रात्र झाली नसती तर मराठी निबंध Ratra Nasti Tar Essay in Marathi

Ratra Nasti Tar Essay in Marathi रात्र झाली नसती तर मराठी निबंध आज आपण या लेखामध्ये रात्र नसती तर या विषयावर निबंध लिहिणार आहोत. आपण आजूबाजूलाज्यावेळी पाहतो त्यावेळी सर्व मनुष्य काही ना काही कामे करत असतात्त आणि हि कामे दिवसा करत असतात कारण दिवसा सूर्याचा प्रकाश असतो आणि दिवस हा माणसाला आपली सर्व कामे करण्यासाठीच असतो आणि रात्र हि मनुष्याच्या तसेच या पृथ्वीतलावरील सर्व ओरन्यांच्या विश्रांतीचा काळ असतो. मनुष्याला जास्त काम केल्यानंतर विश्रांतीची गरज असते आणि मनुष्याला चांगल्या प्रकारे विश्रांती हि रात्रीच्यावेळीच मिळते तसेच रात्री अंधार असल्यामुळे मनुष्य रात्री काहीच कामे करू शकत नाही.

त्यामुळे रात्र हि महत्वाची आहे आणि जर रात्र झाली नाही तर लोकांना विश्रांती मिळणार नाही आणि लोक सतत कामच करत बसतील. तसेच सकाळी सूर्योदय झाला कि जस जशी दुपार होईल तस तशी उष्णता जास्त वाढते तसेच अति उष्ण किरणे देखील येतात आणि त्यामुळे जमीन आणि पृथ्वीरील भाग गरम होतो आणि उष्ण हवा किंवा वातावरण कमी हिण्यासाठी रात्र होणे गरजेचे असते.

ratra nasti tar essay in marathi
ratra nasti tar essay in marathi

रात्र झाली नसती तर मराठी निबंध – Ratra Nasti Tar Essay in Marathi

Ratra Zali Naste Tar Marathi Nibandh

कारण रात्रीची हव हि थंड असते आणि त्यामुळे उष्ण हवामान कमी होते अनोई थंड हवामान होते आणि हवामानामध्ये बदल होणे हा माणसाच्या आयुष्याचा भाग आहे आणि त्यामुळे दिवसभर असणारे उन्ह किंवा उष्णता हि संध्याकाळी कमी होते आणि थंड हवामान होते. जर रात्र झाली नसती तर सूर्यास्त कधीच झाला नसता आणि त्यामुळे पृथ्वीवर सतत उन्ह पडले असते आणि उष्ण हवामान राहिले असते आणि त्यामुळे हवेमध्ये बदल घडला नसता आणि त्यामुळे मनुष्याचे तसेच प्राण्याच्या आरोग्य बिघडले असते कारण मनुष्याला बदलत्या वातावरणाची आवश्यकता असते.

तसेच आपण ज्यावेळी आकाश्यामध्ये पाहतो त्यावेळी चंद्र आणि चमचमणाऱ्या सुंदर तारे दिसतात आणि आपण रात्रीचे निरीक्षण करतो कारण ते दृश्य पाहत बसण्यामध्ये एक वेगळाच आनंद असतो पण जर रात्रच झाली नसती तर आपण त्या रात्रीच्या आकाश्यातील दृश्याचा आनंद केंव्हाच घेवू शकलो नसतो.

रात्र म्हणजे आपल्या विश्रांतीची वेळ असते तसेच रात्रीची शांतता हि मनाला अनाद देते आणि आपल्याला वाटते कि आपण कोणत्यातरी वेगळ्याच जगामध्ये गेलो आहोत म्हणजे रस्त्यावरील लोकांची गर्दी कमी झालेली असते तसेच रात्रीच्या वेळी गाड्यांची रहदारी नसते तसेच लोकांची ऑफिसला जाण्याची गडबड नसते तसेच मुलांची शाळेला जाण्याची गरजा नसते किंवा महिलांना स्वयंपाकाची किंवा घरातील कामाची काळजी नसते तर रात्रीच्या वेळी शांत पने सर्वजन विश्रांती घेत असतात.

आणि दिवसभर केलेल्या कामाचा किंवा दगदगीचा कंटाळा, क्षीण किंवा आळस काढतात आणि दुसऱ्या दिवशी त्याच उत्साहात काम करण्यासाठी परत तयार होतात पण जर रात्र झाली नसती तर हे असे काहीच झाले नसते. आपली पृथ्वी हि सूर्याभोवती फिरते आणि त्याचमुळे रात्र आणि आणि हे सौर मंडळातील प्रक्रियेमुळे होते पण जर पृथ्वी सूर्याभोवती फिरली नाही तर आणि सौरमंडळातील प्रक्रियेमध्ये बिघाड झाला असता तर रात्र झालीच नसती.

रात्र झाली नाही तर लोकांना अनेक तोटे होतात तसेच रात्र झाली नाही तर अनेक फायदे देखील होतात जसे कि रात्र हि काळोख्या अन्शाराची असते आणि ह्याच अंधाराचा फायदा घेवून अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे करतात पण जर रात्रच झाली नसती तर त्या दृष्ट लोकांना गुन्हे कमी झाले असते किंवा कोणी गुन्हेच केले नसते. तसेच अनेक लोक अंधाराचा फायदा घेण बँकांमध्ये किंवा घरामध्ये चोरी करतात पण रात्र रात्र झाली नसती कारण लोक विश्रांती घेतले नसते आणि त्यामुळे शांतता झाली नसती आणि लोक जागे असले असते त्यामुळे चोरी करणाऱ्या लोकांना कधीच चोरी करण्याचा वाव मिळाला नसता.

तसेच आपल्याला दिवसभर सूर्याच्या प्रकाश्यामुळे कोणतेही काम करण्यासाठी डोळ्यांना दिसते पण रात्रीच्या वेळी अंधार असल्यामुळे आपल्याला विजेचा वापर करावा लागतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वीज वाया जाते पण जर रात्र झाली नसती तर सगळीकडे अंधार पडला नसता आणि आपल्याला विजेचा वापर करावा लागला नसता आणि त्यामुळे वीज वाचली असती. तसेच रात्रीच्या वेळी खूप अंधार असतो आणि अनेक लोक असे आहेत ज्यांना अंधाराची आणि रात्रीची भीती वाटते अश्या लोकांच्यासाठी हि गोष्ट खूप आनंदाची असली असती.

रात्र जरी न होण्याच्या काही फायदे असले तरी त्या फायद्यांच्या पेक्षा अधिक रात्र न होण्याचे तोटे आहेत त्यामुळे मला असे वाटते कि रात्र हि झालीच पाहिजे कारण रात्र हा असा कला आहे ज्यामध्ये मनुष्य आपल्या सर्व चिंता, काळजी, कामे, संघर्ष, समस्या बाजूला ठेवून विश्रांती घेतो. त्याचबरोबर पृथ्वीवर असे अनेक प्राणी आहेत जे दिवसा शिकार विश्रांती घेतात आणि रात्री आपले पोट भरण्यासाठी शिकार करावा लागतो म्हणजेच ह्या प्राण्यांना दिवसा कमी दिसते आणि त्यांची दृष्टी हि रात्रीची जास्त असते.

त्यामुळे अश्या प्राण्यांच्यासाठी रात्र होणे खूप महत्वाचे आहे. अश्या प्रकारे सर्वांच्यासाठीच रात्र होणे आणि रात्रीचा दिवस होणे आवश्यक आहे कारण हि एक महत्वाची नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि यामुळे हवामानामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे बदल होतात, लोकांना विश्रांती मिळते, शांत वातवरण राहते आणि अश्या प्रकारे अनेक वेगवेगळे बदल घडतात.

आम्ही दिलेल्या ratra nasti tar essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर रात्र झाली नसती तर मराठी निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Ratra Zali Naste Tar Marathi Nibandh या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि Ratra Zalich Nahi Tar Essay in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!