किवी पक्षाची माहिती Kiwi Bird Information in Marathi Language

Kiwi Bird Information in Marathi Language किवी हा पक्षी अॅप्टेरिजिडी पक्षी कुळातील एक पक्षी आहे ज्याला पंख असूनही उडता येत नाही. या पक्ष्याचे पंख हे खूप लहान आणि लपलेले असतात शक्यतो ते दिसत नाहीत आणि हा फक्त न्यूझीलंडमध्ये आढळणारा पक्षी आहे. या पक्ष्याच्या जवळ जवळ ६० प्रजाती आहेत आणि हा एक इतर पक्ष्यांपेक्षा खूपच वेगळा आहे. कोंबडीच्या आकाराचा हा पक्षी राखाडी आणि तपकिरी रंगाचा असतो आणि या पक्ष्याचे पंख लपलेले असतात आणि नाकपुडे लांब, लवचिक बिलाच्या टोकाला असतात तसेच पंख मऊ आणि केसाळ असतात आणि पाय मजबूत असतात.

नर आणि मादा हे दोन्ही एकसारखेच असतात पण मादा पक्षी थोडा आकाराने मोठा असतो त्याचबरोबर मादा पक्षी एका वेळी एकच अंडे देते पण ते आकाराने मोठे असते. या पक्ष्याला आपण पाळीव पक्षी म्हणून बाळगू शकत नाही कारण या पक्ष्याच्या संख्येमध्ये घट असल्यामुळे सरकारने हा पक्षी बाळगण्यासाठी बंदी घातली आहे तसेच हा पक्षी रागीट स्वभावाचा असल्यामुळे तो घरामध्ये पाळणे धोक्याचे असते.

kiwi bird information in marathi language
kiwi bird information in marathi language

किवी पक्षाची माहिती – Kiwi bird Information in Marathi Language

नावकिवी
प्रकारपक्षी
शास्त्रीय नावअप्तेर्य्क्ष ( apteryx )
रंगराखाडी आणि तपकिरी
लांबी३० ते ४५ सेंटी मीटर
वजन१.९ किलो

इतिहास ( history of kiwi bird )

किवी या पक्ष्यच्या उत्पत्तीविषयी जरी काही मतभेद किवा वाद होत असले तरी या पक्ष्याच्या डीएनए अभ्यासानुसार या पक्ष्याचा मादागास्कर पक्ष्याशी अगदी जवळचा संबध लागतो बहुतेक जो १२०० वर्षाअगोदर नामशेष झाला आहे. 13 व्या शतकाच्या सुरुवातीस न्यूझीलंड मध्ये मानवाच्या आगमनापूर्वी तेथे किवीसह अनेक प्रकारचे पक्षी आणि प्राणी होते.

आहार ( food )

किवी हा पक्षी सर्वभक्षी पक्षी आहे किडे, अळ्या, बेरी, बिया, सरडे, बेडकाची लहान पिल्ले या प्रकारचे अन्न खातात.

पक्षी कुठे राहतो ( habitat ) 

किवी हा न्यूझीलंडमध्ये आढळणारा पक्षी आहे. हे पक्षी शक्यतो उपोष्णकटिबंधात किवा समशीतोष्ण भागामध्ये राहणे पसंत करतात आणि आपले घरटे झाडांच्या पोकळ खोडात करतात किवा जमिनीच्या आत्तमध्ये छिद्रे पडतात.

किवी पक्ष्याबद्दल काही विशेष तथ्ये ( facts of kiwi bird )

