काझीरंगा राष्ट्रीय उद्यान Kaziranga National Park Information In Marathi

Kaziranga National Park Information In Marathi काझीरंगा राष्ट्रीय उद्यान या सदरात आपण काझीरंगा या राष्ट्रीय अभयारण्याबद्दल माहिती घेणार आहोत. काझीरंगा अभयारण्य हे भारतातील लोकप्रिय उद्यान आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे आसाम राज्यामध्ये आहे. ते आसाम राज्यामध्ये गोलाघाट आणि नागाव जिल्यामध्ये आहे. काझीरंगा हे नाव अभयारण्याला कसे मिळाले तर चला जाणून घेउया. या लेखाचा वापर करून आपण शाळेमध्ये निबंध kaziranga national park essay in marathi  किवा प्रोजेक्ट kaziranga national park project pdf करण्यासाठी देखील करू शकता.

kaziranga-national-park-information-in-marathi
Kaziranga National Park Information In Marathi

काझीरंगा राष्ट्रीय उद्यान माहिती – Kaziranga National Park Information In Marathi

घटककाझिरंगा नॅशनल पार्क
स्थानआसाम, भारत
स्थापना1974
क्षेत्र430 किमी²
जवळचे शहरगोलाघाट आणि नागाव
नियामक मंडळभारत सरकार, आसाम सरकार

काझीरंगा अभयारण्य माहिती – Kaziranga Information in Marathi

चला आज आपण जाऊन घेउयात काझीरंगा या अभयारण्या विषयी माहिती. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे आसाम राज्यामध्ये आहे. ते आसाम राज्यामध्ये गोलाघाट आणि नागाव जिल्यामध्ये आहे. काझीरंगा हे नाव अभयारण्याला कसे मिळाले तर चला जाणून घेउया.

असे मानतात कि रंगा नावाची मुलगी एका काझी नावाच्या युवकाच्या प्रेमात पडली पण त्यांच्या घरच्यांना हा विवाह मान्य नव्हता. म्हणून त्यांनी जंगलात जाऊन लग्न केले म्हणून या अभयारण्याला काझीरंगा हे नाव पडले. काही स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हे कार्बी भाषेत कार्झी म्हणजे मुलीचे गाव असे होते.

त्या गावामध्ये काझी नावाची राणी राज्य करत होती म्हणून त्या अभयारण्याला काझीरंगा नाव पडले. तसेच १६ व्या शतकामध्ये शंकरदेव यांनी काझी व रंगा या जोडप्यावर कृपा केली आणि त्यांना त्या जंगलामध्ये एक तळे बांधयला सांगितले. त्यामुळे त्या अभयारण्याला काझीरंगा हे नाव पडले अशा मान्यता आहेत.

इतिहास – History Of Kaziranga Park

१०९४ साली एका ब्रिटीश अधिकाराच्या पत्नीने त्या जंगलामध्ये पहिले तेव्हा तिला एकही गेंडा दिसला नाही. त्यानंतर त्या क्षेत्राला संरक्षित म्हणून घोषित करण्यात आले. १९०८ मध्ये या जंगलाला संरक्षित हा दर्जा मिळाला. तसेच १९१६ मध्ये या जंगलाला शिकारीसाठी राखीव ठेवण्यात आला. त्यानंतर १९३८ मध्ये या जंगलात शिकारीवर बंदी घालण्यात आली.

१९५० मध्ये या जंगलाचे नाव बदलून काझीरंगा ठेवण्यात आले. १९६८ मध्ये या अभयारण्यला राष्ट्रीय दर्जा मिळाला. काझीरंगा अभयारण्य हे जवजवळ ४३० कि.मी. क्षेत्रात पसरलेले आहे.

प्राणी – Kaziranga National Park Animals information in Marathi

Kaziranga prani jivan in Marathi काझीरंगा अभयारण्य हे खास एक शिंग असलेला गेंडा ह्यामुळे खूप प्रसिद्ध आहे. तसेच हे जगातील १/३ एवढे गेंडे फक्त या काझीरंगा अभयारण्य मध्ये आढळतात. हे जवजवळ २०१५ च्या जनगणनेनुसार जवजवळ २४13 गेंडे आहेत. त्यामध्ये १६४१ प्रौढ आहेत, ३८७ मध्यम प्रौढ आहेत, ३८५ त्यांची पिल्ले आहेत.

तसेच ११०० हत्ती तेथे आढळतात. जंगली प्राण्यातील भैसे (म्हैस) आणि हरणे सुद्धा आहेत. येथील वाघांची संख्या कमी झाल्यामुळे या अभयारण्याला २००८ मध्ये Tiger Reserve म्हणून घोषित करण्यात आले. काझीरंगा नद्यामध्ये दुर्मिळ डॉल्फिन सुद्धा आढळतात.

वणस्पती – Trees Found in Kaziranga National Park

काझीरंगा अभयारण्यामध्ये पश्चिमेला आणि पूर्वेला असलेल्या उंचीमुळे तेथे प्रामुख्याने चार प्रकारच्या वणस्पती आढळतात. त्या  म्हणजे विषववृतीय पानगळीचे जंगले, वृतीय अर्ध सदाहरित जंगले, प्राण्यांनी भरलेला गवताळ प्रदेश आणि सवाना जंगले. उंच वाढलेल्या गवतामुळे तेथें ऊस व बांबू आढळतात. तसेच इतर ठिकाणी सफरचंद व कापसाची झाडे आढळतात.

काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये सफारी – Kaziranga National Park Wildlife Safari 

काझीरंगा अभयारण्याला भेट देण्यासाठी योग्य वेळ – Best Time To Visit Kaziranga National Park in Marathi

येथे पायी चालण्यावर बंदी असल्यामुळे, सरकारने काझीरंगा अभयारण्यामध्ये फक्त हत्ती आणि जीपंमधून केलेल्या जंगल सफारीला परवानगी दिली आहे. या दोन्ही सफारीमधून आपण अभयारण्या मधील आकर्षक दृशे पाहू शकतो.

काझीरंगा अभयारण्या मध्ये जीप साफारीमधून आनंद घेणार असाल तर त्याची वेळ सकाळी ७ ते ९.३० आणि दुपारी १.३० ते ३.३० पर्यंत आहे. जर आपण हत्तीवर बसून जंगल सफारी करणार असाल तर आपल्याला आकर्षक दृश पाहायला मिळतील.

आपणाला हत्तीवरून जंगल सफारी करायची असेल तर तेथे फक्त चौघांची मर्यादा आहे. हत्तीवरून सफारी करण्याची वेळ सकाळी ५.३० ते ७.३० आणि दुपारी ३.०० ते ५.०० पर्यंत आहे.

काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात कसे जाल – How To Reach Kaziranga National Park 

जर आपण काझीरंगा अभयारण्यामध्ये जाण्याचा विचार करणार असाल तर नोव्हेंबर ते मे पर्यंत चांगली वेळ आहे. जर आपण काझीरंगा अभयारण्यामध्ये विमानामधून जात असाल तर जोरहाट शहर हे तेथील जवळचे विमानतळ आहे. आणि जर आपण रेल्वेमधून जात असाल फुरकिंग शहर हे सगळ्यात जवळचे स्थानक आहे. जर आपण रोडवरून जात असाल राष्ट्रीय महामार्ग ३७ वरून सर्व शहरे हे जोडण्यात आली आहेत.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर काझीरंगा अभयारण्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा टी योग्य असल्यास आम्ही ते या kaziranga national park information in marathi language या article मध्ये upadate करू. मित्रांनो हि elephant in kaziranga national park information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!