बियर विषयी माहिती Beer Information in Marathi

beer information in marathi बियर विषयी माहिती, सध्या मध्यपान करण्याची फॅशन हि तरुणांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जागी झाली आहे आणि हि सवय किंवा फॅशन काहीच्या मते मध्यपान चांगले आहे. तर काहींच्यामते हे चांगले नाही आणि शक्यतो भारतामध्ये अनेक कुटुंबांच्यामध्ये हे मुलांनी किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने केले तर चांगले मानले जात नाही. मध्याचे अनेक वेगवेगळे प्रकार असतात आणि त्यामधील बीअर हा एक सामान्य प्रकार आहे आणि हे धान्यांच्यापासून बनवले जाते आणि हे सेवन करणे म्हणजे अनेकांच्यामते खूप चांगले असते.

आणि हे मध्यम प्रकारात सेवन केले तर हा एक आहाराचा चांगला भाग असू शकतो परुंतु याचे सेवन मोठ्या प्रमाणात केले तर ते शरीराला हानिकारक ठरू शकते. बियर हे वर सांगितल्याप्रमाणे धान्यांच्यापासून म्हणजेच मक्का, गहू आणि तांदूळ या सारख्या धान्यांच्यापासून बनवले जाते आणि हे एक सर्वात जुना मध्याचा प्रकार आहे.

आणि याबद्दल असे म्हटले जाते कि हे इ.स पूर्व ९ हजार वर्षापासून बियर बनवली जाते आणि याला अनेक देशांच्या मध्ये चांगले महत्व आहे म्हणजेच काही देशांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे वाईट स्वरूप नाही.

beer information in marathi
beer information in marathi

बियर विषयी माहिती – Beer Information in Marathi

बियरमधील पोषक घटक – nutrition value

बियर मध्ये काही पोषक घटक असतात ते कोणकोणते असतात ते खाली आपण सविस्तर पाहूया.

घटकप्रमाण
सोडियम१०.६ एमजी
प्रथिने०.७ ग्रॅम
कॅलरी९९.४
कर्बोदके३ ग्रॅम
 • प्रथिने : बियर मध्ये प्रथिने असतात परंतु ते खूप कमी प्रमाणात असते आणि यामध्ये कमीत कमी ०.७ ग्रॅम इतके प्रथिने असू शकतात.
 • जीवनसत्वे आणि खजिने : जीवनसत्वांचा आणि खजीनांचा वापर हा आपल्या शरीरासाठी चांगलाच होतो आणि तसेच बियर हे बार्ली, यीस्ट आणि माल्ट या घटकांच्या पासून बनवले जाते आणि त्यामध्ये मॅग्नेशियम, फोलेट, नियासिन पोटॅशियम या सारखी खजिने असतात आणि तसेच त्यामध्ये काही जीवनसत्वे देखील असतात.
 • कार्ब्स : बियर मध्ये कार्ब्स हे अनुकुलीत प्रमाणात असते कारण हे धान्यांच्यापासून बनवलेले असते आणि हे कार्बोहायड्रेटचा एक चांगला स्त्रोत आहे.

बियर कशी बनवली जाते – how to make beer

बियर बनवण्यासाठी एक प्रक्रिया वापरली जाते आणि ती प्रक्रिया खाली आपण सविस्तर पाहणार आहोत.

