गजकर्ण घरगुती उपाय Ringworm Home Treatment in Marathi

ringworm home treatment in marathi – gajkaran gharguti upay in marathi गजकर्ण वर घरगुती उपाय आज आपण या लेखामध्ये गजकर्ण म्हणजे काय आणि आपण या वर कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो ते पाहणार आहोत. सध्या अनेक लोकांना त्वचेचे वेगवेगळे रोग होतात आणि ते म्हणजे खाज, खरुज, कोरडी त्वचा, नायटा, त्वचेवर पुरळ उटणे यासारखे अनेक त्वचेच्या समस्या उद्भवतात आणि या तील एक समस्या म्हणजे गजकर्ण होय. गजकर्ण हि एक त्वचेची समस्या आहे आणि हि समस्या खूप चमचमीत, मसालेदार, गोड, आंबट किंवा शिळे पदार्थ खाल्ल्यामुळे तसेच जर आपण रोजच्या रोज आपल्या शरीराची स्वच्छता करत नसेन तरी देखील गजकर्ण उटण्याची शक्यता असते.

गजकर्ण मुळे त्वचेवर लालसर रंगाचे चट्टे उटतात आणि यामुळे त्वचेला सतत खाज उटते जसे आपल्याला त्वचेला खरुज किंवा खाज असल्यामुळे त्वचेला दाह होतो त्याच प्रमाणे गजकर्ण त्वचेवर उटला असेल तर खाज उटते. गजकर्ण हा एक संसर्गजण्य त्वचा रोग आहे, म्हणजेच गजकर्ण हा रोग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो म्हणून जर एखाद्या व्यक्तीला गजकर्ण हा त्वचारोग झाला असेल तर त्या व्यक्तीने इतर व्यक्तींच्या संपर्कात येणे टाळावे.

गजकर्णला इंग्रजीमध्ये ringworm म्हणून ओळखले जाते आणि याचे वैज्ञानिक नाव हे टीनीया असे आहे. गजकर्ण हि तशी गंभीर किंवा काळजी करण्यासारखी समस्या नाही परंतु हि समस्या उद्भवल्या नंतर त्या व्यक्तीने सावधगिरीने वागणे खूप गरजेचे असते. गजकर्ण या त्वचा रोगावर आपण घरगुती उपाय करू शकतो. चला तर मग आता आपण कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो ते पाहूया.

ringworm home treatment in marathi
ringworm home treatment in marathi

गजकर्ण घरगुती उपाय – Ringworm Home Treatment in Marathi

गजकर्ण म्हणजे काय – what is mean by ringworm in marathi

गजकर्ण हि एक त्वचेला उद्भवनारी समस्या आहे आणि या मध्ये त्वचेवर गोल लालसर रंगाचे चट्टे उटतात आणि हि समस्या एक संसर्गजन्य समस्या आहे म्हणजेच हि समस्या एक व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकते. गजकर्णला इंग्रजीमध्ये ringworm म्हणून ओळखले जाते आणि याचे वैज्ञानिक नाव हे टीनीया असे आहे. गजकर्ण हि एक त्वचेची समस्या आहे आणि हि समस्या खूप चमचमीत, मसालेदार, गोड , आंबट किंवा शिळे पदार्थ खाल्ल्यामुळे तसेच जर आपण रोजच्या रोज आपल्या शरीराची स्वच्छता करत नसेन तरी देखील गजकर्ण उटण्याची शक्यता असते.

गजकर्ण कशामुळे होते – causes of ringworm

गजकर्ण हे त्वचेवर लालसर रंगाचे चट्टे उटतात आणि यामुळे त्वचेला सतत खाज उटते जसे आपल्याला त्वचेला खरुज किंवा खाज असल्यामुळे त्वचेला दाह होतो त्याच प्रमाणे गजकर्ण त्वचेवर उटला असेल तर खाज उटते. गजकर्ण हा अनेक कारणांच्या मुळे उटतो आणि हि कारणे आपण खाली पाहणार आहोत. चला तर मग गजकर्ण उटण्याची कारणे पाहूयात.

 • हि समस्या खूप चमचमीत, मसालेदार, गोड, आंबट किंवा शिळे पदार्थ खाल्ल्यामुळे होऊ शकते.
 • त्याचबरोबर गजकर्ण हि समस्या आपली त्वचा रोजच्या रोज स्वच्छ न केल्यामुळे देखील उटू शकतो.
 • जर एखाद्या व्यक्तीचे शरीर हे काही कारणास्तव ओले खूप उशिरा पर्यंत राहिले तर त्या व्यक्तीला शरीर जास्त उशीर ओले राहिल्यामुळे गजकर्ण उटू शकतो.
 • तारुण्याच्या वयामध्ये व्यक्तीमध्ये अनेक बदल होत असतात आणि अशा वेळी देखील गजकर्ण उटण्याची शक्यता असू शकते.
 • तसेच एखाद्या व्यक्तीला सतत घाम येत असेल तर अश्या व्यक्तीला देखील इन्फेशन होण्याची शक्यता असू शकते.
 • जर तुम्ही मांजर, कुत्रा, म्हैस, गाय या सारख्या प्राण्यांना जर स्पर्श केला असेल तरी देखील काही वेळा गजकर्ण उटण्याची शक्यता असते.

गजकर्ण या वर उपाय – gachkaran gharguti upay – gajkaran gharguti upay in marathi

nayta gharguti upay in marathi

गजकर्ण मुळे त्वचेवर लालसर रंगाचे चट्टे उटतात आणि यामुळे त्वचेला सतत खाज उटते जसे आपल्याला त्वचेला खरुज किंवा खाज असल्यामुळे त्वचेला दाह होतो त्याच प्रमाणे गजकर्ण त्वचेवर उटला असेल तर खाज उटते. गजकर्ण हा एक संसर्गजण्य त्वचा रोग आहे, म्हणजेच गजकर्ण हा रोग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो.

म्हणून जर एखाद्या व्यक्तीला गजकर्ण हा त्वचारोग झाला असेल तर त्या व्यक्तीने इतर व्यक्तींच्या संपर्कात येणे टाळावे. गजकर्ण हि तशी गंभीर किंवा काळजी करण्यासारखी समस्या नाही परंतु हि समस्या उद्भवल्या नंतर त्या व्यक्तीने सावधगिरीने वागणे खूप गरजेचे असते आणि म्हणूनच आज आपण या लेखामध्ये गजकर्ण या वर आपण कोणकोणते उपाय करू शकतो हे पाहणार आहोत.

 • जर तुम्हाला सतत गजकर्ण उटत असेल तर तुम्ही चमचमीत, मसालेदार, शिळे, आंबट, गोड या सारखे अन्न खाणे टाळा. असे केल्याने तुमचा गजकर्ण कमी होण्यास मदत होईल आणि तुम्हाला गजकर्ण उटणार पण नाही.
 • तसेच असे देखील म्हटले जाते कि आपल्या त्वचेची चांगल्या प्रकारे स्वच्छता केली नाही तरी देखील गजकर्ण उटू शकतो त्यामुळे तुम्ही तुमच्या त्वचेची रोजच्या रोज स्वच्छता करा. त्यामुळे गजकर्ण उटण्याची समस्या दूर होईल.
 • तुम्ही तुमच्या आहारामध्ये व्हीटॅमीन ई युक्त पदार्थ समाविष्ट करा. यामुळे तुम्हाला गजकर्ण किंवा कोणताही त्वचेचा रोग होणार नाही.
 • आपल्या माहित आहे कि लवंग हि आपल्या आरोग्यासाठी किती उपयुक्त आहे आणि लवंगचा वापर हा अनेक आरोग्य फायद्यासाठी खूप पूर्वी पासून वापरला जातो आणि गजकर्ण वर हा एक चांगला उपाय आहे. लवंग हे तुमच्या रोजच्या आहारामध्ये समाविष्ट करा यामुळे तुमची गजकर्ण उटण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल.
 • जर एखाद्या व्यक्तीला गजकर्णाचे सतत संक्रमण होत असेल तर तुम्ही पायामध्ये मोजे आणि बूट घालणे टाळावे कारण असे म्हणतात कि जर आपण पायाला आरामदायक चप्पल घातले नाही तरी देखील आपल्या त्वचेवर गजकर्णाचे चट्टे उटतात.
 • कोरफड देखील अनेक आरोग्य फायद्यासाठी उपयुक्त आहे आणि जर आपण संक्रमित भागावर कोरफडचा गर लावला तर त्यामुळे देखील खाज थांबू शकते आणि संक्रमण देखील थांबू शकते.
 • जर तुम्हाला त्वचेवर एखाद्या भागावर गजकर्ण उटला असेल तर तुम्ही त्याला स्पर्श करू नये कारण जर आपण त्या ठिकाणी स्पर्श करून आपल्या त्वचेला दुसरी कडे स्पर्श केला तर आपल्या त्या ठिकाणी देखील गजकर्ण उटू शकतो. म्हणून जर तुम्ही संक्रमित भागामध्ये हात लावला तर तुम्ही ताबडतोब हात धुवा त्यामुळे इतर ठिकाणी संक्रमण होणार नाही.
 • जर तुम्ही रोज कोरडे आणि स्वच्छ कपडे घातले तर तुम्हाला संक्रमण होणार नाही.
 • हळद हि किती औषधी आहे हे सर्वांना माहित आहे आणि हळदीचा वापर हा अनेक आरोग्य फायद्यासाठी खूप पूर्वीच्या काळापासून केला जातो. हळदीचा वापर हा आपण गजकर्णची समस्या दूर करण्यासाठी देखील आपण करू शकतो. एक चमचा हळद घ्या आणि त्यामध्ये पाणी घाला आणि त्याची पेस्ट बनवून घ्या आणि मग ती पेस्ट प्रभावित भागावर लावा आणि १५ ते २० मिनिटे वाट पहा. यामुळे तुम्हाला तुमच्या समस्येपासून आराम मिळू शकेल.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या ringworm home treatment in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर गजकर्ण वर घरगुती उपाय मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या gajkaran gharguti upay in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि gachkaran gharguti upay माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये nayta gharguti upay in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!