सुकन्या योजना माहिती Sukanya Samriddhi Yojana Information in Marathi

sukanya samriddhi yojana information in marathi सुकन्या समृध्दी योजना माहिती आज आपण या लेखामध्ये सुकन्या समृध्दी योजना (SSY) या विषयावर माहिती घेणार आहोत. सुकन्या समृध्दी योजना हि एक भारत सरकारने सुरु केलेली योजना आहे. ज्या योजनेचा हेतू हा देशातील मुलींची उन्नती. या योजनेमार्फत मुलींच्या पालकांना मुलींच्या भविष्यातील शिक्षण आणि लग्न खर्चासाठी निधी तयार करण्यासाठी सक्षम बनवले जाते. सुकन्या समृध्दी योजना (SSY) हि योजना बेटी बचाओ बेटी पढाओ या मोहिमेचा एक भाग म्हणून सुरु केलेली एक योजना आहे. आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्न खर्चासाठी तिचे आई वडील हे सतत आपल्या खर्चातून बचत करण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यांना त्यांच्या मुलीच्या लग्नामध्ये खर्च करायला लागणार आहे.

याची कल्पना असतेच आणि हेच सरकारने लक्षात घेवून सुकन्या समृध्दी योजनेची सुरुवात केली. हि एक ठेव योजना आहे ज्यामध्ये तुमच्या लहान मुलीसाठी बचत करू शकाल आणि ज्यावेळी तुम्हाला मुलीच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी पैश्याची गरज असते तेंव्हा तुम्ही हि ठेव वापरू शकता.

जर तुम्हाला सुकन्या योजने अंतर्गत खाते उघडायचे असल्यास तुम्ही बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडू शकतो. सुकन्या समृध्दी योजनेची सुरुवात हि २०१५ मध्ये देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी केली आहे. या योजनेच्या खात्यामध्ये मिळणारा व्याज दर हा सध्या ७.६ टक्के आहे आणि पूर्वी हा व्याजदर ८.४ टक्के होता आता तो कमी झाला आहे.

sukanya samriddhi yojana information in marathi
sukanya samriddhi yojana information in marathi

सुकन्या योजना माहिती – Sukanya Samriddhi Yojana Information in Marathi

योजनेचे नावसुकन्या समृध्दी योजना ( SSY )
कोणी सुरु केलीदेशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी ( केंद्र सरकार )
केंव्हा सुरु केली२०१५
कोनासाठी सुरु केलीमुलींच्यासाठी

सुकन्या समृध्दी योजना म्हणजे काय ?

या योजनेमार्फत मुलींच्या पालकांना मुलींच्या भविष्यातील शिक्षण आणि लग्न खर्चासाठी निधी तयार करण्यासाठी सक्षम बनवले जाते म्हणजेच हि एक ठेव योजना आहे ज्यामध्ये तुमच्या लहान मुलीसाठी बचत करू शकाल आणि ज्यावेळी तुम्हाला मुलीच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी पैश्याची गरज असते तेंव्हा तुम्ही हि ठेव वापरू शकता.

सुकन्या समृध्दी योजना कोणी व केंव्हा सुरु केली ?

सुकन्या समृध्दी योजना ( SSY ) हि भारत सरकारने सुरु केलेली योजना आहे ज्या योजनेचा हेतू हा देशातील मुलींची उन्नती. हि योजना २०१५ मध्ये देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी सुरु केली आहे.

सुकन्या समृध्दी योजना गुतंवणूक कशी करावी ?

जे पालक या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहेत ते पोस्ट ऑफिस किंवा सार्वजनिक किंवा खाजगी बँकेमार्फत तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.  अर्ज केल्यानंतर गुंतवणूक दाराला काही कागद पत्रे सबमिट करावी लागतात.

सुकन्या समृध्दी योजना व्याजदर आणि व्याज कसे मोजतात – how to calculate interest 

या योजनेच्या खात्यामध्ये रक्कमेवर मिळणारा व्याज दर हा सध्या ७.६ टक्के आहे आणि पूर्वी हा व्याजदर ८.४ टक्के होता आता तो कमी झाला आहे. हा व्याजदर आर्थिक वर्षाच्या शेवटी जमा होतो आणि हा व्याजदर सरकारने ठवलेलं असतो आणि व्याजदर मुलगी २१ वर्षाची होईपर्यंत मिळतो.

व्याज काढण्यासाठी वापरले जाणारे सूत्र : I = P ( 1 + R / 100 ) * N

  • I = व्याज
  • p = तत्व गुंतवलेले.
  • r = परताव्याचा दर.
  • n = वर्षाची संख्या.

सुकन्या समृध्दी योजनेसाठी लागणारी कागदपत्रे – documents 

  • अर्ज
  • मुलीचा जन्म दाखला किंवा प्रमाणपत्र.
  • अर्जदाराचे पालक किंवा कायदेशीर पालक यांचा ओळख पुरावा आणि पत्ता पुरावा.
  • इतर कागदपत्रे जसे कि मतदान ओळखपत्र.

सुकन्या समृध्दी योजनेसाठी पात्रता निकष – eligibility 

सुकन्या समृध्दी योजनेसाठी पात्र होण्यासाठी काही पात्रता निकष सरकारने ठरवले आहेत आणि हे पात्रता निकष खाली दिले आहेत.

  • सुकन्या समृध्दी योजनेअंतर्गत खाते उघडताना मुलीचे वय हे वर्षापेक्षा कमी असले पाहिजे कारण हे खाते मुलगी २१ वर्षाची होईपर्यंत खाते चालू ठेवता येते.
  • मुलीचे पालक किंवा कायदेशीर पालक हे खाते उघडू शकतात आणि ते हाताळू शकतात.
  • प्रत्येक कुटुंबामध्ये फक्त दोन सुकन्या समृध्दी योजना खात्यांना परवानगी असू शकते.

सुकन्या समृध्दी योजना उघडण्यासाठी प्रक्रिया – process 

जर तुम्हाला सुकन्या समृध्दी योजनेसाठी कहते उघडायचे असल्यास तुम्ही कोणत्याही बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिस मध्ये उघडू शकता.

  • प्रथम तुमच्या घराजवळ असणाऱ्या पोस्ट ऑफिसला किंवा बँकेला भेट द्या.
  • मग तुम्हाला ती संबधित बँकेने किंवा पोस्ट ऑफिसने दिलेला खाते उघडण्याचा फॉर्म भर.
  • आता या फॉर्म सोबत ओळख पुरावा जसे कि पॅन किंवा मतदान कार्ड, रहिवासी पुरावा आणि काही इतर संबधित कागदपत्रे जोडा.
  • अर्ज आणि त्याच्यासोबत रक्कम जमा करा ( रक्कम २५० रुपयांच्या पेक्षा जास्त असावी ).
  • मग त्या अर्जाची आणि तुम्ही दिलेल्या माहितीची पडताळणी होईल आणि तुमचे खाते उघडले जाईल.
  • मग खाते उघडल्यानंतर तुम्हाला पासबुक दिले जाईल.

कोणकोणत्या बँकेमध्ये आपण सुकन्या समृध्दी खाते उघडू शकतो

आम्ही दिलेल्या sukanya samriddhi yojana information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर सुकन्या योजना माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sukanya samriddhi yojana information in marathi pdf download या article मध्ये update करू, मित्रांनो हि sukanya samriddhi yojana in marathi information माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!