अंगावर पित्त येणे घरगुती उपाय Angavar Pitta Yene Upay in Marathi

angavar pitta yene upay in marathi – urticaria treatment in marathi अंगावर पित्त येणे घरगुती उपाय आज आपण या लेखामध्ये अंगावर पित्त येणे म्हणजे काय आणि पित्त येण्यावर काय काय उपाय करू शकतो हे पाहणार आहोत. अॅसिडीटी (acidity) किंवा पित्त म्हणजे आंबटपणा किंवा अॅसिड रिफ्लक्स हि एक अतिशय सामान्य समस्या आहे जी काही लोकांना कधी तरी होते तर काही लोकांना याचा त्रास कायमचा असतो. अॅसिडीटी हे काही गंभीर किंवा काळजी करण्यासारखे कारण नाही. अॅसिडीटी हि अन्ननलिका आंबट झाल्यामुळे होणारी एक समस्या आहे आणि हि समस्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे होऊ शकते.

पित्त हे अनेक वेगवेगळ्या प्रकारे होते आणि आपल्याला अंगावर छोटे छोटे पुरळ उटून जे पित्त होते त्या शीतपित्त म्हणून ओळखले जाते. शीतपित्त याला वैज्ञानिक भाषेमध्ये अर्टीकेरीया असे म्हटले जाते आणि प्रकारामध्ये त्या संबधित व्यक्तीला पित्त झाल्यानंतर अंगाला खाज सुटते आणि त्वचेवर वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे लालसर रंगाचे पुरळ उटण्यास सुरुवात होते आणि हे पुरळ संपूर्ण त्वचेवर उटू शकतात आणि या त्वचेवर उटनाऱ्या पुरळला पित्त गांधी म्हणून देखील ओळखले जाते.

असे म्हटले जाते कि शीतपित्त हे कोणत्याही थंड पदार्थाच्या सेवनाने होतो म्हणजेच जास्त थंड आईसस्क्रीम, थंड पेये, थंड पाणी किंवा थंड हवामान असेल तरी देखील या प्रकारचे शीतपित्त होण्याची शक्यता असते. शीतपित्त हि समस्या गंभीर किंवा काळजी करण्यासारखी समस्या नाही तर हि समस्या आपण घरच्या घरी उपाय करून कमी करता येणारी समस्या आहे. चला तर आता आपण अंगावर पित्त येण्यावर काय काय घरगुती उपाय करू शकतो ते पाहूया.

angavar pitta yene upay in marathi
angavar pitta yene upay in marathi

अंगावर पित्त येणे घरगुती उपाय – Angavar Pitta Yene Upay in Marathi

अंगावर गांधी उठणे उपाय

पित्त म्हणजे काय – urticaria treatment in marathi

अॅसिडीटी किंवा पित्त म्हणजे आंबटपणा किंवा अॅसिड रिफ्लक्स हि एक अतिशय सामान्य समस्या आहे जी काही लोकांना कधी तरी होते तर काही लोकांना याचा त्रास कायमचा असतो. अॅसिडीटी हे काही गंभीर किंवा काळजी करण्यासारखे कारण नाही. अॅसिडीटी हि अन्ननलिका आंबट झाल्यामुळे होणारी एक समस्या आहे आणि हि समस्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे होऊ शकते.

शीतपित्त म्हणजे काय ?

पित्त हे अनेक वेगवेगळ्या प्रकारे होते आणि आपल्याला अंगावर छोटे छोटे पुरळ उटून जे पित्त होते त्या शीतपित्त म्हणून ओळखले जाते. शीतपित्त याला वैज्ञानिक भाषेमध्ये अर्टीकेरीया असे म्हटले जाते आणि प्रकारामध्ये त्या संबधित व्यक्तीला पित्त झाल्यानंतर अंगाला खाज सुटते आणि त्वचेवर वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे लालसर रंगाचे पुरळ उटण्यास सुरुवात होते.

शीतपित्त हे कशामुळे होते – causes 

शीतपित्तामुळे आपल्या त्वचेवर अनेक छोटे छोटे पुरळ उटतात आणि हे पुरळ कश्यामुळे उटतात किंवा शीतपित्त कश्यामुळे होते याचे कारणे आपण खाली पाहूया.

 • असे म्हटले जाते कि शीतपित्त हे कोणत्याही थंड पदार्थाच्या सेवनाने होतो म्हणजेच जास्त थंड आईसस्क्रीम, थंड पेये, थंड पाणी किंवा थंड हवामान असेल तरी देखील शीतपित्त होण्याची शक्यता असते.
 • काही मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे देखील शीतपित्त होऊ शकते.
 • हरभरा डाळीचे पदार्थ खाल्ल्यामुळे देखील पित्त होण्याची शक्यता असते.
 • शीतपित्त हे आंबट पदार्थ खाल्ल्यामुळे देखील होते.

