चातक पक्षी माहिती Chatak Bird Information in Marathi

Chatak Bird Information in Marathi चातक पक्षी माहिती पक्षी म्हंटल कि वेगवेगळ्या रंगाचे आणि वेगवेगळ्या जातीचे सुंदर आणि आकर्षित पक्षी आपल्या डोळ्यासमोर येतात. जगभरामध्ये कितीतरी पक्ष्यांच्या जाती आहेत तसेच भारतामध्येहि वेगवेगळ्या पक्ष्यांच्या जाती आहेत त्यामधील एक सुंदर आणि आकर्षित पक्षी म्हणजे चातक पक्षी जो फक्त पावसाचे पाणी पितो. चातक पक्षी हा कोकुलीडे कुटुंबातील एक पक्षी असून या पक्ष्याचे वैज्ञानिक नाव क्लेमॅटर जॅकोबिनस असे आहे. या पक्ष्याच्या प्रजाती ह्या आपल्याला आफ्रिका, भारत, श्रीलंका आणि म्यानमार या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात.

चातक हा एक लहान आकाराचा पक्षी आहे ज्याची लांबी ३० ते ३५ सेंटी मीटर इतकी असू शकते आणि या पक्ष्याचे वजन ६५ ते ७० ग्रॅम पर्यंत असू शकते. या पक्ष्याचा रंग हा काळा किंवा गडद तपकिरी रंगाचा असतो आणि पक्ष्याची छाती आणि पोट पांढरे असते.

chatak bird information in marathi
chatak bird information in marathi

चातक पक्षी माहिती – Chatak Bird Information in Marathi

नावचातक
प्रकारपक्षी
कुटुंबकोकुलीडे
वैज्ञानिक नावक्लेमॅटर जॅकोबिनस
लांबी३० ते ३५ सेंटी मीटर
वजन६५ ते ७० ग्रॅम
रंगया पक्ष्याचा रंग हा काळा किंवा गडद तपकिरी रंगाचा असतो आणि पक्ष्याची छाती आणि पोट पांढरे असते.

महत्वाची माहिती 

information about Jacobin cuckoo चातक हा एक लहान आकाराचा पक्षी आहे ज्याची लांबी ३० ते ३५ सेंटी मीटर इतकी असू शकते आणि या पक्ष्याचे वजन ६५ ते ७० ग्रॅम पर्यंत असू शकते. या पक्ष्याचा रंग हा काळा किंवा गडद तपकिरी रंगाचा असतो आणि पक्ष्याची छाती आणि पोट पांढरे असते.

चातक या पक्ष्यांचा आवाज हा “पीयू पीयू” असा असतो आणि या पक्ष्याच्या काही प्रजाती ह्या प्रजनन काळामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होतात आणि चातक पक्ष्याचा सामान्यता प्रजनन काळ हा तेथील हवामानावर आणि त्या प्रदेशावर अवलंबून असतो. उत्तर भारतामध्ये या पक्ष्यांचा प्रजनन कालावधी हा जून ते ऑगस्ट दरम्यान असतो आणि दक्षिण भारतीय उपप्रजाती जानेवारी ते मार्च दरम्यान प्रजनन करतात. 

चातक पक्षी हे कोरडी किंवा पर्णपाती जंगल, कोरडे झाडीचे जंगल, खुले जंगल, काटेरी जंगल किंवा कोरड्या सखल भागामध्ये राहणे पसंत करतात. हे पक्षी तृणभक्षी, केसाळ सुरवंट, कीटक, दिमक आणि फळे या सारखा आहार खाणे पसंत करतात.

चातक पक्षी कोठे राहतो ?

चातक पक्षी हे कोरडी किंवा पर्णपाती जंगल, कोरडे झाडीचे जंगल, खुले जंगल, काटेरी जंगल किंवा कोरड्या सखल भागामध्ये हे पक्षी आपल्या निवास्थानांची जागा निवडतात. चातक पक्षी जंगले आणि अत्यंत कोरडे परिसंस्था (म्हणजे जेथे पाण्याचे काहीच स्त्रोत नाही.)

ती ठिकाणे आपल्या निवासस्थानासाठी टाळतात. या पक्ष्याच्या प्रजाती ह्या आपल्याला आफ्रिका, भारत, श्रीलंका आणि म्यानमार या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात.

आहार 

चातक पक्षी हे मांसाहारी पक्षी आहेत कारण ते मांस तसेच काही फळे देखील खातात. या पक्ष्यांच्या आहारामध्ये तृणभक्षी, केसाळ सुरवंट, कीटक, दिमक, गोगलगाई, बेरी आणि इतर फळे देखील असतात.

