Paya Soup Recipe in Marathi पाया सूप रेसिपी सूप म्हंटल कि आपल्या डोळ्यासमोर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सूप येतात जसे कि टोमॅटो सूप, कॉर्ण सूप, पालक सूप, व्हेज मंचाव सूप यासारखे अनेक सूप बनवले जातात आणि हा कोणताही सुपाचा प्रकार हा खूप टेस्टी देखील असतो आणि पौष्टिक देखील असतो. तसेच पाया सूप हा देखील सूपचा प्रकार आहे. जो नोन व्हेजिटेरियन लोकांच्यासाठी खास आहे कारण हा बकऱ्याच्या किवा बोकडाच्या पायाच्या तुकड्यापासून बनवला जातो आणि हा पदार्थ बहुतेक लोकांना माहित देखील नाही. पाया सूप हे पौष्टिक आहे. म्हणजेच आपल्या हाडांच्यासाठी तसेच पोटातील काही त्रासांच्यासाठी आणि हे सूप केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी देखील खूप व्हांगली रेसिपी आहे.
पाया सूप हे घरी बनवण्यास एकदम सोपे आहे फक्त आपल्याला बकऱ्याच्या किंवा बोकडाच्या पायाचे तुकडे बाजारातून आणून ते स्वच्छ धुवून घेतले जातात आणि मग शक्यतो हे सूप बनवण्यासाठी कुकर वापरला जातो आणि कुकर गॅसवर गरम केला कि त्यामध्ये तेल घालून त्यामध्ये जिरे, कांदा आणि लसून घालून ते थोडा वेळ भाजले जाते मग त्यामध्ये हिंग, हळद, थोडेसे लाल तिखट, काळी मिरी घालून ते १ मिनिटासाठी परतवून घेतले जाते.
मग त्यामध्ये पायाचे तुकडे टाकून ते तेलामध्ये थोडा वेळ भाजले जातात मग शेवटी यामध्ये पाणी आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स केले जाते आणि कुकरचे झाकण लावून कुकरला मोठ्या आचेवर ३ ते ४ शिट्ट्या करून आणि मग गॅसची आच मंद करून सूप २० ते २५ मिनिटे शिजवला जातो.
पाया सूप हि रेसिपी नॉनव्हेजीटेरीयन लोकांच्यासाठी एक उत्तम पौष्टिक रेसिपी आहे आणि हि रेसिपी भारतामध्ये बहुतेक भागामध्ये बनवली जात असावी. पाया सूप हि रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये बनते परंतु हि रेसिपी बनवण्यासाठी थोडा वेळ लागतो. चला तर आज आपण या लेखामध्ये पाया सूप हि पौष्टिक आणि स्वादिष्ट रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात.
पाया सुप रेसिपी – Paya Soup Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | ३० ते ३५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ४० ते ४५ मिनिटे |
पाककला | भारतीय |
पाया सूप रेसिपी कशी बनवतात – how to make paya soup
पाया सूप हे घरी बनवण्यास एकदम सोपे आहे फक्त आपल्याला बकऱ्याच्या किंवा बोकडाच्या पायाचे तुकडे बाजारातून आणून ते स्वच्छ धुवून घेतले जातात आणि मग शक्यतो हे सूप बनवण्यासाठी कुकर वापरला जातो आणि कुकर गॅसवर गरम केला कि त्यामध्ये तेल घालून त्यामध्ये जिरे, कांदा आणि लसून घालून ते थोडा वेळ भाजले जाते मग त्यामध्ये हिंग, हळद, थोडेसे लाल तिखट, काळी मिरी घालून ते १ मिनिटासाठी परतवून घेतले जाते.
मग त्यामध्ये पायाचे तुकडे टाकून ते तेलामध्ये थोडा वेळ भाजले जातात मग शेवटी यामध्ये पाणी आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स केले जाते आणि कुकरचे झाकण लावून कुकरला मोठ्या आचेवर ३ ते ४ शिट्ट्या करून आणि मग गॅसची आच मंद करून सूप २० ते २५ मिनिटे शिजवला जातो.
- बोकडाच्या पायाचे तुकडे : पाया सूप हे एक नॉनव्हेजीटेरियन प्रकार आहे जो बोकडाच्या स्वच्छ केलेल्या पायाच्या तुकड्या पासून बनवला जातो.
