चक्कर येणे, गरगरणे उपाय Chakkar Yene Upay in Marathi

chakkar yene upay in marathi – vertigo meaning in marathi व्हर्टिगो आजार, चक्कर येणे यावर उपाय आज आपण या लेखामध्ये चक्कर (vertigo) येणे म्हणजे काय आणि चक्कर येण्यावर व्यक्तीने काय उपाय केले पाहिजेत या बद्दल आपण या लेखामध्ये पाहणार आहोत. बऱ्याच लोकांना चक्कर येताना आपल्या सभोवतालच्या वस्तू किंवा परिसर फिरत आहे असे वाटत असते आणि त्यांना अशक्तपणा आणि डोळ्याला अंधार देखील येत असतो. चक्कर येणे हे काही वेळा खूप गंभीर नसते पण काही वेळा चक्कर येणे हे गंभीर असू शकते.

काही वेळा चक्कर येणे म्हणजे संतुलन बिघडणे किंवा चालण्यामध्ये अडचण येणे, डोके हलके होणे तसेच हालचाली मध्ये सुलभता येणे अशा प्रकारे चक्कर येण्याची लक्षणे असू शकतात. चक्कर (vertigo) हा मेंदूच्या किंवा आतील कानातल्या समस्यांमुळे होतो, ज्यामध्ये डोक्याच्या अचानक हालचाली, विषाणूजन्य किंवा बॅक्टेरियाच्या आतील कानाच्या संसर्गामुळे आतील कानात जळजळ होणे, मेनिएर रोग, ट्यूमर, मेंदूच्या तळाशी रक्त प्रवाह कमी होणे.

मल्टीपल स्क्लेरोसिस, डोक्याला आघात आणि मान दुखापत, मायग्रेन डोकेदुखी किंवा मधुमेहामुळे होणारी गुंतागुंत या मुळे होऊ शकतो आणि चक्कर येण्याच्या लक्षणांमध्ये दिशाभूल किंवा हालचाल होण्याची संवेदना समाविष्ट आहे. चला तर आता आपण चक्कर येण्याच्या या समस्येवर काय उपाय करायला हवेत या बद्दल माहिती घेवूया.

chakkar yene upay in marathi
chakkar yene upay in marathi

चक्कर येणे, गरगरणे उपाय – Chakkar Yene Upay in Marathi

चक्कर येणे म्हणजे काय – vertigo meaning in marathi

  • चक्कर (vertigo) हा मेंदूच्या किंवा आतील कानातल्या समस्यांमुळे होतो, ज्यामध्ये डोक्याच्या अचानक हालचाली, विषाणूजन्य किंवा बॅक्टेरियाच्या आतील कानाच्या संसर्गामुळे आतील कानात जळजळ होणे, ट्यूमर, मेंदूच्या तळाशी रक्त प्रवाह कमी होणे, मल्टीपल स्क्लेरोसिस, डोक्याला आघात आणि मान दुखापत, मायग्रेन डोकेदुखी किंवा मधुमेहामुळे होणारी गुंतागुंत या मुळे होऊ शकतो.
  • व्हर्टिगो ही एक स्थिती आहे ज्यामुळे चक्कर येते आणि जर तुम्हाला चक्कर येत असेल तर ती तुम्हाला फक्त थोड्या काळासाठी (मिनिटे) चक्कर येऊ शकते. तसेच काही लोकांमध्‍ये, चक्कर येणे हे काही तास अगदी दिवसांपर्यंत टिकू शकते.

चक्कर येण्याची कारणे – causes of vertigo 

बऱ्याच लोकांना चक्कर येताना आपल्या सभोवतालच्या वस्तू किंवा परिसर फिरत आहे असे वाटत असते. चक्कर येणे हे काही वेळा खूप गंभीर नसते पण काही वेळा चक्कर येणे हे गंभीर असू शकते. चक्कर येण्याची कारणे खाली दिलेली आहेत.

  • विषाणूजन्य किंवा बॅक्टेरियाच्या आतील कानाच्या संसर्गामुळे आतील कानात जळजळ होणे यामुळे देखील चक्कर येवू शकते.
  • ट्यूमर, मेंदूच्या तळाशी रक्त प्रवाह कमी होणे, मल्टीपल स्क्लेरोसिस, डोक्याला आघात आणि मान दुखापत, मायग्रेन डोकेदुखी किंवा मधुमेह या अशा अनेक आरोग्य समस्यांच्यामुळे देखील चक्कर येऊ शकते.
  • मल्टिपल स्क्लेरोसिसमुळे देखील चक्कर येते.
  • मेंदूमध्ये वाढ झाल्यामुळे चक्कर येवू शकते तसेच डोक्याला तीव्र इजा झाली असेल तरी देखील चक्कर येण्याची समस्या उद्भवते.
  • जास्त प्रमाणात दारू पिणाऱ्या व्यक्तीला देखील चक्कर येण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते.

