कावळ्याची माहिती Crow Information In Marathi

crow information in marathi नमस्कार मित्रांनो आज आपण कावळ्याची माहिती (kavla chi mahiti) जाणून घेणार आहोत. चिमणी– कावळ्याची गोष्ट तसेच माठातले पाणी खडे टाकून वर आणणाऱ्या कावळ्याची गोष्ट आपण ऐकली असेल. याबरोबरच कावळा (crow in marathi) हा पक्षी आपल्या घराच्या आसपास दिवस भर आपल्याला दिसत असतो. अशाप्रकारे गोष्टींतून आणि अगदी आसपास वावरत असलेल्या कावळ्याशी आपला परिचय असणे स्वाभाविकच आहे. तसेच कावळा हा सर्वात चतुर पक्षी मानला जातो त्याच बरोबर बऱ्याचशा विधी कार्यात  कावळ्याचे महत्व हे अनन्य साधारण आहे. तरीही या सदरात आपण कावळ्या बद्दल थोडक्यात आणि काही विशिष्ट रंजक माहिती पाहणार आहोत.

ससाणा पक्षाची माहिती 

crow-information-in-marathi
crow information in marathi/crow in marathi/kavla chi mahiti

कावळ्याची माहिती मराठी मधून (crow information in marathi)

कावळ्याची रचना! (Description)(kavla chi mahiti)

कावळा या पक्षाची तशा भरपूर प्रजाती अस्तित्वात आहेत. तरी जवळजवळ चौतीस ते पस्तीस कावळ्याचे प्रजाती जगभरात वावरत आहेत. निरनिराळ्या प्रजातीची रचना निरनिराळी असून त्यांचे रंग व आकार त्यांची वयोमर्यादा ही निराळी आहे.
कावळा हा प्राणी या वर्गात मोडतो आणि त्या खालोखाल तो पाठीचा कणा असलेल्या आणि पक्षी या उपवर्गात मोडतो. आपल्या अवतीभवती दिसणाऱ्या कावळ्याची प्रजाती ही घर कावळा, सेयलोन किंवा कोलंबो क्रो म्हणून ओळखली जाते.याचा मुळ हा आशिया खंड असून जगात सर्वत्र या प्रजातीची कावळे  आढळतात. त्याची मान राखाडी रंगाची असते. कपाळ डोकी आणि छातीचा वरचा भाग हा पूर्णपणे काळया रंगाचा असतो. तसेच पंख ,शेपूट आणि पाय देखील काळया रंगाचे असतात.

कावळ्याचे आढळस्थान! (Crows habitat)(crow in marathi)

कावळ्यांच्या बऱ्याच प्रजातींपैकी स्प्लेंडर नावाची प्रजाती ही पाकिस्तान, भारत ,नेपाळ आणि बांगलादेश या भागात आढळते. त्यातल्या उपप्रजाती  सी एस झुगमयेरी या दक्षिण आशिया मधील कोरड्या प्रदेशात आणि इराण मध्ये आढळतात. तसेच प्रोटिगेटस दक्षिण भारत, मालदीव आणि श्रीलंका मध्ये आढळतात. इंसोलेन्स नावाचे कावळे म्यानमारमध्ये आढळतात.
सर्वप्रथम कावळ्यांची ओळख ही पूर्व आफ्रिका खंडात 1897 मध्ये झाली. नंतर पुढे ऑस्ट्रेलियामध्ये जहाजांमधून कावळ्यांना आणि 1998 मध्ये युरोप खंडात आणण्यात आले.  तसेच 200 ते 400 पक्षी हे षान्शी पो ,न्यू कोलून आणि हॉंगकॉंग या भागात आहेत. सिंगापूरमध्ये 2011साली या पक्ष्यांची घनता 190 प्रति चौरस किलोमीटर इतकी होती.
कावळा हा शाकाहारी आणि मांसाहारी पक्षी आहे. मानवी वस्तीच्या आसपास पडलेली खाद्यपदार्थ तसेच छोटे सरपटणारे प्राणी ,सस्तन प्राणी ,कीटक, अंडी, इतर पक्षांच्या घरट्यातील अंडी, धान्य आणि फळे खातात. कावळे बहुदा जमिनीवर पडलेले खाद्यपदार्थ किंवा संधी मिळेल तसे झाडावरील खाद्यपदार्थही खातात. कावळे आपल्याला अगदी आपल्या आसपास बाजार भाजी मंडईत किंवा जिथे भंगार पडलेले असते त्या ठिकाणी फिरत असताना दिसतात.

राजहंस पक्षाची माहिती

कावळे हेच झाडांवर राहतात. त्याबरोबरच कावळ्यांची घरटी ही टेलिफोनच्या टॉवरवर ही दिसून येतात. एकावेळी तीन ते पाच अंडी घालतात. दक्षिण आशिया भारत आणि पेनिंसुलार मलेशिया मध्ये एप्रिल ते जुलै दरम्यान कावळ्यांचा प्रजननाचा काळ असतो.
मानवांचा वरचे ठिकाणी असतो ज्या ठिकाणी खाद्य पदार्थ सहज पद्धतीने मिळू शकेल अशा ठिकाणी आणि उंच उंच झाडे ,उंच इमारती ,दूरदर्शनाचे अँटिना, घरांचे छप्पर ,रस्त्यांच्या कडेला असणारी झाडे ,मोकळे मैदान यांसारख्या ठिकाणी कावळ्यांचा मोठाच्या मोठा समूह आपल्याला पाहायला मिळतो.

कावळ्याबद्दल काही रंजक माहिती! (Interesting facts about crow)

  • मनुष्यप्राण्याला कावळ्यापासुन क्रिप्तोकॉकोसिस नावाचा आजार होऊ शकतो. पण त्याचा प्रादुर्भाव इतका जास्त नाही आहे.
  • असे म्हटले जाते की कावळा हा एका डोळ्याने पाहतो आणि त्याचा दुसरा डोळा हा अंध असतो.
  • तसेच काहीवेळेस कावळा हा आपले घरटे स्वतःहून न बांधता तो कोकिळेच्या घरट्यात आपल्या पिल्लांची अंडी ठेवतो.

गरूड पक्षाची माहिती 

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा कावळा (kavala chi mahiti) हा पक्षी कसा आहे त्याची रचना, त्याचे जीवन कसे आहे तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. crow information in Marathi language  हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच crow in Marathi हा लेख कसा वाटला व अजून काही कावळा या पक्षाविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या information about crow in marathi/ crow information in marathi for project माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!