चामखीळ घालवण्यासाठी घरगुती उपाय Chamkhil Upay in Marathi

chamkhil upay in marathi – chamkhil ka yetat चामखीळ घालवण्यासाठी घरगुती उपाय आज आपण या लेखामध्ये चामखीळ म्हणजे काय आणि चामखीळ वर आपण कोणकोणते उपाय करू शकतो ते पाहणार आहोत. सध्या लोकांना प्रदूषणामुळे किंवा बदलत्या वातावरणामुळे त्वचेच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, म्हणजे त्वचा कोरडी होणे, त्वचा काळपट पडणे तसेच त्वचेवर पुरळ उटणे या सारख्या अनेक समस्यांना लोकांना सामोरे जावे लागते आणि अशा प्रकारची त्वचेची आणखीन एक समस्या म्हणजे त्वचेवर चामखीळ उटणे.

चामखीळ हि त्वचेची समस्या तशी गंभीर नाही आणि कोणत्याही प्रकारे त्रासदायक देखील नाही परंतु आपल्या त्वचेवर चामखीळ असणे हे खराब दिसते आणि आपल्या त्वचेचे सौंदर्य देखील यामुळे चांगले दिसत नाही. चामखीळ ला मोस असे म्हणतात आणि हे ह्युमन पापीलोम्मा ह्या व्हायरस मुळे अंगावर जास्त प्रमाणात उठतात तसेच चामखीळ हे त्वचा जस जशी जुनी होत जाते म्हणजेच एखाद्या व्यक्तीचे वय वाढत असेल तर त्याच्या त्वचेमध्ये देखील बदल घडून येतात आणि या बदलामुळे देखील चामखीळ शरीरावर उटू शकते.

चामखीळ उटणे हि तशी काही काळजी करण्यासारखी समस्या नाही आणि हि समस्या आपण काही उपाय करून कमी करू शकतो. चामखीळ हे शरीरावर कोठेही उटू शकतात आणि हे काही वेळा जास्त देखील उटू शकतात आणि काही वेळा कमी देखील उटू शकतात. पण हे त्यावर उपाय करून कमी करू शकतो आणि म्हणूनच आता आपण चामखीळ घालवण्यासाठी कोणकोणते उपाय करता येतात ते पाहणार आहोत. चला तर मग वेगवेगळे उपाय पाहूया.

chamkhil upay in marathi
chamkhil upay in marathi

चामखीळ घालवण्यासाठी घरगुती उपाय – Chamkhil Upay in Marathi

चामखीळ म्हणजे काय – warts meaning in marathi

चामखीळ ला मोस असे म्हणतात आणि हे ह्युमन पापीलोम्मा ह्या व्हायरस मुळे अंगावर जास्त प्रमाणात उठतात तसेच चामखीळ हे त्वचा जस जशी जुनी होत जाते म्हणजेच एखाद्या व्यक्तीचे वय वाढत असेल तर त्याच्या त्वचेमध्ये देखील बदल घडून येतात आणि या बदमुळे देखील चामखीळ शरीरावर उटू शकते. चामखीळ उटणे हि तशी काही काळजी करण्यासारखी समस्या नाही आणि हि समस्या आपण काही उपाय करून कमी करू शकतो.

चामखीळ येण्याची कारणे – chamkhil ka yetat

चामखीळ हि त्वचेची समस्या तशी गंभीर नाही आणि कोणत्याही प्रकारे त्रासदायक देखील नाही परंतु आपल्या त्वचेवर चामखीळ असणे हे खराब दिसते आणि आपल्या त्वचेचे सौंदर्य देखील यामुळे चांगले दिसत नाही. चामखीळ ला मोस असे म्हणतात आणि हे ह्युमन पापीलोम्मा ह्या व्हायरस मुळे अंगावर जास्त प्रमाणात उठतात. चला तर आता आपण चामखीळ उटण्याची कारणे काय आहेत ते पाहूया.

 • हे ह्युमन पापीलोम्मा ह्या व्हायरस मुळे अंगावर जास्त प्रमाणात उठतात.
 • चामखीळ हे अनुवंशिकतेमुळे देखील येऊ शकतात.
 • त्वचा वृद्ध झालेली किंवा जुनी झाली असेल तर त्या व्यक्तीला देखील चामखीळ उटू शकते.
 • असे म्हटले जाते कि वयाच्या बदलामुळे देखील त्या व्यक्तीला चामखीळ उटू शकते.
 • तसेच पौराणिक कथांच्या नुसार जर एखाद्या व्यक्तीने बेडकाला स्पर्श केले तर त्या व्यक्तीला चामखीळ उटण्याची शक्यता असते.

चामखीळ कमी करण्यासाठी उपाय – remedies for warts in marathi

Treatment of Warts in Marathi

सध्या पप्रदूषणामुळे त्वचेच्या अनेक समस्या उद्भवत आहेत आणि त्यामधील एक समस्या म्हणजे चामखीळ उटण्याची समस्या हि समस्या ह्युमन पापीलोम्मा ह्या व्हायरस मुळे अंगावर जास्त प्रमाणात उठतात. चामखीळ हि त्वचेची समस्या तशी गंभीर नाही आणि कोणत्याही प्रकारे त्रासदायक देखील नाही परंतु आपल्या त्वचेवर चामखीळ असणे हे खराब दिसते आणि आपल्या त्वचेचे सौंदर्य देखील यामुळे चांगले दिसत नाही आणि म्हणूनच आपण त्यावर काही तरी उपाय करून ती समस्या कमी करू शकतो. चला तर मग आता चामखीळ कमी करण्यासाठी काय काय उपाय करू शकतो ते पाहूया.

 • जर तुम्हाला चामखीळ जास्त प्रमाणात उठले असेल तर तुम्ही त्याला लिंबू चा रस लाऊ शकता. लिंबू मध्ये अँटी बॅक्टेरीयल गुणधर्म असतात त्यामुळे ते चामखीळ कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. तुम्ही लिंबू रसामध्ये कापसाचा बोळा बुडवा आणि मग तो रस चामखीळ असणाऱ्या भागामध्ये लावा आणि ते ३० मिनिटे तरी तसेच ठेवा आणि मग स्वच्छ पाण्याने धुवा. असे रोज केल्याने तुमचे चामखीळ कमी होण्यास मदत होईल.
 • बटाटा देखील खूप पूर्वी पासून अनेक आरोग्य फायद्यासाठी वापरला जातो आणि हा बटाटा चामखीळ वर उपचार करण्यासाठी देखील आपण वापरू शकतो. बटाट्याचा रस काढून घ्या आणि तो रस ज्या ठिकाणी चामखीळ उठली आहे त्या ठिकाणी लावा आणि ते २० ते २५ मिनिटे तसेच ठेवा आणि २० ते २५ मिनिटांनी ते पाण्याने स्वच्छ धुवा आणि कोरडे करा. हा उपाय केल्यामुळे चामखीळ झपाट्याने कमी होण्यास मदत होऊ शकते.
 • चामखीळ किंवा मोसं घालवण्यासाठी अननस देखील वापरला जावू शकतो कारण त्यामध्ये व्हीटॅमीन सी असते आणि हे त्वचेसाठी चांगले असते. अननस चा रस काढा आणि तो कापसाच्या बोळ्याने त्या चामखीळ उठलेल्या भागावर लावा आणि ते एक तास भर तसेच ठेवा आणि मग एक तासाने ते स्वच्छ पाण्याने धुवा आणि मग ते कोरडे करा. तसेच तुम्ही या सारख्या त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी अननसचा रस पिऊ देखील शकता.
 • लसून हा अनेक आरोग्य फायद्यासाठी वापरला जातो आणि हा लसून चामखीळ वर देखील चांगला उपाय करू शकतो. जर तुम्ही चामखीळ असणाऱ्या भागावर लसून पेस्ट लावली आणि ती पेस्ट एक तास तशीच ठेवली तर तुम्हाला काही आठवड्यामध्ये फरक दिसून येईल.
 • संत्री त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहेत कारण ते व्हिटॅमिन सीचे समृद्ध स्त्रोत आहेत त्यामुळे हे चामखीळ वर देखील चांगले काम करू शकते म्हणजेच तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण योग्य प्रमाणत असले कि तुम्हाला कोणत्याही त्वचेच्या रोगाला सामोरे जावे लागत नाही. म्हणून तुम्ही रोज एक ग्लास संत्र्याचा रस प्या.
 • कोरफड चा वापर हा खूप पूर्वी पासून आपले सौंदर्य वाढवण्यासाठी केला जातो आणि ह्या कोरफडचा गर चामखीळ वर देखील खूप उपयुक्त ठरू शकते. तुम्हाला ज्या ठिकाणी चाम्खील उटली असेल त्या ठिकाणी तुम्ही कोरफड गर रात्री लावा आणि ते सकाळी धुवा असे रोज केल्याने तुमची चामखीळ उटण्याची समस्या कमी होईल.
 • असे म्हटले जाते कि कांद्याचा रस हा बॅक्टेरीयाच्या वाढीस प्रतिबंध घालण्यासाठी उपयुक्त असते आणि म्हणून हे चामखीळ वर देखील उपयुक्त ठरू शकते. तयार केलेल्या कांद्याच्या रसामध्ये कापसाचा बोळा बुडवा आणि मग तो रस ज्या ठिकाणी चामखीळ उटलेले आहे त्या ठिकाणी लावा आणि ते तास भर तसेच ठेवा आणि एक तास झाल्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवा आणि कोरडे करा. असे केल्यामुळे तुमची चामखीळ उटण्याची समस्या झपाट्याने कमी होते.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या chamkhil upay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर चामखीळ घालवण्यासाठी घरगुती उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Treatment of Warts in Marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि chamkhil ka yetat माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!