एचडीएफसी म्युच्युअल फंड HDFC Mutual Fund Information in Marathi

hdfc mutual fund information in marathi एचडीएफसी म्युच्युअल फंड, आज लोक अनेक कारणांच्यासाठी गुंतवणूक करतात तसेच कर्ज घेतात जसे कि त्यांची गुंतवणूक किंवा कर्ज झे शिक्षणासाठी, घर बांधण्यासाठी, घर घेण्यासाठी, गाडी घेण्यासाठी, व्यवसाय सुरु करण्यासाठी असू शकते आणि हे सर्व करण्यासाठी बँक मदत करते. बँकेमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक गोष्टीविषयी विषयी मदत करते आणि तसेच अनेक लोकांना बँकेमध्ये भविष्यातील सोयीसाठी गुंतवणूक करायची असते आणि ते लोक म्युच्युअल फंड (Mutual fund) द्वारे गुंतवणूक करू शकतो.

सध्या लोक आपले पैसे कोणत्यातरी मार्गे गुंतवून ठेवण्यामध्ये भर देतात आणि सध्या चर्चेत असलेला एक गुंतवणुकीचा मार्ग म्हणजे म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा सध्या खूप लोकप्रिय झालेला प्रकार किंवा सुविधा हि कोणत्याही बँकेतून म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू शकता आणि आज आपण या लेखामध्ये “एचडीएफसी म्युच्युअल फंड” विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत.

hdfc mutual fund information in marathi
hdfc mutual fund information in marathi

एचडीएफसी म्युच्युअल फंड – HDFC Mutual Fund Information in Marathi

म्युच्युअल फंडाचे नावएचडीएफसी म्युच्युअल फंड (HDFC mutual fund)
स्थापना१० डिसेंबर १९९९
मुख्य उद्देशप्रतिष्ठित मालमत्ता व्यवस्थापक बनणे.

म्युच्युअल फंड म्हणजे काय ?

म्युच्युअल फंड हा एक प्रकारचा आर्थिक मार्ग आहे ज्यामध्ये अनेक गुंतवणूक दारांकडून स्टॉक, बॉण्ड्स, मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्स आणि इतर मालमत्तां यामधून गुंतवणुकीसाठी पैसे जमा केलेले असतात जे व्यावसायिक मनी मॅनेजरद्वारे चालवले जातात आणि फंडाच्या गुंतवणूकदारांसाठी भांडवली नफा किंवा उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करतात.

एचडीएफसी म्युच्युअल फंड विषयी माहिती – Hdfc mutual fund information in marathi online

एचडीएफसी म्युच्युअल फंड हा सध्या भारतातील एक लोकप्रिय म्युच्युअल फंड आहे म्हणजेच लोकांना एचडीएफसी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आवडते आणि हा भारतातील सर्वात मोठा म्युच्युअल फंड आणि सक्रीय असलेला एक व्यवस्थापित इक्विटी म्युच्युअल फंड आहे.

एचडीएफसी म्युच्युअल फंड या कंपनीला असेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड म्हणून ओळखले जात होते आणि सध्या त्याला एचडीएफसी म्युच्युअल फंड म्हणून ओळखले जाते आणि या कंपनीची स्थापना १९९९ मध्ये झाली आणि या कंपनीचा मुख्य उद्देश म्हणजे देशामधील आणि जगामधील सर्वात प्रतिष्ठित मालमत्ता व्यवस्थापक बनणे.

एचडीएफसीचे वेगवेगळे म्युच्युअल फंड – list

एचडीएफसी म्युच्युअल फंड कंपनी गुंतवणूकदारांना वेगवेगळ्या प्रकारचे फंड पुरवते आणि ते कोणकोणते म्युच्युअल फंड आहेत ते पाहणार आहोत.

 • एचडीएफसी बॅलन्स्ड अॅड्व्हानटेज फंड.
 • एचडीएफसी रिटायर्डमेंट सेव्हिंग फंड.
 • एचडीएफसी फ्लेक्सी कॅंप फंड.
 • एचडीएफसी हायब्रीड इक्विटी फंड.
 • एचडीएफसी मिड कॅप ऑपॉर्चुनिटी फंड.
 • एचडीएफसी हायब्रीड डेब्ट फंड.
 • एचडीएफसी मल्टी असेट फंड.
 • एचडीएफसी फोकस्ड थर्टी फंड.
 • एचडीएफसी टॉप हंड्रेड फंड.

एचडीएफसी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे – documents

कोणतीही बँक ग्राहकाला कर्ज देण्यासाठी किंवा त्याच्याकडू गुंतवणूक करून घेण्यासाठी प्रथम त्या ग्राहकाला जाणून घेते आणि त्या प्रक्रियेला केवायसी (KYC) म्हणून ओळखले जाते तसेच एचडीएफसी म्युच्युअल फंड देखील ग्राहकांना जाणून घेण्यासाठी केवायसी (KYC) या प्रक्रीयेमार्फत जावे लागते आणि त्यासाठी काही कागदपत्रे आवश्यक असतात आणि ती कोणकोणती आहेत ते खाली आपण पाहूया.

 • पत्याचा पुरावा पुरवावा लागतो (उदा. ड्राव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र किंवा पासपोर्ट).
 • पॅन कार्ड.
 • फोटो.
 • केवायसी अधिकृतता पत्र.
 • व्हिडीओ सेल्फी ज्यामध्ये ५ सेकंद कॅमेऱ्याकडे तोंड करून बसने.

एचडीएफसी म्युच्युअल फंडची गुंतवणूक हि आपण ऑनलाईन प्रकारे करू शकतो. म्युच्युअल फंड गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक असणारे अॅप आणि मार्ग इटी मनी (ET money), पेटीयम मनी (paytm money), ग्रो (groww) यासारखे अनेक मार्ग उपलब्ध आहेत.

 • तुम्ही वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जाऊ शकता.
 • पुढे त्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला म्युच्युअल फंडाची गुंतवणूक करायची असल्यास ते वेबसाईटवर शोधा.
 • आता पुढे तुमच्या विशिष्ट गरजेनुसार आणि जोखमीच्या क्षमतेनुसार योग्य तो पर्याय निवडा.
 • लंपसम गुंतवणूक मधून गुंतवणूक प्रकार निवडा.
 • तुम्ही गुंतवू इच्छित असलेली रक्कम ठेवा आणि गुंतवणूक करा या पर्यायावर क्लिक करून पेमेंट पर्यायासह पुढे जा.

एचडीएफसी विषयी विशेष तथ्ये – facts

 • प्रत्येकएचडीएफसी म्युच्युअल फंडची कमीत कमी रक्कम हि तुमच्या निवडलेल्या पर्यायावर अवलंबून असते. तुम्ही एचडीएफसी म्युच्युअल फंड एसआयपी (SIP) साठी निवडू शकता कारण ती सर्वात कमी (३००) रक्कम आहे.
 • एचडीएफसी म्युच्युअल फंड खरेदी करण्यासाठी तीन मार्ग आहेत ते म्हणजे प्रत्यक्ष व्यवहार फंड हाऊस, ऑनलाईन किंवा इंटरनेट सुविधांच्याद्वारे आणि स्टॉक एक्स्चेंज प्लॅटफॉर्मद्वारे.
 • म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूक दारांना बाजारातील अस्थिरतेबद्दल काळजी करण्याची गरज नसते कारण त्यांची गुंतवणूक वेगेवगळ्या ठिकाणी केलेली असते.
 • एचडीएफसी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केल्यामुळे निधीचे व्यावसायिक व्यवस्थापन चांगल्या प्रकारे होते तसेच तुम्हाला पर्याय निवडण्यासाठी विस्तृत श्रेणी असते, तसेच यामध्ये तरलतेसाठी पूर्ण पारदर्शकता मिळते असे अनेक वेगवेगळे फायदे मिळतात.
 • एचडीएफसी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे ही तुलनेने सोपी प्रक्रिया आहे.
 • एचडीएफसी म्युच्युअल फंड लॉक-इन कालावधीशिवाय गुंतवलेले असल्यामुळे गुंतवणूकदारांना आर्थिक संकटाच्या वेळी त्यांच्या म्युच्युअल फंड गुंतवणूक कमी येवू शकते.

आम्ही दिलेल्या hdfc mutual fund information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर एचडीएफसी म्युच्युअल फंड माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Hdfc mutual fund information in marathi online या Hdfc mutual fund information in marathi pdf article मध्ये update करू, मित्रांनो हि information about hdfc mutual fund in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये hdfc mutual fund statement in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!