स्टेनोग्राफर विषयी माहिती Steno Course Information in Marathi

Steno Course Information in Marathi – Stenographer Information in Marathi स्टेनोग्राफर विषयी माहिती स्टेनोग्राफर हा एक असा व्यक्ती असतो ज्याच्याकडे कोणत्याही भाषेचे कोडीत भाषेच्या स्वरुपात रुपांतर करण्याचे कौशल्य असते किंवा कोडीत भाषेत रुपांतर करण्याची क्षमता असते. स्टेनोग्राफर्स कोणत्याही भाषेतील माहिती कोड भाषेमध्ये रुपांतर करण्यासाठी शॉर्टहँड आणि स्टेनो मशीन वापरतात तसेच यामध्ये शॉर्टहँड, ट्रान्सक्रिप्शन आणि टाइपरायटिंग यासारखी कौशल्ये असावी लागतात. सध्याच्या काळामध्ये जरी तंत्रज्ञान आपल्या जीवनात महत्वाची भूमिका जरी बजावत असले तरी स्टेनोग्राफर्सना अजूनही जास्त मागणी आहे.

त्यांच्या सेवा अनेक क्षेत्रांमध्ये वापरल्या जातात जसे की कोर्टरूम, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालये, सरकारी कार्यालये, राजकारणी, डॉक्टर आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये.

आज या लेखामध्ये आपण स्टेनोग्राफर विषयी माहिती घेणार आहोत जो कोणत्याही भाषेचे कोडीत भाषेत स्वरुपात रुपांतर करण्याचे कौशल्य असते. चला तर मग स्टेनोग्राफर म्हणजे काय, स्टेनोग्राफरचे महत्व, स्टेनोग्राफर होण्यासाठी लागणारी शिक्षण पात्रता या सर्व गोष्टींविषयी माहिती घेवूया.

steno course information in marathi
steno course information in marathi

स्टेनोग्राफर विषयी माहिती – Steno Course Information in Marathi

स्टेनोग्राफर म्हणजे काय ?

स्टेनोग्राफर हा एक असा व्यक्ती असतो ज्याच्याकडे  कोणत्याही भाषेचे कोडीत स्वरुपात रुपांतर करण्याचे कौशल्य असते किंवा कोडीत भाषेत रुपांतर करण्याची क्षमता असते. स्टेनोग्राफरचे काम प्रत्येक ठिकाणी म्हणजे कोर्टरूम, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालये, सरकारी कार्यालये, राजकारणी, डॉक्टर आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये जेथे बोललेले शब्द रेकॉर्ड आणि डॉक्युमेंट केले जातात तेथे उपस्थित राहणे आणि त्या बोललेल्या भाषेचे शब्द टाइप करून त्याचे कोड स्वरुपात रुपांतर करणे.

भारतामधील स्टेनोग्राफरचे महत्व 

भारतामधील खाजगी संस्था आणि सरकारी कार्यालयांना कार्यक्षम सेवांची आवश्यकता असल्याने स्टेनोग्राफरच्या नोकरीसाठी भारतामध्ये चांगल्या संधी आहेत. सध्याच्या काळामध्ये जरी तंत्रज्ञान आपल्या जीवनात महत्वाची भूमिका जरी बजावत असले तरी स्टेनोग्राफर्सना अजूनही जास्त मागणी आहे. त्यांच्या सेवा अनेक क्षेत्रांमध्ये वापरल्या जातात जसे की कोर्टरूम, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालये, सरकारी कार्यालये, राजकारणी, डॉक्टर आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये.

स्टेनोग्राफर होण्यासाठी असणारे पात्रता निकष 

 • स्टेनोग्राफर होण्यासाठी संबधित विद्यार्थ्याने स्टेनोग्राफीचा अभ्यास केलेला असावा किंवा स्टेनोग्राफी विषयक कोणताही कोर्स केलेला असणे आवश्यक असते.
 • संबधित स्टेनोग्राफरचे वय १८ ते २७ वर्ष इतके असावे.
 • विद्यार्थ्याने मान्यताप्राप्त केंद्र किंवा राज्य शिक्षण मंडळाकडून बारावीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे आणि त्या परीक्षेमध्ये त्या विद्यार्थ्याला कमीत कमीत ६० टक्के गुण मिळालेले असावेत.

स्टेनोग्राफर कसे बनायचे – how to become stenographer 

स्टेनोग्राफर कसे बनायचे याबद्दल खाली काही टिप्स दिलेल्या आहेत.

 1. स्टेनोग्राफर बनण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला स्टेनो टायपिंग चा कोर्स करावा लागेल हा कोर्स करण्यासाठी आपण पॉलिटेक्निक किंवा आयटीआय संस्थेत प्रवेश मिळवू शकतो तसेच तुम्ही सरकार मान्य खाजगी संस्थेमध्ये देखील स्टेनोग्राफी कोर्स करता येतो.
 2. स्टेनो टायपिंग शिकल्यानंतर तुम्हाला तुमचा टायपिंगचा वेग वाढवावा कारण तुमची टायपिंग स्पीड हिंदी भाषेत ८० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी भाषेत ८० शब्द प्रति मिनिट असावी

स्टेनोग्राफरच्या इतर भूमिका – role of stenographer 

 • कोणत्याही संस्थेमध्ये संस्थेचे काम सुरळीत चालण्यासाठी विभाग प्रमुखांशी समन्वय साधणे.
 • ईमेल, फोन आणि फॅक्सद्वारे पत्रव्यवहार करणे.
 • संस्थेची गोपनीय माहिती चांगल्या प्रकारे हाताळणे.
 • संस्थेच्या आतील आणि बाहेरील वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम हाताळणे.
 • शॉर्टहँडमध्ये डिक्टेशन घेणे आणि डिक्टेटेड मटेरियल ट्रान्सक्रिप्ट करण्यासाठी टाइपराइटर ऑपरेट करणे.
 • पत्रव्यवहार फायली आणि इतर अधिकृत दस्तऐवज हाताळने आणि ते व्यवस्थित ठेवणे.
 • सुलभ समजण्यासाठी स्पष्ट आणि अचूक पद्धतीने व्यवसाय पत्रे तयार करणे.
 • आंतरविभागासाठी अहवाल आणि कागदपत्रे तयार करणे.
 • व्यवस्थापन संघासाठी विविध सादरीकरणे तयार करणे.

