bhandardara dam information in marathi भंडारदरा धरण माहिती, महाराष्ट्र राज्यामध्ये पाणी साठवून ठेवण्यासाठी अनेक डॅम किंवा धरण बांधली आहेत आणि भंडारदरा धरण देखील त्यामधील एक आहे. जे अकोले तालुक्यातील भंडारदरा या ठिकाणी आहे. भंडारदरा हे धरण ब्रिटीशांच्या काळामध्ये बांधले आहे. त्यामुळे या धरणाला विल्सन धरण म्हणून देखील ओळखले जाते आणि या धरणाला याच नावाने ओळखले जात होते. हे धरण अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा या ठिकाणी प्रवरा नदीसाठी एक मुख्य जलसाठा आहे.
ज्यामुळे या जलसाठ्यातील पाणी हे त्या भागातील लोकांच्यासाठी तसेच शेतीसाठी वापरता येईल आणि हे भंडारदरा या ठिकाणच पाण्याचा प्रचंड साठा असणारे आणि सह्याद्रीच्या पर्वत रांगांनी वेढलेले ठिकाण आहे. भंडारदरा हे धारण ब्रिटीशांच्या काळामध्ये म्हणजेच १९१० मध्ये बांधकामास सुरुवात केली होती आणि या धरणाचे उद्घाटन हे १९२६ मध्ये करण्यात आले होते.
या धरणाची उंची ५०७ मीटर इतकी असून या धरणाचा जलसाठा हा १५.५४ चौरस इतका आहे आणि जलाशयाची पाणी साठवून घेण्याची क्षमता हि ११ टीएमसी इतकी आहे. भंडारदरा या धरणाला एकूण चार दरवाजे आहेत आणि त्याचबरोबर या जलसाठ्यापासून १० मेगावॅट इतकी वीज निर्माण होते.
भंडारदरा धरण माहिती – Bhandardara Dam Information in marathi
ठिकाणाचे नाव | भंडारदरा डॅम किंवा धरण |
पूर्वीचे नाव नाव | विल्सन धरण |
ठिकाण | अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा या ठिकाणी आहे |
बांधकाम | १९१० |
काळ | ब्रिटीश काळ |
उंची | ५०७ मीटर |
पाणी साठवण क्षमता | ११ टीएमसी |
भंडारदरा धरण हे ब्रिटीश काळामध्ये म्हणजेच १९१० मध्ये बांधण्यात आले आणि या धरणाचा वापर हा जलसाठ्यासाठी १९२६ पासून करण्यात आला होता. हे धरण अकोले तालुक्यातील भंडारदरा या ठिकाणी प्रवरा नदीसाठी एक मुख्य जलसाठा आहे.
आणि या धरणाची उंची ५०७ मीटर इतकी असून पाणी साठवण्याची क्षमता ११ टीएमसी इतकी आहे आणि या धरणाचा जलसाठा हा सह्याद्री पर्वत रांगांनी व्यापला आहे. भंडारदरा हे धरण नाशिक शहरापासून ७० किलो मीटर अंतरावर आहे आणि मुंबई या शहरापासून हे १६० किलो मीटर अंतरावर आहे.
भंडारदरा धरणाचा इतिहास – bhandardara dam history in marathi
भंडारदरा धारण बांधण्यासाठी १९०३ च्या सुमारास आर्थर हिला याला जागा मिळाली आणि त्याने हे धरण बांधण्यासाठी ब्रिटीश सरकारकडे प्रस्ताव केला आणि हे धरण १९०७ मध्ये परवानगी दिली आणि आर्थर हिल यांच्या नेतृत्वाखाली १९१० मध्ये या शरणाचे बांधकाम सुरु झाले.
भंडारदरा या धरणाचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी १५ ते १६ वर्ष लागली आणि १९२६ मध्ये या धरणाचे उद्घाटन विल्सन यांच्या हातून झाले आणि म्हणून या धरणाला विल्सन असे नाव पडले आणि विल्सन हे या धरणाचे पूर्वीचे नाव आहे.
भंडारदरा धरणाची मुख्य आकर्षणे – atractions
भंडारदरा हे अकोले जिल्ह्यातील एक ठिकाण आहे जे सह्याद्री पर्वत रांगांच्यामध्ये वसलेले आहे आणि या ठिकाणी भंडारदरा हा एक जलसाठा आहे जो त्या ठिकाणावरील मुख्य ठिकाण आहे आणि या धरणाच्या आसपास असणारी काही आकर्षक ठिकाणे आपण आता खाली पाहणार आहोत.
- मुख्य धरण : भंडारदरा हे धरण हे या ठिकाणावरील मुख्य आकर्षण आहे. भंडारदरा या धरणावर पाण्याचा प्रचड साठा आहे आणि हा साठा सह्याद्रीच्या सुंदर पर्वत रांगांनी वेढलेला आहे. मुख्य धरण हे ब्रिटीशांच्या काळामध्ये बांधले आहे आणि या धरणाची उंची ५०७ मीटर इतकी आहे आणि यामध्ये ११ टीएमसी इतके पाणी साठवून घेण्याची क्षमता आहे.
- गार्डन : या ठिकाणी धरणाच्या भिंतीच्या पायाथ्याशी असलेले रिव्हर साईड गार्डन हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे आणि हे गार्डन पाहण्यासाठी देखील अनेक पर्यटक गर्दी करतात.
- अम्ब्रेला फॉल : भंडारदरा धरणाच्या २०० फुट मुख्य आरक्षित जागेतून प्रवरा नदीमध्ये पाणी सोडले जाते आणि हे सोडलेले पाणी हे प्रथम त्या ठिकाणी असणाऱ्या खडकावर पडते आणि ते छत्रीप्रमाणे पाणी शिंपडते आणि या दृश्याला अम्ब्रेला फॉल म्हणून ओळखले जाते आणि हे दृश्य पर्यटकांना पाहण्यासाठी एक मनमोहक दृष्य आहे.
- नौकाविहार : भंडारदरा या ठिकाणी नौकाविहार करण्यासाठी देखील परवानगी आहे कारण या ठिकाणी भंडारदरा धरणाच्या मुख्य पाण्याच्या राखीव क्षेत्रामध्ये बोटींगला परवानगी आहे त्यामुळे आपण धरणाच्या सर्व बाजूचा निसर्गरम्य परिसर पाहू शकतो.
- इतर ठिकाणे : आपण या ठिकाणा जवळ रंधा फॉल, हरिश्चंद्र किल्ला, अमृतेश्वर मंदीर, रतनगड किल्ला आणि कळसुबाई शिखर पाहू शकतो.
- भंडारदरा हे धारण अकोले या शहरापासून ३५ ते ३६ किलोमीटर अंतरावर आहे आणि अहमदनगर जिल्ह्यापासून हे ठिकाण १५० किलो मीटर अंतरावर आहे.
- या धरणाच्या जलसाठ्यातून १० मेगावॅट इतकी वीज निर्माण केली जाते.
- भंडारदरा या धरणामध्ये २२ टीएमसी इतके पाणी साठवता येते.
- आपल्याला धरणाच्या परिसरामध्ये अने परुयातक क्षेत्रे पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर आपल्याला या धरणाच्या परिसरामध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठे शिखर म्हणून ओळखले जाणारे कळसुबाई शिखर देखील पाहता येते.
भंडारदरा धरणाला कसे जायचे – how to reach
भंडारदरा धरण जर तुम्हाला पाहायला यायचे असल्यास तुम्ही नाशिक या शहरामध्ये बसने किंवा रेल्वेने येऊ शकता आणि तेथून तुम्हाला परत बसने किंवा टॅक्सीने अकोले शहरामध्ये जावू शकता आणि तेथून आणि पुढे ३५ ते ३६ किलो मीटर जावे लागेल.
भंडारदरा धरणाला भेट देण्यासाठी विमानाने जायचे असल्यास तुम्ही मुंबई शहरामध्ये येऊ शकता आणि तेथून बसने किंवा ट्रेनने अकोलेला जाऊ शकता आणि या ठिकाणाजवळचे रेल्वेस्टेशन हे इगतपुरी या ठिकाणी आहे जे ४५ किलो मीटर अंतरावर आहे.
आम्ही दिलेल्या bhandardara dam information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर भंडारदरा धरण माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या bhandardara dam history in marathi या bhandardara dam wikipedia in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about bhandardara dam in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये bhandardara latest news in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट