एसपीआय औरंगाबाद SPI Aurangabad Information in Marathi

spi aurangabad information in marathi एसपीआय औरंगाबाद माहिती मराठी, सध्या अनेक विद्यार्थी हे युपीएससीच्या (UPSC) आणि सेवा निवड मंडळाच्या मुलाखती देतात आणि या मुलाखतीसाठी महाराष्ट्रातील पात्र मुलांना तयार करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने सेवा तयारी संस्था म्हणजेच services preparatory institute (Spi) औरंगाबादची स्थापना केली. एसपीआय हि संस्था थेट महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत येते आणि यामध्ये २४ जणांचा एक समर्पित आणि अनुभवी कर्मचारी असतो जो शिस्त, प्रशिक्षण आणि कॅडेट्सचे हित पाहण्यासाठी कार्यरत असतो आणि एसपीआय संस्थाचे प्रमुख संचालक आहे.

लेफ्टनंट कर्नल असतात. या संस्थेचे वैशिष्ठ म्हणजे ते एका प्रशासकीय मंडळाच्या विशेष मार्गदर्शनाखाली कार्य करते ज्यामध्ये भारतीय सशस्त्र दलातील अत्यंत वरिष्ठ सेवानिवृत्त अधिकारी असतात म्हणजेच भारतीय नौदल, लष्कर आणि हवाई दल इत्यादी.

सेवा तयारी संस्था म्हणजेच services preparatory institute या संस्थेची स्थापना १९७७ मध्ये एसपीपी थोरात यांनी केली. चला तर खाली आपण आणखीन एसपीआय औरंगाबाद विषयी माहिती पाहूया.

spi aurangabad information in marathi
spi aurangabad information in marathi

एसपीआय औरंगाबाद माहिती मराठी – SPI Aurangabad Information in Marathi

एसपीआय संस्था म्हणजे काय – spi information in marathi

एसपीआय हि संस्था थेट महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत येते आणि यामध्ये २४ जणांचा एक समर्पित आणि अनुभवी कर्मचारी असतो जो शिस्त, प्रशिक्षण आणि कॅडेट्सचे हित पाहण्यासाठी कार्यरत असतो

एसपीआयचे पूर्ण स्वरूप – SPI full form in marathi

एसपीआय हे युपीएससीच्या (UPSC) आणि सेवा निवड मंडळाच्या मुलाखतीसाठी मुलांना तयार करण्यासाठी कार्यरत असलेली संस्था आहे आणि एसपीआयचे पूर्ण स्वरूप सेवा तयारी संस्था म्हणजेच services preparatory institute अये आहे.

एसपीआय औरंगाबादसाठी पात्रता निकष – eiligibility

कोणत्याही व्यक्तीला जर एखाद्या संस्थामध्ये प्रवेश मिळवायची असेल तर त्या व्यक्तीला काही पात्रता निकष पार पाडावे लागतात आणि तसेच सेवा तयारी संस्थेमध्ये देखील प्रवेश मिळवण्यासाठी काही पात्रता निकष पार पाडावे लागतात ते कोणकोणते आहेत ते खाली आपण पाहूया.

  • प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने किंवा विद्यार्थ्याने इंग्रजी, गणित, रसायन शास्त्र, भौतिक शास्त्र आणि सामान्य विज्ञान हे विषय घेऊन ते सीबीएसी आणि आयसीएससी अभ्यासक्रमातून इयत्ता १० वी चे शिक्षण पूर्ण केलेले असले पाहिजे.
  • तसेच त्या संबधित विद्यार्थ्याला इयत्ता १० वी मध्ये ६० टक्के पेक्षा अधिक गुण मिळालेले असले पाहिजेत.
  • प्रत्येक कॅडेटने त्यांच्या उमेदवारीची पुष्टी करण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते.

एसपीआय संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्ज कसा करावा – how to apply

खाली आपण एसपीआय साठी अर्ज करताना कोणती प्रक्रिया वापरली जाते या विषयी माहिती पाहूया.

  • सर्वप्रथम तुम्ही एसपीआयच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • मग तुम्ही त्या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला एक ऑनलाईन अर्ज करा ( apply online ) याची लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
  • आता नोंदणी या पर्यायावर क्लिक करा आणि त्यावर रेजीस्टर करा आणि आता तुमच्या मोबईल नंबरवर पासवर्ड प्राप्त होईल.
  • आता वापरकर्ता आयडी पासवर्ड प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घ्या.
  • मग तुमचा मोबईल नंबर आणि पासवर्ड लॉग इन करा आणि अर्ज पूर्ण करा.
  • त्यानंतर अर्ज पूर्ण झाल्यानंतर शुल्क भरण्यासाठी लिंकवर क्लिक करा आणि शेवटी सबमिटवर क्लिक करा.

एसपीआय औरंगाबाद संस्थेमध्ये प्रशिक्षण घेण्याचे फायदे – benefits

एसपीआय मध्ये प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी किंवा इच्छुक व्यक्ती हे प्रवेश घेतल्यानंतर त्यांना अनेक फायदे मिळू शकतात आणि ते कोणकोणते आहेत ते पाहूया.

  • जर एखाद्या विद्यार्थ्याने एसपीआय औरंगाबाद मध्ये प्रेवेश घेतला तर त्यांना चांगले आणि अनुभवी प्रशिक्षण मिळू शकते कारण औरंगाबाद मधील प्रशिक्षक हे अनुभवी प्रशिक्षक आहेत.
  • एसपीआय औरंगाबाद या प्रशिक्षण संस्थेमध्ये त्या संबधित विद्यार्थ्याची मानसिक मनस्थिती सुधारण्यासाठी देखील प्रशिक्षण दिले जाते.
  • युपीएससीच्या ( UPSC ) आणि सेवा निवड मंडळाच्या मुलाखती देतात आणि या मुलाखतीसाठी महाराष्ट्रातील पात्र मुलांना तयार करण्यासाठी मदत होते.
  • या संस्थेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याला जागतिक प्रतीच्या प्रशिक्षण सुविधा मिळण्यास मदत होते.

एसपीआय औरंगाबाद विषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये

  • सेवा तयारी संस्था औरंगाबाद (एसपीआय) ची स्थापना एसपीपी थोरात यांनी १९७७ मध्ये केली.
  • महाराष्ट्र राज्याने सेवा तयारी संस्था म्हणजेच services preparatory institute (Spi) औरंगाबादची स्थापना केली.
  • एसपीआय हि संस्था थेट महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत येते आणि यामध्ये २४ जणांचा एक समर्पित आणि अनुभवी कर्मचारी असतो
  • एसपीआय औरंगाबाद संस्थेमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी त्या संबधित व्यक्तीला १० वी किंवा १२ वी चे शिक्षण हे चांगल्या गुणांनी पूर्ण करावे लागते.
  • एसपीआय औरंगाबाद प्रशिक्षणानंतर त्या संबधित विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते आणि यामध्ये ७५ मार्कचे विज्ञान , समाजशास्त्र आणि इंग्रजी मधील प्रश्न विचारले जातात तसेच ७५ गणित मधील प्रश्न असतात आणि अश्या प्रकारे हा १५० गुणांचा पेपर असतो.
  • एसपीआय औरंगाबाद हि संस्था सैन्यदलामध्ये जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सैन्यदलाविषयी प्रशिक्षण दिले जाते.
  • एसपीआय औरंगाबाद म्हणजेच सेवा तयारी संस्थेमध्ये जे विद्यार्थी प्रशिक्षण घेतात त्या विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण मिळते.
  • एसपीआय औरंगाबादचे प्रशिक्षण किंवा प्रवेश घेण्यासाठी त्या विद्यार्थ्याला काही पात्रता निकष पार पाडावे लागतात आणि या साठी प्रवेश घेत असताना तो संबधित विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

आम्ही दिलेल्या spi aurangabad information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर एसपीआय औरंगाबाद माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Spi aurangabad information in marathi pdf download या spi information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about spi in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!