चक्कर येणे थांबवण्यासाठी उपाय – remedies for vertigo in marathi

Vertigo Treatment in Marathi

बऱ्याच लोकांना चक्कर येताना आपल्या सभोवतालच्या वस्तू किंवा परिसर फिरत आहे असे वाटत असते आणि त्यांना अशक्तपणा आणि डोळ्याला अंधार देखील येत असतो. चक्कर येणे हे काही वेळा खूप गंभीर नसते पण काही वेळा चक्कर येणे हे गंभीर असू शकते.

काही वेळा चक्कर येणे म्हणजे संतुलन बिघडणे किंवा चालण्यामध्ये अडचण येणे, डोके हलके होणे तसेच हालचाली मध्ये सुलभता येणे अश्या प्रकारे चक्कर येण्याची लक्षणे असू शकतात आणि हे कमी करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय करून चक्कर येण्याची समस्या दूर करू शकतो. चाल तर आता आपण चक्कर येणे थांबवण्यासाठी मदत करू शकतात.

  • असे म्हटले जाते कि आल्यामध्ये अनेक औषधी गुण असतात आणि त्यामुळे हे या समस्येवर देखील उपयुक्त ठरू शकते. तुम्ही जर आल्याचा चहा करून पिला तर ते खूप चांगले ठरू शकते. एक ग्लास पाण्यामध्ये चमचा अलायचा खीस घाला आणि मग ते पाणी निम्मे होईपर्यंत उकळा आणि मग ते गाळून त्यामध्ये एक चमचा मध घालून ते प्या. यामुळे तुम्हाला चक्कर येण्याची समस्या थोडी कमी होण्यास मदत होईल.
  • चक्कर न येण्यास मदत करणारे वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करा त्याचबरोबर योग देखील करा.
  • तुम्ही जर दिवसातून सतत पाणी घेतले तर तुम्हाला चक्कर येण्याची शक्यता थोडी कमी होईल.
  • लिंबू रसामध्ये देखील अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म असतात आणि म्हणून जर आपण दिवसातून ३ ते ४ वेळा जर लिंबू पाणी पिले तर त्यामुळे देखील या समस्येपासून आराम मिळू शकतो.
  • बदाम (almonds) यामध्ये देखील अ, ब आणि हे जीवनसत्व असतात आणि हे रोज खाल्ल्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते आणि त्यामुळे आपल्याला चक्कर येत नाही.
  • सतत चक्कर येणाऱ्या व्यक्तीने हायड्रेट राहणे खूप गरजेचे असते त्यामुळे अशा व्यक्तीने दिवसाला कमीत कमी एक लिटर तरी पाणी पिले पाहिजे आणि यामुळे देखील चक्कर येण्याची समस्या दूर होऊ शकते.
  • तुमचा चक्कर येण्यास चालना देणारे व्यायाम करा, त्यामुळे तुमच्या मेंदूला त्याची सवय होईल आणि लक्षणे कमी होतील.
  • सफरचंद सायडर व्हिनेगर आणि मध या दोन्हीमध्ये मेंदूला रक्त प्रवाह कमी करण्यासाठी गुणकारी गुणधर्म असल्याचे मानले जाते. दोन भाग मध आणि एक भाग सफरचंद सायडर व्हिनेगर व्हर्टिगोची लक्षणे रोखू शकतात आणि त्यावर उपचार करू शकतात आणि म्हणून हे दिलेले प्रमाण कोमट पाण्यामध्ये मिक्स करा आणि ते पाणी प्या. असे केल्यामुळे तुम्हाला नक्की फरक जाणवेल.
  • चक्कर हि अशक्तपणा आल्यामुळे देखील येते आणि अशक्तपणा हा खूप कमी खाल्ल्यामुळे येतो म्हणून तुम्ही रोज तुमच्या शरीराला पुरेसा आहार घ्या म्हणजे तुम्हाला अशक्तपणा येणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला चक्कर देखील येणार नाही.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या chakkar yene upay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर चक्कर येणे, गरगरणे उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या vertigo meaning in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि vertigo treatment in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!