कांदा व कांदा लागवड माहिती Onion Information in Marathi

Onion Information in Marathi कांद्याविषयी माहिती कांदा लागवड माहिती आज या लेखामध्ये आपण कांदा या वनस्पती विषयी माहिती घेणारा आहोत, कांद्याची लागवड कशी केली जाते, कांद्याचे फायदे काय आहे. तसेच कांदा हा कोणत्या भागामध्ये जास्त प्रमाणत पिकवला जातो या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आज या लेखामध्ये पाहणार आहोत. कांदा हि वनस्पती मुळची जरी इराण या देशामधील असली तरी आपल्या भारता देशामध्ये कांदा या वनस्पतीची लागवड अगदी पुरातन काळापासून केली जाते आणि कांदा भारतामध्ये पुरातन काळापासून पिकवला जाण्याचे कारण इराण हा देश भारताच्या शेजारील देश आहे.

त्यामुळे कांद्याची लागवड कशी करायची हे पूर्वीच्या काळी असणाऱ्या लोकांना माहित होते आणि आज देखील माहित आहे. भारतामध्ये कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात घेतले जाते आणि भारतीय स्वयंपाक पध्दतीमध्ये कांदा रोजच्या स्वयंपाकामध्ये हमखास वापरला जातो. कांदा हे जमिनीच्या आत मध्ये वाढते म्हणून त्याला कंद असे म्हणतात आणि कांद्याची लागवड शेतामध्ये वर्षातून दोन वेळा करता येते.

कांदा हि वनस्पती अॅलियम कुटुंबाशी संबंधित आहेत आणि हा एक भाजीचा प्रकार आहे. या भाजीची चव हि तिखट असते तसेच यामध्ये काही औषधी गुणधर्म देखील लपलेले आहेत. कांद्याचा अकरा आणि रंग हे त्याच्या प्रजातींवर अवलंबून असतो. सामन्यात वापरला जाणारा कांदा हा बहुतेक लाल रंगाचा किंवा पांढऱ्या रंगाचा असतो ज्यावर वाळलेले आवरण असते.

जे कांदा वापरताना काढून टाकले जाते. कांदा हा भारतीय संस्कृतीमध्ये स्वयंपाकाच्या चवीसाठी जरी वापरले जात असले तरी त्यामध्ये अनेक औषधी गुण असतात, जसे कि कांदा हा आपल्या त्वचेसाठी, केसांच्यासाठी आणि काही रोगांवर देखील उपयुक्त ठरतो.

onion information in marathi
onion information in marathi

कांदा संपूर्ण माहिती – Onion Information in Marathi

नावकांदा (onion meaning in marathi)
प्रकारभाजी
वर्णनकांदा हि एक प्रकारची भाजी असून त्याचा आकार आणि रंग हा त्याच्या प्रजातीवर अवलंबून असतो. सामन्यता वापरला जाणारा कांदा हा लाल किंवा पांढऱ्या रंगाचा असतो आणि ज्यावर वाळलेले आवरण किंवा त्वचा असते जी वापरतेवेळी काढून टाकली जाते. कांदा हे जमिनीच्या आत मध्ये वाढते म्हणून त्याला कंद असे म्हणतात आणि कांद्याची लागवड शेतामध्ये वर्षातून दोन वेळा करता येते.
कुटुंबकांदा हि वनस्पती अॅलियम कुटुंबाशी संबंधित आहे.
मूळइराण
रंगलाल किंवा पांढरा
फायदेकांदा हा आपल्या त्वचेसाठी, केसांच्यासाठी आणि काही रोगांवर देखील उपयुक्त ठरतो.

कांद्याचा इतिहास 

कांदा हि वनस्पती मुळची जरी इराण या देशामधील असली तरी आपल्या भारता देशामध्ये कांदा या वनस्पतीची लागवड अगदी पुरातन काळापासून केली जाते आणि कांदा भारतामध्ये पुरातन काळापासून पिकवला जाण्याचे कारण इराण हा देश भारताच्या शेजारील देश आहे आणि त्यामुळे कांद्याची लागवड कशी करायची हे पूर्वीच्या काळी असणाऱ्या लोकांना माहित होते.

आज देखील माहित आहे. असे म्हंटले जाते कि कांदा हा ५००० वर्षापूर्वीचा आहे आणि हा शेती पध्दतीचा शोध लागण्यापूर्वी पासून आहारामध्ये समाविष्ट केला आहे कारण कांद्याचा शोध जंगलांमध्ये लागला आणि त्यानंतर त्याचा उपयोग आहारामध्ये तसेच औषधी उपचांसाठी अगदी प्राचीन काळापासून केला जावू लागला.

कांद्याचा इतिहास जरी काहीही असला तरी भारतामध्ये कांदा मोठ्या प्रमाणात पिकवला जातो आणि वापरला देखील जातो.

कांदा खाण्याचे फायदे – benefits of onion

कांदा हा भारतीय संस्कृतीमध्ये स्वयंपाकाच्या चवीसाठी जरी वापरले जात असले तरी त्यामध्ये अनेक औषधी गुण असतात जसे कि कांदा हा आपल्या त्वचेसाठी, केसांच्यासाठी आणि काही रोगांवर देखील उपयुक्त ठरतो. कांद्याचे काही फायदे खाली दिले आहेत.

  • काही लोक असे म्हणतात कि कांदा हा पोटाच्या आजारांसाठी उपयुक्त असतो कारण कांद्याच्या सेवनामुळे पोटातील कृमी नष्ट होण्यास मदत होते
  • ताप आणि सर्दी या आजारांवर कांदा हा उत्तम उपाय ठरू शकतो कारण कांद्यामध्ये ताप आणि सर्दी या सारख्या समस्या दूर करण्याचे गुण असतात.
  • कांद्यामध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि थायोसल्फिनेट्स हे घटक असतात. थायोसल्फिनेट्स रक्ताची सुसंगतता राखतात आणि कांद्यातील फ्लेव्होनॉइड्स तुमच्या शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात.
  • जर आपल्याला अपचनाचा त्रास होत असेल तर त्यावेळी आपण कांदा खावू शकतो कारण कांद्यामध्ये अपचनाची समस्या दूर करण्याचे औषधी उन असतात.
  • कांद्यामुळे शरीरातील रक्त शुध्द होण्यास मदत होते.
  • कांद्यामध्ये २५.३ मिली ग्रॅम कॅल्शियम असते जे आपली हाडे मजबूत ठेवण्यासाठी मदत करू शकतात,
  • कांद्यामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्स मुळे आपल्याला आपली प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते त्यामुळे प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी कांदा खाणे आवश्यक असते.
  • यामध्ये कर्करोगाचा धोका कमी करण्याचे गुणधर्म देखील असतात.
  • कांद्याचा रस हा केसांच्या निरोगी वाढीसाठी खूप उपयुक्त ठरतो.
  • कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए असतात आणि व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए आपली त्वचा चांगली होऊ शकते.
  • नक्की वाचा: सर्व भाज्यांची माहिती 

पोषक घटक 

पोषक घटकप्रमाण
कॅलरी४०
सोडियम४ मिली ग्रॅम
कार्बोहायड्रेट९ ग्रॅम
फायबर१.७ ग्रॅम
शुगर४ ग्रॅम
लोह१ टक्के
पोटॅशियम१४६ मिली ग्रॅम
कॅल्शियम२ टक्के
व्हिटॅमिन सी१२ टक्के

कांदा लागवड माहिती  – Kanda Lagwad Mahiti

कांद्याविषयी अनोखी आणि मनोरंजक तथ्ये – some facts about onion 

  • कांद्या ह्या कंद भाजीचे मूळ हे इराण मधील आहे.
  • बायबलमध्ये इस्रायली लोकांनी खाल्लेल्या खाद्यपदार्थांपैकी एक म्हणून कांद्याचा उल्लेख केला आहे.
  • असे म्हंटले जाते कि कांदा हा ५००० वर्षापूर्वीचा आहे आणि हा शेती पध्दतीचा शोध लागण्यापूर्वी पासून आहारामध्ये समाविष्ट केला आहे.
  • कांद्याचे एकूण २७ वेगवेगळे प्रकार आहेत आणि कांद्याचा आकार आणि रंग हे त्याच्या प्रकारावर अवलंबून असते. सामन्यता वापरले जाणारे कांदे हे पांढऱ्या किंवा लाल रंगाचे असतात.
  • कांदे जमिनीखाली वाढतात म्हणून त्यांना कंद असे म्हणतात आणि जमिनीच्या वर वाढणाऱ्या पोकळ हिरव्या किंवा निळसर-हिरव्या नळ्या असतात.
  • कांद्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात जे त्वचेसाठी, केसांच्यासाठी आणि काही रोगांवर देखील उपयुक्त ठरतात.
  • भारतामध्ये कांदा स्वयंपाक पध्दतीमध्ये मोठय प्रमाणात वापरला जातो.

आम्ही दिलेल्या onion information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर कांदा संपूर्ण माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या yoga onion crop information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of onion in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये kanda lagwad mahiti Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!