चातक पक्ष्यांचा प्रजनन काळ आणि सवयी 

breeding season and habits चातक पक्ष्याचा सामान्यता प्रजनन काळ हा तेथील हवामानावर आणि त्या प्रदेशावर अवलंबून असतो. उत्तर भारतामध्ये या पक्ष्यांचा प्रजनन कालावधी हा जून ते ऑगस्ट दरम्यान असतो आणि दक्षिण भारतीय उपप्रजाती जानेवारी ते मार्च दरम्यान प्रजनन करतात. हे पक्षी आपले घरटे बनवत नाहीत.

ते दुसऱ्यापक्ष्याच्या घरट्यामध्ये आपली अंडी उबवतात आणि नर आणि मादी चातक पक्षी दोघेही अंडी उबवण्याचे काम पार पडतात. उष्मायन कालावधी पूर्ण झाल्यानंतर पक्ष्याची पिल्ले बाहेत येतात आणि अंड्यातून बाहेर पडल्यानंतर तरुण पक्ष्यांची त्वचा गुलाबी ते जांभळी तपकिरी बनते.

चातक पक्ष्याविषयी अनोखी आणि मनोरंजक तथ्ये – facts about Jacobin cuckoo 

 • चातक या पक्ष्याचा वरचा भाग म्हणजेच त्यांचे पंख काळ्या रंगाचे असतात आणि शरीराचा खालचा भाग पांढरा रंगाचा असतो.
 • चातक या पक्ष्याची लांब आणि पातळ शेपूट असते.
 • पावसाळा हा ऋतू त्याच्या आनंदाचा ऋतू असल्यामुळे हा पक्षी मधुर आवाजामध्ये आपले कॉल देती त्याचा कॉल हा पीयू पीयू असा असतो.
 • या पक्ष्यांचा प्रजनन कालावधी हा जून ते ऑगस्ट दरम्यान असतो आणि दक्षिण भारतीय उपप्रजाती जानेवारी ते मार्च दरम्यान प्रजनन करतात.
 • हे पक्षी बऱ्याचदा जोड्यांमध्ये राहणे पसंत करतात.
 • या पक्ष्यांच्या आहारामध्ये तृणभक्षी, केसाळ सुरवंट, कीटक, दिमक, गोगलगाई, बेरी आणि इतर फळे असतात.
 • चातक हा पक्षी कोकीळ कुटुंबातील पक्षी आहे.
 • या पक्ष्याबद्दल असे मानले जाते की हा पक्षी फक्त पावसाच्या पहिल्या थेंबाचा जनक आहे कारण हा पक्षी पहिल्या पावसाने आपली तहान भागवतो. जर ह्या पक्ष्याला आपण जर पाण्यामध्ये टाकले तर तो पक्षी आपली चोच मिटवून घेतो त्यामधील पाणी पीत नाही म्हणजेच हा पक्षी पृथ्वीवर पडलेले पाणी कधीच पीत नाही.
 • हा पक्षी केवळ स्वाती नक्षत्राचे पाणी त्यांच्या जीवनासाठी सिद्ध करतो, पण तेथे किती वास्तव आहे याचा अंदाज लावणे खूप कठीण आहे.
 • या पक्ष्याच्या डोक्यावर चौरस आकाराची रचना आहे, जी त्याला त्याच्या कुटुंबातील इतर पक्ष्यांपासून वेगळे ठेवते.
 • चातक नर आणि मादी दिसायला एकसारखेच असतात त्यामुळे नर आणि मादी ओळखणे अवघड असते.

चातक पक्षी स्वाती नक्षत्राची वाट का पाहतात ?

चातक पक्षी स्वाती नक्षत्राची वाट पाहतो कारण चातक पक्षी हा आपली तहान स्वाती नक्षत्राच्या पहिल्या पावसाने भागवतो. या पक्ष्याबद्दल असे मानले जाते की हा पक्षी फक्त पावसाच्या पहिल्या थेंबाचा जनक आहे. कारण हा पक्षी पहिल्या पावसाने आपली तहान भागवतो.

जर ह्या पक्ष्याला आपण जर पाण्यामध्ये टाकले तर तो पक्षी आपली चोच मिटवून घेतो त्यामधील पाणी पीत नाही, म्हणजेच हा पक्षी पृथ्वीवर पडलेले पाणी कधीच पीत नाही. हा पक्षी केवळ स्वाती नक्षत्राचे पाणी त्यांच्या जीवनासाठी सिद्ध करतो, पण या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे याचा नादाज अजूनही लागला नाही.

आम्ही दिलेल्या chatak bird information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर चातक पक्षी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या chatak pakshi in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of chatak bird information in marathi in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये information about chatak bird in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!