उन्हाळी लागल्यावर उपाय Unhale Lagne Upay in Marathi

unhale lagne upay in marathi उन्हाळे लागणे उपाय आज आपण या लेखामध्ये उन्हाळे लागणे म्हणजे काय आणि उन्हाळे लागल्यानंतर कोणकोणते उपाय करावे लागतात या बद्दल आपण पाहूयात. आपण अनेकांच्या तोंडातून ऐकले आहे किं उन्हाळे लागले आहेत पण अनेकांना माहित नाही कि उन्हाळे लागणे म्हणजे काय. उन्हाळे लागणे म्हणजे आपल्या प्रोस्टेट ग्रंथिना सूज येते आणि यामुळे तुम्हाला याचा त्रास होऊ शकतो तसेच मूत्रमार्गामध्ये इनफेक्शन होऊनदेखील हि समस्या उद्भवू शकते. उन्हाळी लागणे म्हणजे लघवी करताना जळजळ होणे आणि हि जळजळ होते आणि हि समस्या अनेक लोकांना उद्भवते आणि हि उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात उद्भवते आणि शरीरामध्ये जास्त प्रमाणात उष्णता झाल्यामुळे ह्या समस्येला सामोरे जावे लागते.

जर तुम्हाला उन्हाळे लागू नयेत असे वाटत असेल तर तुम्ही दुपारच्या कडक उन्हामध्ये फिरणे टाळा तसेच तुम्ही चप्पल न घालता उन्हाने तापलेल्या जमिनीवर फिरणे टाळा यामुळे तुम्हाला उन्हाळे लागणे हि समस्या उद्भाणार नाही. उन्हाळे लागणे हि समस्या तशी काळजी करण्यासाठी आणि गंभीर समस्या नाही आणि यासाठी आपण जर काही घरातील उपचार केले तरी ह्या समस्येपासून आराम मिळू शकतो.

उन्हाळे लागण्याचे प्रमाण आपण अनेक घरगुती उपचार जसे कि गार पेये, पाणी सतत पिणे, पुदिन्याचा रस पाण्यामध्ये मिक्स करून पिणे यासारखे अनेक उपचार करून आपण उन्हाळे लागण्याच्या समस्येला दूर करू शकतो. चला तर आता आपण उन्हाळे लागणे या वर काही सविस्तर उपाय पाहूया.

unhale lagne upay in marathi
unhale lagne upay in marathi

उन्हाळी लागल्यावर उपाय – Unhale Lagne Upay in Marathi

उन्हाळे लागणे म्हणजे काय ?

उन्हाळे लागणे म्हणजे आपल्या प्रोस्टेट ग्रंथिना सूज येते आणि यामुळे तुम्हाला याचा त्रास होऊ शकतो तसेच मूत्रमार्गामध्ये इनफेक्शन होऊनदेखील हि समस्या उद्भवू शकते. उन्हाळी लागणे म्हणजे लघवी करताना जळजळ होणे आणि हि जळजळ होते आणि हि समस्या अनेक लोकांना उद्भवते आणि हि उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात उद्भवते आणि शरीरामध्ये जास्त प्रमाणात उष्णता झाल्यामुळे ह्या समस्येला सामोरे जावे लागते.

उन्हाळे लागणे याची लक्षणे – symptoms 

उन्हाळे लागणे म्हणजे आपल्या प्रोस्टेट ग्रंथिना सूज येते आणि यामुळे तुम्हाला याचा त्रास होऊ शकतो तसेच मूत्रमार्गामध्ये इनफेक्शन होऊनदेखील हि समस्या उद्भवू शकते. उन्हाळे लागणे याची लक्षणे आपण खाली पाहूया.

  • उन्हाळे झाल्यामुळे जांघेमध्ये वेदना होतात.
  • तसेच उन्हाळे लागल्यास लघवीचा रंग देखील बदलतो.
  • उन्हाळे झाले असतील तर तुम्हाला लघवी करताना दाह, वेदना किंवा जळजळ होऊ शकते.
  • उन्हाळे लागल्यानंतर वारंवार लघवीला आल्यासारखे वाटते परंतु आपल्याला लघवी होत नाही.

उन्हाळे लागणे यावर उपाय – remedies 

उन्हाळे लागणे म्हणजे आपल्या प्रोस्टेट ग्रंथिना सूज येते आणि यामुळे तुम्हाला याचा त्रास होऊ शकतो तसेच मूत्रमार्गामध्ये इनफेक्शन होऊनदेखील हि समस्या उद्भवू शकते. उन्हाळी लागणे म्हणजे लघवी करताना जळजळ होणे आणि हि जळजळ होते आणि हि समस्या अनेक लोकांना उद्भवते आणि हि उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात उद्भवते आणि शरीरामध्ये जास्त प्रमाणात उष्णता झाल्यामुळे ह्या समस्येला सामोरे जावे लागते. उन्हाळे लागणे तशी गंभीर समस्या नाही आणि हि समस्या आपण काही घरगुती उपाय करून देखील कमी करू शकतो. चला तर आता आपण उन्हाळे लागणे यावर घरगुती उपाय काय काय करता येतात ते पाहूया.

  • उन्हाळे लागण्याचे प्रमाण आपण अनेक घरगुती उपचार जसे कि गार पेये, पाणी सतत पिणे, पुदिन्याचा रस पाण्यामध्ये मिक्स करून पिणे या सारखे घरगुती उपचार करून आपण या समस्येपासून आराम मिळवू शकतो.
  • जर तुम्हाला उन्हाळे लागू नयेत असे वाटत असेल तर तुम्ही दुपारच्या कडक उन्हामध्ये फिरणे टाळा तसेच तुम्ही चप्पल न घालता उन्हाने तापलेल्या जमिनीवर फिरणे टाळा यामुळे तुम्हाला उन्हाळे लागणे हि समस्या उद्भाणार नाही.
  • वेलची हि देखील अनेक आरोग्य फायद्यासाठी चांगली आहे आणि हि अनेक उपचारांच्यासाठी वापरली जाते आणि हि उन्हाळे लागणे या वर देखील खूप उपयुक्त ठरू शकते. जर तुम्ही वेलची चाऊन खाल्ली तर तुमचे रक्ताभिसरण चांगले होते आणि आपल्या शरीरातील विषारी घटक देखील यामुळे काढून टाकण्यास मदत होते आणि आपल्या शरीरातील विषारी घटक काढून टाकल्यामुळे आपल्याला वारंवार उन्हाळे लागण्याचा त्रास देखील कमी होतो
  • उन्हाळ्यामध्ये खूप उष्ण हवामान असल्यामुळे आपल्याला अनेक समस्या उद्भवते आणि त्यामधील एक सामान्य समस्या म्हणजे उन्हाळे लागणे उन्हाळे लागणे हि समस्या वारंवार एखाद्या व्यक्तीला उद्भवत असेल तर अशा व्यक्तींनी सतत हैड्रोनेटेड राहणे खूप गरजेचे असते. म्हणून अश्या व्यक्तींनी दिवसातून दोन वेळा तरी सरबत घ्यावा.
  • उन्हाळी लागणाऱ्या व्यक्तींनी सतत पाणी पिले पाहिजे, यामुळे उन्हाळे लागणे थोडे कमी होऊ शकते.
  • जर एखाद्या व्यक्तीला उन्हाळे लागण्याचा त्रास सतत उद्भाता असेल तर अश्या व्यक्तीने रात्री झोपताना दुध घ्यावे त्यामुळे देखील हि समस्या दूर होऊ शकते आणि जर दुधातून हळद घेतली तर ते खूपच चांगले आहे कारण हळदी मध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात.
  • असे म्हणतात हि चहा पिल्यामुळे उष्णता वाढते त्यामुळे आपण जर चहा पिण्याचे प्रमाण कमी केले तर आपल्याला उन्हाळे लागणे या पासून आराम मिळू शकतो.
  • जर एखाद्या व्यक्तीला वारंवार उन्हाळे लागत असतील तर त्या व्यक्तीने उष्णता वाढवणारे जे पदार्थ आहे ते पदार्थ खाणे टाळा. त्यामुळे उन्हाळे लागणे कमी होईल आणि तुम्हाला राम देखील वाटेल.
  • असे म्हणतात कि शहाळ्याचे पाणी हे अनेक आरोग्य फायाद्यासाठी खूप उपयुक्त असते आणि हे आपल्या शरीराला गार ठेवण्यासाठी मदत करू शकते. जर तुम्हाला उन्हाळे लागणे हि समस्या उद्भवत असेल तर तुम्ही शहाळ्याचे पाणी घ्या यामुळे हि समस्या दूर होईल.
  • उन्हाळे कमी करण्यासाठी आपण अनेक उपाय करू शकतो परंतु पाण्यामध्ये खायचा सोडा आणि लिंबू रस घालून हे पाणी पिल्यामुळे एक वेगळाच आराम मिळू शकतो.
  • उन्हाळे लागणे ह्या समस्येवर कोकम सरबत देखील खूप उपयुक्त ठरू शकतो कारण यामुळे देखील पोट गार होण्यास मदत होते आणि आपल्या शरीरातील उष्णता कमी होते.
  • फळांचा रस पिल्याने देखील आपली उन्हाळे लागण्याची समस्या दूर होऊ शकते. तुम्ही कलिंगडचा रस, संत्रीचा रस, अननसचा रस, चिकूचा रस या सारखे फळांचे रस पिऊ शकता.
  • उन्हाळे लागणे हा त्रास उष्णता झाल्यामुळे होतो आणि हा त्रास उन्हाळ्यामध्येच होतो आणि म्हणून तुम्ही उन्हालायामध्ये सुती कपडे वापरण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुम्हाला उन्हाळे लागणे याचा त्रास होणार नाही.
  • सब्जा बीने देखील उष्णता कमी होते त्यामुळे हा उन्हाळे लागणे यावर देखील एक चांगले उपाय आहे. सब्जा बी पाण्यामध्ये घालून ठेवा आणि ते पाणी सतत प्या त्यामुळे उन्हाळे लागणे हि समस्या दूर होईल.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या unhale lagne upay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर उन्हाळी लागल्यावर उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या या article मध्ये update करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!