sunedge marketing pvt ltd information in marathi सन एज प्रायव्हेट लिमिटेड माहिती, सन एज हि एक अशी कंपनी आहे जी शेअर्स द्वारे मर्यादित कंपनी आहे आणि या कंपनीची स्थापना १ फेब्रुवारी २०१६ मध्ये झाली आणि हि कंपनी महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि हि पुण्यामधील ७ वर्ष जुनी कंपनी आहे आणि या कंपनीचे संचालक म्हणून छगन जयसिंग राठोड आणि शंकर राघवेंद्र मल्लाना हे काम करतात आणि या कंपनीचे अधिकृत भांडवल हे ०.०१ कोटी इतके आहे तर पेड अप भांडवल ०.०१ इतके आहे.
सन एज मार्केटिंग प्रायवेट लिमिटेड हि कंपनी खाजगी कंपनी आहे आणि हि कंपनी कार्पोरेट सेवा प्रदान करते किंवा पुरवते. या कंपनीच्या मुख्य कार्यालयाचा पत्ता हा ४४ए/ २ / १, फ्लॅट क्रमांक २०५, इंद्रपुरम, देहूरोड, किवळे, पुणे या ठिकाणी आहे.
सन एज मार्केटिंग प्रायवेट लिमिटेड हि कंपनी पुणे या ठिकाणी नोंदणीकृत आहे आणि आणि या कंपनीला भारतीय गैर सरकारी कंपनी म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे आणि या कंपनीच्या स्थापनेच्या वेळी या कंपनीच्या संचालक मंडळावर तीन संचालक होते ते म्हणजे छगन जयसिंग राठोड, शंकर राघवेंद्र मल्लाना आणि संदीप साहेबराव.
सन एज मार्केटिंग प्रायवेट लिमिटेड हि ५२१०० चा नॅशनल इंडस्ट्रीयल क्लासिफिकेशन कोड असलेली किरकोळ विक्रेता कंपनी आहे आणि या अॅक्टीव्हीटी कोडाच्या आधारे कंपनी स्टोअर्समधील नॉन स्पेशलाइज्ड रिटेल ट्रेड या सारख्या व्यावसायिक क्रीयाकालापांमध्ये गुंतलेली आहे.
सन एज प्रायव्हेट लिमिटेड – Sunedge Marketing PVT LTD Information in Marathi
कंपनीचे नाव | सन एज मार्केटिंग प्रायवेट लिमिटेड |
स्थापना | १ फेब्रुवारी २०१६ |
मुख्य कार्यालय | पुणे (महाराष्ट्र) |
पत्ता | ४४ए/ २ / १, फ्लॅट क्रमांक २०५, इंद्रपुरम, देहूरोड, किवळे, पुणे |
संचालक | छगन जयसिंग राठोड, शंकर राघवेंद्र मल्लाना आणि संदीप साहेबराव |
सन एज मार्केटिंग प्रायवेट लिमिटेड कंपनीविषयी महत्वाची माहिती – sunedge marketing business plan in marathi
२०१६ मध्ये नोंदणीकृत झालेली सन एज ह्या कंपनीने भारतातील सर्वोच्च पुरवठा दारांच्या यादीत स्वताचे नाव निर्माण केले आहे आणि पुरवठादार हि कंपनी पुणे महाराष्ट्र या ठिकाणी स्थित आहे आणि सूचीबध्द उत्पादनांच्या अग्रगण्य विक्रेत्यांपैकी एक आहे.
सन एज मार्केटिंग प्रायवेट लिमिटेड हे ट्रेड इंडियाच्या सत्यापित विक्रेत्यांच्या यादीमध्ये सुचीबध्द आहे जे सर्वोच्च गुणवत्ता इत्यादी ऑफर करतात. सन एज मार्केटिंग प्रायवेट लिमिटेड हि कंपनी पुणे या ठिकाणी नोंदणीकृत आहे आणि आणि या कंपनीला भारतीय गैर सरकारी कंपनी म्हणून वर्गीकृत करण्यात आले आणि हि कंपनी लोकांना कार्पोरेट सेवा पुरवते.
सन एज मार्केटिंग प्रायवेट लिमिटेड या कंपनीविषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये
- सन एज मार्केटिंग प्रायवेट लिमिटेड या कंपनीचा ३ सीआय स्कोअर १०० पैकी ७ हा आहे जो उद्योगामध्ये खूप खराब मनाला जातो.
