वसंतराव नाईक माहिती मराठी Vasantrao Naik Information in Marathi

vasantrao naik information in marathi वसंतराव नाईक माहिती मराठी, आज आपण या लेखामध्ये मातीचा खरा पुत्र म्हणून ज्याची ओळख आहे ते वसंतराव नाईक यांच्या विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. वसंतराव नाईक यांचा जन्म हा महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जवळील गौहाली या ठिकाणी १ जुलै १९१३ मध्ये एका गरीब घरामध्ये झाला आणि त्यांच्या आईचे नाव हौनाकी नाईक असे होते आणि वडिलांचे नाव फुलचंद असे होते. गौहाली हे गाव मुलभूत सुविधांच्यापासून आणि प्राथमिक शिक्षणापासून देखील वंचित असलेले गाव होते त्यामुळे ते शिक्षण घेण्याच्या शोधामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गेला.

वसंतराव नाईक यांनी आपले शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी जावून पूर्ण केले आणि त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी जनता शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. वसंतराव नाईक हे शेतकरी कुटुंबातील होते आणि ते देखील एक शेतकरी होते आणि ते शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे शेतकऱ्यांच्या दुरावस्थेची कल्पना त्यांना होती आणि म्हणून वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांचे अंधारमय चित्र बदलण्याचे ठरवले आणि त्यांनी शेती या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात लक्ष दिले आणि त्यांनी शेती कक्षेत्रामध्ये मोठा बदल घडवून आणला.

वसंतराव नाईक यांना ‘कसेल त्याची जमीन’ याचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाते. वसंतराव नाईक यांनी शेत क्षेत्रामध्ये तसेच शिक्षण क्षेत्रामध्ये तर आपली कामगिरी बजावलीच परंतु त्यांनी राजकारणामध्ये देखील सहभाग घेतला आणि ते पाच वर्ष महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते.

vasantrao naik information in marathi
vasantrao naik information in marathi

वसंतराव नाईक माहिती मराठी – Vasantrao Naik Information in Marathi

नाववसंतराव नाईक
जन्म१ जुलै १९१३
जन्म ठिकाणमहाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील गौहाली या गावामध्ये
आई आणि वडिलांचे नावहौनाकी नाईक आणि फुलचंद नाईक

वैयक्तिक माहिती – vasantrao naik family history in marathi

वसंतराव नाईक यांचा जन्म हा महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जवळील गौहाली या ठिकाणी १ जुलै १९१३ मध्ये एका गरीब घरामध्ये झाला आणि त्यांच्या आईचे नाव हौनाकी नाईक असे होते आणि वडिलांचे नाव फुलचंद असे होते. १९४१ मध्ये वसंतराव नाईक यांचा विवाह हा वत्सलाताई घाटे यांच्यासोबत झाला आणि त्या देखील वकिलीचे काम करत होत्या आणि त्यांनी वसंतराव यांच्या सोबत समाजसेवा देखील केली होती. वसंतराव नाईक यांना अविनाश आणि निरंजन अशी दोन मुले आहेत.

वसंतराव नाईक यांचे शिक्षण – education

वसंतराव नाईक यांचे गाव हे खूप मागासलेले होते आणि त्यांचे गाव प्राथमिक शिक्षणापासून देखील वंचित होते आणि म्हणून त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण हे वेगवेगळ्या ठिकाणी घेतले. पुढे त्यांनी १२ पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यांनी पुढे बी.ए ( B.A ) चे शिक्षण घेण्यासाठी मॉरीस या नागपूर मधील कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि त्यांनी बी.ए ( B.A ) ची पदवी १९३८ मध्ये पूर्ण केली आणि लगेचच १९४० मध्ये त्यांनी एल एल बी  ( LLB ) चे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी कायद्याची पदवी घेतल्यानंतर पुसद या ठिकाणी वकिली सुरु केली होती.

वसंतराव नाईक यांची कारकीर्द आणि कामगिरी

वसंतराव नाईक हे जरी गरीब कुटुंबातील आणि मागासलेल्या गावातील असले तरी त्यांनी अनेक समस्यांना तोंड देऊन आपले शिक्षण पूर्ण केले आणि त्यांनी अनेक क्षेत्रामध्ये आपली मोलाची कामगिरी बजावली. त्यांनी शेती, शिक्षण आणि राजकारण या तीन क्षेत्रासाठी काम केले आणि खाली आपण त्यांच्या कामगिरी विषयी पाहणार आहोत.

  • वसंतराव नाईक यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची कामे केली आणि आणि त्यांना महाराष्ट्र मध्ये श्वेत क्रांती, रोजगार हमी योजनेची स्थापना, पंचायत राज आणि हरित क्रांती यांचे संस्थापक म्हणून ओळखले जाते म्हणजेच त्यांनी या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत म्हणून त्यांची ओळख या क्षेत्रांच्यासाठी आहे.
  • वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांचे अंधारमय चित्र बदलण्याचे ठरवले आणि त्यांनी शेती या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात लक्ष दिले आणि त्यांनी शेती कक्षेत्रामध्ये मोठा बदल घडवून आणला. वसंतराव नाईक यांना ‘कसेल त्याची जमीन’ याचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाते आणि त्यांना शेतकऱ्यांचा राजा म्हणून देखील ओळखले जात होते.
  • ज्यावेळी ते प्रथम निवडणुकीसाठी उभे राहिले होते त्यावेळी त्यांची निवड मध्य प्रदेश या राज्यातील उपमुख्यमंत्री म्हणून झाली होती.
  • १९६३ मध्ये कन्नमावर यांच्या मृत्यू नंतर बहुमतांनी त्यांची निवड हि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी झाली आणि त्यांनी १२ वर्ष मुख्यमंत्री या पदावर काम केले तसेच ते कन्नमावर यांच्या सरकारमध्ये १९६१ ते १९६२ च्या काळामध्ये महसूल मंत्री देखील होते.
  • पुसद हे गाव त्यांच्या जन्म ठिकाणाजवळील गाव आहे आणि वसंतराव नाईक हे १९४३ ते १९४७ या काळामध्ये पुसद कृषी मंडळाचे अध्यक्ष बनले होते आणि ते १९४७ मध्ये पुसद नगरपालिकेचे प्रमुख म्हणून निवडून आले होते.
  • भारत देशामध्ये प्रथम ४ कृषी संस्थांची स्थापना हि त्यांच्याच कारकीर्दीमध्ये झाली.
  • ते मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळची स्थापना केली त्याचबरोबर मक्तेदारी कापूस योजना सुरु केली.
  • वसंतराव नाईक यांनी १९६० ते १९७७ च्या काळामध्ये महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून देखील काम केले.
  • वसंतराव नाईक यांना महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक म्हणून देखील ओळखले जाते.
  • त्यांनी १९५२ मध्ये मध्य प्रदेशमधील महसूल उपमंत्री म्हणून पदभार स्वीकारला होता तर ते १९५७ मध्ये त्यांनी सहकार मंत्री आणि मग मुंबई राज्य सरकारमध्ये कृषी मंत्री म्हणून देखील काम केले.

वसंतराव नाईक यांचा मृत्यू – death

वसंतराव नाईक यांचा मृत्यू सिंगापूर मध्ये १८ ऑगस्ट १९७९ मध्ये झाला आणि मग त्यानंतर त्यांचे पुतणे सुधाकरराव नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

आम्ही दिलेल्या vasantrao naik information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर वसंतराव नाईक माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या vasantrao naik information in marathi pdf या vasantrao naik information in marathi language article मध्ये update करू, मित्रांनो हि vasantrao naik jayanti माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये vasantrao naik family history in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!