manikgad fort information in marathi माणिकगड किल्ला इतिहास, आपण पुणे मुंबई मारागावरून जात असताना आपल्या नजरेस अनेक किल्ले पडतात ते म्हणजे प्रबळगड, चंदेरी, कर्नाळा, विसापूर, लोहगड आणि त्यांच्याच सोबतीला असलेला किल्ला म्हणजे माणिकगड. आज आपण या लेखामध्ये माणिकगड या किल्ल्याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. माणिकगड हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील कर्जत पनवेलच्या डोंगर रांगेवर वसलेला आहे आणि हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून या किल्ल्याची उंची ७६० मीटर इतकी आहे त्यामुळे हा किल्ला चढाईसाठी मध्यम दर्जाचा किल्ला मानला जातो.
माणिकगड हा किल्ला मोठमोठ्या काळ्या दगडांनी बांधलेला आहे आणि ज्यावेळी हा किल्ला बांधला त्या काळामध्ये हा किल्ला फार मोठा किल्ला होता. किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतींनी एक दरीला वेढले आहे आणि तटबंदीच्या आत जुन्या इमारती आणि आणखीन अवशेष आहेत. या किल्ल्याच्या दक्षिणेकडील बुरुजासह त्या बुरुजाला आधार देणारी भिंत हि कोसळली आहे.
माणिकगड किल्ला इतिहास – Manikgad Fort Information in Marathi
किल्ल्याचे नाव | माणिकगड किल्ला |
प्रकार | गिरिदुर्ग |
किल्ल्याच्या उंची | किल्ल्याची उंची ७६० मीटर इतकी आहे |
ठिकाण | हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील कर्जत पनवेलच्या डोंगर रांगेवर वसलेला आहे. |
माणिकगड किल्ल्याविषयी माहिती
माणिकगड हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील कर्जत पनवेलच्या डोंगर रांगेवर वसलेला आहे आणि हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून या किल्ल्याची उंची ७६० मीटर इतकी आहे. किल्ल्याला चागली तटबंदी आणि प्रवेशद्वार आहे पण या किल्ल्याच्या दक्षिणेकडील बुरुजासह त्या बुरुजाला आधार देणारी भिंत हि कोसळली आहे.
मानिगड किल्ल्याचा इतिहास – manikgad fort history in marathi
माणिकगड हा किल्ल्याचे बांधकाम हे सरखेल कान्होजी आंग्रे यांनी १७०० च्या दशकामध्ये केले. मानिगड किल्ला हा मावळ ते पश्चिम किनाऱ्यापर्यंतच्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्याचा एक मुद्दा होता. पुरंदरच्या तहानुसार शिवाजी महाराजांनी मुघलांच्या स्वाधीन केलेल्या किल्ल्यामध्ये माणिकगड किल्ला देखील होता.
माणिकगड किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे
माणिकगड या किल्ल्याला एक प्रवेशदार आहे आणि हे प्रवेशदार अजूनही सुस्थितीत आहे आणि ह्या प्रवेशदारातून आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करू शकतो. पूर्वीच्या काळी शत्रू किल्ल्यांच्यावर हल्ला करत होते आणि हा हल्ला रोखण्यासाठी तसेच प्रजेचे आणि किल्ल्याच्या वास्तूचे संरक्षण करण्यासाठी पूर्वी भक्कम अश्या तटबंदी बांधल्या होत्या आणि या किल्ल्याला देखील तटबंदी आहे परंतु हि तटबंदी काही ठिकाणी तुटलेली सध्या आपल्याल पाहायला मिळते.
प्रवेशदारातून आत किल्ल्यामध्ये आल्यानंतर आपल्याला समोरच दोन कोठ्या पहायला मिळतात तसेच एक मंदिर पाहायला मिळते आणि तटबंदीच्या भिंतीवर चढण्यासाठी पायऱ्या आहेत आणि ह्या पायऱ्या अजूनही सुस्थितीमध्ये आहे. तसेच पुढे किल्ल्यामध्ये चालत राहिल्यास आपल्याला पाण्यचे टाके आणि काही इतर अवशेष पाहायला मिळतात.
या किल्ल्यामध्ये पाण्याचे टाके खूप आहेत आणि यामधील काही टाक्यांमध्ये मे महिन्यापर्यंत पाणी असते. या किल्ल्यावरून आपल्याला प्रबळगड, चंदेरी, कर्नाळा, विसापूर, लोहगड या किल्ल्यांचा परिसर पाहायला मिळतो.
माणिकगड किल्ल्यापर्यंत कसे पोहचायचे – How to reach
- रस्ता मार्गे : जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून प्रवास करताना किल्ला स्पष्ट दिसतो. कर्जतहून वडगावच्या पायथ्याला जाण्यासाठी किंवा चैक्मार्गे थेट बस उपलब्ध आहेत.
- रेल्वे मार्गे कल्यान तसेच इतर मोठ्या शहरातून कर्जत पर्यंत लोकल गाड्या उपलब्ध आहेत जरी गाड्यांची वारंवारता जरी कमी असली तरी गाड्या नियमितपणे आहेत.
- माणिकगडावर जाण्यासाठी आधी पनवेलला जावे लागते आणि मग तुमचा पुढचा मुक्काम हा वडगाव असू शकतो कारण वडगाव हे माणिकगडाच्या पायथ्याचे गाव आहे आणि या गावातून किल्ल्याकडे वाट सुरु होते. माणिकगड किल्ल्यावर जाण्यासाठी १ तास लागतो.
- पनवेल हे पुणे आणि मुंबई शहराला चांगले जोडलेले आहे आणि तुम्ही पनवेलला पुण्याहून किंवा मुंबईहून ट्रेन आहेत त्या ट्रेनने आपण पनवेल पोहचू शकतो आणि पुण्याहून पनवेलला येण्यासाठी २ तास लागतात आणि तेथी आपण लोकल बसने किंवा टॅक्सी घेवून वडगाव या गावापर्यंत पोहाची शकतो आणि मग ट्रेक चालू करू शकतो.
माणिकगड किल्ल्याविषयी महत्वाची माहिती
- माणिकगड हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील कर्जत पनवेलच्या डोंगर रांगेवर वसलेला आहे आणि या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले गाव म्हणजे वडगाव आणि आपण वडगाव या गावातून ट्रेक सुरु करू शकतो आणि जर तुम्हाला मुक्काम करायचा असल्यास या गावामध्ये करावा लागतो कारण किल्ल्यावर मुक्काम करण्यासाठी ठिकाण नाही.
- माणिकगड या किल्ल्याला एक प्रवेशदार आहे आणि हे प्रवेशदार अजूनही सुस्थितीत आहे.
- माणिकगड हा किल्ला खूप प्राची किल्ला आहे आणि हा गिरिदुर्ग प्रकारातील म्हणजेच हा किल्ला एका मोठ्या डोंगरावर वसलेला आहे आणि त्या डोंगर रांगेला पनवेल डोंगररांग म्हणून ओळखले जाते आणि या किल्ल्याची उंची हि ७६० मीटर आहे.
- किल्ल्यावर तर अनेक पाहण्यासाठी ठिकाणे आहेत जसे कि किल्ल्याची तटबंदी, किल्ल्याचे प्रवेशदार, किल्ल्यामधील विहिरी तसेच किल्ल्यावरून आपल्याला प्रबळगड, लोहगड, विसापूर, चंदेरी आणि कर्नाळा या किल्ल्यांचा परिसर दिसतो.
- माणिकगड हा किल्ल्याचे बांधकाम हे सरखेल कान्होजी आंग्रे यांनी १७०० च्या दशकामध्ये केले आणि हा किल्ला मावळ ते पश्चिम किनाऱ्यापर्यंतच्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्याचा एक मुद्दा होता
- या किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतींनी एक दरीला वेढले आहे आणि तटबंदीच्या आत जुन्या इमारती आणि आणखीन अवशेष आहेत.
- या किल्ल्याच्या दक्षिणेकडील बुरुजासह त्या बुरुजाला आधार देणारी भिंत हि कोसळली आहे.
आम्ही दिलेल्या manikgad fort information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर माणिकगड किल्ला इतिहास माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या manikgad fort history in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट