पाय दुखणे घरगुती उपाय Pay Dukhane Upay in Marathi

pay dukhane upay in marathi – pay dukhi var upay in marathi हात पाय दुखणे घरगुती उपाय आज आपण या लेखामध्ये पाय दुखणे या वर उपाय काय आहेत ते पाहणारा अहोत. आपले निरोगी असलेले पाय हे रोज मैलाचा प्रवास करतात आणि म्हणूनच प्रत्येकाला वाटते कि आपल्याल पाया चांगले निरोगी असले पाहिजे तसेच आपल्या पायांना कोणताही त्रास नसावा पण सध्याच्या परिस्थितीमध्ये अनेकांना पाय दुखणे किंवा गुढगे दुखणे या सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे आणि हे काही लोकांचे वय झाल्यामुळे होते तर काही लोकांना जास्त काळ उभे राहिल्यामुळे किंवा जास्त चालल्यामुळे होते किंवा मग एखाद्याचे वजन जास्त असेल तर देखील पाय दुखतात तसेच संधिवात सारख्या अनेक परिस्थिती पायाच्या वेगवेगळ्या भागांवर परिणाम करू शकतात.

दुखापत जसे की तुटलेले हाड, मोच किंवा ताण यामुळे देखील सामान्य वेदना होऊ शकतात जे स्थलांतरित होतात. पाय दुखण्याची अशी अनेक कारणे आहेत आणि ते कमी करण्यासाठी उपाय देखील भरपूर आहेत. पाय दुखणे हि समस्या काही वेळा गंभीर असू शकते आणि काही वेळा या मध्ये काळजी करण्यासारखे काय नसते तर आपण काही घरच्या घरी उपाय करून आणि व्यायाम करून कमी करू शकतो परंतु पाय दुखणे गंभीर असेल तर आपल्याला डॉक्टरांना भेटून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो.

pay dukhane upay in marathi
pay dukhane upay in marathi

हात पाय दुखणे घरगुती उपाय – Pay Dukhane Upay in Marathi

पाय दुखण्याची कारणे – foot pain reason in marathi

पाया दुखण्याची कारणे हि अनेक आहेत जसे कि काही लोकांचे वय झाल्यामुळे पाय दुखतात तर काहींचे जास्त चालल्यामुळे दुखतात अश्या प्रकारे पाय दुखण्याची अनेक करणे आहेत ती आपण आता पाहणार आहोत.

  • काही लोकांचे वय झाल्यामुळे पाय दुखतात.
  • काही वेळा लोक जास्त काळ उभे राहतात तर काही जणांचे जास्त चालल्यामुळे पाय दुखतात.
  • तसेच एखाद्या व्यक्तीचे वजन जास्त असेल तर वजनाच्या भाराने देखील पाय दुखतात.
  • जर एखाद्या व्यक्तीला कोणत्यातरी अपघातामध्ये जर पायाला दुखापत किंवा फ्रॅक्चर झाले असेल तर देखील पाय दुखण्याची समस्या सतत उद्भवू शकते.
  • एखाद्या व्यक्तीला मधुमेह झाला असेल तर अश्या व्यक्तींचे पाय देखील दुखतात.
  • संधिवाताचा त्रास असणाऱ्या व्यक्तीला देखील पाय दुखण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते.
  • तसेच काही वेळा लहान मुलांचे देखील पाय दुखतात पण त्याला कारण अनुवंशिकता, अस्थिबंधनाची शिथिलता किंवा पायाच्या व्यायामाचा अभाव या मुळे दुखतात.

पाय दुखण्याची लक्षणे – symptoms of foot pain 

सपाट पायांची सर्वात ओळखण्याजोगी लक्षणे आणि वैशिष्ट्ये म्हणजे तुमच्या पायात कमानी कमी होणे आणि तुमच्या पायांच्या आणि कमानींच्या आतील बाजूने वेदना होणे किंवा मग थकवा जाणवणे. चला तर आता आपण पाय दुखण्याअगोदर कोणकोणती लक्षणे दिसून येतात ते आपण आता पाहूया.

  • टाच, पाय आणि घोट्याचे दुखणे
  • पायांना थकवा जाणवणे.
  • गुडघा, नितंब आणि पाठीच्या खालच्या भागात दुखणे
  • मऊ ऊतकांची जळजळ
  • गुंडाळलेले-इनकल्स
  • संधिवात असणाऱ्या व्यक्तींचे देखील पाय दुखतात.
  • प्लांटार फॅसिटायटिस हे देखील पाय दुखीचे एक लक्षण आहे.

पाय दुखी कमी करण्यास उपाय – foot pain treatment in marathi

  • बेकिंग सोड्याला सोडियम बायकार्बोनेट असेही म्हणतात आणि सोडियम बायकार्बोनेट इंजेक्शन्सने गुडघ्याच्या ऑस्टियोआर्थरायटिसमुळे वेदना कमी होते म्हणून, ते पाय दुखणे आणि जळजळ दूर करण्यास मदत करू शकते. बेकिंग सोडा गरम पाण्यामध्ये मिक्स करून ते अपनी आपल्या पायांच्यावर ओतल्यानंतर पाय दुखी पासून आराम मिळतो परंतु हा उपाय दररोज १५ दिवस तरी केला पाहिजे.
  • नारळाच्या तेलामध्ये फॅटी ऍसिड असतात ज्यात दाहक-विरोधी, प्रतिजैविक आणि वेदनाशामक गुणधर्म असतात यामुळे पायाच्या दुखण्यावर उपचार करण्यात मदत होऊ शकते. आठवड्यातून २ वेळा जर आपल्या दोन्ही पायांना नारळाच्या तेलाने चोळले किंवा मसाज केला तर आपली पाय दुखी थोडी कमी होऊ शकते.
  • निलगिरीचे तेल दाहक विरोधी आणि वेदनाशामक गुणधर्म प्रदर्शित करते म्हणून, ते पायदुखीच्या उपचारांसाठी वापरले जाऊ शकतात. आपण निलीगीरीच्या तेलाचा वापर हा पायाचा मसाज करण्यासाठी वापरू शकतो.
  • त्याचबरोबर पाय दुखत असणाऱ्या व्यक्तीने रोज न चुकता वेगवेगळ्या प्रकारचे पायाचे व्यायाम केले पाहिजेत ज्यामुळे पाय दुखीला थोडा आराम मिळू शकतो किंवा पाय दुखी पूर्णपणे कमी होऊ शकते.
  • ल्यामध्ये दाहक-विरोधी आणि वेदनाशामक गुणधर्म दिसून येतात आणि जर आपण उकळलेल्या पाण्यामध्ये आल्याची पेस्ट घालून ते पाणी उकळून ते गार झाल्यानंतर सेवन केले तरी देखील आपली पाय दुखी काही प्रमाणात कमी होऊ शकते किंवा यामुळे पाय दुखणे आणि पायाची होणारी जळजळ कमी होण्यास मदत होऊ शकते.
  • त्याच बरोबर पाय दुखण्यावर इलाज करण्यासाठी अनेक तेलांचा वापर केला जातो आणि तिळाचे तेल आणि मोहरीचे तेल देखील पाया दुखी वर चांगले काम करू शकतात. जर पाय दुखणाऱ्या व्यक्तीने तिळाच्या तेलाने किंवा मोहरीच्या तेलाने मसाज केला तर त्या व्यक्तीला पाय दुखी पासून थोडा आराम मिळतो.
  • काही वेळा असे म्हटले जाते कि वजन जास्त असणाऱ्या व्यक्तीचे देखील पाय दुखतात आणि हे खरे आहे त्यामुळे त्या व्यक्तीने आपले वजन हे मर्यादित ठेवले पाहिजे.
  • आपल्या सर्वांना माहित असणारा उपाय म्हणजे मिठाचे पाणी, एक अर्धी बादली कोमात पाणी घ्या आणि त्यामध्ये अर्धी वाटी मीठ घाला आणि त्यामध्ये आपले पाय टाकून १५ ते २० मिनिटे बस त्यामुळे आपल्या पायांना आराम मिळेल आणि वेदना देखील थांबतील.
  • बहुतेक भारतीय घरांमध्ये कोबी करीमध्ये किंवा तळण्यासाठी वापरतात. परंतु तुम्हाला माहित नसेल की कोबीच्या पानांमध्ये एक विशिष्ट सार आहे जे वेदना कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. कोबीची काही पाने घ्या आणि पाण्याने भरलेल्या भांड्यात ठेवा आणि २० मिनिटे पाने भिजवल्यानंतर, पाण्याने पानांचे सार शोषले असेल आता त्या पाण्यात थोडा वेळ ( १५ ते २० मिनिटे ) पाय बुडऊन बसा त्यामुळे देखील तुमच्या पायांना थोडा आराम मिळेल.
  • ऑलिव्ह ऑइल हे अशा उत्पादनांपैकी एक आहे जे योग्यरित्या वापरल्यास आपल्या आरोग्यासाठी आणि शरीरासाठी आश्चर्यकारक परिणाम आणते आणि आजकाल बाजारात ऑलिव्ह ऑईलचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. म्हणून तुम्ही पायदुखीसाठी देखील ऑलिव्ह ऑइल चा वापर करू शकता.
  • वेदनादायक भागावर बर्फ लावल्याने ते तात्पुरते सुन्न होण्यास मदत होते म्हणजेच वेदना रिसेप्टर्स अक्षम होतात. एक कापड घ्या त्यात बर्फाचे तुकडे टाका आणि जर तुमच्याकडे बर्फाची पिशवी असेल तर ते सोपे होईल.
  • बटाट्यामध्ये देखील दाहक विरोधी गुणधर्म असतात आणि म्हणून ते पाय दुखीवर वापरू शकतो. जर एखाद्या व्यक्तीचे पाय दुखत असतील तर त्या व्यक्तीने शिजवलेले बटाटे मॅश करून त्याची एकदम बारीक पेस्ट करून ती पेस्ट जर पायावर वेदना असणाऱ्या भागाला लावली तर पाय दुखी कमी होण्यास चांगली मदत होते.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या pay dukhane upay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पाय दुखणे घरगुती उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या pay dukhi var upay in marathi या article मध्ये tach dukhi var upay in marathi update करू, मित्रांनो हि foot pain treatment in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये talpay dukhane Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!