purna river information in marathi पूर्णा नदी माहिती मराठी, आपल्या भारतामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या लहान मोठ्या अश्या नद्या आहेत आणि त्यामधील एक म्हणजे पूर्णा नदी आणि आज आपण या लेखामध्ये पूर्णा नदी विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. पूर्णा नदी हि एक मध्यप्रदेश या राज्यामध्ये वाहणारी नदी आहे आणि या नदीचा उगम हा मध्यप्रदेशमधील सातपुडा डोंगरामध्ये दक्षिणेकडील बैतुल या ठिकाणाहून झालेला आहे. हि नदी ९०० मीटर उंच डोंगरामधून उगम पावून ती मध्य प्रदेश राज्यातून महाराष्ट्र राज्यातील विदर्भाकडे वाहते.
आणि ती पुढे तापी नदीला येऊन मिसळते आणि कारण हि नदी तापी नदीची उपनदी आहे आणि ह्या दोन्हीही नद्या पुढे अरबी समुद्राला जाऊन मिळतात. या नदीची एकूण लांबी हि ३३४ किमी इतकी आहे आणि या नदीचे पाणलोट क्षेत्रफळ हे २४३१ किमी इतके आहे.
या नदीच्या किनारी खोलापूर, थुगाव आसेगाव हि गावे वसलेली आहेत आणि हि नदी बुलढाणा, जळगाव आणि अकोला जिल्ह्यातून वाहते. अर्णा नदी, मान नदी, भुलेश्वर नदी, गांधारी नदी, चंद्रभागा नदी ह्या पूर्णा नदीच्या उपनद्या आहेत. गुजरात राज्याच्या पश्चिम भागामध्ये पूर्णा अभयारण्य आहे.
जे पूर्णा नदीच्या किनारी वसलेले आहे. चला तर खाली आपण पूर्णा नदी विषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती पाहूया.
पूर्णा नदी माहिती मराठी – Purna River Information in Marathi
नदीचे नाव | पूर्णा नदी, संपूर्णा नदी, पयोष्णी नदी |
उगम | पोखर्णी |
नदीची लांबी | ३३४ किमी |
पाणलोट क्षेत्रफळ | २४३१ किमी |
पूर्णा नदीचा उगम कोठे झाला आहे ?
या नदीचा उगम हा मध्यप्रदेश या राज्यातील सातपुडा डोंगरामध्ये झालेला आहे, हि बैतुल जिल्ह्यातील एक तहसील भाग भैंसदेहीपासून २ किलो मीटर अंतरावर असलेल्या पोखर्णी या गावामध्ये या नदीचा उगम झाला आहे आणि हि नदी ९०० मीटर उंच डोंगरातून उगम पावलेली आहे.
या नदीला सामान्यपणे पूर्णा या नावाने जरी ओळखले जात असले तरी या नदीला संपूर्णा, पैसणी आणि पयोष्णी या नावांनी देखील ओळखले जाते.
पूर्णा धरण विषयी माहिती
पूर्णा नदीवर बांधलेले धरण हे महाराष्ट्रा राज्यातील अमरावती जवळ आहे आणि हे सर्वात कमी पायाच्या वर आहे आणि या धरणाची उंची ३८ मीटर इतकी असून लांबी ३१२० मीटर इतकी आहे. पूर्णा क्षेत्र जल भागीदारीची स्थापना १९९५ मध्ये झाली आणि त्यावेळी पासूनच या नदीच्या खोऱ्यामध्ये जलसंपत्ती विकास झाला.
हा धरणाच्या बांधणीचा मुख्य उद्देश हा नदी जवळ असणाऱ्या गावांना पाणीपुरवठा, शेतीसाठी पाणी आणि जल विद्युत निर्मिती करणे. पूर्णा धरण हे महाराष्ट्रातील मोठ्या धरणांच्यापैकी एक आहे आणि या धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा आहे.
पूर्णा नदी विषयी काही मनोरंजक तथ्ये – facts
- पूर्णा नदी हि मलकापूर आणि मुक्ताईनगर या सारख्या शहरांच्यासाठी एक मुख्य जलस्तोत्र आहे आणि हि नदी विदर्भ आणि मराठवाडा प्रदेशातून वाहते.
- पूर्णा नदी हि संपूर्णपणे दख्खनच्या भूप्रदेशामध्ये वाहते.
- पूर्णा नदी हि एक महत्वाची नदी असून या नदीचा पाणलोट हा मध्यप्रदेश मधील काही जिल्ह्यांच्यामध्ये, गुजरात मधील नवसारी आणि वलसाड जिल्ह्यामध्ये आहे तसेच हि नदी महाराष्ट्र राज्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भामधून वाहते.