स्टेनोग्राफरची निवड कशी केली जाते – selection process 

 • स्टेनोग्राफरच्या निवडीसाठी पात्र असलेल्या व्यक्तींचे भाषेवर चांगले प्रभुत्व असावे लागते त्यामध्ये इंग्रजी असो किंवा हिंदी किंवा इतर कोणतीही प्रादेशिक भाषा असो.
 • पात्र असलेले व्यक्ती कार्यक्षम असावेत.
 • शॉर्टहँड काय आहे हे जाणून घेण्यासाठी उमेदवार / पात्र व्यक्ती एका खाजगी प्रशिक्षण केंद्रात सामील होऊ शकतो.
 • शॉर्टहँड काय आहे हे जाणून घेण्यासाठी उमेदवाराला ६ महिने ते एक वर्षाचा कालावधी दिला जातो.
 • या ट्रेनिंगच्या काळामध्ये स्टेनोग्राफरची टायपिंग स्पीड वाढवली जाते. एक चांगला स्टेनोग्राफर होण्यासाठी टायपिंग स्पीड हिंदी भाषेत ८० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी भाषेत ८० शब्द प्रति मिनिट असावी
 • खाजगी संस्था नसल्यास, उमेदवार शॉर्टहँड आणि टायपिंगमध्ये प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा अभ्यासक्रम करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) सामील होऊ शकतो आणि अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षापासून दीड वर्षापर्यंत असू शकतो.
 • विविध प्रवेश परीक्षा आणि भरती परीक्षा आहेत ज्या राष्ट्रीय स्तरावर आयोजित केल्या जातात जसे एसएससी स्टेनोग्राफर, जी भरती परीक्षा आहे जी कर्मचारी निवड आयोगाद्वारे.

स्टेनोग्राफर विषयी महत्वाची अनोखी तथ्ये – some interesting facts about stenographer 

 • स्टेनोग्राफीमध्ये पूर्ण शब्द टाईप करण्याऐवजी शॉर्टहँड वापरला जातो.
 • प्रत्येक स्टेनोग्राफरकडे त्यांच्या मदतीसाठी शॉर्टकटची स्वतःची पूर्व-सेट यादी असते.
 • सध्याच्या काळामध्ये जरी तंत्रज्ञान आपल्या जीवनात महत्वाची भूमिका जरी बजावत असले तरी स्टेनोग्राफर्सना अजूनही जास्त मागणी आहे.
 • स्टेनोग्राफरला एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याच्या वेगाने टाईप करावे लागते.
 • त्यांच्या सेवा अनेक क्षेत्रांमध्ये वापरल्या जातात जसे की कोर्टरूम, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालये, सरकारी कार्यालये, राजकारणी, डॉक्टर आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये.
 • स्टेनोग्राफर ९९.८ टक्के अचूकता दराने प्रति मिनिट आश्चर्यकारक ३६० शब्द टाइप करू शकतात.
 • स्टेनोग्राफरची टायपिंग स्पीड कमीत कमी ४० शब्द प्रती मिनिट असावी आणि जास्तीत जास्त ८० शब्द प्रति मिनिट असावी.
 • विद्यार्थ्याने मान्यताप्राप्त केंद्र किंवा राज्य शिक्षण मंडळाकडून बारावीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे
 • स्टेनोग्राफर होण्यासाठी संबधित विद्यार्थ्याने स्टेनोग्राफीचा अभ्यास केलेला असावा किंवा स्टेनोग्राफी विषयक कोणताही कोर्स केलेला असणे आवश्यक असते.
 • शॉर्टहँड काय आहे हे जाणून घेण्यासाठी उमेदवाराला ६ महिने ते एक वर्षाचा कालावधी दिला जातो आणि या ट्रेनिंगच्या काळामध्ये स्टेनोग्राफरची टायपिंग स्पीड वाढवली जाते.

आम्ही दिलेल्या steno course information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर स्टेनोग्राफर विषयी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Stenographer Information in Marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of stenographer in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये stenographer course information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

6 thoughts on “स्टेनोग्राफर विषयी माहिती Steno Course Information in Marathi”

 1. खूपच छान माहिती. सर्व शंकांचे निरसन झाले. खरंच खूप धन्यवाद. अशीच चांगली माहिती देत जा जेणे करून समाज सुधारेल.

  उत्तर
 2. स्टेनोसाठी टक्केवारीची अट नाही आहे, कितीही गुण असले तरीही तुम्ही अर्ज करण्यास पात्र आहात.

  उत्तर
 3. खरंच खूप चन माहिती मिळाली अशीच माहिती देत जावा जेणे करून सर्वांना आपले भविष्या बदलण्याचा चांगला मार्ग मिळेल🙏🙏🙏

  उत्तर

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!