- लसून : या रेसिपीमध्ये लसून ठेचून किंवा पेस्ट करून घातल्यामुळे सूपमध्ये त्याची टेस्ट चांगली उतरते आणि सूपला स्वाद चांगला येतो.
- काळी मिरी : सूपमध्ये काळी मिरी वापरल्यामुळे सूप थोडा तिखट आणि सूपला थोडा मसालेदार वास येतो.
पाया सूप रेसिपी – mutton paya soup recipe in marathi
पाया सूप हि एक भारतीय रेसिपी आहे जी भारतामध्ये बहुतेक भागामध्ये बनवली जाते आणि हि एक नॉनव्हेजीटेरियन डिश आहे जी आपल्या शरीराला भरपूर पौष्टिक आहे. पाया सूप हे बोकडाच्या किंवा बकऱ्याच्या पायाच्या तुकड्यापासून बनवले जाते आणि हे बनवण्यास खूप सोपे आणि खूप कमी साहित्यामध्ये बनते परंतु हे बनवण्यासाठी थोडा वेळ लागतो. चला तर मग आता आपण पाया सूप कसा बनवायचा आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
तयारीसाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | ३० ते ३५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ४० ते ४५ मिनिटे |
पाककला | भारतीय |
पाया सूप बनवण्यासाठी आपल्याला बोकडाच्या किंवा बकऱ्याच्या पायाचे तुकडे हे महत्वाचे साहित्य लागते आणि ते आपल्याला बाजारातून विकत आणावे लागते आणि जे इतर साहित्य लागते जसे कि कांदा, लसून, काळी मिरी, हिंग, हळद हे साहित्य बहुतेकदा आपल्या घरामध्ये उपलब्ध असते आणि जर नसेल तर आपण ते बाजारातून विकत अनु शकतो. चाल तर मग आता आपण पाया सूप बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
- ४ ते ५ बोकडाच्या पायाचे तुकडे.
- १ कांदा ( बारीक चिरलेला ).
- १ चमचा लसून पेस्ट.
- १ चमचा काळी मिरी.
- १/२ चमचा जिरे ( फोडणीसाठी ).
- १/२ चमचा लाल मिरची पावडर.
- १/२ चमचा हळद.
- १/३ चमचा हिंग.
- दीड मोठे चमचे तेल.
- पाणी ( आवश्यकतेनुसार ).
- मीठ ( चवीनुसार ).
आता आपण एकदम सोपी आणि कमी वेळेमध्ये बनणारी पाया सूप रेसिपी वर दिलेले साहित्य वापरून कशी बनवायची ते पाहूयात.
- पाया सूप रेसिपी बनवताना सर्व प्रथम बोकडाच्या पायाचे तुकडे स्वच्छ करून ते स्वच्छ धुवून घ्या आणि बाजूला ठेवा.
- आता गॅसवर मध्यम आचेवर कुकर ठेवा आणि कुकर गरम होऊ द्या. कुकर गरम झाला कि त्यामध्ये दीड मोठा चमचा तेला घाला आणि मग तेल गरम झाले कि त्यामध्ये जिरे टाका जिरे फुलले कि लगेच कांदा आणि लसून घाला आणि ते तेलामध्ये मिक्स करून कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्या.
- आता यामध्ये काळी मिरी, लाल मिरची पावडर, हिंग आणि हळद घाला आणि मिश्रण चांगले एकत्र करून घ्या.
- आता यामध्ये पायाचे तुकडे घाला आणि ते थोडावेळ भाजून घ्या.
- शेवटी यामध्ये ५ ते ६ वाटी पाणी घाला आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला आणि ते मिक्स करून कुकरचे झाकण लावा.
- आणि मोठ्या आचेवर कुकरला ३ ते ४ शिट्ट्या आणा आणि मग गॅस आच मंद करा आणि आणि सूप २० ते २५ मिनिटे शिजू द्या आणि मग २० ते २५ मिनिटांनी गॅस बंद करा.
- आणि कुकर थोडा गार झाला कि कुकरचे झाकण काढून सूप बाऊलमध्ये घालून सर्व्ह करा.
पाया सूप सर्व्ह कसे करावे – serving suggestions
- पाया सुपाचा आनंद आपण तसाच गरम असताना सूप बाऊलमध्ये घालून सर्व्ह करू शकतो.
आम्ही दिलेल्या paya soup recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर पाया सुप रेसिपी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या yoga information in marathi language pdf या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि recipe of paya soup in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये what is paya soup Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट