मॉनिटर ची माहिती Monitor Information in Marathi

monitor information in marathi मॉनिटर ची माहिती, सध्याच्या जगामध्ये अनेक वेगवेगळ्या कामांच्यासाठी संगणकाचा वापर केला जातो आणि संगणकाचे वेगवेगळे पार्ट आहेत जे संगणकाला सुरळीतपणे काम करण्यास मदत करतात आणि ते पार्ट म्हणजे सीपीयु, किबोर्ड, मॉनीटर आणि माऊस इत्यादी आणि आज आपण या लेखामध्ये मॉनीटर या संगणकाच्या पार्ट विषयी माहिती घेणार आहोत. ज्यावेळी आपण संगणकाकडे पाहतो त्यावेळी आपल्याला एक समोर एक टी व्ही सारखी स्क्रीन दिसते आणि त्या स्क्रीनला मॉनीटर म्हणून ओळखले जाते.

आणि मॉनीटर हे टी व्ही स्क्रीनसारखे दिसते आणि जे संगणकाच्या इतर उपकरणांच्या मार्फत व्युत्पन्न केलेली माहिती, दस्ताऐवज किंवा प्रतिमा प्रदर्शित करते. हे संगणकाचे एक बाह्य इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. ज्याला व्हिडीओ डिस्प्ले युनिट किंवा व्हिडीओ डिस्प्ले टर्मिनल म्हणून ओळखले जाते. पहिले संगणक मॉनीटर हे जुने मॉनीटर्स फ्लोरोसेंट स्क्रीन आणि कॅथोड रे ट्यूब वापरून तयार केले होते आणि ते इ,स १९७३ मध्ये मार्च महिन्यामध्ये सादर केले होते.

monitor information in marathi
monitor information in marathi

मॉनिटर ची माहिती – Monitor Information in Marathi

उपकरणांचे नावमॉनीटर
प्रकारसंगणकाचा पार्ट
इतर नावेव्हिडीओ डिस्प्ले युनिट किंवा व्हिडीओ डिस्प्ले टर्मिनल
शोध१ मार्च १९७३

मॉनीटर म्हणजे काय ?

मॉनीटर हे टी व्ही स्क्रीनसारखे दिसते आणि जे संगणकाच्या इतर उपकरणांच्या मार्फत व्युत्पन्न केलेली माहिती, दस्ताऐवज किंवा प्रतिमा प्रदर्शित करते आणि याला व्हिडीओ डिस्प्ले युनिट किंवा व्हिडीओ डिस्प्ले टर्मिनल या नावानी देखील ओळखले जाते.

मॉनीटरचा इतिहास – Monitor history in marathi

युनिस्कोपमध्ये १९६४ मध्ये ३०० ,मशिनच्यामध्ये सीआरटी डिस्प्ले समाविष्ट करण्यात आला होता आणि नंतर १९७३ मध्ये मार्च महिन्यामध्ये जुने मॉनीटर्स फ्लोरोसेंट स्क्रीन आणि कॅथोड रे ट्यूब वापरून तयार झालेले मॉनीटर उदयास आले आणि हे एक झेरॉक्स अल्टो संगणक मॉनीटर होते.

१९७५ मध्ये जॉर्ज सॅम्युअल हस्टर्ण यांनी पहिला प्रतिरोधक टच स्क्रीन डिस्प्ले सदर केला. नंतर लगेचच पुढच्या वर्षामध्ये म्हणजेच १९७६ मध्ये अॅपल आय ( APPLE I ) एसओआय -२०  ( SOI -20 ) हि प्रणाली सदर केली ज्यामध्ये व्हिडीओ पोर्ट होता ज्यामुळे मॉनीटरवर व्हिडीओ पाहता येऊ लागले.

तसेच १९७७ मध्ये एलईडी ( LED ) डिस्प्लेचा शोध लावला आणि हा शोध जेम्स. पी. मिशेल यांनी लावला आणि अश्या प्रकारे मॉनीटर्स सुधारणा होत गेली आणि सध्या टच स्क्रीन एल सी डी मॉनीटर्स हे लोकांना परवडणारे मॉनीटर्स बनले आहेत.

मॉनीटरचे वेगवेगळे प्रकार – types of monitor in marathi

मॉनीटरची प्रथम सुरुवात हि १९७३ पासून झाली आणि जस जसा काळ पुढे सरकत गेला तस तसा मॉनीटरचे वेगवेगळे प्रकार उदयास आले आणि खाली आपण मॉनीटरचे वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत.

फ्लॅट पॅनेल मॉनीटर :

फ्लॅट पॅनेल मॉनीटर हा एक मॉनीटरचा प्रकार आहे आणि हे मॉनीटर्स वजनाने खूप हलके असतात आणि हे कमी जागा व्यापात नाहीत हे छोट्याश्या जागेमध्ये माऊ शकतात. हे मॉनीटर्स कॅथोड रे ट्यूब मॉनीटर पेक्षा अधिक प्रभावी असतात परंतु त्यांची किंमत देखील जास्त असते आणि हा मॉनीटरचा प्रकार १५ इंच, १६ इंच आणि १७ इंच या आकारामध्ये येऊ शकतो. फ्लॅट पॅनेल मॉनीटर यामध्ये २ प्रकार आहेत ते म्हणजे गॅस प्लाझ्मा डिस्प्ले मॉनीटर आणि लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले मॉनीटर.

कॅथोड रे ट्यूब मॉनीटर :

कॅथोड रे ट्यूब मॉनीटर हा देखील एक मॉनीटरचा प्रकार आहे आणि हा प्रकार सर्वात प्रथम उदयास आलेला एक प्रकार आहे आणि हा प्रकार १९७३ मध्ये उदयास आला आहे. या प्रकारामध्ये स्क्रीनवर प्रतिमा तयार करण्यासाठी ते इलेक्ट्रोनिक्स बिमाचा वापर करते आणि यामध्ये स्क्रीनच्या आतमध्ये इलेक्ट्रोनिक बिमला फायर करण्यासाठी बंदुकीचा समावेश असतो.

एलईडी मॉनीटर :

एलईडी मॉनीटर या प्रकारामध्ये हे हलक्या वजनाचे असते आणि हे मॉनीटर देखील कमी जागेमध्ये मावते आणि या प्रकाराला प्रकाश उत्सर्जक डायोड डिस्प्ले म्हणून ओळखले जाते. एलईडी मॉनीटरचा उपयोग हा जेम्स पी मिशेल यांनी लावला.

टच स्क्रीन मॉनीटर :

सध्याच्या आधुनिक जगामध्ये मोठ्या प्रमाणात वापरात असणारे मॉनीटर म्हणजे टच स्क्रीन मॉनीटर. हे असे मॉनीटर आहे जे आपण कीबोर्ड किंवा माऊस शिवाय वापरता येते आणि यामुळे आपले काम सुलभ आणि वेगाने होण्यास मदत होते.  

मॉनीटरचे भाग

मॉनीटर हा संगणकाचा एक महत्वाचा भाग आहे आणि मॉनीटर एकूण तीन भाग असतात ते म्हणजे पॅनेल ( Panel ), स्टँड ( stand ) आणि केबल ( cable ).

पॅनेल हा संगणकाचा एक मुख्य भाग आहे आणि जो टीव्ही सारखी दिसणारी स्क्रीन बनवतो आणि मग त्यावर आपल्याल माहिती दिसू शकते. तसेच यामध्ये युएसबी, एचडीएमआय आणि डीव्हीआय हि इनपुट उपकरणे आहेत. आणि स्टँड ( stand ) चा वापर हा तुमचे स्क्रीन ठेवण्यासाठी केला जातो.

मॉनीटर विषयी विशेष तथ्ये – facts

  • याला व्हिडीओ डिस्प्ले युनिट किंवा व्हिडीओ डिस्प्ले टर्मिनल म्हणून ओळखले जाते आणि हे संगणकाचे एक बाह्य इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे.
  • मॉनीटर हा संगणकाचा एक महत्वाचा भाग आहे आणि हा भाग ज्यावर आपल्याला माहिती दिसते.
  • मॉनीटरचा शोध हा पहिल्यांदा १९७३ मध्ये मार्च महिन्यामध्ये लागला होता आणि हे मॉनीटर जुने मॉनीटर्स फ्लोरोसेंट स्क्रीन आणि कॅथोड रे ट्यूब वापरून तयार केलेले होते.
  • मॉनीटरचे वेगवेगळे प्रकार आहेत जसे कि कॅथोड रे ट्यूब, टच स्क्रीन, फ्लॅट स्क्रीन असे वेगवेगळे प्रकार आहेत.
  • १९७७ मध्ये जेम्स. पी. मिशेल यांनी एलईडी ( LED ) डिस्प्लेचा शोध लावला.

आम्ही दिलेल्या monitor information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मॉनिटर ची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या computer monitor information in marathi wikipedia या monitor meaning in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about monitor in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये monitor chi mahiti Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!