टायफाईड चे लक्षण Typhoid Symptoms in Marathi

typhoid symptoms in marathi – typhoid meaning in marathi टायफाईड चे लक्षण आज आपण या लेखामध्ये टायफॉइड म्हणजे काय आणि याची लक्षणे, कारणे आणि उपाय पाहणार आहे. टायफॉइड हि एक प्रकारची आरोग्य समस्या आहे आणि याला मराठीमध्ये विषमज्वर म्हटले जाते. विषमज्वर हा एक प्रकारचा संसर्ग आहे आणि या प्रकारचा संसर्ग झाल्यामुळे त्वचेवर पुरळ उटतात आणि अतिसार देखील होतो आणि हा संसर्ग साल्मोनेला टायफी या बॅक्टेरियामुळे होतो. हा रोग संसर्गजन्य रोग आहे म्हणजेच हा रोग एक व्यक्ती पासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो आणि हे दुषित पाण्यामुळे किंवा दुषित पेये किंवा अन्न खाल्ल्यामुळे होऊ शकतो.

हा संसर्ग झाल्यानंतर त्या व्यक्तीला अंगावर पुरळ आणि अतिसार तर होतोच परंतु सुरुवातीच्या लक्षणामध्ये ताप, पोटदुखी आणि थकवा किंवा अस्वस्थता जाणवते आणि हि लक्षणे बॅक्टेरियाच्या संपर्कामध्ये आल्यानंतर १ ते ३ आठवड्यांनी दिसतात. जर आपण हि समस्या फार गंभीर नसताना म्हणजेच समस्येच्या सुरुवातीलाच डॉक्टरांना  दाखवली तर ती लगेच कमी होऊ शकते.

टायफॉइड हि एक अशी समस्या आहे ज्यामध्ये जीवाणू हे मानवी आतड्यामध्ये आणि रक्तप्रवाहामध्ये राहतात आणि संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या विष्ठेच्या थेट संपर्काद्वारे ते व्यक्तीमध्ये पसरते. जर एखाद्या व्यक्तीला विषमज्वर म्हणजेच टायफॉइड झाला असेल तर त्या व्यक्तीने लगेच त्यावर उपचार घेतला पाहिजे. चला तर आता आपण टायफॉइड  म्हणजेच विषमज्वर या विषयी सविस्तर माहिती घेवूयात.

typhoid symptoms in marathi
typhoid symptoms in marathi

टायफाईड चे लक्षण – Typhoid Symptoms in Marathi

विषमज्वर म्हणजे काय – typhoid meaning in marathi

विषमज्वर हा एक प्रकारचा संसर्ग आहे आणि या प्रकारचा संसर्ग झाल्यामुळे त्वचेवर पुरळ उटतात आणि अतिसार देखील होतो आणि हा संसर्ग साल्मोनेला टायफी या बॅक्टेरियामुळे होतो. टायफॉइड हि एक अशी समस्या आहे ज्यामध्ये जीवाणू हे मानवी आतड्यामध्ये आणि रक्तप्रवाहामध्ये राहतात आणि संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या विष्ठेच्या थेट संपर्काद्वारे ते व्यक्तीमध्ये पसरते.

टायफाईड कशामुळे होतो ?

विषमज्वर हि समस्या ज्या ठिकाणी अस्वच्छता आहे आणि तसेच ज्या ठिकाणी दुषित पाणी आणि हवामान आहे त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना विषमज्वर होण्याची शक्यता असते आणि हा संसर्ग आशिया, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका या देशामध्ये सर्वाधिक धोका आहे.

विषमज्वर होण्याची लक्षणे – tified symptoms in marathi

विषमज्वर हा एक प्रकारचा संसर्ग आहे आणि या प्रकारचा संसर्ग झाल्यामुळे त्वचेवर पुरळ उटतात आणि अतिसार देखील होतो आणि हा संसर्ग साल्मोनेला टायफी या बॅक्टेरियामुळे होतो. सुरुवातीच्या लक्षणामध्ये ताप, पोटदुखी आणि थकवा किंवा अस्वस्थता जाणवते आणि हि लक्षणे बॅक्टेरियाच्या संपर्कामध्ये आल्यानंतर १ ते ३ आठवड्यांनी दिसतात. चला तर आता आपण विषमज्वराची लक्षणे काय काय असतात ते पाहूया.

 • जर एखाद्या व्यक्तीला विषमज्वर होण्याची शक्यता असेल तर त्या व्यक्तीला पोटदुखीचा त्रास होतो.
 • तसेच अशा व्यक्तीला थकवा जाणवतो आणि अस्वस्थता जाणवते.
 • विषमज्वर होण्याची शक्यता असणाऱ्या व्यक्तीला भूक लागत नाही किंवा तो सरळ जेवत नाही.
 • विषमज्वर असणाऱ्या व्यक्तीला खूप ताप देखील येतो.
 • अशा व्यक्तीला सतत मळमळ आणि डोकेदुखीचा त्रास देखील उद्भवत असतो.
 • विषमज्वर होण्याची शक्यता असणाऱ्या व्यक्तीला अशक्तपणा देखील जाणवत असतो.
 • तसेच त्या व्यक्तीला खूप थंडी वाजते तसेच त्या व्यक्तीला अंगदुखीची समस्या देखील उद्भवते.

विषमज्वर कमी करण्यास केले जाणारे उपाय – typhoid fever treatment and food in marathi

टायफॉईड मध्ये काय खावे

विषमज्वर हा एक प्रकारचा संसर्ग आहे आणि या प्रकारचा संसर्ग झाल्यामुळे त्वचेवर पुरळ उटतात आणि अतिसार देखील होतो आणि हा संसर्ग साल्मोनेला टायफी या बॅक्टेरियामुळे होतो. हा रोग संसर्गजन्य रोग आहे म्हणजेच हा रोग एक व्यक्ती पासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो आणि हे दुषित पाण्यामुळे किंवा दुषित पेये किंवा अन्न खाल्ल्यामुळे होऊ शकतो. जर आपण हि समस्या फार गंभीर नसताना म्हणजेच समस्येच्या सुरुवातीलाच डॉक्टरांना  दाखवली तर ती लगेच कमी होऊ शकते. चला तर आता आपण यावर काही उपाय पाहूया.

 • विषमज्वर असणाऱ्या व्यक्तीने विषमज्वर लस घेणे गरजेचे आहे. विषमज्वराचा प्रसार रोखण्यासाठी दोन लासी उपलब्ध आहेत.
 • केळीमध्ये पेक्टीन आणि फायबर असते जे शरीरातील द्रव शोषन्यास मदत होते आणि हे विषमज्वर कमी करण्यास मदत होते
 • जर आपल्या भागात दुषित पाणी असेल तर आपण पाणी हे उकळून थंड करून पिले पाहिजे यामुळे देखील विषमज्वराचा संसर्ग रोखू शकतो.
 • कच्चे किंवा अर्धवट शिजलेले अन्न खाणे टाळले पाहिजे.
 • लवंग यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात ते आपल्या सर्वांना माहित आहेच आणि याचा वापर खूप पूर्वीपासून अनेक आरोग्य फायद्यासाठी केला जातो आणि आज देखील याचा अनेक उपचार करण्यासाठी वापर केला जातो. लवंग हे दाहक विरोधी देखील असते आणि अँटी बॅक्टेरियल देखील असते त्यामुळे हे बॅक्टेरियल संसर्गाशी लढण्यास मदत करते आणि हे विषमज्वर वर देखील खूप उपयुक्त असते त्यामुळे जर तुम्ही ३ ते ४ लवंग पिण्याच्या पाण्यामध्ये घालून ते पाणी उकळून ते थोडे गार झाले कि गाळून त्यामध्ये एक चमचा मध घाला आणि ते पाणी प्या त्यामुळे तुमची विषमज्वराची समस्या दूर होण्यास मदत होईल.
 • तुळशीच्या पानाचा देखील खूप पूर्वीपासून अनेक आरोग्य समस्यांच्यावर उपाय करण्यासाठी उपयोग केला जातो आणि आज देखील तुळशीच्या पानाचा उपयोग केला जातो. तुळशीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीला प्रतिबंध घालणारे पदार्थ असतात आणि प्रतिजैविक गुणधर्म असतात आणि हे रोगप्रतीकारक शक्ती वाढवते आणि संसर्गाशी लढण्यास मदत करते.
 • जर तुम्हाला विषमज्वर असेल तर तुम्ही सतत पाणी पिले पाहिजे तसेच वेगवेगळ्या फळांचा ज्यूस पिल्यानंतर देखील ते चांगले असते आणि त्यामुळे आपला विषमज्वर कमी होण्यास देखील मदत होऊ शकते म्हणजेच अश्या व्यक्तींनी नेहमी हायड्रेटेड राहणे गरजेचे असते.
 • लसून देखील अनेक आरोग्य फायद्यासाठी वापरला जातो आणि आणि याचा वापर विषमज्वर वर देखील केला जातो. लसून मध्ये प्रतिजैविक गुणधर्म असते म्हणून तुम्ही तुमच्या आहारामध्ये लसून समाविष्ट करा.
 • नारळ पाण्यामध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात जसे कि कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सोडियम असते जे अनेक आरोग्य फायद्यासाठी चांगले असते आणि हे विषमज्वर देखील उपयुक्त ठरू शकते म्हणून तुम्ही रोज एक नारळाचे पाणी प्या यामुळे प्रतिकार शक्ती देखील वाढते.
 • संत्री देखील विषमज्वर वर उपयुक्त असतो म्हणजेच यामध्ये जीवसत्वे आणि खनिजे असतात जी आपल्याला आपले आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या typhoid symptoms in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर टायफाईड चे लक्षण माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या tified meaning in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि atm information in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!