इडली रेसिपी मराठी Idli Recipe in Marathi

Idli Recipe in Marathi इडली रेसिपी मराठीमध्ये इडली हा एक भारतातील लोकप्रिय पदार्थ असून हा पदार्थ भारतीय कुटुंबामध्ये नाश्त्यासाठी हा बनवला जातो आणि अगदी आवडीने खाल्ला जातो. इडली हा पदार्थ तांदळापासून बनवला जात असून इडली हा पदार्थ दक्षिण भारतीय डिश आहे जो भारतामध्ये नाश्त्यासाठी किंवा काही ठिकाणी हा पदार्थ जेवणासाठी देखील बनवला जातो आणि हा भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी लोकप्रिय देखील आहे. या लेखामध्ये आज आपण इडल्या बनवण्यासाठी कोणकोणते साहित्य लागते, त्या कश्या बनवल्या जातात, त्या कश्या वाफ्वाल्या जातात याबद्दल माहिती घेणार आहोत.

 idli recipe in marathi
idli recipe in marathi

इडली रेसिपी मराठी – Idli Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ८ ते १० मिनिटे
उकडण्यासाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ२५ मिनिटे
पाककलादक्षिण भारतीय

इडली कशी बनवायची – how to make idli recipe in Marathi

इडली हा पदार्थ दक्षिण भारतीय डिश आहे जो भारतामध्ये नाश्त्यासाठी किंवा काही ठिकाणी हा पदार्थ जेवणासाठी देखील बनवला जातो आणि हा भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी लोकप्रिय देखील आहे. इडली हा पदार्थ कसा बनवला जातो, त्या कश्या प्रकारे वाफवल्या जातात, त्या बनवण्यासाठी कोणकोणते साहित्य वापरले जाते हे पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ८ ते १० मिनिटे
उकडण्यासाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ२५ मिनिटे
पाककलादक्षिण भारतीय

इडली बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make idli 

इडली बनवण्यासाठी विशेष असे काही साहित्य लागत नाही आणि जे साहित्य लागते ते घरामध्ये सहजपणे उपलब्द असते. इडली बनवण्यासाठी लागणारे साहित्याची यादी खाली दिलेली आहे.

 • ३ वाटी तांदूळ.
 • १ वाटी उडदाची डाळ.
 • १/४ खायचा सोडा.
 • दीड चमचा मीठ.
 • तेल ( आवश्यकतेनुसार ).

इडली बनवण्यासाठी केली जाणारी कृती – instructions to make idli recipe 

 • आत्ता आपण इडली बनवण्यासाठी काय करावे लागते. तांदूळ आणि डाळीचे मिश्रण किती वेळ भिजवावे ते वाटल्यानंतर किती वेळ भिजवावे आणि त्याला कसे वाफवावे या सर्व प्रक्रीयेबद्दल माहिती घेणार आहोत.
 • सर्वप्रथम ३ वाटी तांदूळ आणि १ वाटी डाळ चांगली निवडून घ्या आणि मग पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
 • मग एक खोल भांडे घ्या आणि त्यामध्ये धुतलेले तांदूळ आणि डाळ घाला आणि त्यामध्ये ६ वाटी पाणी घाला आणि त्यावर झाकण ठेवून ते ६ ते ७ तास भिजवा.
 • सहा ते सात तासानंतर भिजवलेल्या मिश्रनामधील जास्त झालेले पाणी काढून घ्या आणि ते मिक्सर वर फिरवून त्याचे बारीक पीठ/ बॅटर करून घ्या ( सर्व तांदळाच्या आणि डाळीच्या मिश्रणाचे बॅटर करा .
 • मग हे तांदळाचे आणि डाळीचे बॅटर ४ ते ५ भिजवून ठेवा त्यामुळे पीठ चांगले फसफसून येईल आणी आपल्या इडल्या हलक्या आणि मऊ बनतील.
 • ४ ते ५ तासांनी पिठामध्ये खायचा सोडा आणि मीठ घाला आणि ते चांगले मिक्स करून घ्या.
 • त्यानंतर इडली पात्र घेवून त्यामध्ये पाणी घाला आणि इडली पात्राच्या प्लेट्सला तेल लावून घ्या आणि त्यामध्ये पीठ घाला आणि त्या प्लेट्स इडली पात्रामध्ये ठेवून त्यावर पत्राचे झाकण घाला.
 • आणि ते मोठ्या आचेवर उकडण्यासाठी ठेवा आणि ते ६ ते ७ मिनिटे वाफवून घ्या. ६ ते ७ मिनिटांनी इडली पात्र उघडून इडलीमध्ये सुरी किंवा चमच्या घालून पहा जर सुरीला किंवा चमच्याला पीठ लागले तर ते आणि थोडा वेळ उकडा आणि जर पीठ लागले नसेल तर त्या चांगल्या उकडल्या असतील.
 • इडल्या उकडल्या असतील तर गॅस बंद करा आणि त्यामधील इडलीच्या प्लेट्स काढून घ्या आणि त्यामधील इडल्या चमच्याने काढून घ्या.
 • राहिलेल्या बॅटरच्या इडल्या वाफवण्यासाठी हीच प्रक्रिया वापरा.
 • तुमच्या मऊ, लुसलुशीत आणि हलक्या इडल्या तयार झाल्या.

इडली कश्या सोबत खावी – serving suggestions 

मसाला इडली कशी बनवावी – how to make masala idli in marathi

मसाला इडली बनवण्यासाठी लागणारे साहित्याची यादी आणि ती कशी बनवायची असते याबद्दल खाली आपण माहिती घेवू.

मसाला इडली बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make masala idli 

 • ३ वाटी तांदूळ.
 • १ वाटी उडदाची डाळ.
 • १/४ खायचा सोडा.
 • १ मोठा टोमॅटो ( बारीक चिरलेला ).
 • १/२ वाटी हिरवा मटार
 • १ मोठा चमचा चिरलेली कोथिंबीर.
 • २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या.
 • दीड चमचा मीठ.
 • तेल ( आवश्यकतेनुसार ).

मसाला इडली बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make masala idli 

 • आत्ता आपण इडली बनवण्यासाठी काय करावे लागते. तांदूळ आणि डाळीचे मिश्रण किती वेळ भिजवावे ते वाटल्यानंतर किती वेळ भिजवावे आणि त्याला कसे वाफवावे या सर्व प्रक्रीयेबद्दल माहिती घेणार आहोत.
 • सर्वप्रथम ३ वाटी तांदूळ आणि १ वाटी डाळ चांगली निवडून घ्या आणि मग पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
 • मग एक खोल भांडे घ्या आणि त्यामध्ये धुतलेले तांदूळ आणि डाळ घाला आणि त्यामध्ये ६ वाटी पाणी घाला आणि त्यावर झाकण ठेवून ते ६ ते ७ तास भिजवा.
 • सहा ते सात तासानंतर भिजवलेल्या मिश्रनामधील जास्त झालेले पाणी काढून घ्या आणि ते मिक्सर वर फिरवून त्याचे बारीक पीठ/ बॅटर करून घ्या ( सर्व तांदळाच्या आणि डाळीच्या मिश्रणाचे बॅटर करा .
 • मग हे तांदळाचे आणि डाळीचे बॅटर ४ ते ५ भिजवून ठेवा त्यामुळे पीठ चांगले फसफसून येईल आणी आपल्या इडल्या हलक्या आणि मऊ बनतील.
 • ४ ते ५ तासांनी पिठामध्ये बारीक चिरलेल्या मिरच्या, बारीक चिरलेला टोमॅटो, मटार, बारीक चिरलेली कोथिंबीर, खायचा सोडा आणि मीठ घाला आणि ते चांगले मिक्स करून घ्या.
 • त्यानंतर इडली पात्र घेवून त्यामध्ये पाणी घाला आणि इडली पात्राच्या प्लेट्सला तेल लावून घ्या आणि त्यामध्ये पीठ घाला आणि त्या प्लेट्स इडली पात्रामध्ये ठेवून त्यावर पत्राचे झाकण घाला.
 • आणि ते मोठ्या आचेवर उकडण्यासाठी ठेवा आणि ते ६ ते ७ मिनिटे वाफवून घ्या. ६ ते ७ मिनिटांनी इडली पात्र उघडून इडलीमध्ये सुरी किंवा चमच्या घालून पहा जर सुरीला किंवा चमच्याला पीठ लागले तर ते आणि थोडा वेळ उकडा आणि जर पीठ लागले नसेल तर त्या चांगल्या उकडल्या असतील.
 • इडल्या उकडल्या असतील तर गॅस बंद करा आणि त्यामधील इडलीच्या प्लेट्स काढून घ्या आणि त्यामधील इडल्या चमच्याने काढून घ्या.
 • राहिलेल्या बॅटरच्या इडल्या वाफवण्यासाठी हीच प्रक्रिया वापरा.

मसाला इडली कश्यासोबत खाल्ली जाते – serving idea 

मसाला इडली हि तशीच खायला चांगली लागते आणि जर ती तुम्हाला कश्या सोबत खायची असेल तर हि इडली खोबऱ्याच्या चटणी सोबत चांगले लागते.

Idli Chutney Recipe in Marathi

Idli Sambar Recipe in Marathi

टीप 

 • इडल्या पांढऱ्या होण्यासाठी स्वच्छ आणि पांढरी उडदाची डाळ वापरा.
 • जर तुम्ही इडली साठी इडली रवा वापरत असाल तर त्यामध्ये घालण्यासाठी १ वाटी उडीद डाळ ६ ते ७ तास डाळ भिजत घाला आणि ती वाटून ४ ते ५ तास भिजत ठेवा आणि मग ती रव्यामध्ये मिक्स करा.
 • इडली पीठ इडली साच्यामध्ये घालण्याअगोदर इडली साच्याला चांगले तेल लावा त्यामुळे इडल्या चिकटणार नाहीत.

आम्ही दिलेल्या rava idli recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर इडली रेसिपी मराठी माहिती idli kashi banavtat बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या idli kashi banvaychi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of idli in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये idli recipe in marathi by madhura Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!