकप्रिय संगीत वाद्य बनले आहे.

प्रसिध्द सितार वादक रवी शंकर

प्रसिध्द सितार वादक पंडित रवी शंकर यांचा जन्म ७ एप्रिल १९२० मध्ये कशी येथे झाला त्यांचे पूर्ण नाव पंडित रवी शंकर चौधरी असे होते पंडित रवी शंकर यांचे वडील वकील होते आणि ते राजघराण्यामध्ये उच्च पदावर होते. पंडित रवी शंकर यांनी कला विश्वात एक नर्तक म्हणून पदार्पण केले होते.

पंडित रवी शंकर यांचे शिक्षण

रवी शंकर यांनी आपले प्राथमिक संगीत शिक्षण घरामध्येच घेतले रवी शंकर यांनी गुरु उस्ताद अल्लाउद्दिन यांना आपला गुरु मानले. गुरु अल्लाउद्दिन यांनी रवी शंकर यांच्यामध्ये असणारे संगीताबद्दलचे प्रेम लक्षात घेवून त्यांना आपला शिष्य बनवले. वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी नृत्य सोडून सितार शिकण्यास सुरु केले.

रवी शंकर यांची संगीत दिशा

पंडित रवी शंकर यांनी अनुराधा चित्रपट ला संगीत दिले तसेच रवी शंकर यांनी भारत, युरोप, कॅनडा आणि अमेरिकेत बॅले व चित्रपटांसाठी संगीत दिले. पंडित रवि शंकर यांनी आपल्या वाद्य जीवनात अनेक चित्रपटांना संगीत दिले आहे.

रवी शंकर यांचे पुरस्कार

रवी शंकर यांना १९९९ मध्ये भारत रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २००९ मध्ये पद्म भूषण आणि पद्म विभूषण या पुरस्कार देण्यात आले त्याचबरोबर अपु, त्रीलोगी, अनुराधा या चित्रपटांसाठी हि पुरस्कार मिळाले.

इतर काही प्रसिध्द सितार वादकांची नावे ?

लखन भाटाचार्य, भगवान दास, गोकुल नाग, हलीम जाफर खान, मुस्ताक आली खान, बलराम पथक, कार्तिक कुमार आणि मणिलाल नाग हि काही प्रसिध्द सितार वादकांची नावे आहेत.

तबला वाद्याची माहिती 

सितारची काही मनोरंजक तथ्ये ( some Interesting facts about sitar )

  • सर्वात लोकप्रिय सितार म्हणजे गायकी शैलीचे सितार किवा वाद्य शैलीतील सितार आहेत.
  • आजच्या सितारामध्ये २१ तार असू शकतात.
  • सितार हे नाव सेह आणि टार या पर्शियन शब्दातून आले आहे आणि याचा अर्थ मराठीमध्ये तीन तार असा होतो.
  • दिल्लीतील रिखी राम आणि कोलकत्ता येथील हिरेन रॉय या सितारांसह काही मौल्यवान सितार आज संग्रालयामध्ये संग्रहित आहेत.
  • ब्रेन जॉन्सने पेंट इट ब्लॅक या गाण्यात सितार वाजवले आहे.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा सितार हे वाद्य कसे आहे त्याची रचना व त्याचे कार्य कसे आहे. sitar information in marathi language हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच sitar information in marathi wikipedia हा लेख कसा वाटला व अजून काही सितार या वाद्याबद्दल काही राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या sitar musical instrument information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही information of sitar in marathi त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!