 • किवी हा जगातील एकमेव पक्षी आहे ज्याला चोचीच्या शेवटी नाकपुडे असतात.
 • किवी या पक्ष्याला शेपटीचे पंख नसतात.
 • किवी हा खूप रागीट स्वभावाचा पक्षी आहे तो काही वेळा माणसांवरहि हल्ला करू शकतो.
 • किवी हे नाव एका फळाचेहि आहे.
 • किवी पक्ष्याच्या शरीरावर जाड फार असते ज्यामुळे त्याचे शरीर पूर्ण फरणे आच्छादित असते पंख हि फरच्या आत्तमध्ये असतात.
 • या पक्ष्याला दिवसा कमी दिसते केवळ २ फुट लांबचे दिसते तर रात्रीच्या वेळी 7 फुट लांबचे दिसते म्हणजे किवी रात्रीचर पक्षी आहे. हे पक्षी दिवसा विश्रांती घेतात आणि दिवसा जगतात.
 • शहामृग पक्ष्याला जसे उडता येत नाही तसेच या पक्ष्यालाही उडता अयेत नाही पण ह्या पक्ष्याचे पाय मजबूत असल्यामुळे हे पक्षी वेगाने धावू शकतात.
 • या पक्ष्याची चोच लांब असते त्यामुळे त्यांना शिकार करणे सोपे जाते.
 • किवी या पक्ष्याची वास घेण्याची क्षमता अतिशय तीक्ष्ण असते.
 • किवी हे पक्षी २० ते २५ वर्षापर्यंत जगू शकतात.
 • किवी हा पक्षी रॅटाइट्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या उड्डाणविहीन पक्ष्यांच्या गटातील एक भाग आहे.
 • आजपर्यंत ४५० किवी पक्षी वाचले आहेत आणि या पक्ष्यांची मोठ्या प्रमाणात संख्या उक्रीटोच्या जंगलामध्ये आढळतात.
 • किवी या पक्ष्याची अंडी कोंबडीच्या अंड्यापेक्षा दहा पटीने मोठी असतात.
 • मादा किवी या पक्ष्याने एकदा अंडे दिले कि त्यामधून पिल्लू बाहेर येण्यासाठी ८० दिवस लागतात. अंड्याची काळजी नर आणि मादा दोघेही घेतात.
 • हा पक्षी ताशी ५० किलो मीटर वेगाने धावू शकतो.
 • किवी हा पक्षी न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी आहे.
 • किवी या पक्ष्याला कधी कधी मानद सस्तन प्राणी म्हणून संबोधले जाते.

किवी या पक्ष्याच्या मुख्य पाच जाती ( main 5 species of kiwi bird in marathi )

या पक्ष्याच्या या पक्ष्याच्या जवळ जवळ ६० प्रजाती आहेत पण ज्या मुख्य पाच जाती आहेत ज्या न्यूझीलंडमध्ये आढळतात.

 • ब्राऊन किवी पक्षी ( brown kiwi bird )

ब्राऊन किवी हे पक्षी न्यूझीलंडमध्ये उत्तर बेटामध्ये आढळतात. या पक्ष्याचा मोठ्या प्रमाणात शिकार झाल्यामुळे आता हे पक्षी धोक्यामध्ये आहेत आणि आत्ता या प्रकारचे २५००० पेक्षा कमी पक्षी न्यूझीलंड मध्ये आढळतात. या पक्ष्याचे पंख गडद तपकिरी रंगाचे असतात आणि पाय आखूड आणि गडद रंगाचे असतात.

 • लिटल स्पॉटेड किवी पक्षी ( little spotted kiwi bird information in marathi )

लिटल स्पॉटेड किवी पक्षी हे मोठ्या प्रमाणात कपिती बेटावर आढळतात आणि या प्रकारचे किवी पक्षी खूप धाडशी असतात. किवी पक्ष्यांची हि जात सुध्दा नामशेष होण्याच्या वाटेवर आहे या पक्ष्याची संख्या १४०० इतकीच आहे.

 • रोवी किवी पक्षी ( rowi kiwi bird )

रोवी या प्रकारच्या पाच जाती मार्लबरो सँड्मध्ये सापडल्या आहेत आणि हि जात जवळ जवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या पक्ष्याची लोकसंख्या ४५० इतकी शिल्लक आहे.

 • तोकोका किवी पक्षी ( tokoeka kiwi bird information in marathi )

तोकोका किवी पक्ष्याची हि जात भौगोलिकदृष्ट्या आणि अनुवांशिकदृष्ट्या वेगळी आहे आणि हि जात न्यूझीलंडमध्ये दक्षिण बेटाच्या पश्चिम किनाऱ्यावर आढळते. या पक्ष्याची संख्या धोक्याच्या पातळीवर असून ४०० इतकी संख्या शिल्लक आहे.

 • ग्रेट स्पॉटेड किवी पक्षी ( great spotted kiwi bird )

ग्रेट स्पॉटेड किवी हे पक्षी न्यूझीलंड मध्ये दक्षिण बेटाच्या उंच भागामध्ये आढळतात आणि या पक्ष्यांची संख्याही असुरक्षित असून १५००० इतकी संख्या बाकी आहे.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा किवी पक्षी kiwi bird information in marathi language हा पक्षी कसा आहे त्याची रचना, त्याचे जीवन कसे आहे तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. kiwi bird information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about kiwi bird in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही किवी पक्षाविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या kiwi bird in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!
%d bloggers like this: