daru sodayche upay in marathi – perfect plan To quit alcohol In marathi दारू सोडायचे घरगुती उपाय आज आपण या लेखामध्ये जर एखादा व्यक्ती खूप दारू पीठ असेल तर त्या व्यक्तीची दारू कशी सोडायची म्हणजेच त्या व्यक्तीची दारू सोडण्यासाठी कोणकोणते उपाय करता येतात ते पाहणार आहोत. दारू हे असे व्यसन आहे जे एखाद्या व्यक्तीला लागले तर ते लवकर सुटत नाही आणि तो संबधित व्यक्ती त्यामध्ये गुंतत जातो आणि मग त्याचा पुनात्वाचा नाश होण्याची शक्यता खूप वाढते. दारूच्या व्यसनाच्या आहारी जाणारा व्यक्ती हा दारू पिल्यानंतर आपले भान हरपतो आणि काहीही करतो आणि त्यामुळे काहीही होऊ शकते.
आपण कित्येकदा ऐकले आहे कि काही लोक हे दारू पिऊन गाडी चालवतात आणि दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या लोकांचे अपघात हे मोठ्या प्रमाणात होतात आणि हे अपघात काही वेळा इतके भूषण असतात कि त्यांना या मध्ये त्यांचा जीव गमवावा लागतो तसेच दारू पिणाऱ्या लोकांचे शरीरातील अनेक भाग हे खूप खराब होतात आणि त्यांना अनेक रोग होण्याची शकता असते आणि या मुळे काही लोकांना गंभीर समस्या असेल तर त्याचं जीव जाऊ शकतो.
अशा प्रकारे दारू हि जीव घेणी आहे आणि म्हणून जगातील कोणत्याही व्यक्तीचे दारूच्या इतके देखील आहारी जाऊ नये ज्यामुळे त्यांचा जीव जाईल. सध्या तरुण पिढी देखील फॅशन म्हणून दारू पिते आणि हे आपल्या देशासाठी खूप वाईट आहे कारण दारू पिणारी पिढी बिघडल्यामुळे आपल्या देशाचा विकास देखील ठप्प होऊ शकतो.
कारण सध्या आपल्या देशाला तरुण पिढीच पुढे घेऊन जाऊ शकते आणि त्यासाठी तरुण पिढीने कोणतेही व्यसन न करता आपल्या आणि देशाच्या भवितव्य बद्दल विचार केला पाहिजे. चला तर आता आपण एकःडी व्यक्ती जर खूप दारू पीठ असेल तर त्या व्यक्तीची दरी सोडण्यासाठी कोणकोणते उपाय करू शकतो ते पाहूया.
दारू सोडायचे घरगुती उपाय – Daru Sodayche Upay in Marathi
दारू जास्त प्रमाणात पिल्याने होणारे रोग
- यकृत रोग
- स्मरणशक्ती कमी होणे.
- मधुमेह
- उच्च रक्तदाबाचा त्रास.
- मज्जासंस्थेच्या समस्या.
- कर्करोग.
- मानसिक आजार.
दारू पिण्याची कारणे
दारू हे असे व्यसन आहे जे एखाद्या व्यक्तीला लागले तर ते लवकर सुटत नाही आणि तो संबधित व्यक्ती त्यामध्ये गुंतत जातो. एखाद्या व्यक्तीला दारू पिण्याच्या सवयी ह्या वेगवेगळ्या कारणांच्या मुळे लागू शकतात आणि ती कारणे खाली दिलेली आहेत.
- जर एखाद्या व्यक्तीला जास्त ताणतणाव असेल किंवा कोणत्याही गोष्टीची काळजी असेल तर अश्या व्यक्ती दारू ह्या व्यसनाच्या आहारी जातात.
- अनुवंशिक घटकामुळे देखील काही लोक दारू पिण्यास सुरुवात करतात.
- जर काही व्यक्तीच्या पदरी नैराश्या असेल किंवा ते अस्वस्थ असतील तर ते व्यक्ती देखील दारूच्या आहारी जातात.
- प्रसारमाध्यमे आणि जाहिराती यामुळे देखील काही लोक दारू पिण्यास सुरुवात करतात आणि विशेषता तरुण पिढी.
- जर एखादा व्यक्ती पूर्वीपासून व्यसन करणाऱ्या व्यक्तींच्या सानिध्यात राहत असेल तर त्या व्यक्तीला देखील व्यसनाची सवय लागू शकते.
जास्त प्रमाणात मध्यपान किंवा दरी पिणाऱ्या व्यक्तीची लक्षणे
दारू हे असे व्यसन आहे जे एखाद्या व्यक्तीला लागले तर ते लवकर सुटत नाही आणि तो संबधित व्यक्ती त्यामध्ये गुंतत जातो आणि मग त्याचा पुनात्वाचा नाश होण्याची शक्यता खूप वाढते. दारूच्या व्यसनाच्या आहारी जाणारा व्यक्ती हा दारू पिल्यानंतर आपले भान हरपतो आणि काहीही करतो आणि त्यामुळे काहीही होऊ शकते जसे कि त्या व्यक्तीचा जीव जाऊ शकतो.
- जास्त मध्यपान करणाऱ्या व्यक्तींची सतत चिडचिड होत असते.
