75 स्वातंत्र्य दिन शुभेच्छा संदेश Independence Day Quotes in Marathi

Independence Day Quotes in Marathi – Happy Independence Day in Marathi 2021 75th स्वातंत्र्य दिन शुभेच्छा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक थोर नेत्यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. म्हणूनच आपला देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटीश सत्तेमधून स्वातंत्र झाला. आणि दरवर्षी आपण 15 ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्याचा दिवस म्हणून ओळखतो. या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण सर्वजण एकत्र जमतो आणि ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरु होतो. तर अशाच या शुभ दिनी आपण आपल्या मित्र परिवाराला स्वातंत्र्य दिनाचे शुभेच्या संदेश पाठवण्यासाठी वेगवेगळे शुभेच्या संदेश, 15 august quotes in marathi, independence day wishes, images आणि messages शोधत असाल तर ते आपल्याला येथे उपलब्ध आहेत. अशा करतो कि ते आपल्याला नक्की आवडतील.

independence day quotes in marathi
independence day quotes in marathi

स्वातंत्र्य दिन शुभेच्छा 2021 – Happy Independence Day Quotes in Marathi

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा – Happy Independence Day in Marathi

स्वातंत्र्य मिळवणे सोपे काम नाही. पण त्याशिवाय जगणे कठीण आहे. म्हणून आपले पहिले कर्तव्य कोणत्याही किंमतीवर स्वातंत्र्यप्राप्ती करणे – महात्मा गांधी

जन्मभूमी स्तव धाव घेतली, सोडुनी आपले माता पिता आयुष्याची होळी केली, स्वतःच रचली आपली चिता देशासाठी शहीद होऊन, स्वतंत्र केली भारत माता शूर-वीरांच्या पराक्रमाची, चला गाऊया गौरव गाथा

सर्व भारतीयांना “स्वातंत्र्यदिनाच्या” हार्दिक शुभेच्छा सर्व वीर जवानांना शत् शत् नमन जय हिंद जय भारत

जश्न आज़ादी का मुबारक हो देश वालो को फंदे से मोहब्बत थी हम वतन के मतवालो को।

कैद्यासारखे जीवन जगण्यापेक्षा स्वातंत्र्याची लढाई लढता लढता मरणे हे केव्हाही श्रेष्ठ आहे – बॉब मार्ले

एक रुपये चांदीचा

सारा देश गांधीचा

करे सलाम इस तिरंगे को,

जो हमारी शान है,

सदा सर रखना ऊँचा उसका,

जब तक शेरीर मे जान है |

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा संदेश – Independence Day Wishes in Marathi

कसम स्वातंत्र्य दिन पर ये खायेंगे,

हम सभी एकजुटता से मिलकर रहेंगे।

स्वातंत्र्य वंशपरंपरेने मिळत नाही, ते लढून मिळवावे लागते, त्याचे संरक्षण करावे लागते. बलिदान दिल्याशिवाय स्वातंत्र्य शक्य नाही – रोनाल्ड रेगन

स्वातंत्र्य दिनाचा

विजय असो

विजय असो

अपनी जमीन अपना वतन

आवाज दी हम सब एक है

देश आपल्यासाठी काय करेल हे विचारू नका, तर आपण देशासाठी काय करू शकतो हे सांगा- जॉन एफ. कॅनेडी

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा स्टेटस – Independence Day Status in Marathi

भारत की फिजाओं में

सदा याद रहूंगा

आझाद था

आझाद रहूंगा

सारे जहाँ से अच्छा

हिंदुस्तान हमारा

हम सबका एक ही नारा,

देश हमारा सबसे प्यारा

स्वतंत्र होणे म्हणजे केवळ बेड्या तोडून टाकणे नाही, तर इतरांचा सन्मान वाढेल आणि त्यांना स्वांतत्र्य मिळेल अशा प्रकारचे जीवन जगणे म्हणजे स्वातंत्र्य- नेल्सन मंडेला

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम, त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान… स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

“स्वातंर्त्य वीरांना करूया शत शत प्रणाम त्यांच्या निस्वार्थ त्यागानें भारत बनला महान.”

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा sms – Independence Day Message in Marathi

कोणत्याही देशाची संस्कृतीही त्या देशातील लोकांच्या हृदय आणि आत्म्यात वसते.

स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

ज्याचे रक्त आजपर्यंत वजन केलेले नाही, ते रक्त नाही, पाणी आहे देशासाठी जे चालत नाही ते एक निरुपयोगी तरुण आहे

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

रंग, रुप, वेश, भाषा जरी अनेक आहेत तरी सारे भारतीय एक आहेत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा।

तीन रंग प्रतिभेचे

नारंगी, पांढरा अन् हिरवा

रंगले न जाणो किती रक्ताने

तरी फडकतो नव्या उत्साहाने

स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा… शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे, देशभक्तांच्या रक्ताची ती धार Happy Independence Day

रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा… उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा… जयघोष भारताचा आसमंती गुंजावा… सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायु व्हावा…

 

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,

त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

१५ ऑगस्ट शुभेच्छा संदेश – 15 August Quotes in Marathi

दे सलामी, या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे…

हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा जीव आहे…

स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला… ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला…स्वातंत्र्यदिना च्या हार्दिक शुभेच्छा

चला निर्णय घेऊया, आपल्या देशाचे मूल्य जाणूया, प्राणाचे बलिदान दिलेल्या वीरांना नमन करूया, अन् त्यांच्या त्यागाचे स्मरण करूया, आपले कर्तव्य जाणून घेऊया, अन् देशात सुधारणा घडवूया… स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!!

गंगायमुना आहे नर्मदा इथे,

मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे,

शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो

आमचा भारत देश सदा सर्वदा…

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

जर हिरोचा उल्लेख केला असेल तर, तर नाव भारताच्या नायकाचे असेल. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Independence Day Marathi

भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा विविधता जपणा-या एकात्मतेचा… स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

अभिमान आणि नशीब आहे की, भारत देशात जन्म मिळाला इंग्रजांपासून मुक्त झालो तसे आता भष्ट्राचारमुक्त भारत करूया.

देशभक्ती मूळ रूपात एक धारणा आहे, ती म्हणजे हा देश सर्वात चांगला आहे, कारण इथेच आपला जन्म झाला आहे.

देशावर तरंगणारा प्रत्येक तरुण अमर होईल, जोपर्यंत हे जग आहे तोपर्यंत तो त्याच्या डावीकडे असेल !!

जयोऽस्तु ते! जयोऽस्तु ते! श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहम् यशोयुतां वंदे!

“ना जगावे धर्माच्या नावावर ना मरावे धर्माच्या नावावर, माणुसकीच धर्म आहे मातीचा बस जगा भारत भूमीच्या नावावर “

आम्ही भक्तांच्या बलिदानापासून स्वतंत्र झालो आहोत, जर कोणी विचारले तर आम्ही अभिमानाने म्हणेन की आपण भारतीय आहोत.

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Independence Day Wishes in Marathi

इतनी सी बात हवाओं को बताए रखना रौशनी होगी चिरागों को जलाए रखाना लहू देकर की है जिसकी हिफाजत हमने ऐसे तिरंगे को हमेशा अपने दिल में बसाए रखना जय हिन्द जय भारत

ज्याचा मुकूट आहे हिमालय, जिथे वाहते गंगा, जिथे आहे विविधतेत एकता.. ‘सत्यमेव जयते आहे आमचा नारा, जिथे धर्म आहे भाईचारा तोच आहे भारतदेश आमचा

ना जियो धर्म के नाम पर ना मरों धर्म के नाम पर इंसानियत ही है धर्म वतन का बस जियों वतन के नाम

आम्ही हुतात्म्यांच्या बलिदानाला बदनाम करू देणार नाही, भारताच्या या स्वातंत्र्याला कधीही परवानगी दिली जाणार नाही. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा जयघोष भारताचा आसमंती गुंजावा सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा ..स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा

गंगा-यमुना आहे नर्मदा इथे.. मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे. शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो आमचा भारत देश देता सदा सर्वदा… स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

देश आपला सोडो न कोणी.. नातं आपलं तोडो न कोणी… हृदय आपलं एक आहे, देश आपली जान आहे… ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे.

विविधतेत एकता आहे आमची शान, यामुळेच आहे माझा देश महान स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

उत्सव तीन रंगांचा, आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी हा भारत देश घडवला।

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा – Happy Independence Day in Marathi

मरने के बाद भी जिसके नाम मे जान हैं, ऐसे जाबाज़ सैनिक हमारे भारत की शान है।

कुछ तो बात है मेरे देश की मिट्टी में साहेब, सरहदें कूद के आते हैं यहाँ दफ़न होने के लिए।

उत्सव तीन रंगाचा

आभाळी आज सजला !

नतमस्तक आम्ही त्या सर्वांना

ज्यांनी भारत देश घडविला !!

१५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा !

जिक्र अगर हीरो

का होगा, तो नाम हिंदुस्तान के वीरों का होगा।

देश भक्तों के बलिदान से स्वतंत्र हुए हैं हम, कोई पूछे कौन हो तो गर्व से कहेंगे भारतीय हैं हम।

जिस दिन रास्ते पर तिरंगा बैचने वाले बच्चे न दिखे उस दिन सोचना हम आज़ाद हो गये।

इस दिन के लिये वीरो ने

आपना खुन बहाया है,

झूम उठणे देशवासियो

स्वातंत्र्य दिन फिर आया है

Independence Day Images in Marathi

स्वातंत्र्यदिंच्य सर्वनाद हार्दिक शुभच्छा, विचारांच स्वातंत्र्य, विश्वास शब्ददानमधे, अभिमान आत्मयाचा, चला या स्वातंत्र्यादिनी सलाम करुयाट आपल्या महान राष्ट्र. जय हिंद! वंदे मातरम् !!

Independence Day Images in Marathi
Independence Day Images in Marathi

 

Independence Day Images in Marathi
Independence Day Images in Marathi

 

Independence Day Images in Marathi
Independence Day Images in Marathi

 

Independence Day Images in Marathi
Independence Day Images in Marathi

 

Independence Day Images in Marathi
Independence Day Images in Marathi

 

Independence Day Images in Marathi
Independence Day Images in Marathi

आम्ही दिलेल्या independence day quotes in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “स्वातंत्र्य दिन शुभेच्छा संदेश” independence day marathi quotes विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या happy independence day in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि independence day wishes in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण happy independence day in marathi या लेखाचा वापर independence day message in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!