डोळे लाल होणे घरगुती उपाय Dole Lal Hone Upay in Marathi

dole lal hone upay in marathi – eyes problems solution in marathi डोळे लाल होणे घरगुती उपाय आज आपण या लेखामध्ये डोळे लाल कशाने होतात आणि डोळे लाल झाले असतील त्यावर घरच्या घरी कोणकोणते उपाय करता येतात ते आपण आता पाहणार आहोत. डोळे हा एक आपला महत्वाचा अवयव आहे आणि या डोळ्यांच्या मुळे आपण सर्व पाहू शकतो म्हणजेच डोळे आहेत. म्हणून आपण या जगातील अनेक चांगल्या आणि वाईट गोष्टींचे निरीक्षण करू शकतो म्हणून डोळ्यांची निगा राखणे आणि त्यांची काळजी घेणे हे आपले अद्य कर्तव्य आहे.

परंतु सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये सर्व लोक कामाच्या गडबडीमध्ये आपल्या डोळ्यांची काळजी घ्यायला विसरतात त्यामुळे डोळ्यांच्या अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते म्हणून आपण आपले डोळे चांगले आहेत तो पर्यंत आपण त्यावर योग्य तो उपचार करून बरे केले पाहिजेत. लोकांना डोळ्यांच्या अनेक समस्या उद्भवतात आणि त्यामधील एक सतत उद्भाणारी समस्या म्हणजे डोळे लाल होणे.

आपले डोळे लाल होण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये असणाऱ्या रक्तवाहिन्या ह्या जेंव्हा सुजलेल्या असतात त्या वेळी प्रसारण पावतात आणि त्यामुळे आपले डोळे लाल दिसतात. त्याच बरोबर डोळे लाल होण्याची अनेक कारणे असतात जसे कि डोळ्यांची अॅलर्जी, डोळ्यामध्ये धूळ जाणे, उन्हामध्ये फिरणे या सारख्या अनेक कारणांच्या मुळे डोळे लाल होतात.

डोळे लाल होणे हि समस्या काळजी करण्यासारखी नसते परंतु काही वेळा डोळे लाल झाले आणि ते ३ – ४ दिवस तसेच लाल राहिले तर मात्र तुम्हाला डोळ्यांना डॉक्टरांना लागेल. चला तर आता आपण डोळे लाल झाल्यानंतर ते कमी करण्यासाठी कोणकोणते उपाय करावे या बद्दल पाहूया.

dole lal hone upay in marathi
dole lal hone upay in marathi

डोळे लाल होणे घरगुती उपाय – Dole Lal Hone Upay in Marathi

डोळे लाल होणे म्हणजे काय – eye problems in marathi

आपले डोळे लाल होण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये असणाऱ्या रक्तवाहिन्या ह्या जेंव्हा सुजलेल्या असतात त्या वेळी प्रसारण पावतात आणि त्यामुळे आपले डोळे लाल दिसतात . त्याच बरोबर डोळे लाल होण्याची अनेक कारणे असतात जसे कि डोळ्यांची अॅलर्जी, डोळ्यामध्ये धूळ जाणे, उन्हामध्ये फिरणे या सारख्या अनेक कारणांच्या मुळे डोळे लाल होतात.

डोळे लाल होण्याची कारणे – causes of eye redness 

लोकांना डोळ्यांच्या अनेक समस्या उद्भवतात आणि त्यामधील एक सतत उद्भाणारी समस्या म्हणजे डोळे लाल होणे. डोळे लाल होण्याची अनेक कारणे असतात जसे कि डोळ्यांची अॅलर्जी, डोळ्यामध्ये धूळ जाणे, उन्हामध्ये फिरणे या सारख्या अनेक कारणांच्या मुळे डोळे लाल होतात. चला तर आता आपण डोळे लाल होण्याची वेगवेगळी कारणे काय आहेत ते पाहूया.

 • आपले डोळे लाल होण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये असणाऱ्या रक्तवाहिन्या ह्या जेंव्हा सुजलेल्या असतात त्या वेळी प्रसारण पावतात आणि त्यामुळे आपले डोळे लाल दिसतात.
 • काही वेळा आपल्या डोळ्यामध्ये जास्त प्रमाणात धूळ गेल्यामुळे देखील आपले डोळे लाल दिसतात.
 • काहींना डोळ्यांची अॅलर्जी होते आणि त्यामुळे देखील डोळे लाल होऊ शकतात.
 • जर आपण जास्त प्रखर उन्हामध्ये तसेच फिरलो तर त्यामुळे देखील डोळे लाल होतात आणि जर आपले पाय उन्हामध्ये भाजले तरी देखील आपले डोळे लाल दिसतात.
 • काही लोकांना दारू पिण्याची सवय हि खूप असते आणि अशा दारू जास्त पिणाऱ्या लोकांचे देखील डोळे लाल होतात.
 • कमी झोपेमुळे तसेच डोळे चोळल्यामुळे देखील आपले डोळे लाल होऊ शकतात.
 • आपल्याला माहित आहे कि डोळे येणे हि एक डोळ्यांची समस्या आहे आणि हि समस्या थोडी गंभीर आहे आणि या प्रकरणामध्ये देखील डोळे लाल होण्याची शक्यता असते.