 • दळणे : बियर हि धान्यांच्यापासून बनवली जाते हे आपण वर पहिले आहे आणि हे बनवण्याची सुरुवात दाणे बनवण्यापासून होते. प्रक्रियेनुसार माल्टेड बार्ली हि विविध प्रकारे मोजली जाते आणि ती मिक्स केली जाते आणि मग ते कुस्करले जाते किंवा थोडे बारीक केले जाते.
 • मॅशिंग : मॅशिंग हि प्रक्रिया लापशी बनवण्यासारखीच असते यामध्ये जे धान्य दळलेले असते ते गरम पाण्यात मिसळले जाते. या प्रक्रियेमुळे धान्यांच्यामधील स्टार्च निघून जाते आणि त्याचे शर्करेमध्ये रुपांतर होते.
 • लॉटरिंग : हि एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये मॅश वॉर्ट आणि स्पेंट ग्रेन नावाच्या शर्करायुक्त द्रवामध्ये विभक्त करण्याची प्रक्रिया आहे. हे विभक्तीकरण एकतर लॉटर ट्यून किंवा मॅश फिल्टर वापरून केले जाते.
 • उकळणे : आता पुढे निर्जंतुकीकरणासाठी समान रितेने आणि तीव्रतेने ते उकळले जाते आणि हि उकळण्याची प्रक्रिया कमीत कमी ५० मिनिटे आणि जास्तीत जास्त १२० मिनिटे केली जाते आणि या प्रक्रियेमुळे बियरला चव, थोडा कडूपणा आणि सुगंध येतो.
 • आंबवन्यास ठेवणे : पुढे आंबवण्याची प्रक्रिया केली जाते आणि यामधून अंतिम उत्पादन हे एल किंवा लेगर बियर बनते.
 • फिल्टरेशन आणि कंडीशनिंग : बियरचे तापमान कमी होण्यापर्यत वाट पहिली जाते आणि मग पुढे त्याचे फिल्टरेशन केले जाते.
 • पॅकेजिंग : तयार झालेले बियर हे कॅन, बाटल्या किंवा केगमध्ये भरले जाते आणि ते बाजारामध्ये विकण्यासाठी पाठवले जाते.

बियर पिण्याचे फायदे beer benefits in marathi

अनेकांना असे वाटते कि बियर हे एक आरोग्याला हानी पोहचवणार घटक आहे आणि शक्यतो असा विचार हा मोठ्या प्रमाणात भारतीय कुटुंबांच्यामध्ये केला जातो परंतु याचे सेवन करण्याचे काही फायदे आहेत ते कोणकोणते आहेत ते खाली आपण पाहणार आहोत.

 • बियरच्या योग्य प्रमाणात सेवनामुळे हृदयविकाराचे धोके कमी होण्यासाठी मदत होते.
 • त्याचबरोबर चांगल्या स्मृतीसाठी, मधुमेहासाठी आणि कर्करोगापासून आराम मिळवण्यासाठी बियर हे एक चांगले पेय आहे असे म्हटले जाते.
 • याच्या सेवनाने स्मरणशक्ती आणि विचार करण्याची क्षमता सुधारण्यास मदत होते.
 • यामुळे एच पायलोरी संसर्गाचा धोका कमी होण्यास मदत होते.

बियरचे तोटे – beer disadvantages in marathi

बियर हि आरोग्यासाठी जितकी चांगली आहे तितकीच ती आरोग्यासाठी हानिकारक देखील ठरू शकते म्हणजेच तो योग्य प्रमाणात घेतली तर ती फायदेशीर ठरू शकते आणि जर प्रमाणापेक्षा जास्त घेतली तर गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात जसे कि कमी रक्तात्तील साखर, तंद्री, उलट्या इत्यादी.

बियर विषयी काही मनोरंजक तथ्ये – facts

 • भारतामध्ये बियरच्या उतपादन, वितरण आणि विक्रीच्या संबधित नियमांच्यासाठी भारतामध्ये इतर मद्यांसह खूप जुन्या काळापासून क्लब तयार केलेले आहेत.
 • जगभरामध्ये बियरचा वापर हा मोठ्या प्रमाणात वाढला असला तरी भारतामध्ये बियरचा दरडोई वापर हा इतर देशांच्या तुलनेत खूप कमी आहे.
 • बियरमध्ये ४.५ टक्के अल्कोहोलचे प्रमाण असते.
 • बियर हे शक्यतो माल्टेड बार्ली पासून बनवले जाते.
 • बियरचा सर्वात जुना लिखित उल्लेख हा इसवी सन पूर्व ५ व्या शतकामध्ये प्राचीन ग्रीक लेखक झेनोफोनच्या लेखनात आढळतो.
 • लेगर हा बियरचा सर्वात सामान्य प्रकार आहे, म्हणजेच या प्रकारची बियर हि मोठ्या प्रमाणात लोकांच्याकडून सेवन केली जाते.
 • जगातील सर्वात जुनी ब्रूअरी म्हणजे फ्रीझिंग आहे. जी जर्मनीमधील वेहेन्स्टेफन ब्रूअरी आहे ज्याची स्थापना १०४० मध्ये झाली होती.

आम्ही दिलेल्या beer information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर बियर विषयी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या beer meaning in marathi या beer shop licence price in maharashtra in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि Beer information in marathi wikipedia माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये beer in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!