डॉक्टर स्वागत तोडकर Dr Swagat Todkar Information in Marathi

dr swagat todkar information in marathi डॉक्टर स्वागत तोडकर, आपल्या भारतामध्ये खूप पूर्वीच्या काळापासून आयुर्वेदिक उपचार केले जातात आणि ह्या आयुर्वेदिक उपचाराला भारतामध्ये खूप महत्व आहे आणि सध्या देखील अनेक असे लोक आहेत. जे आयुर्वेदिक उपचारावर विश्वास ठेवतात आणि म्हणून भारतामध्ये आज देखील अनेक आयुर्वेदिक उपचार तज्ञ किंवा नैसार्गोपचार तज्ञ आहेत. डॉ स्वागत तोडकर हे देखील एक नैसर्गिक आयुर्वेदिक उपचार तज्ञ आहे आणि ते देखील अनेक आरोग्य समस्यांच्यावर आयुर्वेदिक उपचार करतात आणि आज आपण या लेखामध्ये डॉ स्वागत तोडकर यांच्या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

डॉ स्वागत तोडकर हे कोल्हापूर येथील एक नैसर्गिक आयुर्वेदिक औषधोपचार तज्ञ आहेत आणि त्यांच्याकडे अनेक रुग्ण आयुर्वेदिक पध्दतीने उपचार घेण्यासाठी येतात. कोणालाही डॉक्टर बनण्यासाठी पदवीची गरज असते परंतु स्वागत तोडकर यांच्याकडे कोणतीही पदवी नसून देखील त्यांची ओळख एक नैसर्गिक आयुर्वेदिक उपचार तज्ञ म्हणून आहे.

कारण त्यांना आयुर्वेदिक उपचारांच्याविषयी माहिती होती त्यामुळे त्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून आयुर्वेदिक उपचार आणि आयुर्वेदिक उपायांच्या विषयी माहिती देण्यास सुरुवात केली आणि हे उपाय आणि उपचार लोकांनी करून पहिल्या नंतर त्यांना अनेक फरक दिसून आले.

आणि पुढे ते एक नैसर्गिक आयुर्वेदिक उपचार तज्ञ प्रसिध्द झाले परंतु मधल्या कोरोनाच्या काळामध्ये ह्या बोगस डॉक्टरने टोनो १६ (Tono 16) हे प्रतिकार शक्ती वाढवण्याचे औषध बाजारामध्ये विकण्यास सुरुवात केली आणि हे बाजारामध्ये विकण्यासाठी त्यांनी कोणतीही परवानगी घेतली नव्हती.

dr swagat todkar information in marathi
dr swagat todkar information in marathi

डॉक्टर स्वागत तोडकर – Dr Swagat Todkar Information in Marathi

स्वागत तोडकर यांच्या विषयी माहिती – dr swagat todkar in marathi information

स्वागत तोडकर हे मुळचे कोल्हापूरचे आहेत आणि त्यांना डॉ स्वागत तोडकर या नावाने ओळखले जाते आणि हे नैसर्गिक आयुर्वेदिक औषधोपचार तज्ञ आहेत जे अनेक वेगवेगळ्या आरोग्य समस्यांच्यावर आयुर्वेदिक आणि नैसर्गिक रित्या उपचार करतात.

डॉ स्वागत तोडकर यांनी २०११-२०१२ या कालावधीमध्ये कोल्हापूर या ठिकाणी प्रथम आयुर्वेदिक उपचार केंद्र सुरु केले होते आणि त्यानंतर त्यांनी मुंबई, पुणे आणि गगनबावडा या ठिकाणी आयुर्वेदिक उपचार केंद्रे सुरु केली. आयुर्वेदिक उपचारांचा कोणत्याही आरोग्य समस्यांच्यावर आसर हा खूप कमी वेगाने होतो किंवा त्याचा कोणताही आसर होत नाही.

परंतु या उपचाराचा आसर झाला किंवा नाही तरी देखील या उपचारांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत त्यामुळे डॉ स्वागत तोडकर यांना पदवी नसताना देखील माहितीच्या आधारावर या क्षेत्रामध्ये नवा मिळवणे परंतु त्यांची एक बोगस डॉक्टर म्हणून ओळख आहे.

स्वागत तोडकर यांच्या विषयी वादविवाद

स्वागत तोडकर यांना एक बोगस डॉक्टर म्हणून ओळखले जाते आणि त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचे टोनो १६ (Tono 16) हे औषध तयार करून त्याची विक्री हि बाजारामध्ये सुरु केली होती आणि हि विक्री बाजारामध्ये बेकायदेशीर होती म्हणजेच हि विक्री कोणत्याही परवानगी शिवाय केली होती त्यामुळे त्यांच्यावर केस करण्यात आली होती.

पुरस्कार – award

स्वागत तोडकर यांनी अनेक आरोग्य समस्यांच्यावर आयुर्वेदिक उपचार सुचवले होते आणि ते यशस्वी देखील झाले होते आणि म्हणून त्यांच्या मोलाच्या कामगिरी मुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आणि त्यामधील एक महत्वपूर्ण पुरस्कार म्हणजे स्वागत तोडकर यांनी अहिल्याबाई होळकर हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

स्वागत तोडकर यांनी सांगितलेले उपाय आणि सवयी

त्यांनी चांगल्या आरोग्यासाठी सांगितलेले काही उपाय आणि सवयी कोणकोणत्या आहेत ते खाली आपण पाहूया.

 • स्वागत तोडकर यांनी चांगल्या आरोग्यासाठी रोजच्या जेवणामध्ये कमीत कमी मीठ वापरण्यासाठी सांगितले आहे कारण जास्त मिथाच्य्स सेवनामुळे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.
 • काही लोक जेवताना खूप वेगाने जेवतात आणि ते त्यांचे घास न चावता गिळतात आणि असे केल्यामुळे देखील आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्यामुळे जेवताना अन्न चांगले चाऊन खाल्ले तर ते चांगले पचन होण्यास मदत होते.
 • आहारामध्ये जास्त प्रमाणात हिरव्या भाज्यांना समाविष्ट करा.
 • आधी मधी किंवा सारखे खाण्याऐवजी जेवणाच्यावेळी पोट भरून खाल्ले तर ते आपल्या आरोग्यास चांगले असते.

स्वागत तोडकर यांच्याविषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

स्वागत तोडकर यांचा वैद्यकीय क्षेत्रातील हा प्रवास रिक्षा चालक ते आयुर्वेदिक बोगस डॉक्टर असा होता.

 • त्यांच्याकडे प्रभावी अशी वकृत्व शैली असल्यामुळे त्यांनी आयुर्वेदावर अनेक व्याख्याने दिली आहेत आणि तसेच सोशियल मिडियाच्या माध्यमातून अनेक व्याख्याने देखील दिली.
 • डॉ स्वागत तोडकर यांची नैसर्गिक आयुर्वेदिक औषधोपचार तज्ञ, मनोविकार तज्ञ आणि समाजसेवक अशी त्यांची ओळख होती.
 • त्यांनी पोटदुखी, गुढघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, नैसर्गिक सौंदर्य कसे वाढवायचे, मुळव्याध, सूज केसांची वाढ कशी करायची आणि इतर अनेक आरोग्य समस्यांच्यावर त्यांनी आयुर्वेदिक उपचार सांगितले आहेत.
 • डॉ स्वागत तोडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 • त्यांनी अनेक आरोग्य समस्यांच्यावर घरगुती आयुर्वेदिक उपाय किंवा उपचार सांगितले आहेत आणि घरगुती उपचारावर त्यांनी अनेक व्याख्याने देखील दिली आहेत.
 • गुढघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, पोटदुखी या सारख्या अनेक समस्यांच्यावर आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी कोल्हापूर मधून तर लोक येतातच परंतु आता राज्यभरातून देखील लोक त्यांच्याकडे आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी लोक येतात.
 • त्यांना त्यांच्या आयुर्वेदिक उपचारामधील चांगल्या कामगिरीसाठी त्यांना ५० ते ५५ पेक्षा अधिक पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

आम्ही दिलेल्या dr swagat todkar information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर डॉक्टर स्वागत तोडकर यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या dr swagat todkar gharguti upay in marathi या dr swagat todkar kolhapur in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि dr swagat todkar in marathi information माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये dr swagat todkar books in marathi pdf Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!