अण्णाजी दत्तो कोण होते Annaji Datto Information in Marathi

annaji datto information in marathi अण्णाजी दत्तो कोण होते?, आपल्याला सर्वांना माहित आहे कि छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपले स्वताचे एक स्वातंत्र्य स्वराज्य निर्माण केले होते आणि त्यामध्ये अनेक वेगवेगळे मंत्री नेमले होते आणि अण्णाजी दत्तो हे देखील त्यामधील एक होते आणि आज आपण या लेखामध्ये अण्णाजी दत्तो विषयी माहिती घेणार आहोत. अण्णाजी दत्तो हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंत्री होते आणि त्यांना अण्णाजी दत्तो धारा किंवा अण्णाजी पंत म्हणून देखील म्हंटले जाते.

असे म्हणतात कि छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्य हे तीन भागामध्ये विभागले होते आणि हे साम्राज्य अनेक मंत्र्यांच्या अधिपत्याखाली चालत होते आणि अण्णाजी दत्तो, दत्तोजी पंत आणि मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांनी यीन विभागामध्ये सरकारकून (मंत्री) म्हणून नियुक्ती केली होती.

अण्णाजी दत्तो यांनी चौलसह कोंकण प्रदेश हा नियंत्रित केला होता त्याचबरोबर १६६७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी अण्णाजी दत्तो यांना स्वराज्याच्या अंतर्गत असलेल्या भागामध्ये जमीन महसूल सुधारणेच्या कामावर नेमले होते. अण्णाजी पंत यांच्या प्रयत्नांमुळे शेतमालावर कमी सरकारी हक्काची नवीन व्यवस्था निर्माण झाली.

आणि यामध्ये नवीन जमीन लागवडी खाली आणणे, जमिनीचे अचूक मोजमाप, तसेच पाटील आणि कुलकर्णी यासारख्या वंशपरंपरागत अधिकाऱ्यांच्याकडून निरक्षर शेती करणाऱ्यांचे शोषण कमी करण्याच्या उपायांचा समावेश यामध्ये होता.

annaji datto information in marathi
annaji datto information in marathi

अण्णाजी दत्तो कोण होते – Annaji Datto Information in Marathi

अण्णाजी दत्तो यांची मराठा साम्राज्यातील महत्वपूर्ण कामगिरी – annaji datto history in marathi

  • अफझला खानच्या प्रकरणानंतर अण्णाजी दत्तो यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून असा आदेश मिळाला कि पन्हाळा किल्ला ताब्यात घेणे आणि अण्णाजी पंत यांच्या आदेशानुसार अण्णाजी पंत यांनी १६५१ च्या काळामध्ये पन्हाळगड किल्ल्यासोबत पवनगड किल्ला देखील मराठ्यांच्या ताब्यात घेतला.
  • त्याचबरोबर १६६७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी अण्णाजी दत्तो यांना स्वराज्याच्या अंतर्गत असलेल्या भागामध्ये जमीन महसूल सुधारणेच्या कामावर नेमले होते. अण्णाजी पंत यांच्या प्रयत्नांमुळे शेतमालावर कमी सरकारी हक्काची नवीन व्यवस्था निर्माण झाली आणि यामध्ये नवीन जमीन लागवडी खाली आणणे, जमिनीचे अचूक मोजमाप, तसेच पाटील आणि कुलकर्णी यासारख्या वंशपरंपरागत अधिकाऱ्यांच्याकडून निरक्षर शेती करणाऱ्यांचे शोषण कमी करण्याच्या उपायांचा समावेश
  • छत्रपती शिवाजी महाराज यांचे मराठा राज्य हे तीन विभागामध्ये विभागले होते आणि आणि त्यामधील एका भागामध्ये सरकारकून म्हणून अण्णाजी दत्तो यांना नेमले होते आणि त्यांनी चौलसह सर्व कोकण भाग नियंत्रित केला होता आणि त्यांनी कुडाळ, बांदे, राजापूर, कोप्पळ, दाभोळ आणि फोंडा प्रदेश यांच्याकडे होता.

छत्रपती संभाजी महाराज आणि अण्णाजी पंत यांच्यामधील मतभेद

  • छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अण्णाजी दत्तो यांच्या मनामध्ये इतका द्वेष होता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यू नंतर अण्णाजी दत्तो यांनी इतर मंत्र्यांच्यासोबत कट रचला आणि छत्रपती संभाजी महाराज यांना कैद करण्याची योजना आखली.
  • त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज हे शत्रूंच्या विरुध्द लढाईसाठी मोहीम राबवत असताना त्यांनी इतर मंत्री आणि सोयराबाई यांनी घेऊन राजाराम महाराजांना छत्रपती बनवण्याचा कट केला होता.
  • छत्रपती शिवाजी महाराज हे जस जसे वयाने मोठे होत गेली तेंव्हा ते स्वराज्याच्या राजकारणामध्ये लक्ष घालू लागले आणि हे अण्णाजी पंत यांना आवडले नाही.
  • काही दिवसांनी राजाराम महाराजांचे लग्न झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आजारी पडले होते आणि त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज हे रायगडावर नव्हते आणि ते शत्रूंच्या विरुध्द लढाईसाठी मोहीम राबवत होते आणि त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांना महाराज आजारी असल्याचे सांगितले नाही आणि महाराजांच्या निधनानंतर देखील त्यांना त्यांच्या निधनाची बातमी सांगितली नाही.
  • तसेच त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज हे शत्रूंच्या विरुध्द लढाईसाठी मोहीम राबवत असताना त्यांनी इतर मंत्री आणि सोयराबाई यांनी घेऊन राजाराम महाराजांना छत्रपती बनवण्याचा कट केला होता आणि छत्रपती संभाजी महाराज यांना या सर्व गोष्टींच्यापासून लांब ठेवण्यात आले.
  • छत्रपती संभाजी महाराजांनी कोणत्याही प्रकारचा बंद करू नये म्हणून त्यांना पकडण्यासाठी अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत हे रायगडावरून पन्हाळ्याला येण्यासाठी निघाले परंतु त्यांना हंबीररावांनी कैद केले परंतु संभाजी महाराजांनी त्या दोघांनाही माफ केले आणि छत्रपती संभाजी महाराज रायगडावर आले आणि ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती बनले आणि ते मराठा साम्राज्याचा राजकारभार पाहू लागले.
  • परंतु अण्णाजी पंतांना हे आवडत नव्हते त्यामुळे त्यांनी संभाजी महाराजाच्या विरुध्द अनेक कट रचून त्यांना बदनाम करण्याचे प्रयत्न केले. शेवटी अण्णाजी पंत यांच्या सर्व कट कारस्थानांच्या विषयी संभाजी समजताच त्यांनी अण्णाजी पंत यांना हत्तीच्या पायाखाली देण्याची शिक्षा दिली.

अण्णाजी दत्तो यांच्याविषयी काही विशेष तथ्ये – facts

  • अण्णाजी दत्तो हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सेवेमध्ये येण्यापूर्वी संगमेश्वरचे कुलकर्णी होते.
  • छत्रपती शिवाजी महाराज यांनी १६६७ मध्ये अण्णाजी दत्तो यांना स्वराज्याच्या अंतर्गत असलेल्या भागामध्ये जमीन महसूल सुधारणेच्या कामावर नेमले होते.
  • अण्णाजी दत्तो हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटी मध्ये मराठा साम्राज्याच्या अष्ट प्रधान मंडळामध्ये मुख्य सचिव होते.
  • अण्णाजी दत्तो हे १६४७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सेवेमध्ये आले होते.
  • अण्णाजी दत्तो हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठा साम्राज्याचे सुरनीस हे होते.
  • अण्णाजी दत्तो हे छत्रपती संभाजी महाराजांचा खूप द्वेष करत होते.
  • १६६७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी अण्णाजी दत्तो यांना स्वराज्याच्या अंतर्गत असलेल्या भागामध्ये जमीन महसूल सुधारणेच्या कामावर नेमले होते. 

आम्ही दिलेल्या annaji datto information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर अण्णाजी दत्तो कोण होते माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या annaji datto history in marathi या annaji datto death in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about annaji datto in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये annaji datto death information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!