डोळे लाल होण्याची लक्षणे – symptoms of eye redness 

डोळे लाल हे अनेक कारणांच्यामुळे होतात आणि डोळे लाल होण्याची लक्षणे काय आहेत ते आता आपण पाहूयात.

 • ज्यावेळी आपल्याला डोळ्यामध्ये जळजळ होत असते त्यावेळी डोळे लाल होण्याची शक्यता असते.
 • तसेच डोळ्यामध्ये वेदना होतात तेंव्हा देखील डोळे लाल होऊ शकतात.
 • तसेच जर आपली सतत चिडचिड होत असेल तर त्यावेळी देखील आपले डोळे लाल होण्याची शक्यता असते.
 • जर डोळे सतत पाणावलेले असतील किंवा कोरडे पडले असतील तरी देखील डोळे लाल होतात.
 • डोळे लाल होण्याचे आणखीन एक लक्षण म्हणून तुमची अंधुक दृष्टी.

डोळे लाल होऊ नयेत म्हणून केले जाणारे उपाय – remedies for eye redness 

eyes problems solution in marathi

सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये सर्व लोक कामाच्या गडबडीमध्ये आपल्या डोळ्यांची काळजी घ्यायला विसरतात त्यामुळे डोळ्यांच्या अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते म्हणून आपण आपले डोळे चांगले आहेत तो पर्यंत आपण त्यावर योग्य तो उपचार करून बरे केले पाहिजेत. त्याच बरोबर डोळे लाल होण्याची अनेक कारणे असतात जसे कि डोळ्यांची अॅलर्जी, डोळ्यामध्ये धूळ जाणे, उन्हामध्ये फिरणे या सारख्या अनेक कारणांच्या मुळे डोळे लाल होतात परंतु आपण या वर घरगुती उपाय करू शकतो.

 • जर तुमचे डोळे सतत लाल होत असतील तर तुम्ही डोळ्यांच्यावर ८ ते १० मिनिटे काकडीचे काप ठेवा यामुळे डोळ्यांचा लालसरपणा कमी झालेल्या असेल आणि डोळ्यांना गार वाटेल आणि आराम देखील मिळेल.
 • जर तुमचे डोळे लाल होत असतील किंवा तुम्हाला डोळ्याच्या इतर समस्या उद्भवत असतील तर तुम्ही डोळ्यांचे अनेक व्यायाम करू शकता ज्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल.
 • जर एखाद्या व्यक्तीचे डोळे हे उष्णतेने लाल झाले असतील तर त्या व्यक्तीने आपल्या डोळ्यांच्यावर बटाट्याचे काप १० मिनिटासाठी ठेवले तर लगेच डोळ्यांचा लालसरपणा कमी होतो.
 • जर आपण सकाळी उठल्यानंतर डोळ्यांच्यावर जोरात पाणी मारून घेतले तर आपल्याला डोळ्यांची कोणतीही समस्या उद्भवणार नाही.
 • गुलाब पाण्यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात आणि हे डोळ्यांच्या साठी देखील खूप उपयुत ठरू शकते. आपण दोन कापसाचे बोळे गुलाब पाण्यामध्ये बुडवून ते दोन्ही डोळ्यांच्यावर १० ते १५ मिनिटासाठी ठेवले तर आपल्याला फरक जाणवू शकतो.
 • कोरफड मध्ये अँटिऑक्सीडंट आणि दाहक विरोधी गुणधर्म असतात आणि त्यामुळे जर आपले डोळे लाल झाले असतील तर आपण कोरफडचा वापर करू शकतो. कोरफडचा एक छोटासा भाग घ्या आणि त्याला मधून कापा आणि गर असणारा भाग हा डोळ्यांच्यावर  ठेवा आणि हे असे १५ मिनिटे करा. यामुळे देखील लाल झालेले डोळे कमी होतील आणि डोळ्यांना आराम मिळेल.
 • जर तुम्ही फ्रीज मध्ये गार केलेला चमच्याने डोळ्यांना शेख त्यामुळे देखील डोळ्यांना थोडा आराम मिळू शकतो.
 • असे म्हटले जाते कि झोप न झाल्यामुळे किंवा डोळे चोळल्यामुळे डोळे लाल होतात म्हणून तुम्हाला जर डोळे लाल होऊ नयेत असे वाटत असेल तर तुम्ही चांगली झोप घ्या आणि सतत डोळे चोळणे बंद करा.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या dole lal hone upay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर डोळे लाल होणे घरगुती उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या eye problems in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि eyes problems solution in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये red eye problem in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!