- या कंपनीचे अधिकृत भांडवल हे ०.०१ कोटी इतके आहे तर पेड अप भांडवल ०.०१ इतके आहे.
- सन एज मार्केटिंग प्रायवेट लिमिटेड तिच्या नोंदणीकृत व्यवसायासाठी भारतात ८६६४ व्या आणि महाराष्ट्रमध्ये १३९६ कंपन्या आहेत ज्याची व्यवसायाची समान श्रेणी असलेल्या एमसीए मध्ये नोंदणीकृत आहे.
- सन एज मार्केटिंग प्रायवेट लिमिटेड हि ५२१०० चा नॅशनल इंडस्ट्रीयल क्लासिफिकेशन कोड असलेली किरकोळ विक्रेता कंपनी आहे.
- सन एज मार्केटिंग प्रायवेट लिमिटेड हे ट्रेड इंडियाच्या सत्यापित विक्रेत्यांच्या यादीमध्ये सुचीबध्द आहे जे सर्वोच्च गुणवत्ता इत्यादी ऑफर करतात.
- सन एज मार्केटिंग प्रायवेट लिमिटेड हि कंपनी कार्पोरेट सेवा पुरवणारी एक कंपनी आहे ज्याचे संस्थापक छगन जयसिंग राठोड हे आहेत आणि या कंपनीच्या सुरुवातीला ३ संचालक होते.
सन एज कंपनीविषयी विचारले जाणारे काही प्रश्न – FAQs
सन एज मार्केटिंग प्रायवेट लिमिटेड कंपनीची स्थापना कोणी व केंव्हा केली ?
सन एज मार्केटिंग प्रायवेट लिमिटेड या कंपनीची स्थापना १ फेब्रुवारी २०१६ मध्ये झाली आणि या कंपनीचे सुरुवातीचे संचालक हे छगन जयसिंग राठोड आणि शंकर राघवेंद्र मल्लाना हे कार्यरत होते.
सन एज मार्केटिंग प्रायवेट लिमिटेड मालक कोण आहेत ?
छगन जयसिंग राठोड हे सन एज मार्केटिंग प्रायवेट लिमिटेड या कंपनीचे मालक आहेत आणि त्यांच्या व्यापक दृष्टीसाठी आणि त्यांचा थेट विक्री व्यवसाय चालवण्यासाठी तपशीलवार नियोजनासाठी ओळखले जाणारे दूरदर्शी, त्यांच्या प्रेरित आणि महत्वाकांशी वितरकांना जीवनापेक्षा मोठे जगण्यासाठी प्रवृत्त करतात.
सन एज मार्केटिंग प्रायवेट लिमिटेड कुठे नोंदणीकृत आहे ?
सन एज मार्केटिंग प्रायवेट लिमिटेड हि कामाप्नी आरओसी- पुणे मध्ये नोंदणीकृत आहे आणि या कंपनीचे प्राथमिक स्थान भारतातील पुणे या ठिकाणी आहे.
सन एज मार्केटिंग प्रायवेट लिमिटेड या कंपनीची उलाढाल किती आहे ?
सन एज मार्केटिंग प्रायवेट लिमिटेड या कंपनीची उलाढाल हि २०२१ ह्या आर्थिक वर्षामध्ये १ कोटी ते १०० कोटींच्या श्रेणीमध्ये होती.
सन एज मार्केटिंग प्रायवेट लिमिटेड या कंपनीचे महाव्यवस्थापक कोण आहे ?
सन एज मार्केटिंग प्रायवेट लिमिटेडया हा कंपनीचे महाव्यवस्थापक (general manager) श्री महावीर हे आहेत.
सन एज कंपनीचे मुख्य कार्यालय कोठे आहे ?
सन एज मार्केटिंग प्रायवेट लिमिटेड या कंपनीचे मुख्य कार्यालय हे पुणे या ठिकाणी आहे आणि या कंपनीचा पत्ता ४४ए/ २ / १, फ्लॅट क्रमांक २०५, इंद्रपुरम, देहूरोड, किवळे, पुणे हा आहे.
आम्ही दिलेल्या sunedge marketing pvt ltd information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर सन एज प्रायव्हेट लिमिटेड माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sunedge marketing business plan in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about sunedge marketing pvt ltd in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट