लक्ष्मी प्राप्तीचे उपाय Laxmi Prapti Upay in Marathi

laxmi prapti upay in marathi – dhan prapti ke upay in marathi लक्ष्मी प्राप्तीचे उपाय, धनप्राप्तीचे उपाय, आज आपण या लेखामध्ये घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती कश्यामुळे होऊ शकते या बद्दल काही वेगवेगळे उपाय पाहणार आहोत. जगातील प्रत्येक व्यक्तीला असे वाटत असते कि आपल्या कडे धन, समृध्दी, संपत्ती असावी म्हणजेच आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असावा. ज्या घरावर देवी लक्ष्मीची कृपा आहे अश्या घरामध्ये कधीच काही कमी पडत नाही म्हणजे त्या घरामध्ये धन, धान्य, संपत्ती हि खूप मोठ्या प्रमाणात असते. आपल्याला माहिती आहे कि पूर्वी आणि आता देखील सर्व व्यवहार किंवा वस्तूची खरेदी विक्री किंवा मालमता हि पैसे देऊन विकत घेतलेली असते.

आणि हे सर्व घेण्यासाठी आपल्याकडे पुरेसा पैसा म्हणजे धन संपत्ती असली पाहिजे. पण धन संपत्ती आपल्या जवळ येण्यासाठी आपल्या लक्ष्मीला तर वेगवेगळ्या मार्गाने प्रसन्न करावे लागतेच पण धन किंवा संपत्ती मिळवण्यासाठी आपल्याला योग्य ते कष्ट देखील घेणे तितकेच गरजेचे असते.

असे देखील नाही कि आपण लक्ष्मीचे पूजन करून लक्ष्मीला प्रसन्न करू शकतो तर धनप्राप्ती होण्यासाठी कष्ट करणे तर गरजेचे असतातच परंतु त्या सोबत आपले वागणे देखील चांगले लागते. ज्या लोकांना कष्ट आणि लक्ष्मी देवीचे पूजन करून लक्ष्मीला प्रसन्न करायचे आहे अश्या लोकांच्यासाठी अनेक मार्ग आहेत जेणे करून ते लक्ष्मीला प्रसन्न करू शकतात.

आपण लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी तिचे मनोभावे पूजा करू शकतो किंवा तिचे व्रत करू शकतो आणि हे करण्यासाठी आपण मंगळावर किंवा शुक्रवार निवडू शकतो. परंतु आपण लक्ष्मी देवीची पूजा किंवा व्रत हे शुक्रवारी केले तर चांगले ठरेल. काही लोकांची अशी देखील समस्या असते कि ते खूप कष्ट करून देखील त्यांच्या कोणत्याही व्यापारामध्ये वाढ होत नाही.

अशा लोकांनी देखील लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मीचे पूजन केले पाहिजे त्यामुळे त्याच्या व्यापारामध्ये किंवा उद्योगधंद्यामध्ये वाढ होईल. चला तर मग आता आपण काही लक्ष्मी प्राप्तीचे उपाय काय काय करावे लागतात ते पाहूया.

laxmi prapti upay in marathi
laxmi prapti upay in marathi

लक्ष्मी प्राप्तीचे उपाय – Laxmi Prapti Upay in Marathi

लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय करण्यासाठी शुभ क्षण कोणते आहेत ?

आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मीपूजन हे रोज करूच शकतो किंवा त्या विषयक उपाय हे रोज करू शकतो पण काही असे देखील उपाय असतात जे आपण त्या शुभ क्षणामध्ये केले तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळते आणि लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते.

 • जर तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय करत असाल तर तुम्ही ते शुक्रवारी करा आणि त्यामुळे तुम्हाला फरक जाणवेल किंवा शुक्रवारी केलेली पूजा लक्ष्मीला प्रसन्न करण्यास उपयुक्त ठरेल.
 • असे म्हंटले जाते कि तिन्हीसांजेच्या वेळी म्हणजेच संध्याकाळी लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते म्हणून तुम्ही लक्ष्मीचे पूजन हे संध्याकाळच्या वेळी करा.
 • जर तुम्ही लक्ष्मीचे पूजन गुढी पाडवा, अक्षय तृत्तीया, गणेश चतुर्थी या सारख्या शुभ सणांच्या दिवशी जर लक्ष्मीचे पूजन केले तर हे पूजन सार्थ ठरेल आणि लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल.
 • तुमची लक्ष्मीवर श्रध्दा असेल तर तुम्ही लक्ष्मीचे रोज देखील पूजन करू शकता.

लक्ष्मी प्राप्तीचे उपाय / धनप्राप्तीचे उपाय – dhan prapti ke upay in marathi

धन संपत्ती आपल्या जवळ येण्यासाठी आपल्या लक्ष्मीला तर वेगवेगळ्या मार्गाने प्रसन्न करावे लागतेच पण धन किंवा संपत्ती मिळवण्यासाठी आपल्याला योग्य ते कष्ट देखील घेणे तितकेच गरजेचे असते. असे देखील नाही कि आपण लक्ष्मीचे पूजन करून लक्ष्मीला प्रसन्न करू शकतो तर धनप्राप्ती होण्यासाठी कष्ट करणे तर गरजेचे असतातच परंतु त्या सोबत आपले वागणे देखील चांगले लागते. ज्या लोकांना कष्ट आणि लक्ष्मी देवीचे पूजन करून लक्ष्मीला प्रसन्न करायचे आहे अश्या लोकांच्यासाठी अनेक मार्ग आहेत जेणे करून ते लक्ष्मीला प्रसन्न करू शकतात.

 • जर तुम्हाला असे वाटत असेल कि दुसऱ्यांच्या सारखी धनसंपत्ती आपल्या कडे देखील असावी तर तुम्ही लक्ष्मीच्या पूजनासाठी शुक्रवारचा दिवस निवडा आणि त्या दिवशी व्रतस्थ रहा आणि संध्याकाळी देवीची पूजा करा म्हणजेच देवीला हळदी कुंकू लावा लासेच फुल घाला आणि लक्ष्मी सामोरे तुपाचा दिवा लावा आणि लक्ष्मी देवी समोर हात जोडून तुमची मनोकामना सांगा. असे केल्याने लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल.
 • आपल्या भारत देश्यामध्ये गो मातेला म्हणजेच गाईला खूप महत्व दिले जाते आणि अये देखील म्हंटले जाते कि तिच्या पोटामध्ये ३३ कोटी देव सामावलेले आहेत आणि म्हणून तुम्ही तुमच्या जवळपास असणाऱ्या गाईची दर शुक्रवारी पूजा करा तसेच तिला काही तरी खाऊ घाला आणि तुम्ही गाईला रोज देखील काही तरी खाऊ घाला त्यामुळे देखील लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल. असे म्हणतात कि तुमच्या घरामध्ये अन्नाची किंवा धनाची कमतरता भासत असेल तर अश्या प्रकारचा उपाय करावा यामुळे तुमच्या घरामध्ये या दोन्ही गोष्टींची कधीच कमतरता भासणार नाही.
 • लोक असे देखील म्हणतात कि दान धर्म केल्याने देखील आपल्या घरातील संपत्ती वाढते म्हणजेच एक म्हण देखील आहे कि ‘दिल्याने वाढते’. आपल्या देशामध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांना अन्न मिळत नाही किंवा चांगले कपडे मिळत नाहीत आपण जर अश्या अनेक गरजू लोकांची मदत करा कारण असे केल्यामुळे लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल.
 • असे म्हटले जाते कि कोणतीही फुकटची वस्तू हि आपल्या घराचा नाश करू शकते. फुकटची वस्तू घरातील चांगल्या उर्जेला नष्ट करू शकते आणि तुमच्या घरातील परिस्थिती बिघडू शकते.
 • ज्या लोकांना असे वाटते कि आपल्या घरामध्ये किंवा व्यापारामध्ये देखील धन संपत्तीची वाढ व्हावी अशा स्त्रियांनी स्वयंपाक घरामध्ये जेवण बनवताना आणि विशेषता रोटी बनवताना पहिली रोटी किंवा चपाती हि अग्नीदेवाला अर्पण करावी.
 • जर तुम्ही रोज संध्याकाळी लक्ष्मी देवीला लाल फुल आणि तुपाचा दिवा लावला तर आपल्यावर लक्ष्मीप्राप्ती होते असे म्हंटले जाते.
 • जर तुम्हाला देखील वाटत असेल कि तुमच्या घरामध्ये देखील धन संपतीची वाढ व्हावी अशा लोकांनी प्रत्ये गुरुवारी अंघोळ करू लक्ष्मीचे आणि विष्णू देवाचे पूजन एकत्र करावे आणि त्या दोन्ही देवतांना पिवळ्या रंगाची फुले व्हाहावित. असे केल्याने लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते.
 • असे म्हणतात कि लक्ष्मी देवीला लाल रंग हा खूप आवडतो आणि जर तुम्ही तर शुक्रवारी तुमच्या जवळपास असणाऱ्या मंदिरामध्ये जाउन लाल रंगाचे कपडे अर्पण केले तर तुमच्यावर लक्ष्मी प्रसन्न होते.
 • जर तुम्हाला असे वाटत असेल कि दुसऱ्यांच्या सारखी धनसंपत्ती आपल्या कडे देखील असावी तर तुम्ही लक्ष्मी नारायणाचे पठण करा आणि लक्ष्मीनारायणाला खीर किंवा गोड नैवैद दाखवा.
 • जर तुम्हाला असे वाटत असेल कि दुसऱ्यांच्या सारखी धनसंपत्ती आपल्या कडे देखील असावी तर तुम्ही दर शुक्रवारी वैभव लक्ष्मीचे व्रत करा. हे व्रत करताना सकाळी तुम्ही लवकर उठून अंघोळ करा आणि मग देवीला सकाळी लाल फुल वाह तसेच तुम्ही दिवसभर व्रतस्थ रहा आणि संध्याकाळी देवीला हळदी – कुंकू वाहा आणि तुमापाचा दिवा लावा आणि वैभव लक्ष्मीचे पुस्तक वाचा. असे केल्याने देखील लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल.

आम्ही दिलेल्या laxmi prapti upay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर लक्ष्मी प्राप्तीचे उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या laxmi prapti sathi upay in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि laxmi prapti ke upay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये dhan prapti ke achuk upay in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!