- या नदीच्या खोऱ्यामध्ये जून ते सप्टेंबर या काळामध्ये जास्त प्रमाणात पाऊस पडतो.
- पूर्णा नदीच्या खोऱ्यामध्ये मासिक वाऱ्याचा वेग हा २.९ किमी प्रती तास ते ०.२ किमी वेगाने वाहतो.
- या भागातील मातीचे तीन गटामध्ये वर्गीकरण केले आहे म्हणजेच किनाऱ्यावरील गाळाची माती, खोल काळी माती आणि लॅटरीकीट माती.
- या नदीचा शेवट हा जळगाव जिल्ह्यांमध्ये होतो म्हणजेच हि नदी जळगाव जिल्ह्यामध्ये तापी नदीला हि नदी मिळाली आहे.
- पूर्णा नदी हि महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील एक प्रमुख नदी आहे.
- या नदी विषयी असे म्हटले जाते कि हि नदी ग्रेट ब्रिटनच्या थेम्ब्स नदीपेक्षा लांब आहे असे म्हटले जाते.
- पूर्णा या शब्दाचा अर्थ पूर्ण असा होतो आणि म्हणून या नदीला संपूर्णा या नावाने देखील ओळखले जाते.
- गुजरामध्ये पूर्णा नदीच्या किणाऱ्यावर अभयारण्य आहे आणि या अभयारण्यामध्ये हत्ती, गेंडा, जंगली बैल आणि आळशी अस्वल या सारखे प्राणी आहेत.
- पूर्णा या नदीमध्ये बांगडा, बदके आणि इतर वेगवेगळ्या अनेक माश्यांच्या प्रजाती आहेत.
- अर्ना नदी, पेंडी नदी, गोतमा नदी , मान नदी, मोर्णा नदी, नलगंगा नदी, वान नदी, चंद्रभागा नदी आणि काही इतर नद्या ह्या पूर्णा नदीच्या उपनद्या आहेत.
- पूर्णा नदी हि सातपुडा डोंगरातून वाहते म्हणजेच हि नदी ९०० मीटर उंचीवरून खाली वाहते आणि पुढे ती महाराष्ट्राच्या काही भागातून वाहून शेवटी तापी नदीला मिळते.
पूर्णा नदीचे धरण पाहण्यासाठी कसे जायचे – how to reach
जर तुम्हाला पूर्णा नदीचे धरण पाहायचे असल्यास तुम्ही बसने, रेल्वेने किंवा विमानाने असे तिन्ही मार्गाने जाऊ शकता. पूर्णा नदीचे धरण हे अमरावती या शहरामध्ये असल्यामुळे आपल्याला या शहरामध्ये बसने, विमानाने किंवा रेल्वेने यायल हवे आणि आपण हे धरण पाहण्यासाठी फक्त त्या ठिकाणी जाऊ नये तर आपल्याला अमरावती परिसरामध्ये अनेक आकर्षक आणि निसर्गरम्य ठिकाणे पाहण्यास मिळू शकतात.
बसने किंवा रस्ता मार्गाने
जर तुम्हाला या शहरामध्ये बसने किंवा तुमच्या स्वताच्या कारणे जायचे असल्यास तुम्ही जाऊ शकता कारण महाराष्ट्रातील अमरावती शहराला महाराष्ट्रातील इतर शहरांनी चांगले जोडलेले आहे.
रेल्वे मार्गे
जर तुम्हाला अमरावती या शहरामध्ये रेल्वेने जायचे असल्यास तुम्ही रेल्वे सेवा असणाऱ्या कोणत्याही मुख्य शहरातून बडनेरा किंवा अमरावती या शहरामध्ये जाऊ शकता कारण या शहरांना रेल्वे मार्गाने चांगले जोडलेले आहे.
विमानाने
जर लोकांना अमरावती या शहरामध्ये विमानाने यायचे असल्यास ते थेट अमरावती शहरामध्ये विमानाने येऊ शकत नाहीत तर त्यांना नागपूर या शहरामध्ये विमानाने यावे लागेल आणि तेथून टॅक्सी पकडून अमरावती या शहरामध्ये यावे लागेल. नागपूर या शहरामधील विमानतळ हे अमरावती शहरापासून सर्वात जवळचे विमानतळ आहे.
आम्ही दिलेल्या purna river information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर पूर्णा नदी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Purna river information in marathi wikipedia या Purna river information in marathi pdf download article मध्ये update करू, मित्रांनो हि Purna river information in marathi pdf माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट