महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोती अभियान MSRLM Information in Marathi PDF

MSRLM Information in Marathi PDF उमेद अभियानाची माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोती अभियान माहिती MSRLM हि एक संस्था आहे जी गरीब गरजूंना त्यांची कौशल्ये ओळखून त्यांना वित्तीय सेवा पुरवते तसेच गरिबांना त्यांच्या उपजीविकेची साधने उपलब्ध करून देण्यास मदत करते. महाराष्ट्र राज्यामध्ये या अभियानाची सुरुवात करण्याचे कारण महाराष्ट्रामध्ये बहुतेक झोपडपट्ट्या असल्या कारणाने सरकारने महाराष्ट्र राज्य ग्रामीण आजीविका / जीवनोन्नोती अभियान (MSRLM) नावाने एक नवीन अभियान सुरु केले आहे. या अभियानामुळे मुळे ग्रामीण भागातील लोकांना महाराष्ट्रात उत्तम जीवन जगण्यास मदत होईल.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोती अभियान (उमेद) हे गरिबांच्यासाठी कार्यक्षम आणि प्रभावी संधी उपलब्ध करून देणे ज्यामुळे त्यांचे आर्थिक उन्नती होऊ शकेल आणि त्यांना चांगले जीवन जगता येइल.

msrlm information in marathi pdf
msrlm information in marathi pdf
अनुक्रमणिका hide
1 उमेद अभियानाची माहिती – MSRLM Information in Marathi PDF

उमेद अभियानाची माहिती – MSRLM Information in Marathi PDF

उमेद अभियानाची माहिती

MSRLM याचे पूर्ण स्वरूप काय आहे – MSRLM Full form in Marathi

Maharashtra State Rural Livelihood Mission (MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोती अभियान (उमेद) हे MSRLM चे पूर्ण स्वरूप आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोती अभियान उद्देश – objectives of MSRLM

 • अतिशय गरीब असणाऱ्या लोकांसाठी संस्थांची बांधणी करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच त्यांना स्वताचा छोटाशी उद्योग चालू करण्यास प्रभावित करणे किंवा चालू करून देणे जेणेकरून त्यांची परिस्थिती सुधारेल.
 • या संस्थेचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागात झोपडपट्ट्यामध्ये राहणाऱ्या ४० ते ४५ लाख लोकांच्या पर्यंत पोहोचणे आणि त्यांना चांगले जीवन जगण्यास मदत करणे.
 • महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोतीअभियान (उमेद) ने भारतातील गरीब लोकांना छोट्या मदत गटांमध्ये रुपांतरित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे त्यामुळे त्यांना स्वयंरोजगारासाठी सक्षम बनवले जाईल.
 • भारत सरकार, महाराष्ट्र सरकार आणि आयडीए सारख्या सामील झालेल्या संस्थांना दिलेल्या निधीचा वापर फक्त त्या उद्देशांसाठी केला जाईल ज्यासाठी या संस्थांनी निधी उभारला आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोती अभियान चे फायदे – benefits of maharashtra state rural livelihood mission 

 • हि संस्था असंख्य असे स्वयंरोजगार निर्मिती करते ज्यामुळे गरिबांना रोजगारासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागणार नाही.
 • महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोतीअभियान या संस्थेच्या सहाय्याने स्त्रिया सहजपणे त्यांचे स्वतंत्र जीवन जगण्यास सक्षम बनू शकतात.
 • सात कोटींपर्यंतच्या दारिद्र्यरेषे खालील आयुष्य जगणाऱ्या भारतातील लोकांसाठी उत्पन्नाचे किंवा अधिक चांगले उपजीविकेचे अधिक स्त्रोत निर्माण केले जाते.
 • दारिद्र्य रेषे खालील लोकांचे जीवन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोतीअभियानमुळे चांगले उंचावले जाईल.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोती अभियान च्या सरकारी नोकरीसाठी कसा अर्ज करावा – how to apply for maharashtra state rural livelihood mission 

 • सर्व प्रथम महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोतीअभियान (उमेद ) ( MSRLM ) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
 • मग त्यानंतर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोतीअभियान (उमेद ) च्या भरती सूचना शोधा ज्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे.
 • त्यानंतर, ऑनलाईन फॉर्म मिळवण्यासाठी नोंदणी किंवा अर्ज करा बटणावर क्लिक करा.
 • आपण अर्ज करू इच्छित असलेल्या कोणत्याही नोकरीच्या सूचनांवर क्लिक करा.
 • आणि मग तुमचा अर्ज सबमिट करा.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोती अभियान मध्ये पात्रते प्रमाणे मिळणाऱ्या नोकऱ्या (२०२१) 

पात्रतानोकरीपदे
१० वी पास१० वी पास सरकारी नोकऱ्या२१०० हून अधिक रिक्त पदे
१२ वी पास१२ वी पास सरकारी नोकऱ्या१९०३ रिक्त पदे
डिप्लोमाडिप्लोमा पास सरकारी नोकऱ्या२११५ रिक्त पदे
बी.एस्सी (B.Sc)बी.एस्सी (B.Sc) सरकारी नोकऱ्या१७८९ रिक्त पदे
एम.एस्सी (M.Sc)एम.एस्सी (M.Sc) सरकारी नोकऱ्या२३९० रिकाम्या जागा
बी. ई (B.E) / बी.टेक  (B.Tech)बी. ई (B.E) / बी.टेक (B.Tech) सरकारी नोकऱ्या१७०० रिक्त जागा
पदवी (any degree)पदवी सरकारी नोकऱ्या२०००  रिक्त जागा
एम.टेक (M.Tech)एम.टेक (M.Tech) सरकारी नोकऱ्या२१३५ रिकाम्या जागा
पोस्ट ग्रॅज्युएशन (post graduation)पोस्ट ग्रॅज्युएशन (post graduation) सरकारी नोकऱ्या४५३६ रिकाम्या जागा
एमबीए (MBA)एमबीए (MBA) सरकारी नोकरी२२०० पेक्षा जास्त जागा रिकाम्या आहेत.
एमबीबीएस (MBBS)एमबीबीएस (MBBS) सरकारी नोकऱ्या१३२५ रिकाम्या जागा

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोती अभियाना विषयी काही तथ्ये – facts about MSRLM

 • महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोतीअभियान (उमेद) (MSRLM) हि एक संस्था आहे जी गरीब गरजूंना त्यांची कौशल्ये ओळखून त्यांना वित्तीय सेवा पुरवते तसेच गरिबांना त्यांच्या उपजीविकेची साधने उपलब्ध करून देण्यास मदत करते.
 • आर. विमला ह्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोतीअभियान (उमेद) (MSRLM) च्या सीईओ (CEO) आहेत.
 • महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोतीअभियान (MSRLM ) याला उमेद अबियान म्हणून देखील ओळखले जाते.
 • महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोतीअभियान (उमेद) (MSRLM) चे संस्थात्मक व्यासपीठ इमारत, फिरता निधी, भांडवल / व्याज अनुदान, पायाभूत सुविधा, विपणन आणि प्रशासन हे घटक आहेत.
 • या संस्थेचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागात झोपडपट्ट्यामध्ये राहणाऱ्या ४० ते ४५ लाख लोकांच्या पर्यंत पोहोचणे आणि त्यांना चांगले जीवन जगण्यास मदत करणे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोती अभियान या योजनेमध्ये समाविष्ट असणारे महाराष्ट्रातील जिल्हे

१.रत्नागिरी (जिल्हा) : रत्नागिरी, लांजा, संगमेश्वर
२.ठाणे (जिल्हा) : पालघर, भिवंडी, जव्हार, शहापूर
३.यवतमाळ (जिल्हा) : राळेगाव, बाभूळगाव, कळंब, पांढरकवडा
४.सोलापूर (जिल्हा) : सांगोला, बार्शी, माळशिरस, मोहोळ
५.उस्मानाबाद (जिल्हा) : उस्मानाबाद, लोहारा आणि तुळजापूर

आम्ही दिलेल्या msrlm information in marathi pdf माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोती अभियान माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या msrlm information in marathi pdf free download या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि msrlm wikipedia in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये umed msrlm information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!