शीतपित्ता वर उपाय – pitta var upay in marathi

संबधित व्यक्तीला शीतपित्त झाल्यानंतर अंगाला खाज सुटते आणि त्वचेवर वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे लालसर रंगाचे पुरळ उटण्यास सुरुवात होते आणि हे पुरळ संपूर्ण त्वचेवर उटू शकतात आणि या त्वचेवर उटनाऱ्या पुरळला पित्त गांधी म्हणून देखील ओळखले जाते. असे म्हटले जाते कि शीतपित्त हे कोणत्याही थंड पदार्थाच्या सेवनाने होतो म्हणजेच जास्त थंड आईसस्क्रीम, थंड पेये, थंड पाणी किंवा थंड हवामान असेल तरी देखील शीतपित्त होते. पण हे शीतपित्त हि गंभीर समस्या नाही आणि हे आपण घराच्या घरी उपचार करून कमी करू शकतो. चला तर मग आता आपण शीतपित्तावर कोणकोणते उपाय करता येतात ते पाहूया.

 • अंगावर पित्त उठण्याची अनेक कारणे आहेत पण पण पित्त उटण्याचे मुख्य कारण म्हणजे आंबट पदार्थ खाणे. त्यामुळे जर तुम्हाला आंबट पदार्थ खाल्ल्यामुळे पित्त उटत असेल तर तुम्ही आंबट पदार्थ खाणे टाळा.
 • तसेच जर तुम्हाला सतत पित्त उठत असेल तर तुम्ही तुमच्या आहारातील डाळीच्या पदार्थांचे प्रमाण कमी करा. त्यामुळे देखील तुमचे पित्त कमी होण्यास मदत होईल.
 • जर आपली झोप चांगल्या प्रकारे झाली नसेल तरी देखील आपल्याला पित्त गांध्या उटण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही पुरेपूर झोप घ्या त्यामुळे पित्त गांध्या उटणार नाहीत.
 • जर आपण आवळा कँडी रोज एकदा तोंडामध्ये ठेवून ती थोड्या वेळासाठी चघळली तर आपला पित्ताचा आणि शीतपित्ताचा त्रास कमी होतो आणि आवळा कँडी आपण घरी देखील बनवू शकतो आणि ती बाजारामध्ये देखील अगदी सहजपणे मिळू शकते.
 • जर तुम्ही पित्त गांधी उटलेल्या भागावर कोकमचे पाणी लावले तर देखील उटलेले पित्त कमी होण्यास मदत होते. आमसूल एक वाती पाण्यामध्ये ४ ते ५ तास भिजवून ठेवा आणि मग ते पाणी पित्त गांध्याच्यावर लावा. त्यामुळे पित्त गांधी कमी होते आणि खाज देखील सुटणे कमी होते.
 • पित्तावर आणि शीतपित्ता वर रामबन उपाय जो सर्वांच्या माहितीचा आहे आणि तो म्हणजे लिंबू, सोडा आणि पाणी. लिंबू, सोडा, पाणी आणि मीठ जर मिक्स करून पिले तर त्यामुळे पित्त आणि शीतपित्त कमी होण्यास चांगली मदत होते. लिंबू, सोडा आणि पाणी पिताना प्रथम एका वाटीमध्ये २ ते ३ चमचे पाणी घ्या आणि त्यामध्ये थोडेसे मीठ घाला आणि त्यामध्ये अर्ध्यापेक्षा कमी खायचा सोडा घाला आणि ते चांगल्या प्रकारे मिक्स करा.
 • मिक्स झाले कि त्यामध्ये एक चमचा लिंबू रस घाला. लिंबू रस घातल्यानंतर त्या मिश्रणाला फेस येईल हे मिश्रण फेस असतानाच लगेच प्यावे पित्त आणि शीतपित्त त्यामुळे त्वरित कमी होते.
 • जर तुम्हाला शीतपित्त झाले असेल तर तुम्ही गुळवेलीचा काढा हा मध घालून प्यावा या मुळे देखील फरक पडू शकतो.
 • काही लोकांना जेवताना घास व्यवस्थित न चावता तसेच गिळण्याची सवय असते आणि त्यामुळे पित्त होते म्हणून जेवताना घास चांगल्याप्रकारे चावून खावा त्यामुळे अॅसिडीटी पित्त होण्याचे प्रमाण कमी होते
 • शीतपित्ता वर एक चांगला उपाय म्हणजे लिंबू चिरून तो अंगाला चोळा यामुळे पित्ताचे पुरळ कमी होण्यास मदत होते.
 • सतत पित्त होत असलेल्या लोकांनी मसालेदार, तेलकट आणि आंबट पदार्थ प्रमाणामध्ये खाल्ले पाहिजेत.
 • एखाद्या व्यक्तीला जर सतत पित्त होत असेल तर ते त्याच्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे होते म्हणून अशा लोकांनी आपल्या खाण्याला एक नियमित वेळ ठरवली पाहिजे.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या angavar pitta yene upay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर अंगावर पित्त येणे घरगुती उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या urticaria treatment in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि pitta var upay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये pitta var ayurvedic upay in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!