महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र MCED Information in Marathi

mced information in marathi महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, आज आपण या लेखामध्ये एमसीईडी (MCED) विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत म्हणजेच ते काय आहे, त्याची कार्ये काय आहेत आणि ते उद्योजकांना त्यांच्या उद्योगांचा विकास करण्यासाठी कसे मदत करते या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. एमसीईडी हि एक संस्था आहे जी महाराष्ट्र राज्यातील उद्योजकांना त्यांचा उद्योग प्रगती पथावर नेण्यासाठी मदत करते आणि या संस्थेला मराठीमध्ये महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र म्हणून ओळखले जाते.

आणि याचे इंग्रजीमधील पूर्ण स्वरूप हे महाराष्ट्र सेंटर फॉर इंटरप्रेणर डेव्हलोपमेंट (Maharashtra Centre for Entrepreneurship Development) असे आहे.

एमसीईडी या संस्थेमध्ये कान करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी नोकरी मिळू शकते परंतु त्याला त्याचे पदवीधर शिक्षण कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्ण करावे लागते त्याचबरोबर त्याचे वय हे २० पेक्षा अधिक आणि ४५ पर्यत असावे.

आणि अश्या विद्यार्थ्यांना पुणे, परभणी, जालना, सोलापूर, लातूर, नांदेड या ठिकाणी नोकरी मिळू शकते आणि हे नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या व्यक्तीसाठी आणखीन एक महत्वाची अट म्हणजे तो व्यक्ती महाराष्ट्रातील रहिवासी असला पाहिजे.

mced information in marathi
mced information in marathi

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र – MCED Information in Marathi

संस्थेचे नावमहाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी )
एमसीईडीचे पूर्ण स्वरूपमहाराष्ट्र सेंटर फॉर इंटरप्रेणर डेव्हलोपमेंट (Maharashtra Centre for Entrepreneurship Development)
स्थापना१ ऑक्टोबर १९८८
मुख्यालयऔरंगाबाद (महाराष्ट्र)

Mced Full Form in Marathi

इंग्रजीमधील पूर्ण स्वरूप हे महाराष्ट्र सेंटर फॉर इंटरप्रेणर डेव्हलोपमेंट (Maharashtra Centre for Entrepreneurship Development) असे आहे.

एमसीईडी संस्थेविषयी माहिती – information about mced in marathi

या संस्थेला मराठीमध्ये महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र म्हणून ओळखले जाते आणि याचे इंग्रजीमधील पूर्ण स्वरूप हे महाराष्ट्र सेंटर फॉर इंटरप्रेणर डेव्हलोपमेंट (maharashtra centre for entrepreneurship development) असे आहे. एमसीईडी या संस्थेची स्थापना १ ऑक्टोबर १९८८ मध्ये झाली आणि या संस्थेचे मुख्य कार्यालय हे औरंगाबाद या ठिकाणी आहे आणि तेथूनच या संस्थेचे सर्व मुख्य कामकाज चालते.

या व्यतिरिक्त पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, नागपूर, नाशिक, लातूर, जालना अश्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची विभागीय कार्यालये आहेत. या संस्थेचे मुख्य उदिष्ट हे उद्योजकांना त्यांच्या उद्योगांचा विकास करण्यासाठी मदत करणे त्याचबरोबर उद्योगाविषयी वेगवेगळ्या प्रकारे प्रशिक्षण देणे आणि विद्यार्थ्यांच्यामध्ये उद्योगाविषयी आवड निर्माण करणे आहे.

आणि आजपर्यंत या संस्थेने जवळपास या उद्योग क्षेत्रामध्ये ९ ते १० लाख पेक्षा अधिक लाभार्थ्यांना किंवा इच्छुक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. हि संस्था राज्यामध्ये एक चांगले उद्योजक बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवते आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या अनेकांना उद्योगाचे महत्व काय आहे या बद्दल समजण्यास मदत होते आणि त्यामधील काहीजण उद्योगाकडे देखील वळतात.

एमसीईडीमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी पात्रता निकष – eiligibility

कोणत्याही संस्थेमध्ये जर आपल्याला काम करायचे असेल तर आपल्याला सर्वप्रथम त्यांचे पात्रता निकष पार पाडावे लागतात आणि तसेच जर एखाद्या इच्छुक व्यक्तीला एमसीईडी मध्ये काम करायचे असल्या त्या संबधित व्यक्तीला देखील एमसीईडीने ठरवलेले काही पात्रता निकष पार पाडावे लागतात आणि ते कोणकोणते आहेत ते खाली आपण पाहणारच आहोत.

  • जर एखाद्या इच्छुक व्यक्तीला महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामध्ये ( एमसीईडी ) काम करायचे असल्यास त्या व्यक्तीने कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेमधून कोणत्याही पदवीचे शिक्षण चांगले गुण मिळवून पूर्ण केलेले असले पाहिजे.
  • एखाद्या व्यक्तीला महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामध्ये नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास तो व्यक्ती महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक असते.
  • त्याचबरोबर जर एखाद्या इच्छुक विद्यार्थ्याला या संस्थेमध्ये काम करायचे असल्यास त्या व्यक्तीचे वय हे २० पेक्षा अधिक असले पाहिजे आणि त्याचे वय हे ४५ पर्यंत असले पाहिजे.

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राने राबवलेले कार्यक्रम – programmes

कोका कोला नायजेरिया लिमिटेड द्वारे प्रायोजित ग्लोबल मॅनेजमेंट स्पर्धा :

हा कार्यक्रम वास्तविकपणे जोखीम न घेता कंपनी व्यवस्थापित करण्याबद्दल आणि उच्च व्यवस्थापन निर्णय घेण्याबद्दल होता. या कार्यक्रमाच्याद्वारे प्रायोजित या विद्यापीठातील एकूण ८० विद्यार्थ्याना प्रशिक्षण देण्यात आले  होते आणि ८० विद्यार्थ्यांपैकी चार हे विजेते ठरले. चार विद्यार्थ्यांनी २०१८ मध्ये दुबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले होते.

हॅकफॉरगुड २०१८ युथ फॉर टेक्नॉलॉजी प्रायोजित :

हॅकफॉरगुड २०१८ युथ फॉर टेक्नॉलॉजी प्रायोजित हा तंत्रज्ञान डिझाईन आणि प्रोटोटाइप चॅलेंजवरील कौशल्य संपादन कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा पुढच्या पिढीला पुढच्या पिढीला रोजगार मिळवून देण्यासाठू किंवा त्यांनी स्वताच स्वतासाठी उद्योजकीय संधी निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यासह कामगार दलामध्ये प्रवेश करण्यासाठी सक्षम बनवणे.

  • सॉफ्टवेअर चाचणीच्या क्षेत्रातील क्षमता वाढीवर रावटेक आयटी इलेक्ट्रॉमेक लिमिटेड ( IT- electromech ) कार्यक्रम राबवला.
  • या संस्थेमार्फत स्वयंरोजगार विकास प्रशिक्षण कार्यक्रम देखील घेतला जातो ज्यामध्ये विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार विषयी महत्व पटवून दिले जाते त्याचबरोबर स्वयंरोजगारासाठी लोक तयार केले जातात.
  • या संस्थेद्वारे संगणक प्रशिक्षण, उद्योजकता माहिती कार्यक्रम, व्यवस्थापकीय विकास या सर्व गोष्टींच्याविषयी माहिती दिली जाते.  

महिला उद्योजकता आणि तांत्रिक सक्षमीकरण :

या संस्थेद्वारे महिला उद्योजकता आणि तांत्रिक सक्षमीकरण हा कार्यक्रम राबवला जातो आणि यामध्ये अभियांत्रिकी संकाय आणि महिला व्याख्याता आणि महिला विद्यार्थी सहभागी झाल्या होत्या.

सिस्टम अॅप्लिकेशन आणि उत्पादने :

 एमसीईडी मार्फत विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी आणि समस्यांचे निराकरण आणि उद्योजकतेमध्ये क्षमता निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम राबवण्यात आला होता.

FAQ

Q1. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र कोठे आहे?

औरंगाबाद

आम्ही दिलेल्या mced information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mced full form in marathi या mced long form in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about mced in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये mced mahiti in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!