भाभा अणुसंशोधन केंद्र माहिती Bhabha Atomic Research Centre Information in Marathi

bhabha atomic research centre information in marathi भाभा अणुसंशोधन केंद्र माहिती, भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर हे एक अनु संशोधन केंद्र आहे आणि आज आपण या लेखामध्ये भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर हे अणुविज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रामधील भारतातील एक प्रमुख संशोधन आणि विकास सुविधा आहे आणि या संशोधन केंद्रातील शात्रज्ञांनी अणुबॉम्ब विकसित करून देशाला एक धोरणात्मक किनारा दिला आहे.

भाभा अणु संशोधन केंद्र हे भारतातील प्रमुख अनु संशोधन केंद्र आहे जे होमी जहांगीर भाभा अणुउर्जा अस्थापन ट्रॉम्बे द्वारे भारताच्या अनुकार्यक्रमासाठी आवश्यक बहु विषय संशोधन कार्यक्रम म्हणून स्थापित केले आहे आणि या केंद्राचे मुख्यालय हे महाराष्ट्रातील मुंबई मधील या ठिकाणी आहे. चला तर खाली आपण भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर विषयी आणखीन माहिती घेवूया.

bhabha atomic research centre information in marathi
bhabha atomic research centre information in marathi

भाभा अणुसंशोधन केंद्र माहिती – Bhabha Atomic Research Centre Information in Marathi

केंद्राचे नावभाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर
स्थापन१९५४
पूर्वीचे नावटाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंटर
सध्याचे नावभाभा अनुसंशोधन केंद्र (भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर)
मुख्यालयट्रॉम्बे, मुंबई (महाराष्ट्र)

होमी जहांगीर भाभा यांच्याविषयी थोडीशी माहिती – dr homi bhabha atomic research centre information in marathi

होमी जहांगीर भाभा यांनाभाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरचे संस्थापक म्हणून ओळखले जाते. होमी भाभा यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९०९ मध्ये एका पारशी कुटुंबामध्ये झाला आणि हे एक प्रतिष्ठित कुटुंब होते. होमी भाभा यांचे पूर्ण नाव होमी जहांगीर भाभा असे होते.

होमी भाभा यांच्या आईचे नाव हे मेहराण भाभा असे होते आणि वडिलांचे नाव जहांगीर होमुर्सजी भाभा होते आणि ते वकील म्हणून काम करत होते तसेच ते टाटा इंडस्ट्री साठी देखील काम करायचे आणि ते एक लोकप्रिय वकील होते. त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण हे बॉम्बे कॅथेड्रल या शाळेमध्ये प्रवेश घेवून केली आणि त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले.

डॉ होमी भाभा हे अनुभौतिक शोधतील पथशोधकांपैकी एक होते आणि या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना भारतातील अनुकार्याक्रमांचा जनक असे म्हटले जाते. होमी जहागीर भाभा यांनी सुरुवातीअसूनच भौतिक शास्त्र विषयाबद्दल ओढ होती.

भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरचा इतिहास – history

भाभा यांनी सर दोराबजी टाटा ट्रस्टला ‘मूलभूत भौतिकशास्त्रातील संशोधनाची शाळा’ स्थापन करण्याचा प्रस्ताव केला आणि विश्वस्तांनी प्रस्ताव मान्य करून आर्थिक पाठबळ देण्याचे मान्य केले. बॉम्बे सरकारच्या मदतीने, संस्थेची स्थापना करण्यात आली आणि १९५४ मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च असे नाव देण्यात आले.

पण ठराविक काळानंतर होमी जहांगीर भाभा यांच्या लक्षात आले की टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंटरमध्ये यापुढे अणुसंशोधन करता येणार नाही. त्यामुळे त्यांनी सरकारला इन्स्टिट्यूट बांधण्याचा प्रस्ताव दिला. त्यामुळे ट्रॉम्बेमध्ये अणुसंशोधन केंद्राचे नाव अणुऊर्जा एस्टॅब्लिशमेंट ट्रॉम्बे या नावाने स्थापन करण्यासाठी ट्रॉम्बेमध्ये नवीन जमीन संपादित करण्यात आली, जी १९५४ मध्ये सुरू झाली.

तसेच होमी भाभा यांनी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा मंचांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. १९६६ मध्ये भाभा यांच्या निधनानंतर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे नाव बदलून भाभा अनुसंशोधन केंद्र (भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर) असे या केंद्राला नाव देण्यात आले.

भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर म्हणजे काय ?

भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर हे अनुविज्ञान, भौतिक विज्ञान, अभियांत्रीकि आणि भारतीय आण्विक कार्यक्रम आणि संबधित क्षेत्रासाठी संबधित संशोधनांच्या संपूर्ण स्पेक्ट्रमचा समावेश करणारे प्रगत असे संशोधन आणि विकासासाठी व्यापक सुविधा असलेले बहु अनुशासनात्मक संशोधन केंद्र आहे.

भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरमध्ये केले जाणारे संशोधन – research

भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनु विषयक संशोधन केले जाते आणि त्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे संशोधन केले जाते ते खाली आपण पाहणार आहोत.

  • कृषी क्षेत्र आणि औषध क्षेत्रामधील संशोधन.
  • आण्विक इंधन पुनर्वापर करणे.
  • आण्विक कचरा व्यवस्थापन करणे.
  • देशाच्या असंख्य आण्विक अनुभट्ट्यांच्या सुरळीत ऑपरेशनसाठी देखील ते जबाबदार आहे.

भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर विषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये

  • भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर स्थापना १९५४ मध्ये होमी जहांगीर भाभा यांनी केली.
  • भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर हे भारताच्या अनेक अणुकार्यक्रमासाठी म्हणून बहुशाखीय संशोधन कार्यक्रम म्हणून सुरु करण्यात आले होते.
  • १९६६ मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च हे नाव बदलून भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर असे नाव देण्यात आले.
  • भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर हे महाराष्ट्रातील मुंबई मधील ट्रॉम्बे या ठिकाणी आहे.
  • भारतामध्ये एकूण १४ अनु संशोधन केंद्रे आहेत आणि त्यामधील भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर हे महत्वाचे आणि प्रमुख अनु संशोधन केंद्र आहे.
  • भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर मध्ये त्या विषयक शिक्षण झालेल्या विद्यार्थ्याना नोकरीसाठी अर्ज करता येतो आणि ते संस्था त्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेते त्याचबरोबर पात्रता निकष तपासते. भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर हे अनेक पात्र आणि हुशार मुलांना नोकरीवर घेण्यासाठी दरवर्षी परीक्षा घेते.
  • भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर मध्ये जर एखाद्याला नोकरी करायची असल्यास त्या व्यक्तीला त्या सेंटरमध्ये अर्ज करावा लागतो.
  • होमी भाभा यांनी बॉम्बे सरकारच्या मदतीने, या संस्थेची स्थापना केली होती आणि १९५४ मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च असे नाव देण्यात आले होते.

आम्ही दिलेल्या bhabha atomic research centre information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर भाभा अणुसंशोधन केंद्र माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या dr homi bhabha atomic research centre information in marathi या bhabha atomic research centre information in marathi language article मध्ये update करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये sajjangad satara information in Marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!