- जास्त दरी पिणाऱ्या व्यक्तीला आपण किती दारू पीत आहे याचे भान नसते.
- तसेच जास्त दारू पिणारे व्यक्ती हे एकट्याने किंवा गुप्तपणे दारू पीत असतात किंवा चोरून दारू पीत असतात.
- जास्त प्रमाणात दारू पिणाऱ्या व्यक्तीला मळमळ होणे किंवा घाम येणे तसेच मध्यपान न केल्यामुळे थरथरने अश्या प्रकारच्या अनेक समस्या होतात.
- ज्या व्यक्तींना थोड्या प्रमाणात मध्यपान करून बरे वाटत नाही तर त्यांना जास्त प्रमाणात मध्यपान करू वाटते अशा व्यक्ती ह्या सतत जास्त प्रमाणात मध्यपान करत असतात.
दारू सोडण्याचे उपाय – Alcoholism Treatment In Marathi
दारूच्या व्यसनाच्या आहारी जाणारा व्यक्ती हा दारू पिल्यानंतर आपले भान हरपतो आणि काहीही करतो आणि त्यामुळे काहीही होऊ शकते. सध्या तरुण पिढी देखील फॅशन म्हणून दारू पिते आणि हे आपल्या देशासाठी खूप वाईट आहे. कारण दारू पिणारी पिढी बिघडल्यामुळे आपल्या देशाचा विकास देखील ठप्प होऊ शकतो.
कारण सध्या आपल्या देशाला तरुण पिढीच पुढे घेऊन जाऊ शकते आणि त्यासाठी तरुण पिढीने कोणतेही व्यसन न करता आपल्या आणि देशाच्या भवितव्य बद्दल विचार केला पाहिजे. चला तर एकदा व्यक्ती जास्त प्रमाणत दरी पीत असेल तर त्याची दारू कशी कमी करायची या बद्दल उपाय पाहूया.
- काही वेळा रिकामे मन किंवा डोके देखील एखाद्याला व्यसनाकडे नेऊ शकते. त्यामुळे आपले मन हे सतत कश्या मध्ये तरी गुंतलेले ठेवा त्यामुळे असे व्यसनाचे विचार मनामध्ये येणार नाहीत.
- जर एखाद्या व्यक्तीला दारू पिण्याची सवय आहे अशा व्यक्तीने आपली दारू सोडण्यासाठी दारू ऐवाकी द्राक्षे खाल्ली तर ते फायद्याचे ठरू शकते कारण द्राक्ष्यामध्ये देखील काही प्रमाणात मध्यार्क असतो त्यामुळे त्या व्यक्तीच्या दारू पिण्याच्या सवयीला आळा नसू शकतो.
- कारल्यामध्ये अनेक असे औषधी गुणधर्म आहेत जे अनेक आरोग्य फायद्यासाठी चांगले आहेत आणि दारू सोडवण्यासाठी देखील कारले उपयुक्त ठरू शकते. एकाद्या व्यक्तीचे दारूचे प्रमाण कमी करण्यासाठी त्या व्यक्तीला रोज ३ ते ४ चमचे कारल्याचा रस सेवन करायला दिला तर त्या व्यक्तीच्या व्यसनामध्ये फरक पडू शकतो. परंतु हा प्रयोग महिनाभर रोज न चुकता केला पाहिजे.
- आहारातील बदलामुळे देखील दारू पिणाऱ्या व्यक्तीच्या व्यसनामध्ये फरक अनु शकते. एखादा व्यक्ती व्यसन करत असेल तर त्या व्यक्तीच्या आहारामध्ये सर्व पौष्टिक आहाराचा समवेश करा त्यामुळे त्या व्यक्तीचे दारू पिण्याचे प्रमाण कमी करतील.
- जर एखाद्या व्यक्तीला दारू पिण्याची सवय आहे पण त्याला दारू सोडायची असेल तर त्या व्यक्तीने रोज सफरचंदाचे सेवन केले पाहिजे किंवा त्या व्यक्तीने रोज सफरचंदाचा रस देखील पिला तरी ते फायद्याचे ठरू शकते. परंतु हा उपाय देखील त्या व्यक्तीने २ महिने न चुकता करावा.
- दारू पिणाऱ्या व्यक्तीला दारू सोडण्याची इच्छा असली पाहिजे तसेच त्याच्या मनाची तयारी देखील पाहिजे आणि त्यांच्या मनावर देखील त्याचा सय्यम असला पाहिजे.
- दारू सोडवण्यासाठी अनेक घरगुती उपाय केले जातात आणि त्यामधील एक महत्वाचा आयुर्वेदिक उपाय म्हणजे ओवा. ओवा हा एखाद्या व्यक्तीला दारू सोडण्यासाठी मदत करू शकतो त्यामुळे तुम्ही जर एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा ओवा घालून ते पाणी रात्रभर तसेच ठेवा आणि ते सकाळी प्या असे महिनाभर रोज करा. असे केल्याने तुमचे दारू पिण्याचे व्यसन कमी होईल.
टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.
आम्ही दिलेल्या daru sodayche upay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर दारू सोडायचे घरगुती उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Alcoholism Treatment In Marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि Perfect Plan To Quit Alcohol In Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये How To Treat Alcoholism In Marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट